अविनाश भोसलेंच्या श्रीमंत होण्याचे किस्से ऐकायला मिळाले नाहीत तर | Avinash Bhosale House in Pune

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 чер 2021
  • 🔴About Video - पुण्याचे मुकेश अंबानी अशी ओळख असलेले अविनाश भोसले यांचा जीवन प्रवास एखाद्या हिंदी चित्रपटापेक्षा कमी नाही. नक्की पाहावा असा व्हिडिओ
    avinash bhosale house in pune
    ****************************************************************************
    🛑चॅनेल SUBSCRIBE करा : / @untoldstoriesmotivation
    **************************************************************************
    🛑Upstox मध्ये D Mat अकाउंट Free ओपन करण्यासाठी ची लिंक
    upstox.com/open-account/?f=PP59
    *********************************************************************************
    🛑For Business Inquiry Mail us -
    vinayak.official007@gmail.com
    Don't forget to LIKE,COMMENT SHARE & SUBSCRIBE ...
    =====================================================
    🛑Background Music Credit :
    The Voyage by Audionautix is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. creativecommons.org/licenses/...
    Artist: audionautix.com/
    2) Night Runner by Audionautix is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. creativecommons.org/licenses/...
    Artist: audionautix.com/
    3)Majestic Hills by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. creativecommons.org/licenses/...
    Source: incompetech.com/music/royalty-...
    Artist: incompetech.com/
    4)Midsummer Sky by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. creativecommons.org/licenses/...
    Source: incompetech.com/music/royalty-...
    Artist: incompetech.com/
    5)Hero's Theme by Twin Musicom is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. creativecommons.org/licenses/...
    Source: www.twinmusicom.org/song/280/h...
    Artist: www.twinmusicom.org
    6)Midday Dance by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. creativecommons.org/licenses/...
    Source: incompetech.com/music/royalty-...
    Artist: incompetech.com/
    7)Brandenburg Concerto No4-1 BWV1049 - Classical Whimsical by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. creativecommons.org/licenses/...
    Source: incompetech.com/music/royalty-...
    Artist: incompetech.com/
    8)Daytime TV Theme by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. creativecommons.org/licenses/...
    Source: incompetech.com/music/royalty-...
    Artist: incompetech.com/
    9)Dreamy Flashback by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. creativecommons.org/licenses/...
    Source: incompetech.com/music/royalty-...
    Artist: incompetech.com/
    Image Credit - creativecommons.org/licenses/...
    Images & Videos Credit - www.pexels.com/license/
    www.pexels.com/creative-commo...
    pixabay.com/service/license/
    creativecommons.org/licenses/...
    creativecommons.org/licenses/...
    creativecommons.org/licenses/...
    creativecommons.org/licenses/...
    en.wikipedia.org/wiki/Creativ...
    creativecommons.org/licenses/...
    creativecommons.org/licenses/...
    Subjects cover in this video -
    marathi success story,
    motivational speech marathi for success in life,
    marathi story,
    nature moral stories,
    all moral stories,
    most beautiful moral story,
    top successful people story,
    marathi success story,
    ==========================================================
    🛑Disclaimer : - The following video is based on researches and case studies gathered from different books, media, internet space etc. I do not accept any responsibility or liability for the accuracy, content, completeness, legality or reliability of the information contained in the video. The video is made solely for educational purposes and is not created with intent to harm, injure or defame any person, body of persons, association, company or anyone. This video is not intended to spread rumours or offend or hurt the sentiments of any religion, communities or individuals, or to bring disrepute to any person (living or dead). The viewer should always do their own diligence and anyone who wishes to apply the ideas contained in the video takes full responsibility of it and it is done on their own risk and consequences. Viewer’s discretion is advised.
    #avinashbhosale #marathibusiness #marathibusinesscoach
  • Розваги

КОМЕНТАРІ • 197

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 2 місяці тому +273

    डिएसके, अविनाश भोसले असे आपले मराठी उद्योजक आहेत त्यांना संपवण्यासाठी परप्रांतीय व्यावसायिक खूप प्रयत्न करत आहेत आणि आज ही काही कथा सांगितल्या जातात पण त्यांनी कष्ट कोणी पाहीले नाही

