आत्म्यचा त्रासतही बाईको ने दिली साथ || Ganesh || Thane || Mumbai || Pune || Mystery Talks ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 сер 2024
  • Hello Viewers Welcome to Mystery Talks UA-cam Channel
    आमचे व्हिडिओ लोकांसोबत घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहेत.
    तुम्हाला असे आणखी व्हिडीओ पहायचे असतील तर आमच्या UA-cam चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा.
    तुमच्यासोबतही अशीच घटना घडली असेल, तर इन्स्टाग्रामच्या Mystery Talks Official पेजवर कमेंट करा आणि DM करा.
    तुमचे किस्से सांगण्या साठी : forms.gle/fiFbsEFxrJxPP6uw7
    ||Credits||
    Interviewer:- Virendra Mohite Patil
    Interviewee:- Ganesh Sakpal
    DOP:- Abhijeet Yadav
    Lights/Camera:- Vs Photography & Films
    Production:- Abhijeet Yadav / VS Photography & Films
    Editing:- Sanmit Bhegade Patil
    Music/Sound:- Rutvik Sutar & Virendra Mohite Patil
    Special Thanks
    Kiran Battav
    📸Follow Us On Instagram:
    Mystery Talk (Official Account): / mystery_tal. .
    Virendra Mohite Patil(Founder): / virendra_mo. .
    Abhijeet Yadav(Founder): abhi_r_y?ig...
    Sanmit Bhegade Patil (Editor): / mainly_sanm. .
    Rutvik Sutar(Music/Sound): iam__rutu?i...
    Vishal Pandhare(Camera/Lights): iam__rutu?i...
    youtube #youtubeindia #horror #horrorstories #suspence #india #subscribe #india #hindi #video #creator #content #horrorstories #mystery #marathi #maharashtra #indianyoutuber #youtuber #youtube #youtubeindia #youtubers #carryminati #india #indianblogger #bbkivines #bhuvanbam #indianyoutubers #amitbhadana #instagram #harshbeniwal #indian #instagood #youtubechannel #technicalguruji #indianvlogger #memes #ashishchanchlani #mumbikernikhil #mostlysane #ashishchanchalani #fashion #vlogger #influencer #fashionblogger #indianfashionblogger #indiantravelblogger
    #horror #horrorstory #marathi #marathistory #haunted #ghost #realexperience #paranormal #creepy #
    #horrorcontent#marathiyoutubechannel #ram #rammandir #jayshriram #mandir #hindu #konkan #konkani_news #konkani #horrorstories #realincident #marathi #bhutachyagoshti #youtubeindia #mysterytalks #podacst #ghost #maharashtra #pune #mumbai #thane #dadar #dombivli
  • Розваги

КОМЕНТАРІ • 731

  • @mysterytalksofficial
    @mysterytalksofficial  4 місяці тому +271

    गणेश सरांचा छत्रपती संभाजी नगरचा अनुभव ऐकायचा असेल तर कमेंट मध्ये सांगा 🙏🙏🙏

  • @Aniruddhadixit691
    @Aniruddhadixit691 2 місяці тому +35

    देवाच्या कृपेने तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडलात. पण तुमच्या बायकोने या संकटकाळात तुमची साथ दिली. हीच खरी देवाची कृपा आहे.

  • @shubhangihendre5647
    @shubhangihendre5647 4 місяці тому +36

    भयंकर अनुभव गणेश दादा... सगळ्यातून सुखरूप निघालास फक्त स्वामींकृपेनें 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @farmer3057
    @farmer3057 3 місяці тому +28

    सलाम आहे दादा तुला आणि ताईला की तुझी साथ नाही सोडली❤ आणि या परिस्थितीतून निघून तू MPSC CLEAR केलीस ❤❤

  • @sachinpatil-rv8wr
    @sachinpatil-rv8wr 2 місяці тому +33

    दत्त गुरुंचे नामसस्मरण करने हाच उपाय या कलियुगात श्री गुरुदेव दत्त

    • @adhikpatil2562
      @adhikpatil2562 2 місяці тому

      खर आहे पाटील दत्त आपले दुःख दूर करतील नक्कीच 🙏🙏

  • @satyajitkelkar
    @satyajitkelkar 2 місяці тому +10

    actual नाटक सिनेमां पेक्षा तुमचे video जास्त realistic आणि interesting आहेत.

