भीती चा आनंद घेऊ शकता असे न लिहीता (सुरुवातीला लेख अशवा सूचना ) भीती चा प्रत्यय अनुभव घ्याल. योग्य वाक्य पूर्ण आहे . धन्यवाद दादा . खुपचं जास्त खरी गोष्ट ऐकायला मिळतात आणि मुझिक उत्तम आहे. असे एपिसोड चालू केले. Thanks 👍. दादा . अनेक शुभेच्छा तुम्हा 💐
खूप च छान सांगितला काकू नी अनुभव अजून असतील तर ते ही सांगा ऐकायला आवडेल आम्हाला ... मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहते आवडतात मला आणि मी वाट पाहत असते तुमच्या व्हिडिओ ची खूपच छान ... ❤❤❤❤❤
भाऊ अशाप्रकारच्या कहान्या स्टुडिओ मध्ये रेकार्ड करा. एकतर अंधार अन् ते पाठीमागचा लाल प्रकाश अन् त्यातच तो रडण्याचा आवाज बरोबर वाटत नाहीये. असं वाटतयं जिथ तुम्ही बसलात तिथच काहीतरी निगेटिव्ह एनर्जी असावी.
तीच खेळा यच वय होत.अचानक वारली होती बिचारी.जर तिच्या बरोबर खेळली अस्ती तर तिची इच्छा पूर्ण झाली असती.व ती मुक्त झाली असती.तिने कोणाला मारले नसते की घाबर लावले नसते. तिचा आत्मा मुक्त झाल असतं.तसाही ती कंटाळून मुक्त पावली असेल. आणि नसेल तर तिच्या आत्म्याला मुक्ती मिळू अशीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना.
खूप छान सांगितला अनुभव मावशीने.. आमच्या पण गावात अजूनही असेच काही मुलांसोबत घडत.... गावातील अजूनही वाटोळीला घाबरतात...😮 आताही वाटूळ असंच बोलतात आमच्या गावाकडे...😊
आम्ही पण अश्या गोष्टी खूप ऐकल्या आणि माझा विश्वास आहे यावर पण मला यावर उत्तर द्या १.ती संजी जर काकूंची आतेबहिन होती तर त्या वारंवार तिला मैत्रीण का म्हणत आहेत? २.कोणती अशी 5 वर्ष्याची मुलगी असते जिच्या चुलत भावांचे मुले तिच्या वयाचे असता? ३.आणि जर काकुला संजी बोलवत होती तर मांत्रिक आल्यावर त्यानंतर ती त्या पोराला का बोलवू लागली (भूत किंवा negative शक्ती एकच्याच शरीरावर वश करण्याचा प्रयत्न करतात आणि जर जमलं नाही तर सोडून जातात अस आज यावर try उद्या त्यावर हे करत नसतील😂)
आमच्या खान्देशी भाषेत त्याला भूत भवरा (वावटलं ) आम्ही म्हणायचो आणि आम्हाला पूर्वी पासून सांगितलं जात होते ते अशुभ आहे माझा अनुभव - मी लहान असताना साधारण 11-12 वर्षाचा असताना मी आणि माझा मित्र शेतात रविवार असताना लाकडं गोळा करायला गेलो होतो शेत कोणाचं होत माहित नाही तिथे दिवसा कोणी येत नव्हते त्या शेतात जुनी विहीर होती आणि विहीर जवळ कोरडे आंबा चे झाड होते साधारण दुपारी 12 वाजेची वेळ होती मी आणि माझा मित्र त्या शेतात लाकडं गोळा करण्यात व्यस्त होतो दुपारी खूपच ऊन होते कोणी नव्हतं त्या भागात वारा पण नव्हता अचानक तो भवरा (वावटलं ) त्या विहीरी जवळ तयार झाले आणि आंबे च्या झाडाजवळ थांबला पूर्ण काळा कलर त्या भवरा चा तो आमच्याकडे खूप वेगाने आला मी ओरडलो आणि मी आणि मित्र खूप पळालो त्या शेताच्या चे बाहेर पळालो आणि तो भवरा वेगाने माघारी फिरला आणि विहीर जवळ दिसें ना झाला पुन्हा त्या भागात आम्ही कधीच गेलो नाही 🙏🏻😱
होय दादा असे अनुभव अनेकदा येतात, माझे वय ६७ वर्षे आहे,मला देखील १९७७ साली दोन वेळा असे अनुभव आले आहेत, खूपच भयंकर असे अनुभव आहेत, एक वेळ तर केवळ परमेश्वराच्या कृपेने मी वाचलो आहे,
दादा माझे बाल पण डोळ्या समोर उभे केलेस तू माझ्या आंगत मैत्रिणीचा बाबा शिरला होता भूत चांगला भूत होता तो मला परीक्षा मध्ये पास केले त्या भुताने खूप प्रकारच्या भाषा शिकवल्या होत्या त्या भुताने काही भूत खूप छान सुंदर असतात ❤❤❤❤❤❤❤❤❤ I love you भूत ❤❤❤❤❤❤
जमले तर अशा गोष्टींचा लाईव्ह व्हिडिओ बनवून टाकावा तर लोकांना खरे वाटेल म्हणजे त्यावर फिल्म च तयार होईल, म्हणजे त्या काकू, आणि त्यांची वावटल, त्यांची बहीण,आम्हाला पण सर्व दिसेल.... सर्व मनाचा बावळट पणा आहे....