    • @dineshsharma5849
      @dineshsharma5849 2 місяці тому +22

      पर प्रांतीय नाही दादा याला कारणीभूत आपली राजकारणी मंडळी आहेत

    • @vishalyanpure6527
      @vishalyanpure6527 2 місяці тому

      @@dineshsharma5849 राजकारणी नाही मित्रा त्यांना संपवण्यात सगळ्यात मोठा हात हा बाहेरील बिल्डर लॉबीचा आहे बहेरील म्हणजे ज्यांना पुण्यातील मराठी माणसाला व्यवसाय पासुन दुर करायचे आहे ते

    • @sandyltr2416
      @sandyltr2416 2 місяці тому +11

      परप्रांतीय आपल्या स्थानिक राजकीय मंडळींना धरून हे सगळे प्रकार करत असतात. त्यात दोघांचा फायदा असतो. 😂😂😂😂

    • @avinashpawbake8659
      @avinashpawbake8659 2 місяці тому +8

      Parprantiy nahi rajkarni

    • @sushantwangate5619
      @sushantwangate5619 2 місяці тому +8

      ह्यांनी पूनेमध्ये सगळे भाव वाढवले आहेत

  • @jayprakashpatil8105
    @jayprakashpatil8105 Місяць тому +42

    तुम्हीही उद्योजक बना.आज माझ्या येलूर गावातील अनेक तरुण बांधकाम क्षेत्रात छोटी कामे करतात. ही मुले भविष्यात मोठी होतील प्रेरणा देऊया. मराठे मोठे होतील.कालपर्यंत पाय खेचले.आत्ता एकमेकांना पुढे नेऊया.

  • @rahulmane1999
    @rahulmane1999 2 місяці тому +91

    अविनाश भोसले हे कराड तालुक्यातील तांबवे ( विष्णू बाळा चे गावाचे ) आहेत ,

    • @rahulmane1999
      @rahulmane1999 Місяць тому +6

      अविनाश भोसले , हे एक चांगलं व्यक्तिमत्त्व होत पण , राजकारणी लोकांनी यांना अडचणीत आणलं आहे , यांच्यासारखे अनेक चांगले लोक होते , dsk toyata ,

  • @jayprakashpatil8105
    @jayprakashpatil8105 Місяць тому +24

    भोसले साहेब खरोखर मानल आपल्याला

  • @haribhausalunkhe1054
    @haribhausalunkhe1054 24 дні тому +23

    ९५ सली सत्त्येवर आल्यावर शिवसेनेने मराठा उद्योजकांना बरीच मदत केली.त्यात भोसले उद्योग समूह ही होता.

  • @pratikskapkar
    @pratikskapkar Місяць тому +41

    आपला मराठी माणुस बिजणेस व सर्व क्षेत्रात पुढे गेलाच पाहिजे काही जातीयवादी इथेही निगेटिव्ह कमेंट करत असतील त्याकडे दुर्लक्ष करणे , सर्व प्रथम मराठी आणि महाराष्ट्राचा अभिमान असायलाच हवा ❤ एक मराठी माणूस इतका मोठा बिझनेसमन होतो याचा अभिमान असणे चांगलेच ❤ जय महाराष्ट्र ❤❤❤❤

    • @vilashowal9482
      @vilashowal9482 Місяць тому

      परप्रातीयांना महाराष्ट्रातील मानूस श्रीमंत झालेला पहावत नाही हे सत्य आहे

  • @akalpitakore2122
    @akalpitakore2122 2 місяці тому +139

    श्री. अविनाश भोसले
    यांनी अनेक ठिकाणी
    मंदिर जिर्णोद्धार करण्यास
    भरभक्कम मदत केली आहे.

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 2 місяці тому +8

      शिक्षणासाठी कुठं मदत केलीये का,

    • @YourAgn
      @YourAgn 2 місяці тому +15

      ​@@shekharshinde7309 तुझ्या फुरोगामी साहेबानी केली नाही का? तुझ्या फरोगामी साहेबानी शिक्षण संस्था काढून धंदा सुरू केला. लाख लाख rupay फिया आहेत.