  • @prajaktavagal8339
    @prajaktavagal8339 4 місяці тому +34

    ही अंधश्रद्धा नाही.जेव्हा असे अनुभव ज्यांना येतात त्यानं च माहिती असते..

  • @nishapatil8842
    @nishapatil8842 4 місяці тому +129

    फक्त मनोरंजन म्हणून आम्ही स्टोरी ऐकत नाही.तर यामुळे आम्हाला पण शिकायला मिळत कधी चुकून अशी वेळ आमच्यावर पण आली तर काय करायचं याच मार्गदर्शन पण व्हिडिओ बघून समजत.. ज्यांना ज्यांना या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही त्यांच्या सोबत अस काही भयानक होईल तेंव्हा त्यांना समजेल की खरंच अस अस्तित्त्वात आहे.. श्री स्वामी समर्थ

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  4 місяці тому +21

      आमच्या कामाची पोच पावती तुमच्या कडून मिळाली अजून ह्याच्या पेक्षा काय हवं असाच आम्हाला तुमचा सपोर्ट राहुद्यात 🙏❤️🙏

    • @deepamedhekar2389
      @deepamedhekar2389 4 місяці тому +8

      Ho jashi positivity aahe tashich nisargamadhe negativity pan aahe .... Maza ya goshtinvar Purna vishwas aahe

    • @ss-ho5yf
      @ss-ho5yf 2 місяці тому

      ​@@mysterytalksofficial0

    • @girishdeshmukh2509
      @girishdeshmukh2509 Місяць тому

      Nagpur किंवा नागपूर जवळ कुणाकडे असेच किस्से घडले असतील तर नऊ पाच शून्य तीन चार एक पाच पाच नऊ शून्य या नंबर वर संपर्क करा. हिंदी youtube चॅनेल साठी Interview साठी.

  • @arshuu_sk
    @arshuu_sk 4 місяці тому +59

    Bhau ne MPSC clear keli 🔥💥

    • @SAGAR-h7
      @SAGAR-h7 3 місяці тому +1

      Khup khup shubhechha 🎉🎉🎉🎉

    • @user-ku8qi4xx9b
      @user-ku8qi4xx9b 3 місяці тому +1

      Konta job aahe

    • @Egjjrfnkyd
      @Egjjrfnkyd 3 дні тому

      ​@@user-ku8qi4xx9bMLA as vatt dada mpsc karun ASO officer asel

  • @VarunGunjal-if8uo
    @VarunGunjal-if8uo 2 місяці тому +6

    Khup Chan story hoti Ganesh siran chi🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @agribusiness27
    @agribusiness27 4 місяці тому +157

    दादा तुम्हाला sleep paralysis आहे...मला ही होत असे कधी कधी....खूप लोकांना होत...झोपेत मधेच जाग येते पण आपण हालचाल करू शकत नाही फक्त आपले डोळे उघडे असतात आपल्याला अस वाटत की कोणतरी आपल्या मागे आहे पण आपल्याला ओरडता पण येत नाही...मला सुरवातीला माहीत नव्हतं पण नंतर search केल्यानंतर टेन्शन कमी झालं....आता अस झालं तरी मी त्या phase मध्ये सुद्धा एन्जॉय घेण्याचा प्रयत्न करतो....बिचारं भूत मागे waiting ला असतं😅.stress mule he hou shakt...घाबरण्यासारखं काही नाही

    • @geetavhad5931
      @geetavhad5931 4 місяці тому +24

      अगदी बरोबर आहे हे.मला असं १३ वर्षाची असल्या पासून होत आहे आज मे ३४ वर्ष ची आहे पण हा त्रास मला आजही होत आहे आधी मलाही भीती वाटायची खूप पण search केल्यानंतर माहीत पडलं की ह्याला sleep paralysis बोलतात.हे जास्त विचार केल्याने किंवा जास्त घाबरल्याने आणि रात्रीची झोप नीट ना घेतल्या मुळे होतो आणि overthinking ने सुध्धा हे होऊ शकत.मी आत्ता ह्यामध्ये pro झाली आहे मी आत्ता njoy करते हा phase आणि मला २४ तासांमध्ये कधीही झोपली असताना होतो.मग मी office असो किंवा ट्रेन बस घर कुठेही डोळा लागला तरी देखील मला हा त्रास होतो. त्यामध्ये भुताची काहीच चूक नाही