काकू स्वभावाने अत्यंत साध्या सरळ आहेत.शेवटचा मुद्दा गंभीर करणारा आहे. मुळात त्या आत्म्याला फक्त खेळायचे होते म्हणून ते येत असावे. हा निष्काळजी पणा आहे.कारण अशा शक्ती जरी आपल्या संमत्तीने आल्या तरी जाताना त्यांच्याच मर्जीने जातात याचा विचार करायला हवा. आमच्या कडचे अनुभव फार भयानक पाहिले आहेत आम्हीं
i m your big fan and follower....one request.... background music taku naka pls...🙏 goshtichi sagli sensitivity sampun jate.... ya pudhe background music takle tar unsubscribe karawe lagel...
tumhi suruwatila death chya veles je radnyache aawaj takle aahet te audio editing background music chya under ch yeta....🙏 te donda eiklyavar pudhe aikaychi link ch tutali , mhanun purna blog pahilach nahi..😒...
आम्ही लहान असताना जर वादळ भोवरा आला ना तर आमची आजी बेबीच्या देठापासून ओरडून आम्हाला घरातल्या सगळयांना घरात लपवायची मला तो exat शब्द आठवत नाही पण ..... सापडी जाशी (खान्देशी)असं म्हणून सगळ्या लहान पोरांना लपवायची
As a music student i mast say - sound effects khup chan use kele ahet.!! Ani images (5:30) pn chan use kelya ahe Chan feel yeto..story cha jiv background music -Sound effect astat.! I really lile your work editor..!! 🙏🙏
As boltat ki lahan mule he devaghrchi fule astat pan ...lahan mulana pan veleabhavat maran aale tar lavkar mukti nahi 😢 Khup sare रहस्य ahet ya bhramhandat aaplya vicharan palikde
काकुंचा अनूभव ऐकायला बरं वाटलं.कारण ह्या जगात अल्प वयात मरण पावलेले किंवा त्यांची एखादी अपुरी राहिली असेल तर तो आत्मा कधीच शांत नसतो....काकुंना व दादा तुम्हाला आम्हा कोल्हापूर करांचा मानाचा मुजरा MH 09.
Ha video baghun mla maze diwas aathvle. Maza sobat same ashich gosht ghadleli. Me 6 astana mazi mitrin aajari padun maran pavli. Pan tichya aatmya ne mala khup trass dila . Tila mala sobat ghevun jaych hoat. Dattagurun chya krupene me tyatun baher padali.khup varsh trass kadhla . Maaz shikshan ardhvat rahil.Maza swatacha anubhav aahai. Ashya goshty asu shaktat. Aaj pan aathval ki angavar kata yeto.
नंदा काकूंचे अजून अनुभव आहेत तुम्हाला ऐकायचे आहेत का?
Ho
हो नक्की
Ho
माला पण स्टोरी शेअर करायची आहे
Instagram la DM Kara sir nahitar Google form chi link description Madhe ahe ti fill up Kara
म्युझिक टाकल्यामुळे ती सत्यकथा असली तरी बनावट वाटते... फक्त संवाद योग्य वाटतो.....
