या पवायला🤩😁 | दुपारी विहिरीला पवायची मजा वेगळीच🏊🏊 | Dhananjay Powar DP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 кві 2024
  • नमस्कार मंडळी
    या पवायला🤩😁. मी आणि हर्ष दुपारी विहिरीला पवायला गेलो. दुपारी विहिरीला पवायची मजा वेगळीच🏊🏊
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    आज घरामध्ये रक्षाबंधन सोहळा झाला. माज्या लाडक्या ४ बहिणीनि 😀😀 मला राखी बांधल्या. विडिओ पूर्ण नक्की बघा!!
    • रक्षाबंधन सोहळा🌸😀😀 | ...
    पुरण पोळीचा बेत🤩🤤 | Friday Morning Vlog | Dhananjay Powar DP
    • पुरण पोळीचा बेत🤩🤤 | Fr...
    "या जेवायला". काल आपल्या मॉलच्या स्टाफ साठी झणझणीत चिकन🍗 आणि रस्सा स्वतः बनवले😋.
    • "या जेवायला" | काल आपल...
    आधी नंदेची पोर😤🥴, नंतर नंदा🙄. सगळे सुट्टीला आलेत. आईचा, पिंकीचा आवाज चढला माझ्यावर 🤬. पप्पा पण सामील🤠.
    • या नंदा आणि नंदेंची पो...
    वडिलांचा प्रवास | वडिलांनी एवढ मोठं फर्निचर च साम्राज्य कस उभं केलं?🛋️ | त्यांच्याकडूनच ऐका😊😊
    • वडिलांचा प्रवास | वडिल...
    आईचा Vlog😁 | माहेरची म्हणजेच घोसरवाडची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा🙏🙏 | सगळी खोत फॅमिली जमली😩😩
    • आईचा Vlog😁 | माहेरची म...
    आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
    • आज पप्पांचा वाढदिवस, म...
    बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
    • बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
    डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
    • डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
    पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
    • पप्पा गेले मुंबईला | र...
    अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
    • अनोखा Game 😉😉 | सहभागी...
    जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
    • जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
    • भारत पाकिस्तान Match |...
    आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
    • आई रेणुका देवी च आमच्य...
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.ua-cam.com/users/videogiOW...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास... |
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
    • बायको गेल्या माहेरी......
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    #dhananjaypowardp #YaPovayla
  • Комедії

КОМЕНТАРІ • 72

  • @shafiqueishak370
    @shafiqueishak370 2 місяці тому +1

    2:28 DP bhau ek number surang udi 👌

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 2 місяці тому +4

    Aarchi be like: ये धन्या होय बाहेर.😉🤣

  • @shrikantgadgile.7017
    @shrikantgadgile.7017 2 місяці тому +3

    इतिहासात पहिल्यांदाच भावी खासदार पोहताना पाहिलं 😂

  • @OmBhgat
    @OmBhgat 2 місяці тому +3

    Ha video baghun mala lahanpnichi athavan Ali amipn asech unhalyat pohayla jaycho sweet memories all' remamber❤❤❤❤😊😊😊😊😊😊

  • @vijaygurav8327
    @vijaygurav8327 2 місяці тому +2

    एक नंबर भावा

  • @rajeshdabhane6387
    @rajeshdabhane6387 2 місяці тому +9

    ये धन्या कविता आली कविता,,,,,

  • @sushant4825
    @sushant4825 2 місяці тому +3

    जबरदस्त किरान मारलं धनु भाव.

  • @sunilavhad-jt1iv
    @sunilavhad-jt1iv 2 місяці тому +1

    Lay Bhari dananjay

  • @user-vt6ri9uu4w
    @user-vt6ri9uu4w 2 місяці тому

    Dp da baap sulki,perfect video madhe lokanna kalnar nahi pan khol ahe pani 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @amarhilage1698
    @amarhilage1698 2 місяці тому +1

    दादा विहीर एक नंबर❤❤

  • @samchaudhari8589
    @samchaudhari8589 2 місяці тому +4

    Aplayt ahe te kashat nai khr ahe bhau💯 mi. kolhapur nahi pn mla kolhapur mnsha cha swabAv avdto