    • @ankit-uc6yr
      @ankit-uc6yr 4 місяці тому +4

      Bhau mi pan hich comment karnar hoto

    • @user-id2ru6ph6h
      @user-id2ru6ph6h 4 місяці тому +11

      Mg vidhi zalay nntr sarv kami ksa zala …sleep paralysis asta tr ajun rahila asta na mg 😂thoda asto

    • @arvindmandhare7782
      @arvindmandhare7782 4 місяці тому

      Hya channel la report mara... Andhashraddha pasravatoy...
      Hyachya sarkhya mulech zad.. mothi mothi zade khile marun marun.. zade marun takli yani 😂😂
      Tya nashik chya bua cha address Tak ithe.... Andhshraddha nirmulan Wale jatil tyachya kade.. 😂

    • @deepakkhandekar9117
      @deepakkhandekar9117 4 місяці тому +1

      Kay medicine ghetli bhau, mala pan hot kaddhi kadhi, mala vishvas nahi bhutanvar

  • @user-bq2kp5dv3x
    @user-bq2kp5dv3x 3 місяці тому +22

    हे खर असते अनुभव आला आहे दत्त गुरू जप नेहमी चालू ठेवावा

  • @smitapatil5983
    @smitapatil5983 4 місяці тому +45

    श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप केल्याने पूर्वजांना गती मिळते मुक्ती मिळते.

  • @user-ku2yv8ej8t
    @user-ku2yv8ej8t 3 місяці тому +9

    मी अंधश्रद्धा न मानणारा माणूस पण माज्या सोबत पण घडलं असं मी एकदा माळरानात गेलतो उनाचा मित्रानं बरोबर दिवस बर फिरलो तेव्हा काही वाटलं नाही आणि रात्री घरी आल्यावर जेऊन झोपलो पूर्ण लाईट घालवली होती एकटाच होतो रूम मध्ये मोबाइल पाहून ठेवला आणि तितक्यात माज्या पायाला कोणी तरी धरल्याची जाणीव झाली आणि 2सेकंद मध्ये मला घरात कांदे वाळत टाकल्याच्या ठिकाणी ओढत न्हेलं मी ओरडलो तशी बाहेरून आजी जागी झाली आणि तिने लाईट लावली तेव्हा मी एका कोपऱ्यात होतो तिने कृष्णाची छोटी मूर्ती माज्या डोक्यावर ठेवली आणि तिथून पुढे आठ दिवस भीत होतो मी रात्री झोपायला 😢😢

    • @Avin868
      @Avin868 3 місяці тому

      Tyala sleep paralysis mhantat

  • @nishapatil8842
    @nishapatil8842 4 місяці тому +12

    अश्या रोज स्टोरी टाकल्या तर लवकरच खूपच लवकर 1M complet होतील लोक किती पटापट लाईक करतात..

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  4 місяці тому

      Nakkich prayatna karu. Tumcha asach support asude amhi nakkich roj 1 video gheun yaycha prayatna karu

  • @Goanvlogs-ng3bg
    @Goanvlogs-ng3bg 4 місяці тому +14

    Hanumaan chaaleesa mhana roz ; jai Shri Ram 🙏

    • @truptishirke9010
      @truptishirke9010 3 місяці тому +1

      या निम्मीत lok देवा चि आठवण kartat

  • @DipaliDaptaradar
    @DipaliDaptaradar 4 місяці тому +6

    🙏💯💯💯 nice denjar aprtim bhaynkr hota video 💯🙏🙏🙏 shree swami samrth 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @satishvaze7956
    @satishvaze7956 4 місяці тому +1

    Khup bhari aahe

  • @crazygamers2498
    @crazygamers2498 4 місяці тому +5

    Very nice

  • @vkarale46
    @vkarale46 4 місяці тому +49

    गणेश भाऊ चे पत्नी आणि आई वडील चे खूप खूप धन्यवाद अशी जीवाची माणसे मिळायला नशीब लागते

