नामांकित कंपनी मध्ये घडलेला भयानक प्रसंग || Rajesh || Pune || Loni Kalbhor || Mystery Talks ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 кві 2024
  • Hello Viewers Welcome to Mystery Talks UA-cam Channel
    आमचे व्हिडिओ लोकांसोबत घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहेत.
    तुम्हाला असे आणखी व्हिडीओ पहायचे असतील तर आमच्या UA-cam चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा.
    तुमच्यासोबतही अशीच घटना घडली असेल, तर इन्स्टाग्रामच्या Mystery Talks Official पेजवर कमेंट करा आणि DM करा.
    तुमचे किस्से सांगण्या साठी : forms.gle/fiFbsEFxrJxPP6uw7
    ||Credits||
    Interviewer:- Virendra Mohite Patil
    Interviewee:- Rajesh Chavan
    DOP:- Abhijeet Yadav
    Lights/Camera:- VS Photography & Films
    Production:- Abhijeet Yadav / VS Photography & Films
    Editing:- Sanmit Bhegade Patil
    Music/Sound:- Virendra Mohite Patil
    Special Thanks
    Kiran Battav
    📸Follow Us On Instagram:
    Mystery Talk (Official Account): / mystery_tal. .
    Virendra Mohite Patil(Founder): / virendra_mo. .
    Abhijeet Yadav(Founder): abhi_r_y?ig...
    Sanmit Bhegade Patil (Editor): / mainly_sanm. .
    Rutvik Sutar(Music/Sound): iam__rutu?i...
    Vishal Pandhare(Camera/Lights): iam__rutu?i...
    youtube #youtubeindia #horror #horrorstories #suspence #india #subscribe #india #hindi #video #creator #content #horrorstories #mystery #marathi #maharashtra #indianyoutuber #youtuber #youtube #youtubeindia #youtubers #carryminati #india #indianblogger #bbkivines #bhuvanbam #indianyoutubers #amitbhadana #instagram #harshbeniwal #indian #instagood #youtubechannel #technicalguruji #indianvlogger #memes #ashishchanchlani #mumbikernikhil #mostlysane #ashishchanchalani #fashion #vlogger #influencer #fashionblogger #indianfashionblogger #indiantravelblogger
    #horror #horrorstory #marathi #marathistory #haunted #ghost #realexperience #paranormal #creepy #
    #horrorcontent#marathiyoutubechannel #ram #rammandir #jayshriram #mandir #hindu #konkan #konkani_news #konkani #horrorstories #realincident #marathi #bhutachyagoshti #youtubeindia #mysterytalks #podacst #ghost #maharashtra #pune #mumbai #thane #dadar #dombivli #pune #hadapsar #lonikalbhor #ramdara #podcast #marathipodcast #marathisong

КОМЕНТАРІ • 350

  • @mysterytalksofficial

    गुडीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा असच प्रेम आणि सपोर्ट राहुद्यात 🙏🕉❤️🙏

  • @cavarode
    @cavarode  +112

    अतिशय शांत आणि simple स्टोरी,कुठेही over सांगणं नाही.

  • @user-ef2hp4oz7s

    अरे हा राजेश आहे. आणि ही स्टोरी 101% खरी आहे कारण राजेश आमच्याच शॉप ला होता मशीन वर काम करायचा मी पण त्याच कंपनीत जॉब la होते

  • @SD-rx2dp
    @SD-rx2dp  +20

    भाऊ ही जागा आज पण फक्त शेती साठी वापरतात, पण बाजूला कंपनी झाल्यामुळे हे अनुभव येणार👽 माझे आजोबां आणि वडील यांनी ह्याच भुताचा अनुभव १९५७ साला पासून १९६२ पर्यंत घेतला पण त्या बाईला जाळून टाकले ती जागा आणि तो दगडी बंगला आजून तसाच आहे

  • @mallikarjunyallyagol454

    बर ते अनिकेत ला चांगला dr चा पत्ता दिला का 😂😂

  • @shrutijadhav5716

    भयानक अनुभव आहे. भक्तीने, परमेश्वराच्या कृपेने वाचलात. मनापासून केलेली भक्ती श्रद्धा कधी फुकट जात नाही.

  • @robocode-x8941

    ते सर्व ठीक आहे, पण त्या नानाच्या गळ्यात तर माळ न्हवती तर त्याला कसं काय केलं नाही मग त्या 5 मिनिटा मध्ये

  • @srushtiraut8812

    खूप खरी गोष्ट आहे कुठेही over सांगितले नाही.खूप छान

  • @obito_uchiha1

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ. तुला आणि तुझ्या यूट्यूब प्लॅटफॉर्म ला खूप खूप यश मिळावं हीच ईशवरचरणी प्रार्थना. 1M coming soon ❤❤❤

  • @user-qz8uj7oo8e

    मला येकाच दिवशी देवाचा आणि भुताचा भयानक अनुभव आलेला आहे .. ओम नमो आदेश...

  • @chandrakantdesale9259

    खरंच खूप साध, सरळ आणि मनमोकळं बोलणं होतं, हा खूपच छान व्हिडिओ झालाय

  • @rahuldipke6081

    असेच कहाणी आणत जा भाऊ.

  • @surajsutar2211

    खूप भयानक कथा नवीन व्हिडिओ लगेच आला त्यासाठी आभारी आहे. मोहिते भाऊ तुम्हाला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा Mystery Talks ❤

  • @prathamnavimumbaiker4889

    dada cha swabhav khup chan aahe asa ch raha dada tula aamhi support karu 😊❤

  • @ritik_Stanyyyyy

    शेवटी आला Video...❤☺️

  • @akshayhirave1157

    Outdoor Baground मध्ये video बगायला जास्त चांगल वाटत,

  • @SoyabPathanOfficial

    हि स्टोरी १०१ % खरी आहे माझा पण मित्र लोणीकंद ला कामाला होता त्याच्या सोबत पण सेम हेच झालं आहे तो एक महिना आजारी होता ..😢

  • @VandanaBhandare-hy8rl

    बरोबर आहे जुनी लोकं सांगतात ते खरंच आहे.

  • @NaitikT23

    मी पण खुप Channel पाहिले पण ह्या Channel वर खऱ्या गोष्टी असतात दादा मी सगळ्या video पाहिल्या आहेत

  • @shekharchandekar5431

    कालच्या पेक्षा रियल अँड खतरनाक होता हा व्हिडिओ Keep it going,🇮🇳🇮🇳🇮🇳🪖🪖🪖