त्याची इच्छा अपूर्ण राहिली होती अस आम्हाला गुरुजींनी सांगितलं होता || Ganesh || Pune | Mystery Talks
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- Hello Viewers Welcome to Mystery Talks UA-cam Channel
आमचे व्हिडिओ लोकांसोबत घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहेत.
तुम्हाला असे आणखी व्हिडीओ पहायचे असतील तर आमच्या UA-cam चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा.
तुमच्यासोबतही अशीच घटना घडली असेल, तर इन्स्टाग्रामच्या Mystery Talks Official पेजवर कमेंट करा आणि DM करा.
तुमचे किस्से सांगण्या साठी : forms.gle/fiFb...
||Credits||
Interviewer:- Virendra Mohite Patil
Interviewee:- Ganesh Gavde
DOP:- Abhijeet Yadav
Lights/Camera:- Vs Photography & Films
Production:- Abhijeet Yadav / VS Photography & Films
Editing:- Sanmit Bhegade Patil
Music/Sound:- Virendra Mohite Patil
Special Thanks
Kiran Battav
📸Follow Us On Instagram:
Mystery Talk (Official Account): / mystery_tal. .
Virendra Mohite Patil(Founder): / virendra_mo. .
Abhijeet Yadav(Founder): www.instagram.....
Sanmit Bhegade Patil (Editor): / mainly_sanm. .
Rutvik Sutar(Music/Sound): www.instagram.....
Vishal Pandhare(Camera/Lights): www.instagram.....
youtube #youtubeindia #horror #horrorstories #suspence #india #subscribe #india #hindi #video #creator #content #horrorstories #mystery #marathi #maharashtra #indianyoutuber #youtuber #youtube #youtubeindia #youtubers #carryminati #india #indianblogger #bbkivines #bhuvanbam #indianyoutubers #amitbhadana #instagram #harshbeniwal #indian #instagood #youtubechannel #technicalguruji #indianvlogger #memes #ashishchanchlani #mumbikernikhil #mostlysane #ashishchanchalani #fashion #vlogger #influencer #fashionblogger #indianfashionblogger #indiantravelblogger
#horror #horrorstory #marathi #marathistory #haunted #ghost #realexperience #paranormal #creepy #
#horrorcontent#marathiyoutubechannel #ram #rammandir #jayshriram #mandir #hindu #konkan #konkani_news #konkani #horrorstories #realincident #marathi #bhutachyagoshti #youtubeindia #mysterytalks #podacst #ghost #maharashtra #pune #mumbai #thane #dadar #dombivli
तुम्ही पण तुमच्या मित्राला अश्या वाईट वेळेस साथ दिली आहे का? 😢
Time ala tar naki karin❤
Waqt aane par kuch bhi karunga ❤
Haa dada😊😊
Ho
Mitr tya layki chi pn phahijel
भूत पिशाच निकट ना आवै, महावीर जब नाम सुनावै..... बागेश्वर बालाजी की जय हो 🙏🙏🙏📿💫
विषय हार्ड स्टोरी वाटली भावा टॉप 🙏🏻🌸॥जय बाळुमामा ॥🌸
मैत्री असावी तर अशी इतक्या भयावह स्थितीत साथ सोडली नाही खुप बहाद्दर आहात,बाकी मस्त होती स्टोरी,🙏
मी नवी मुंबईकर🌃
Thanks for watching 🙏
खरंच दादा मित्रा साटी धावुन गेलात रस्त्यावरती माहीत पडल्या नंतर ही मित्राला सांभाळुन घरी नेल कारन मित्र एकटा नव्हता त्याच्या वरती अदृष्य शक्ती ही होती पन तुम्ही खुप धीराने घेतलात घाबरलात नाही नाही तर ती तुमच्या वरती हावी झाली असती खुप छान मित्राला संकटातून बाहेर काढलं पन अशी बघणारी चांगली लोकही माहित पाहिजे त्या मुळे त्यानचे प्रान वाचले
ओम काळेश्वरी नमः... आई काळूबाई सर्वांचे रक्षण कर.. आपली स्टोरी जी आहे ती माझा सोबत पण aasech घडले आहे ... पण आई माझा सोबत कायम आसायची त्यामुळे मला जास्त त्रास झाला नाही ... ओम कलेश्र्वारी नमः 🙏🙏
🙏🕉🙏
मित्र असावा तर असा श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹
भावपूर्ण श्रद्धांजली गोविंदा ला खूप वाईट वाटत आहे.