  • @user-od3uy4dh6f
    @user-od3uy4dh6f 4 місяці тому +11

    खरंच ह्यांच्या बोलण्यामध्येच खरी भीती, टेन्शन, खंत दिसून येते,,,आणि सरांचा अनुभव खूपच भयंकर होता...
    Ani @mysterytalksofficial अजून अश्याच story's घेऊन या ❤

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  4 місяці тому

      Thanks for watching and Asach support Kara 🙏❤️

    • @kiranpisal4385
      @kiranpisal4385 2 місяці тому +1

      दक्षता... सोडून दे असल बघणं

    • @user-od3uy4dh6f
      @user-od3uy4dh6f 2 місяці тому

      @@kiranpisal4385 ayyo😱 maz nav I'd vr kas ky disl?😥

  • @user-yr2eb7xd6v
    @user-yr2eb7xd6v 2 місяці тому +1

    हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sumitkamble6983
    @sumitkamble6983 4 місяці тому +1

    Yes

  • @timetable641
    @timetable641 4 місяці тому +16

    सतत जय श्रीराम म्हणत रहा

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  4 місяці тому

      🙏🕉🙏

    • @sunny-vx1pe
      @sunny-vx1pe 4 місяці тому

      काल्पनिक देवता काहीच कामाच्या नाहीत,फक्त ब्राह्म्हनांना पैसे कमवून देऊ शकतात

  • @PritiGawande-jm9kc
    @PritiGawande-jm9kc 3 місяці тому

    Khup bhayanak anubhav hota,ज्याचे sobat he sagal ghadat tyalach te kalat,tya mule he gosht fakt gamatit gheu naka,mi pan asha गोष्टीचा anubhv getala an sadhya jagat aahe asha परिस्थितीत tyamule ya goshti fakt disat nahi mhanun nasatat ase mulich nahi

  • @sp_editz_2330
    @sp_editz_2330 4 місяці тому +6

    Om namah shivay.....🙏🙇

  • @AnantaParadhi-wh2hz
    @AnantaParadhi-wh2hz 4 місяці тому +3

    संकटातच देव आठवतो तुम्हाला

  • @jayashreepatil4839
    @jayashreepatil4839 4 місяці тому +2

    Khup chan❤

  • @akshayratnaparkhe9250
    @akshayratnaparkhe9250 11 днів тому +1

    भावा तुला हा आजार आहे . बहुतांश लोकाना हा प्रोब्लेम होतो . प्रमुख्याने विटामिन b१२ मुळे होतो . बाकी अंगावर कपडे नसने. म्हणजे गाढ झोपेत माणुस चालतो तसे कपडे काढतो Sleep paralysis refers to the phenomenon in which resumption of consciousness occurs while muscle atonia of REM (rapid eye movement) sleep is maintained, leading to intense fear and apprehension in the patient as the patient lies awake without the ability to use any part of their body.

  • @ganeshtokapure5938
    @ganeshtokapure5938 4 місяці тому +3

    Chan vdo waiting 2nd part

  • @sonalart5786
    @sonalart5786 3 місяці тому

    Mi hi anubhav ghetla y asa, mzhya vadilancha. Khup bhayankar tras an khup bhayankar te kshan

  • @amolubale5913
    @amolubale5913 2 місяці тому +1

    Sir kharach khup chan aahe tumcha mystry tolk channel mi roj he aikto

  • @komaljadhav3712
    @komaljadhav3712 4 місяці тому +1

    Khup Mast Story Hoti...👍

  • @Renuka_sable
    @Renuka_sable 4 місяці тому +1

    Khup mast👍

  • @dr.narendrasanamayhomeopat8103
    @dr.narendrasanamayhomeopat8103 2 місяці тому

    Everything is a game of mind..