Right
Ho. Naa
Clips दाखवताना कट sound आणि रडण्याचे आवाज टाकले नाही तर चालणार नाही का भाऊ. खूप irritate किंवा disturbing वाटल. राग नसावा
Right
Tya mule cheap watat
Right khup irritate hpto
Nahitr kay😅
Right
भीती चा आनंद घेऊ शकता असे न लिहीता (सुरुवातीला लेख अशवा सूचना ) भीती चा
प्रत्यय अनुभव घ्याल. योग्य वाक्य पूर्ण आहे .
धन्यवाद दादा . खुपचं जास्त खरी गोष्ट ऐकायला मिळतात आणि मुझिक उत्तम
आहे. असे एपिसोड चालू केले. Thanks 👍.
दादा . अनेक शुभेच्छा तुम्हा 💐
आजची story लय खतरनाक होती...🔥
बाकी काकुंचा साधेपणा व भाषा खुप गोड आहे..😊
काकुंचे अजून अनुभव ऐकायला नक्कीच आवडतील...❤️
Thanks for watching 🙏❤️🙏
Aamhi hi hingoli che bhasha God asnar ch❤🤗
1 no. Story hoti aani tyani techy peksha jast aaplya gavti bhashet sangitl te aikyla khup bhari ani chan vattl❤
Thanks for watching
खूप च छान सांगितला काकू नी अनुभव अजून असतील तर ते ही सांगा ऐकायला आवडेल आम्हाला ... मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहते आवडतात मला आणि मी वाट पाहत असते तुमच्या व्हिडिओ ची खूपच छान ... ❤❤❤❤❤
Mi latur ziliya chi ahhe
Jaast paahu naka nahitar tumcha pan number eushakto...😂
मी ऐकलेला सर्वात भारी podcast.
खुप छान पद्धत आहे तुमची, मस्त intresting वाटले ऐकायला ,समोर आले सगळे डोळ्याच्या प्रसंग
भाऊ अशाप्रकारच्या कहान्या स्टुडिओ मध्ये रेकार्ड करा. एकतर अंधार अन् ते पाठीमागचा लाल प्रकाश अन् त्यातच तो रडण्याचा आवाज बरोबर वाटत नाहीये. असं वाटतयं जिथ तुम्ही बसलात तिथच काहीतरी निगेटिव्ह एनर्जी असावी.
Ho bhiti vatate
Ho
Seriously osm hoti story genuine vatali khup
Khup chan hoti story
Thank you 🙏
खूप छान story होती काकू. मी नांदेड ची. भाषा ऐकून छान वाटल❣️
तीच खेळा यच वय होत.अचानक वारली होती बिचारी.जर तिच्या बरोबर खेळली अस्ती तर तिची इच्छा पूर्ण झाली असती.व ती मुक्त झाली असती.तिने कोणाला मारले नसते की घाबर लावले नसते. तिचा आत्मा मुक्त झाल असतं.तसाही ती कंटाळून मुक्त पावली असेल. आणि नसेल तर तिच्या आत्म्याला मुक्ती मिळू अशीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना.
खूप छान सांगितला अनुभव मावशीने.. आमच्या पण गावात अजूनही असेच काही मुलांसोबत घडत.... गावातील अजूनही वाटोळीला घाबरतात...😮 आताही वाटूळ असंच बोलतात आमच्या गावाकडे...😊
आम्ही पण अश्या गोष्टी खूप ऐकल्या आणि माझा विश्वास आहे यावर पण मला यावर उत्तर द्या
१.ती संजी जर काकूंची आतेबहिन होती तर त्या वारंवार तिला मैत्रीण का म्हणत आहेत?
२.कोणती अशी 5 वर्ष्याची मुलगी असते जिच्या चुलत भावांचे मुले तिच्या वयाचे असता?
३.आणि जर काकुला संजी बोलवत होती तर मांत्रिक आल्यावर त्यानंतर ती त्या पोराला का बोलवू लागली (भूत किंवा negative शक्ती एकच्याच शरीरावर वश करण्याचा प्रयत्न करतात आणि जर जमलं नाही तर सोडून जातात अस आज यावर try उद्या त्यावर हे करत नसतील😂)
पूर्वी खुप भावंडं असायची म्हणून चूलत काका आणि पुतणे . एकाच वयाची असायची
माझी आई आणि तिचे चुलत चुलते आत्त्या एका वयाचे आहेत....