🙏🙏🙏
सब सुख लहे तुम्हारे शरना । तुम रक्षक काहु को डराना🙏
इतका चांगला व्हिडिओ. काम करत राहा वाढत रहा.
Thank u so much 🙏🏻☺️
तुमचा प्रॉडकास्ट खूप चांगला चालूद्या तुमचे subscriber खूप खूप वाढूद्या पण भूत सगळ्यांना दिसतात देव कोणाला दिसला असा पण एखादा podcast दाखवा 🙏🙏🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🚩🔱
एकदम खर आहे .देव तारी त्याला कोण मारी. शेवटी संकटकाळी देवच धावून येतो. म्हणून देवावर श्रध्दा व विश्वास ठेवावा. जय हनुमान.❤
Thanks....kup vat bagitli .....
Dhanyawad asach support raude 🙏🏻
माझा या गोष्टींवर विश्वास नाहीये , पण तुझा podcast छान आहे , Background, Voice Quality... मस्तच 👌🏻👍🏻
गोविंद यांचे वाईट वाटते, बायको मुलांना भेटण्याची इच्छा अपूर्णच राहिली 😔 त्यांचा आत्म्यास देव शांती देवो 🙏
Thanks for watching 🙏
गोविंद ला रस्त्यात आयटम बोलवत होत्या😂
Khatarnak video hota ani te madhle editing pn bhari ❤❤
तुम्ही खुपच धीट आहात ईश्रर कृपेमुळे .
Thanks for watching
वाह खूप भारी अनुभव. तुमचे रिअल किस्से ऐकायला खूप मज्जा येते 😊
Thanks for Watching 🙏❤️🙏
ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः❤
Khup bhayanak prasang hota... Aangavar eiktana bhitine shahara yet hota... ❤
Thanks for watching 🙏🏻🙏🏻
है खर असतभूत आहेत ज्यांचा विश्वास नाही त
यांनी. रात
रात्रु स्मशान भुमी त जा
नामस्मरण हे सर्वात महत्त्वाचे औषध आहे
विश्वास ठेवला तर खरं आहे. नाहीतर प्रत्येकाच्या अनुभवानुसार असते. आणि हे ज्या मेलेल्या लोकांच्या इच्या अपूर्ण राहतात. त्यांच्या टाईमिंग ला जी लोक भेटतात. पण ज्यांचे ग्राहमन चांगले असतात त्यांना काही होत नाही. पण ज्यांचे ग्राहमन बिगडले त्यांना ही भूत बाधा लवकर लागते. दादा मित्र असावा तर असा.
1 no.story a bhau
Thanks for watching 🙏❤️🙏
Mi video chi वाटच पाहत होते .thanks सर
Khup khup dhanywad asach support kayam rahudya 🙏🏻🙏🏻
Mast ahe mala.avdli real 😊 story
Thanks for watching
Khup Mast hoti story ❤
अरे भेंडी 😂😂😂😂😂
,
स्वामीच नाव घ्या...काहीच होणार नाही.. श्री स्वामी समर्थ 🎉
No .1 चॅनल......🎉🎉🎉🎉
Thank you 🙏
मस्त 👍👍👍👍👍
Great Example of Friendship 🙏👍
त्याना मुक्ती पण दयायला हवी
Realistic and worth learning your videos wishes u Mystery Talks ❤
Thanks for watching 🙏❤️🙏
Ha channel khup motha honar ❤
Thank you so much ❤️🙏❤️
ह्या गोष्टी खरच आहेत.
मी नेहमी पाहते तुमचे एपिसोड, छान असतात अनुभव 🙏
Thanks for Watching 🙏
Really Right this story...... 💯 % I am. The witness and my friend.
Same place
Thanks for watching 🙏🏻🙏🏻
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे
Khup hardworking ahat tumhi
Thanks for Watching 🙏❤️🙏
रोज अपलोड करा स्टोरी...खूप आवडतात ऐकायला ..खूप वाट बघावी लागते सगळ्या पाहून झाल्यात.