  • @govindgaikwad7838
    @govindgaikwad7838 17 днів тому

    Khup chan video

  • @JustTry-hb8si
    @JustTry-hb8si 4 місяці тому +1

    Love you mohite Patil dada ani purn teem
    Tumhi nehmich mast goshti gheun yeta

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  4 місяці тому

      Tumhi pan na chukta dar veles msg karun khup support karta ❤️🙏

  • @user-makar370
    @user-makar370 4 місяці тому +30

    मी नवीन स्टोरी ची वाट चं बघत होते. तेवढ्यात मॅसेज पडला ..खुप मस्त स्टोरी आहे.👌🏻👌🏻

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  4 місяці тому +4

      Tumhi Asach support Kara manje amhi prayatna karu jastit jasta video upload karaycha 🙏❤️

  • @Punehomedecor
    @Punehomedecor 4 місяці тому +3

    Nice story 💝💖♥️ #jay_shree_ram

  • @SachinJoshi-et5nu
    @SachinJoshi-et5nu 2 місяці тому

    He said perfectly right,same experience I had taken,the body will be complete stuck up,only mind is consious, and it is entered in ur body from leg and capture ur body with in second

  • @vrushabhpatil9829
    @vrushabhpatil9829 4 місяці тому +2

    खुप छान स्टोरी❤

  • @aakashkoli7197
    @aakashkoli7197 25 днів тому

    खुप भयंकर होता सर किस्सा मला आवटला सर

  • @SurajJadhav-qq8fr
    @SurajJadhav-qq8fr 4 місяці тому +8

    Panic attack, मलाही अनुभव आला आहे याचा. घाम फुटतो आणि स्वप्न खरं वाटतं

    • @vijendragajbhiye6588
      @vijendragajbhiye6588 4 місяці тому +1

      मला सुध्दा दोन सेम टू सेम अस झालं

  • @prajupatil6584
    @prajupatil6584 4 місяці тому +2

    Khup bayanak anubhav hota ha

  • @Weaktostrength
    @Weaktostrength 4 місяці тому +5

    Its called quality content 😊

  • @swapnalidhengale5349
    @swapnalidhengale5349 4 місяці тому +5

    Baap reyyy anglala kata aala ...khup bhiti vatli ...khup horror hoti story ..ani 50 k sathi congratulations 😊

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  4 місяці тому +1

      He tumchya support mulech possible zhala ahe Asach support rahudyat sir 🙏

  • @sagarmestri7204
    @sagarmestri7204 2 місяці тому

    दादा माझ्या बरोबर अशी गोष्ट घडली आहे

  • @drshashank_c_tari
    @drshashank_c_tari 4 місяці тому +8

    नक्कीच ऐकायचा आहे किस्सा ऐकून खरंच खूप वाईट वाटले त्या सरांसोबत एवढे काही घडत होते तरी देखील त्यांची बायको त्यांच्या बाजूने उभी होती हे ऐकून खरंच बरे वाटले नाही तर आज कालच्या जमान्यात आई वडील सोडले तर कोणीच कोणाचे नाही.
    आपल्या चॅनेल ला 50k झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन.
    आपल्या चॅनलला बरेच दिवस झाले follow करत आहे खूप छान आणि आपण हा खूप छान उपक्रम हाती घेतला आहे त्याबद्दल खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 😊😊😊😊

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  4 місяці тому

      मनपुर्वक धन्यवाद सर असाच सपोर्ट आणि प्रेम राहुदयात 🙏❤️

    • @jayprakashdeo8725
      @jayprakashdeo8725 4 місяці тому

      ोओ़ै

  • @motomadtwostrokearoma4640
    @motomadtwostrokearoma4640 4 місяці тому +43

    ज्यांना ज्यांना असा काही त्रास होतो त्यांनी दत्त गुरू च्या शरणी जा सर्व काही ठीक होईल

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  4 місяці тому

      🙏🕉🙏

    • @deepamedhekar2389
      @deepamedhekar2389 4 місяці тому +3

      Ho Datta Maharaj sagla thik kartat

    • @ratnaprabhapatil6328
      @ratnaprabhapatil6328 4 місяці тому +1

      Ho dattaguruna sharan ka sarv thik honar 🙏🙏

    • @pradipbhosale9950
      @pradipbhosale9950 3 місяці тому

      देशात खूण बलात्कार भ्रष्टचार थांबवता येत का पाहा दत्तुगुरूना सांगुन

    • @motomadtwostrokearoma4640
      @motomadtwostrokearoma4640 3 місяці тому

      @@pradipbhosale9950 त्या साठी कायदा सू व्यवस्था आहे भारतात उगी च काहीं तरी आभाळ हेपल्या सारखं बोलून स्वतः किती हुशार आहे हे दाखवून देऊ नये