दोन मुली सतत एकत्र एक जीवाने रहात असतील तर मैत्रीणच म्हणणार. भले आत्याची मुलगी असो.
माझी मामेबहीण माझ्या मुलाच्या वयाची आहे . पहिले एकाला 10 ते 12 पोरं असायची .
बर ठीक आहे माझा तिसरा मुद्दा समजला का?
हे भूत प्रेताच जग आहे ज्यांना अनुभव आला त्यांना खरे वाटते
Right
Yes, 2 वर्षे होतील खूप वाईट अनुभव घेत आहे.
मलापण अशा जवळच्या लोकांच्या सत्य घटना माहीत आहेत आणि माझा त्याच्यावर विश्वास आहे।
Kharch khup chhan story hoti 👌🏻👌🏻👌🏻
आमच्या खान्देशी भाषेत त्याला भूत भवरा (वावटलं ) आम्ही म्हणायचो आणि आम्हाला पूर्वी पासून सांगितलं जात होते ते अशुभ आहे
माझा अनुभव - मी लहान असताना साधारण 11-12 वर्षाचा असताना मी आणि माझा मित्र शेतात रविवार असताना लाकडं गोळा करायला गेलो होतो शेत कोणाचं होत माहित नाही तिथे दिवसा कोणी येत नव्हते त्या शेतात जुनी विहीर होती आणि विहीर जवळ कोरडे आंबा चे झाड होते साधारण दुपारी 12 वाजेची वेळ होती मी आणि माझा मित्र त्या शेतात लाकडं गोळा करण्यात व्यस्त होतो दुपारी खूपच ऊन होते कोणी नव्हतं त्या भागात वारा पण नव्हता अचानक तो भवरा (वावटलं ) त्या विहीरी जवळ तयार झाले आणि आंबे च्या झाडाजवळ थांबला पूर्ण काळा कलर त्या भवरा चा तो आमच्याकडे खूप वेगाने आला मी ओरडलो आणि मी आणि मित्र खूप पळालो त्या शेताच्या चे बाहेर पळालो आणि तो भवरा वेगाने माघारी फिरला आणि विहीर जवळ दिसें ना झाला पुन्हा त्या भागात आम्ही कधीच गेलो नाही 🙏🏻😱
होते असे
काय काही पण अंधश्रद्धा निर्माण करतोय भाई.... भवरा आला आणि तुमच्या मागे फिरला , काही आधार आहे का अश्या गोष्टींना 😂😂
@@carlos3933😂😂😂
आमच्या कडे पन कोकणात वावटळ महनतात
@@carlos3933 आता नैसर्गिक गोष्टीमध्ये पण भुतं आत्मे यायला लागले....आणि हे फक्त भारतातच घडू शकतं..कारण इथेच मोठमोठे वैज्ञानिक आहेत....😂😂
चक्रीवादळ नाही त्याला वावटळ म्हणताय.. चक्रीवादळ खुप मोठ्या प्रमाणात असत वावटळ अपभ्रंश वाटोळ
ताईंनी सांगितले ला प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर आला पण संगीला कुणाला मारायच नव्हत.फक्त खेळायच होत बिचारी लहानपणीच गेली....
Thanks for watching 🙏🏻
31:32
31:32 संगीच्या आत्मस शांती लाभो
संगीला कोणाला मारायचं नव्हतं त्यावेळेस डोळ्याला पाणी आलं संगीता छोटी होती ना
Atishay bhayankar prasang.. Real story 1ch number...
हि स्टोरी खरी आणि भयानक वाटली , आणि काकूंच्या हवभवावरून एकदम खरी असेल असे वाटते ....खूप छान
Thanks for watching and your valuable comment🙏❤️🙏
डेंगू लय डेंजर आहे.माझ्या पण ताप डोक्यात गेलता मी थोडक्यात वाचलो ताप डोक्यात गेल्यावर मला काहीच दिसत नव्हत.. देवाचीच कृपा थोडक्यात वाचलो.😢
म्हणून म्हणतात डोक्यात जाऊ नको
Same😮
काळजी घ्या
हडी ताप , तो अंगाला हात स्पर्ष केला अंग गरम लागत नाही,Dr jaun treatment Ani kalji gyavi
जास्त करून लहान लेकरांची.