Khup chan dada story
Thanks for Watching
Roj video pahije ...hakkane sangtey ❤...love ur videos
Thanks for watching 🙏#Mysteryfamily ❤️
I ❤ to hear ur stories
I can understand Marathi
U narrate true stories no overacting real story only
कितीही "Mountain Dew" प्या, अश्या वेळेस बजरंगबलीच आठवतात 💯❤️🚩🚩
भावा येवढा जिवलग मित्र असलाच पाहिजे
Bhayanak hota kissa.. Nice explanation by ganesh
Thank you
मस्त होती आजची story....❤️
Story khar hard hoti bhawa salam ahe tuzya maitrila😊❤❤
छान अनुभव होता ❤
Thanks for Watching 🙏
Khup chaan
Thanks for watching 🙏
Interesting & Horrible Story, Jai Shri Mahakali 🙏🕉🙏
Nice video virendra bhau ❤❤
Thanks for watching 🙏❤️🙏
एका दिवसाआड टाकत जा राव... वाट बघतो विकी आम्ही 😅❤... भीती वाटते पण आवडता राव बघायला😅
Nakki try karu 🙏❤️🙏
😂😂
@@mysterytalksofficialमाझ्या लाईफ मध्ये खूप भयानक स्टोरी घडली होती
Instagram la DM KARA 🙏
@@mysterytalksofficial ok
माझ्यासोबत सुद्धा असे 4 किस्से घडले आहेत...
Kai zhal hoth?
दादा मलातर खूप भीती वाटते विडीओ बघताना पण मी दिवसा विडीओ बघते छान असतात विडीओ
Jay bajarangibali...🙌🙏
एकच नंबर, मला भूक लागली
मस्त होती दादा स्टोरी ❤❤
Thanks for watching 🙏❤️🙏
गांजा गांजा🌿
खर आहे माझा पण विश्वास नव्हता पण एकदा घरी जाताना एका पुलाच्या खालुन तरुण महिलेच्या आर्त किकाळीचा आवाज मी ऐकला होता मी दुचाकी वरुन जात होतो तेव्हा मी घाबरून गेलो होतो आज देखील त्या रोडवरून जाताना मला आठवण येते
Mi pn Bajrang bali chi bhakt aahe jay Bajrang bali ❤
गोविंद घोळवे (राहणार बीड) मांजरीच्या आसपास असिसिडेन्ट २०१३ झाला होता
खूप छान दादा❤❤❤
Thanks for watching 🙏🏻
Best story hoti best 👍👍👍👍
Shri Ram Navmi Chya Saravana Harik Shubhecha 🧡🚩🙏
जय श्री राम ❤️🕉🙏
जय श्रीराम 🚩🙏🏻
आमच्या हित एक डॅक्टर होते त्यांन्चाकडे कोन्ही गेले कि ते अगोदर विचारायचे कुठ उतारा तर ऒलाडला नाहीना तुम्ही मानसाला फरक येतनसेल तर उतारा काढून बघा असेही सांगायचे अशा गोष्टीनवरच जास्त अभ्यास करायचे ते 😄 खुप विष्वास होता त्यांन्चा अशागोष्टीनवर
Gadi speed madhe asti tar pakadla nasta…gaadi hatani oodhun gheun jaat hota mhanun speed match zhala asel!!!!haha ek number!!!fulll comedy aahe hya story madhe!!!😂😂😂😂
𝙅𝙖𝙞 𝙃𝙖𝙣𝙪𝙢𝙖𝙣 ..🚩📿
🙏🕉🙏
तर अशी होती माझी स्टोरी
मोहिते पाटील - अच्छा.. 😂
😂😂😂 comedy vatte as accha bolto evdhy serious goshti vr
Story real ahhet sagle but team chi script writing sudhravli pahije
Nahi ka😮
dada mast watat video❤
Thanks for Watching 🙏
Khup chan video banno to bhava background music nako
Ho sir
He is good narrator.