  • @sayalimanedeshmukh7827
    @sayalimanedeshmukh7827 4 місяці тому +1

    Khup denjer

  • @saurabhmangaonkar4705
    @saurabhmangaonkar4705 4 місяці тому +13

    Dada ek suggestion aahe- don't use background noise. We cannot hear the person speaking clearly

    • @SAVI872
      @SAVI872 Місяць тому

      normally chalta ray itka kai nahi bikul plan voice aasel tar bor hoil ha background sound toda kamai hava

  • @sahilmangade5341
    @sahilmangade5341 4 місяці тому +1

    Congratulations for 50k 🎉💯

  • @Anjalivandra
    @Anjalivandra 2 місяці тому

    Best video

  • @aarchi1989
    @aarchi1989 4 місяці тому

    Om Shree Sai nathaye Namah....shree Guru Dev Datta

  • @sandycreation1946
    @sandycreation1946 4 місяці тому +2

    Congratulation sir for 50k best luck for 1M 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️love from राजधानी सातारा ❤❤❤❤

  • @priyamore6999
    @priyamore6999 4 місяці тому +1

    Khup chhan, Ganesha dada kalji ghya

  • @AR.Storys
    @AR.Storys 4 місяці тому +3

    Ek number dada video mi vaatch bagat asto ki patil dada cha new video ala ka nahi Ani video bagayla 12 chya nantar maja yeto and dada big fan and full support ❤❤

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  4 місяці тому

      Asach support rahudyat 🙏❤️ thanks for watching 🙏❤️

  • @meghrajthakare_01
    @meghrajthakare_01 4 дні тому +1

    Dada videos mdhe background la music song nko taku ratriche 1:20 zhalet mi bghtoy jast music song mulech bhiti vatati real story ahe real ch rahude 👍

  • @nikitakadam3275
    @nikitakadam3275 4 місяці тому +1

    Full support ❤

  • @atishpatil6113
    @atishpatil6113 Місяць тому +1

    गण्या दादा तुमचा मनुष्य गण दिसतोय....

  • @vaishnavideshmukh7369
    @vaishnavideshmukh7369 3 місяці тому

    Om namah shivay 🙏 deeva as konasobt huvu deu nkos Mahadeva ❤❤❤😢

  • @smitakatke1536
    @smitakatke1536 26 днів тому +1

    Ganesh sir tumhala salute hyatun sukhroop sutalya baddal

  • @kiranbavdankar8739
    @kiranbavdankar8739 2 місяці тому +2

    अनुभव शेअर केले जातात चांगली गोष्ट आहे.. चॅनेल चांगलं चालेल. पण मध्ये मध्ये बाहेरचे आवाज/म्यूझीक/खिंकाळणे वगैरे जे add केले आहेत त्यामुळे व्हिडीओज छपरी वाटतात.