मला पण झालं होत, जेवत तर काहीच नव्हतो तरी पण भूख नव्हती लागत
Mi tumche atapryntche sgle videos pahile khup chan ani interesting vatatat aikyla...keep it up 😊
Thank you so much ma’am Asach support aani prem rahudyat 🙏❤️🙏
Jast pan lakshta deu naka ha vishay khup deep aahe
होय दादा असे अनुभव अनेकदा येतात, माझे वय ६७ वर्षे आहे,मला देखील १९७७ साली दोन वेळा असे अनुभव आले आहेत, खूपच भयंकर असे अनुभव आहेत, एक वेळ तर केवळ परमेश्वराच्या कृपेने मी वाचलो आहे,
Tumhi २१ वर्षाचे असणार ना तेव्हा..काय अनुभव सांगा
Tumhi pan tumcha anubhav sanga plz
Khup chan👏👏👏
Dhanywad 🙏🏻
श्री स्वामी समर्थ लई खतरनाक अनुभव होता ताईंचा
🙏🙏🙏🙏shree swami samrth dada 💯🙏🙏🙏🙏ek no sundr chaan 🙏🙏🙏🙏🙏🙏 khrch khup khup chan 🙏🙏🙏🙏dada 🙏🙏
Thank you 🙏🕉🙏
भूत प्रेशात निकट नहीं आवै महावीर जब नाम सूनावै जय श्री राम जय बजरंगबली 🚩
Khup bhari anubhav 👍🏻 ajun aikaychet
Thank you for your support 🙏
Khupach chhan asach story takat java mala khupach awadt lavkar takat ja story
Yes thank you for your support 🙏
खूपच छान होती स्टोरी 😍वा मजा आली 👍🏾👍🏾
Thanks for watching 🙏❤️🙏
Khup chan video aahe ❤
Thanks for watching 🙏❤️🙏
काकूंच्या भाषेत ऐकून खूप छान वाटला अनुभव...
Pure नांदेड कर भाषा आहे ताई ची ❤😊
काकुंचे अनुभव खरंच भयानक आहेत
अजून ऐकायचेत..
Thanks for watching and your comment sir 🙏❤️🙏
I started regularly listening to your Stories and it's very interesting to hear. Keep going. Congratulations to you for completing 70k.
Thank you so much for your support and love 🙏❤️🙏
Watching from hingoli ❤😊
Thanks for watching 🙏❤️🙏
दादा माझे बाल पण डोळ्या समोर उभे केलेस तू माझ्या आंगत मैत्रिणीचा बाबा शिरला होता भूत चांगला भूत होता तो मला परीक्षा मध्ये पास केले त्या भुताने खूप प्रकारच्या भाषा शिकवल्या होत्या त्या भुताने काही भूत खूप छान सुंदर असतात ❤❤❤❤❤❤❤❤❤ I love you भूत ❤❤❤❤❤❤
😊
Khup danger anubhav 👌
Thanks for watching 🙏❤️🙏
काय राव एडिटिंग केले काय साऊंड दिलंय घाबरो राव 😅😂😂
उत्तम अनुभव ❤
Thanks for watching sir 🙏
भाऊ video खरंच खूप छान असतात तुझे, फक्त background ला sound effect नको टाकत जाऊ, रडायचं किंवा हसायचा..