🙏🙏🙏 💯खूप खूप मस्तच 🙏🥰 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 💯 nic 🙏🙏🙏🙏अजून ऐकायला आवडेल story 🙏🙏 🙏 💯
Khup khup dhanywad🙏🏻 nakkich amhi ajun jasta ani ajun changle experience gheun yaycha prayatna karu. Asach support rahude
मी सुद्धा असे खूप अनुभवलं आहे
माझ्या मावस भावा बद्दल
अश्या घटना खूप अनुभवल्या आहे
कोणी विश्वास ठेवो अथवा ना ठेवो
हा ज्याचा त्याचा विषय आहे
आपण कोणाला काही म्हणूं
शकत नाही पण अश्या बऱ्याच
घटना मी स्वतः अनुभवल्या आहे
हे सत्य आहे यात काही शंकाच नाही
कारण जो अनुभवतो ना हे त्यालाच माहिती आहे आणि हे एकदम सत्य आहे
असे एक नाही तर खूप घटना मी आणि
माझ्या मित्रांनी पाहिल्या आहे
हे सत्य आहे कोणी माना नाही तर नका मानू हे सत्य आहे
Ghanta
Ani hya video la background horror music dya ...sound kami theva khup chan watat ts aikayla ...proper climax la horror music aal ki ...so bgha next time ❤
Okay Thanks for your valuable comment 🙏❤️🙏
माझ्या मित्रासोबत सुद्धा अशीच एक घटना घडली आहे ,
Vishwas basat nhi asa pn khi aste ka te?
@@dipalijagadale8097 astay ,khar ghatana ahe hi
Khar ast he
@@dipalijagadale8097 ast ki
@@dipalijagadale8097 😂😂😂😂 nast aakay kot boltat he
माझ्या जिनात आसे प्रसंग आला आहे
Khup Bhaynkar store
थोडे नाय का जास्तं आहे ❤
स्टोरी छान होती...पण त्यात नाय का. नाय का...नाय का ..... च जास्त होत....😂😂😂😂
Dada pune chi language tasich aahe 😅
Ho 😂
Punyachi language ahe ti
Ho na maza pan ek friend ahe hadapsar cha to pan sarkha nay ka 😅nay ka karat aasto 😝😝
😂@@minakshikanade12
म्हणून कायम एक दारूची कोटर खिशात ठेवावी.. म्हणजे भूत आपल्याला कंटाळला पाहिजे... माणसापेक्षा भयानक काहीही नाही भुतलावर
भाऊ मी बोपगावं चा आहे. कानिफनाथ मंदिर माझ्याच गावात आहे आदेश बाबा नमो आदेश
Are tya bhopdevghatat pan khup badass ghosts ahet 😂
Alakh Niranjan
कानिफनाथ मंदिर
कानिफनाथ मंदिर कुठे आहे ॲड्रेस
He kute ale manje khamgaon hun kse yawe kanifhnath la
nayka kiti vela bro
maji pahili comment 😊😊🎉🎉🎉❤❤❤❤
🙏❤️🙏
भूत पिशाच निकट नहीं आवे हनुमान जब नाम सुनावे
🙏🕉🙏
आर बोल् बजरंग बली कि जय🚩🧡.....
भाऊ nyka company चे brand ambassador आहेत वाटतं 😂😂😂
Member bannar ka
पुण्याचे सगळेच तसेच बोलतात
Nykaa company khush hoil , tyaancha promotion zaala itka velaa 😅😂
😂😂
Ho@@ShivajiKumbhar-ns7fz
Hi bro nice story i liked your channel maza hi asaa ek story ahe in holkar breeze
💐🙏🙏🙏💐
🙏❤️🙏
Jam bhari story aahe hee
तुमच्या व्हिडिओ ची जणू काही सवय लागली आहे 😅 झोपच येत नाही व्हिडिओ बघितल्याशिवाय😮
Thank you for your support 🙏❤️🙏
Roj ek video payje dada 😊
@@vickydeshmukh1898 nakkich try karu 🙏❤️😂
Video lavkar takat java
Nakki try karu sir 🙏
मी रात्री 2,3,4, वाजता मांजरी वरून एकटा गेलेलो आहे केस्नंड ला पण मला कधीच असा अनुभव नाही आला एक वेळेस तर मी रात्री 3 वाजता लोहगाव खराडी फॉरेस्ट पार्क रोडवरून एका कंपाऊंड मध्ये झोपलो होतो तर मला खूप खूप विचित्र स्वप्न पडतात .
Ye sab chiz sabko ni hota,rashi naam uske kismat se hota h
Aajun ek kissa aahe
Story एकदम मस्त होती।
बोलन्याच्या पद्धतिवरूण लगेच समझते की story real आहे की fake।
खुपच छान
रोज च story टाका का ना दादा
We all r waiting for new horrable story's
Osm, fantastic, adroble channel keep it up
Go further
Aasha gosti astat mi pn pahil ahe aamchya pahunya madhe ashi góst zaleli 😮
बरोबर आहे
👍👍
🙏❤️🙏
Nashik che story aan na.
Vat bhagto aami
❤👏
🙏❤️🙏