  • @MA-kx8uv
    @MA-kx8uv 3 місяці тому +1

    Mr. Mohite Patil looking good ❤

  • @Entertainment-hf5lf
    @Entertainment-hf5lf 4 місяці тому +9

    खूप खूप धन्यवाद वहिनीसाहेब❤..गणेश बाबू ला साथ देन्यासाटी❤

  • @KaranMhatre123
    @KaranMhatre123 4 місяці тому +1

    mast Vidio Ahe Bhai

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  4 місяці тому

      Khup khup dhanywad sir 🙏🏻 asach support karat raha 🙏🏻🙏🏻

  • @Vaibhav_jagtap_02
    @Vaibhav_jagtap_02 4 місяці тому +1

    आज निवांत झोप येईल मला ❤❤❤

  • @mayurinahale6210
    @mayurinahale6210 2 місяці тому

    👌👌👌

  • @Bhoomi6351
    @Bhoomi6351 4 місяці тому +1

    Congrass dada🎉😊

  • @anupkumarmore548
    @anupkumarmore548 4 місяці тому +2

    Congratulations dada

  • @mayagaikwad3099
    @mayagaikwad3099 3 місяці тому

    Its true very true

  • @niteshdeshmukh9112
    @niteshdeshmukh9112 3 місяці тому

    True aahe

  • @aakashkoli7197
    @aakashkoli7197 25 днів тому

    गणेश सरा चा आणखी एक किस्सा आयका चा आहे सर ❤❤❤❤

  • @vrushalisonawane8725
    @vrushalisonawane8725 2 місяці тому

    Nice 👍

  • @saiprasad.141
    @saiprasad.141 4 місяці тому +2

    Very nice❤❤

  • @V.fm8um
    @V.fm8um 2 місяці тому

    Kek 🎂var kek🎂 baddal 🎂🎂 kek🎂mystery talks👍 lakhat ek ❤🤘 बेस्ट ऑफ लक🤝

  • @VinayTamhane
    @VinayTamhane 4 місяці тому +2

    Dada maza full support roj ek story 😊😊😊😊😊

  • @vaibhavjalgaonkar3666
    @vaibhavjalgaonkar3666 4 місяці тому +1

    Ganesh sir dushra kissa dhakhava 🙏🏻

  • @user-vb3bh7jg4t
    @user-vb3bh7jg4t 4 місяці тому +5

    या पद्धतीचे एक तंत्र देखील असते

  • @Shubham96K
    @Shubham96K 4 місяці тому +23

    माझी पण बॉडी पूर्ण लॉक झाली होती मला हलताही येत नव्हतं असं दोन वेळा झालं माझ्यासोबत बेड वर झोपलेलो असताना... पण कोणी बाई, भुत वैगेरे असं काही दिसलं नाही मला...

    • @happylittlefingerz8995
      @happylittlefingerz8995 4 місяці тому +14

      Yala sleep paralysis mhantat... Ghabru naka, yacha bhuta khe ta shi kahi sambandh nahi

    • @adarshgawali7672
      @adarshgawali7672 4 місяці тому +2

      Tu na ramraksha wach tula kahich hota nahi 😊❤

    • @yogeshbandal3157
      @yogeshbandal3157 4 місяці тому +5

      same maz pn असच होत,, आधून मधून

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  4 місяці тому +2

      @yogeshbandal3157 TC 🙏

    • @Entertainment-hf5lf
      @Entertainment-hf5lf 4 місяці тому

      😂Are yeda tula heartattack aala .. Ganesh bhau la bhutacha problem zala hota

  • @atulpatil8432
    @atulpatil8432 4 місяці тому

    🎉

  • @brajrabari7731
    @brajrabari7731 3 місяці тому +1

    Please call again Ganesh Sir for his real horror story's 🙌🙏🙌👍👌💯🤗🙏🙋‍♀Jai hind

  • @nishapatil8842
    @nishapatil8842 4 місяці тому +2

    आम्हाला तुमचे व्हिडिओ आवडतात आम्ही पाहतो लाईक पण करतो आमचा नेहमी सपोर्ट आहे.. पण प्लीज व्हिडिओ टाकत जावा रोज आणि जे लाँग अनुभव असतात ना ते ऐकायला जास्त आवडतं पुढचा व्हिडिओ प्लीज लवकर टाका

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  4 місяці тому

      आमच्या कामाची पोच पावती तुमच्या कडून मिळाली अजून ह्याच्या पेक्षा काय हवं असाच आम्हाला तुमचा सपोर्ट राहुद्यात 🙏❤️🙏

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 4 місяці тому +1

    ❤दादा छान संदेश

  • @khanduthorve7499
    @khanduthorve7499 2 місяці тому +3

    Bhau body lock hya gosti mzya sobt pn hotat te pn as kahi alse k

  • @I.m_aadesh
    @I.m_aadesh 4 місяці тому +4

    Story pn scary editing sounds location pn horrible ani episode che anchor Virendra sir pn good looking..... more more video waiting 😊