Tumhi khup patience thewun aikata bakichya youtuber sarkhe madhe madhe disturb nahi karat😊
Simple ani good story telling channel.. maje pan horror experience ghadle hte pune ch te kdi sangaila milale tr sangen
एकदा या काकु म्हणत आहेत कि ती मैत्रीण होती नंतर म्हणत आहेत की बहीण होती मग नक्की आपण काय समजायचं ??🤔
Mst...ajun Anubhav aikayche ahet Nanda kakunche❤
Thanks for watching 🙏❤️🙏
Ek no khup dangerous hoti story😮 pan bichari Sangi cha vaait vaatala 😔 dev tila mukti devo 🙏
लहान मुलांना अशा गोष्टी दिसतात असं ऐकून आहे 😮
Bhava te dalindar background music nko lavat jau re kasl ghan aahe te🙏
Khara shabd waparlas dalindar🤬🤬🤬😡😡 kiti bhangar music lawlay
श्रीमद भगवत गीता पाठ वाचणे,घरात नेहमी एकादशी पाठ करणे,रामरक्षा,वाचन करणे,सोबत छोटी भागवत गीता,कोण,आपल्या छोट्या वहीत,भागविता शोलक लिहावे,
Dada khup bhayanak story 🥶🥶🥶🥶🥶 bapre
Thanks for watching
Khup bhayanak ahe ghatana 😮
Tumche sagle videos aavdata dada aamhla ❤ Ani tumchi bolnayachi style jaam bhari👌
जमले तर अशा गोष्टींचा लाईव्ह व्हिडिओ बनवून टाकावा तर लोकांना खरे वाटेल म्हणजे त्यावर फिल्म च तयार होईल, म्हणजे त्या काकू, आणि त्यांची वावटल, त्यांची बहीण,आम्हाला पण सर्व दिसेल.... सर्व मनाचा बावळट पणा आहे....
नाहीतर काय 😂
जबरदस्त story ❤❤❤❤❤❤
Thanks for watching 🙏❤️🙏
काकू स्वभावाने अत्यंत साध्या सरळ आहेत.शेवटचा मुद्दा गंभीर करणारा आहे. मुळात त्या आत्म्याला फक्त खेळायचे होते म्हणून ते येत असावे. हा निष्काळजी पणा आहे.कारण अशा शक्ती जरी आपल्या संमत्तीने आल्या तरी जाताना त्यांच्याच मर्जीने जातात याचा विचार करायला हवा. आमच्या कडचे अनुभव फार भयानक पाहिले आहेत आम्हीं
Khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻
Congratulations🎉 70k subscribers complete i am from Nanded
Thank you so much shafik sir 🙏❤️🙏
या video madhun khup information milte dada khup chhan🙏
Mast dada asech video banvat Raha khup chan story aahe
खूप भयानक आणि अंगावर काटा येणारा अनुभव आहे हा,दादा मला वाटतं की ,background music असावं,पण थोडं lightly पाहिजे,त्यामुळे ऐकतांना जरा अजून भयाण वाटेल
सर्वात बेस्ट पार्ट म्हणजे श्वान राजे मस्त फिरत आहेत, आणि घडलेली घटना aikat आहेत
हो 😅 we are श्वानप्रेमी ❤️
Good initiative. Unique topic 👍
Thanks for watching 🙏
खूप छान अनुभव सांगितला.
i m your big fan and follower....one request.... background music taku naka pls...🙏 goshtichi sagli sensitivity sampun jate....
ya pudhe background music takle tar unsubscribe karawe lagel...
Sir background music kuthe ahe? Karan amhi background music kahich takat nahi
tumhi suruwatila death chya veles je radnyache aawaj takle aahet te audio editing background music chya under ch yeta....🙏
te donda eiklyavar pudhe aikaychi link ch tutali , mhanun purna blog pahilach nahi..😒...
Sorry for that sir next videos Madhe kuthech BGM yenar nahi and thank you for your suggestions 🙏❤️🙏
Interesting & Horrible Story, Jai Shri Mahakali 🙏🕉
Thank you हर हर महादेव 🙏🕉🙏
Nice lai vaat baghitli video chi ❤
Thanks for watching 🙏❤️🙏
खूप भयानक अनुभव... आम्ही पण आमच्या लहानपणी वावतळ आली की म्हणायचो त्यात भुतं असतं म्हणून....
Bhai background music Nako taku baki mast video banvto 👍👍👍
Nice story, very good narration
Thanks for watching 🙏❤️🙏
फार वाईट वाटले स्टोरी एकूण खरच भयानक अनुभव आहे.
