मित्रासाठी प्रेतआत्म्या सोबत झुंज | Horror story | Marathi Horror story | Mystery Talks

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 гру 2023
  • Hello Viewers Welcome to Mystery Talks UA-cam Channel
    आमचे व्हिडिओ लोकांसोबत घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहेत.
    तुम्हाला असे आणखी व्हिडीओ पहायचे असतील तर आमच्या UA-cam चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा.
    तुमच्यासोबतही अशीच घटना घडली असेल, तर इन्स्टाग्रामच्या Mystery Talks Official पेजवर कमेंट करा आणि DM करा.
    तुमचे किस्से सांगण्या साठी : forms.gle/fiFbsEFxrJxPP6uw7
    ||Credits||
    Interviewer:- Virendra Mohite Patil
    Interviewee:- Dhananjay Salunkhe
    DOP:- Vishal Pandhare
    Lights/Camera:- Vap Production
    Production:- Abhijeet Yadav
    Editing:- Sanmit Bhegade Patil
    Music/Sound:- Rutvik Sutar
    Intro:- Waikar Production
    Special Thanks
    Vishal Pandhare
    📸Follow Us On Instagram:
    Mystery Talk (Official Account): mystery_tal...
    Virendra Mohite Patil(Founder): virendra_mo...
    Abhijeet Yadav(Founder): abhi_r_y?ig...
    Sanmit Bhegade Patil (Editor): mainly_sanm...
    Rutvik Sutar(Music/Sound): iam__rutu?i...
    Vishal Pandhare(Camera/Lights): iam__rutu?i...
    youtube #youtubeindia #horror #horrorstories #suspence #india #subscribe #india #hindi #video #creator #content #horrorstories #mystery #marathi #maharashtra #indianyoutuber #youtuber #youtube #youtubeindia #youtubers #carryminati #india #indianblogger #bbkivines #bhuvanbam #indianyoutubers #amitbhadana #instagram #harshbeniwal #indian #instagood #youtubechannel #technicalguruji #indianvlogger #memes #ashishchanchlani #mumbikernikhil #mostlysane #ashishchanchalani #fashion #vlogger #influencer #fashionblogger #indianfashionblogger #indiantravelblogger
    #horror #horrorstory #marathi #marathistory #haunted #ghost #realexperience #paranormal #creepy #realghost #horrorcontent#marathiyoutubechannel

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @KartikKamble-in8jl

    कोण कोण इंस्टाग्राम वरून बघून आलंय 😅

  • @nileshdalvi1222

    आता काय पण हुऊदे रस्त्यावर हागीन पण कधी आत जाणार नाही

  • @bhagavadgeeta1190

    भूत असतात भूत म्हणजेच भटकलेला आत्मा....ज्याने शरीर त्याग केला आहे....त्याला शांती मिळालेले नसते....आणि त्याला शांती मिळणं गरजेचं आहे.....हा त्याला दिसला कारण त्याची रास आणि त्या आत्म्याची रास एक असणार....हा. विषय कोणीही चेष्टेने घेऊ नये....ज्याने अनुभवलं त्यालाच समजू शकते...💯🙏

  • @vsg2760

    सगळा ग्रुप असताना हा भाव एकटा का गेला 😂😂😂😂

  • @dinakarzade2163

    भाऊ तु स्टोरी सांगितली पन तुमचे मित्र यायला पाहिजे होते😂😂😂😂 असे कुठे मित्र असतात का।।।।।

  • @AkshayMhaske-lu4tt
    @AkshayMhaske-lu4tt 28 днів тому +3

    काय पण नका सांगत जाऊ हा मित्राला शोधायला गेला पण मित्राला एक फोन पण केला नाही तु कुठ आहे म्हणून जाऊद्या मित्रकड फोन नसेल. पण ह्याचकड फोन होता तरी पण बाहेरील मित्रांनी फोन नाही केला तु गेलेला लय वेळ झाला आला नाही म्हणून . पहिला तर 2-3 तास बेशुध्द होता आणि बाहेर गेल्यावर लगेच शुद्धीवर आला. असूद्या भारी होती स्टोरी

  • @shriramdappar
    @shriramdappar 21 день тому

    देहु कड मी बहीण कड होतो आणि मला बाहीरवासा झाला बाळंतीण बाई लागली म्हणत मी मोठ्या न म्हणत होतो दुध द्या, सफरचंद बीसकीट द्या,खारीक द्या खायचं मागत होतो माझं लेकरु रडतंय म्हणत होतो ... पंधरा 20मिनटे मोठ्या मोठ्या न किंचाळत होतो बहीणीचे सासरे नी देवी आई ची कवडेची माळ टाकली गळ्यात अन् शांत होत गेलो निट बोलायचो ते सर्व उतरुन टाकलं माझं अंग खुप दुखलं होते एका एकी दुखले फोनवर बोलत बोलत दुर गेलो अन् काहीच कळाले नाही का होतंय काय होते... बाळंतीण लागली म्हणून म्हणत.... रियल गोष्ट.

  • @sheetalpatil9642

    बाकी सगळ ठीक आहे पण रात्री पावणेदोन वाजता चहावाला कसा भेटला तुम्हाला टपरीवर🤔

  • @sachinkatkar9595

    चकवा हा खरा . आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @ChaitanyaMundhe-fb4im

    धनाजी भावा मला जी जागा सांगतोस का रे मला त्या शेतकऱ्याला खायला मटण घेऊन जायचं आहे राव मग तेव्हडा पत्ता कॉमेंट कर त्या शेतकऱ्याला मी मुक्ती देतो न तसाही मला भूत दिसतात मग त्याच्याची चांगला संवाद साधू शकेल आणि त्याची मदत ही होईल

  • @96kwarrior36

    Power of Hanuman chalisa 🚩🌍❤️

  • @santoshvagh2254

    खर आहे कारण माझ्या सोबत सुध्दा आस खुप काही घडलेल आहे नशीब माझ वाचलो

  • @buntybhai8105

    Moral of story :- मैत्री असावी तर अशी 🔥❤️💯

  • @yogi4458
    @yogi4458  +148

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @anupchauhan7927

    भूत पिशाच निकट नही आवै महावीर जब नाम सूनावै....... जय बजरंग बली 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @uxhgftfxdfh

    भाऊ तूझ्या मित्रांच्या जागी जर माझे मित्र असते आणि त्यांना कोणी तिकडे भूताटकी आहे अस सागितलं असत तरी ते आम्हा दोघांना शोधायला सगळे शेतात शिरले असते.

  • @SurajRajput-cy9mf

    मैत्री कट्टर तर कुठ पण टक्कर 😎💯✌️❤️

  • @gajanansonwale9723

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @raniparasnis8832

    त्या आत्म्याला शांती मिळण्या साठी गावकर्यांनी काही कराने आवश्यक आहे.

  • @marotiwaghmare5356

    जे जे instagram ल revels पाहून इकडे आलेत त्यांचं side ल जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे 😂😂