  • @shekharchandekar5431
    @shekharchandekar5431 4 місяці тому +2

    Nize ❤

  • @Chetan.Anaskar.vlogge
    @Chetan.Anaskar.vlogge 3 місяці тому +5

    Background music फालतू टाकले nest video mhade nka taku pls

  • @BeautyofSky
    @BeautyofSky 4 місяці тому +2

    Sir yala sleep paralysis mhantat, kahi treatment nahi phakta strong banane namjap karne

  • @yuvrajkumre6904
    @yuvrajkumre6904 4 місяці тому +2

    Roz video taka... 🙏🙏

  • @PrathameshChavan-uf5uf
    @PrathameshChavan-uf5uf 4 місяці тому

    Can i get address of a place where he went for solution? As i one of my known is going through same type of issue but on severe level from 10yrs.

  • @AkkiRockz
    @AkkiRockz 4 місяці тому +11

    ती आत्मा बाईची तुम्हाला भेटली होती तेव्हाच तुम्ही त्या बाईला बोललात "चला"म्हणून ती बाई सोबतच आली हावी झाली ती,म्हणून कुठे ही अनोखी स्थळी गेलात फिरायाला वगैरे तर चला निघू आता अस ही बोलू नये,

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  4 місяці тому +1

      🙏🕉🙏

    • @amishawarke721
      @amishawarke721 4 місяці тому

      ho barobar aahr

    • @manjushadahibhate7359
      @manjushadahibhate7359 3 місяці тому

      Barobar ahe asa kadhich boluch Naye ani aapla husband ghri Ratri ushira ala tr ye ghrat kiva ya ghrat bolu Naye naav ghyava taych ani aat ya bolava

    • @uddhavbhadade9348
      @uddhavbhadade9348 Місяць тому

      माझा पण सेम प्रॉब्लेम आहे गणेश दादा गेली 7,8 वर्ष झालं, खुप ठिकाणी दाखवलं 1,2 महिने बर वाटत, पण बदलून दुसरा त्रास चालू होतो.

  • @Adi_Sutar-rz9fr
    @Adi_Sutar-rz9fr 4 місяці тому +3

    100k soon 🔜

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  4 місяці тому +1

      Dhanywad sir tumchi ashich sath asel tar nakki lavkarch 100k purna hotil. Khup khup dhanywad🙏🏻

  • @ritik_Stanyyyyy
    @ritik_Stanyyyyy 4 місяці тому +1

    Congratulations sir for a 50k subscriber complete ❤️☺️

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  4 місяці тому +1

      Thank u so much Ritik. Tumcha support ani prema mulech hai hou shakle. Khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻

  • @user-du6hz8qy7t
    @user-du6hz8qy7t 4 місяці тому +3

    देवळाली येथील ज्यांनी उपचार केला
    त्यांच्याबद्दल कृपया माहिती द्यावी.

  • @Rangotengetengen
    @Rangotengetengen 3 місяці тому

    Asach mala zala Hyderabad la..same to same...boday lock zali kaich krta yet navta 1 min ne body lock sakli 5 la ghartun palun gelo asa mala 3. Vela zala.... khatrnak ahe ajun pn ekta zopt nhi ikde pn asch samsham bhumi aste gharajavlch

  • @nilchandra100
    @nilchandra100 4 місяці тому +10

    Sir, Background aawaj Band Kara. This is only interaction and sharing of the stories. It is not the horror story just experiences.

  • @VikramKonde-sq5er
    @VikramKonde-sq5er Місяць тому

    Khup bhayanak ghatana ahe 🙇🏻‍♂️😴😨

  • @subodhghadge7587
    @subodhghadge7587 3 місяці тому

    मस्त स्टोरी आहे .😅😂

  • @user-nz6zq1ko5b
    @user-nz6zq1ko5b 4 місяці тому +27

    खूप ताकत आहे गुरुचरित्र मध्ये फक्त हात ठेवला तर ती बाई गायब झाली कदाचित दत्तगुरूंचे नामस्मरण केले असते तर ती बाईने परत वळून पण पहिले नसते 😂😂

    • @mysterytalksofficial
      @mysterytalksofficial  4 місяці тому +4

      गुरुदेव दत्त 🙏🕉🙏

    • @96k.22
      @96k.22 3 місяці тому

      Shree swami samarth maharaj 💖💖💖