Thanks for watching 🙏
100 persent real incident only mystery talks platform varach
Thank you 🙏❤️🙏
Very dengerous
Thanks for watching 🙏🏻🙏🏻
Khup bhari vatle kaku tumcha anubhav aaikun
Khup khup dhanywad sir video baghitlya baddal 🙏🏻🙏🏻
Nice story...👍🏻👍🏻👍🏻
🚩जय शिवराय 🚩 मराठ्यांची राजधानी आमचा सातारा 🚩🚩🚩 #साताऱ्याची एखादी घटना कुणी सांगणार असेल तर please त्यांना podcast ला बोलून प्रसारित करावी ही विनंती🙏
मस्त स्टोरी 🙏🙏🙏👍👍👍👌👍👍👍
मी पण काकू chya गावचा आहे हिंगोली जिल्हा वसमत तालुका ❤
आम्ही लहान असताना जर वादळ भोवरा आला ना तर आमची आजी बेबीच्या देठापासून ओरडून आम्हाला घरातल्या सगळयांना घरात लपवायची
मला तो exat शब्द आठवत नाही पण
..... सापडी जाशी (खान्देशी)असं म्हणून सगळ्या लहान पोरांना लपवायची
Ahirani 😂
Tumhi khandeshi ahat ka
आपल्या गावाकडे त्याला भूत भवरा म्हणता त्याला 😄
Aamchi aaji bolechi ram ram bola ase wadal aale ka
Aamhi pn lahan pani wawtlyat sapdalo hoto 😮 khup bhiti watli hoty 😮
चित्त विचलित करणारा आणि फार भयानक जणू समोर घडतंय अस वाटत होत.
As a music student i mast say - sound effects khup chan use kele ahet.!! Ani images (5:30) pn chan use kelya ahe Chan feel yeto..story cha jiv background music -Sound effect astat.! I really lile your work editor..!! 🙏🙏
Khup chan
Khup khup dhanywad 🙏🏻
माझे पण असे खूप आनुभव आहेत जे माझी Sobth आजूनही घडतात
हा व्हिडिओ मी आता म्हणजे रात्रीचे 1:30 वाजता बघतोय 😂😂
Bhut yenar na bhau , mangutivar basala tar kay karnar😮😅
रडायचा आवाज टाकत जाऊ नका भाऊ
Crying background sound is insulting
Exactly
Literally
Fr it made me flinch for no reason
Bhasha eikayla khup god ahe 👌
Yes thanks for watching 🙏❤️🙏
Tumcha anubhav aikun..Kharach dolyat panich ala .. 😮😮😮
Mohite patil tumhi bhari ahe ❤
As boltat ki lahan mule he devaghrchi fule astat pan ...lahan mulana pan veleabhavat maran aale tar lavkar mukti nahi 😢
Khup sare रहस्य ahet ya bhramhandat aaplya vicharan palikde
भाऊ माझा कडे सुद्धा खतरनाक अनुभव आहेत
Hello Mystery talks! Just one suggestion - background madhe weeping cha sound khup unpleasant vatatoi
खुप जोरदार वारा वावटळ पण म्हणतात
Yes thanks for watching
काकुंचा अनूभव ऐकायला बरं वाटलं.कारण ह्या जगात अल्प वयात मरण पावलेले किंवा त्यांची एखादी अपुरी राहिली असेल तर तो आत्मा कधीच शांत नसतो....काकुंना व दादा तुम्हाला आम्हा कोल्हापूर करांचा मानाचा मुजरा MH 09.
Khup khup dhanywad 🙏🏻
बरोबर आहे भावा मी पण कोल्हापूर चा आहे 🙏🙏🙏 भारी वाटले तुझी कॉमेंट वाचून ❤️👌 MH 09 only कोल्हापूर ❤️❤️
@aniketkumbhar1415 🙏🏻🙏🏻🙏🏻
Seriously ngala kate ale. Real experience watat hote bhau😮😮😮
Ha video baghun mla maze diwas aathvle. Maza sobat same ashich gosht ghadleli. Me 6 astana mazi mitrin aajari padun maran pavli. Pan tichya aatmya ne mala khup trass dila . Tila mala sobat ghevun jaych hoat. Dattagurun chya krupene me tyatun baher padali.khup varsh trass kadhla . Maaz shikshan ardhvat rahil.Maza swatacha anubhav aahai. Ashya goshty asu shaktat. Aaj pan aathval ki angavar kata yeto.
Thanks for watching 🙏🏻
Ek number bolnya varunch vatte khar aahe
Best till now 👍🏻
छान स्टोरी आहे 👍🏻