  • @pankajbhuwad9760
    @pankajbhuwad9760 2 місяці тому +2

    सुर भारी मारताय 💯

  • @navnathmarkad3983
    @navnathmarkad3983 2 місяці тому

    Lai Bhari

  • @navnathmarkad3983
    @navnathmarkad3983 2 місяці тому

    Nice Well and nice swimming

  • @johonfarnadis5761
    @johonfarnadis5761 2 місяці тому

    Lai bhari ❤❤❤❤❤

  • @gauravpatil556
    @gauravpatil556 2 місяці тому +4

    Dp da surr bhari marla 👌🏻👌🏻👌🏻

  • @PankajPatil-ry5bq
    @PankajPatil-ry5bq 2 місяці тому +1

    धनंजय भाऊ आमच्या कडे पोहायला विहिरी नाहीत कस करू

  • @renukakatkar2511
    @renukakatkar2511 2 місяці тому

    खुप छान गावची मजा ❤❤

  • @monalipawar9548
    @monalipawar9548 2 місяці тому

    लहान मुला साठी एक लाईक

  • @nisarahmed2130
    @nisarahmed2130 2 місяці тому

    Video baghun june divas Athavle ❤

  • @dineshbilwankar1974
    @dineshbilwankar1974 2 місяці тому

    Kay udi marli bhau tumhi.👏👏👏🙆

  • @jalindarkotkar1679
    @jalindarkotkar1679 2 місяці тому

    Gavakadil majach vegli dp dada

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 2 місяці тому

    V good 🏆🌹

  • @sandeepkamble3165
    @sandeepkamble3165 2 місяці тому

    Apratim

  • @DILSE1091
    @DILSE1091 2 місяці тому +3

    आम्ही पण येऊ का दादा लय गरामतय

  • @OmBhgat
    @OmBhgat 2 місяці тому +2

    Dp सुपर सैराट सीन आहे फक्त जरा आर्ची (कविता ) ची कमी आहे😂😮सैराट झाल जी ,💤💤😂😂😂😊❤

  • @MarotiChavan-pg8gv
    @MarotiChavan-pg8gv 2 місяці тому

    Good

  • @user-zq1uy8kg9l
    @user-zq1uy8kg9l 2 місяці тому +1

    Hii bhava

  • @nishikantchopdar6761
    @nishikantchopdar6761 2 місяці тому

    भावी सरपंच 😂😂😂😂😂

  • @sandiprawool6329
    @sandiprawool6329 2 місяці тому +2

    ते लहान पोरं पुन्हा येत नसतय जेव्हा तू पोहायला अशिल बघ...😂

  • @sharaddhumal296
    @sharaddhumal296 2 місяці тому

    फक्त लक्ष दया 🙏

  • @raavifanclub6141
    @raavifanclub6141 2 місяці тому

    DP दा विहीरी च लोकेशन शेअर करा की....

  • @yogirajagency5009
    @yogirajagency5009 2 місяці тому

    जुने दिवस आठवले

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 2 місяці тому

    बारीक लय शिव्या देत असेल dp ला

  • @jaypalekar3165
    @jaypalekar3165 2 місяці тому

    भावी खासदार 😂

  • @nikhildhumal4126
    @nikhildhumal4126 2 місяці тому

    Body eak no 😂

  • @siddeshpatankar5613
    @siddeshpatankar5613 Місяць тому

    dada pawar chi join family kiti moti aha ti gharchi dakhva purn(2024)made may cha gav chi vagli 1-2 simple step made recipe dakhava purn sarv ingredients made kiti divas zhala zhali nahi ok(1 veg+2 veg) reply plz asch new video pura taka ok time bhatla ki purn mulanch vgla kiwa purn family sobat ok

  • @avishkarpatil3487
    @avishkarpatil3487 2 місяці тому

    Election ch ky zal....hatkanagle loksabha...geli ki ky hawa....

  • @amarpatil6086
    @amarpatil6086 2 місяці тому

    तुमचा फार्महाऊस दाखवा 1दा

  • @bharteshkapse8123
    @bharteshkapse8123 2 місяці тому

    Alo asto khr paway ky yet ny 😂😂😂😂

  • @swatikarande5368
    @swatikarande5368 2 місяці тому +1

    मला माझे बालपण आणि माहेर ची आठवण करुण दिली

  • @purushsuktam7759
    @purushsuktam7759 2 місяці тому

    ही नशाच वेगळी भावा आता मोहळ झाडून खावा जातानी

  • @sandeepshindeonline
    @sandeepshindeonline 2 місяці тому

    DP Dada Tumachya Adanawatach......" Pawa " Ahe. Tyatunach Kalate, Tumhi Pawayala Expert Ahat. " Mutaka " takun Pani Unch Udavache ki.....Vihir Khol Ahe. Evadhya varun " Machhi Sur" Taku naka......Dokyala-Hatala Katal Lagati.

  • @user-ri9qw5wc6d
    @user-ri9qw5wc6d 2 місяці тому +2

    राग नसावा. पोहणे शिकले पाहिजे पण त्या लहान मुलाला विश्वासात घेऊन शिकवले पाहिजे. त्याच्या मनात भिती निर्माण करून नाही. कधी ही पाण्याजवळ आरडाओरडा चांगला नसतो असे आम्हाला आमच्या घरातील वाडवडीलांनी सांगितले आहे.

  • @DadaRP
    @DadaRP 2 місяці тому

    Ticket milal nahi ka loksabhech😂

  • @balasahebkote1976
    @balasahebkote1976 2 місяці тому +1

    जानुला पोहयला घेउन या व तीला शिकवा

  • @ashirwaddesai
    @ashirwaddesai 2 місяці тому

    June diwas athavale😊

  • @bag9845
    @bag9845 2 місяці тому +1

    प्लाॅटिंग सुरु झालं आहे.

  • @shrikantkamble6116
    @shrikantkamble6116 2 місяці тому

    DP दा इलेकशन च काय मनावरून काढलास काय भाई

  • @pravin0
    @pravin0 2 місяці тому

    Pawar sahebani ek powar la kolalla

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 2 місяці тому +14

    भर दुपारी उन्हात पोहायला जाणें चांगले नाही... ताप येण्याची शक्यता असते 😢😢😢

  • @happyrajvk
    @happyrajvk 2 місяці тому +2

    Use Helmets 🪖

  • @pravinkumarpatil4423
    @pravinkumarpatil4423 2 місяці тому

    धनाप्पा तुझे मराठी टायपिंग खूप चुकले आहे