    • @vikasjagtap7852
      @vikasjagtap7852 Місяць тому

      कोरोडो रुपये घेवून शाळेत प्रवेश देण्या पेक्षा धर्माचे काम केलेले चांगल.
      नाहीतर स्वतः चे शाळा कॉलेज आणि चिक्कार पैसा​@@shekharshinde7309

  • @ajitraonimbalkar3767
    @ajitraonimbalkar3767 Місяць тому +27

    दोन नंबर असो,तिन नंबर असो कर्तृत्वाला महत्त्व आहे एबिआय👍

  • @rajaramshidruk5703
    @rajaramshidruk5703 Місяць тому +18

    श्री अविनाश भोसले साहेबांनी तांबे भैरोबा देवस्थानाचे काम केलेले आहे मंदिराचे काम केलेले आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन अशीच काम गोरगरिबांची करावी हीच अपेक्षा

  • @user-og8br8mk7o
    @user-og8br8mk7o Місяць тому +39

    संगमनेर नाही श्रीरामपूर
    पुणे परिसरातील मराठी उधोंगाजकाना परप्रांतीय नाही तर पुणे जिल्ह्यातील राजकीय नेतेनी संपविणे प्रयत्न केले आहे.

    • @SantoshSatarakar3103
      @SantoshSatarakar3103 Місяць тому +1

      मुळगाव राजधानी सातारा तांबवे

  • @atulgaikwad9912
    @atulgaikwad9912 25 днів тому +7

    नक्कीच आपल्या सारख्या सुजानं नागरिकांनी ह्या परप्रांतीय लोकांचे मन सुबे ओळखले पाहिजेत. आणि मराठी माणसाला कसे पुढे घेऊन जाता येईल याचा विचार केला पाहिजे

  • @purushottam647
    @purushottam647 2 місяці тому +58

    कृष्णा खोऱ्यात अजित पवार यांच्या मदतीने बरीच माया जमवली.

  • @VijayNamde-wx6fy
    @VijayNamde-wx6fy Місяць тому +16

    सामान्य मराठी माणूस ऐवढा मोठा झाला खुप आनंद झाला

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 Місяць тому +15

    तांबवे ता कराड विष्णु बाळा पाटील यांचे गाव 🎉🎉

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 Місяць тому +9

    कमाल केली साहेबांनी.,..मराठी म्हणून अभिमान आणि प्रणाम 🙏

  • @prakashteke4200
    @prakashteke4200 Місяць тому +7

    खूप सुंदर माहिती मिळाली धन्यवाद

  • @shyampandit5478
    @shyampandit5478 10 днів тому +6

    अविनाशसर तुम्ही कसे मोठे झालात हे महत्वाचे नाही एक मराठी माणूस मोठा झाला हे महत्वाचे. स्व. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे हर्षद मेहता मराठी असता तर मला आनंद वाटला असता. || मराठी तितुका मेळवावा. मराठी धर्म वाढवावा ||. 🚩🚩🚩

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 Місяць тому +50

    ही श्रीमंती फक्त राजकारणी लोकांच्या आशीर्वादाने मिळालेली असते कस्टाने नसती

    • @priyankashinde4497
      @priyankashinde4497 Місяць тому +4

      Asa kahi nahi dada ha bhram ahe amche vadil adhi 1 lakh rupye milvayche mahinykathi vyvsay krun atta amhi 5 lakh kmavto ... Swakshtane sudha khup pysa milavta ye to echa havi ... 👍

    • @rajaramborgave3201
      @rajaramborgave3201 Місяць тому +2

      ​@@priyankashinde4497 konta business krta ata?

    • @vishnuingale4798
      @vishnuingale4798 Місяць тому

      Mg tu pn rajkarni lokachya pude pude kr😂😂😂😂😂🤣

  • @user-in5kt2ne8c
    @user-in5kt2ne8c 2 місяці тому +56

    मराठी लोकांनी आपल्या जमिनी कोणत्याच परप्रांतीयांना विकू नयेत शक्यतो जमिनी विकूच नयेत

    • @sandyltr2416
      @sandyltr2416 2 місяці тому +3

      परप्रांतीय आपल्या स्थानिक राजकीय मंडळींना हाताशी धरून हे सगळे प्रकार करत असतात. त्यात दोघांचा फायदा असतो. 😂😂😂😂

    • @sureshkande3256
      @sureshkande3256 10 днів тому

      Jamini jarur vika pan aalele paise dhandyat guntwa. Bangala Ani gadya ( cars) madhye udawu naka.

  • @suhaswagh9294
    @suhaswagh9294 Місяць тому +16

    सर अगदी तुम्ही मनातलं बोलला आहात... जेव्हा कधी युनिव्हर्सिटी चौकातून एबीएल हाऊसच्या दारावरतून जाताना पॉश असं अविनाश भोसलेंच ऑफिस नेहमी दिसतं... आणि मग अगदी घरच्या असू देत सोबत तेव्हा आवर्जून सांगितलं जातं... काय हा माणूस 25 वर्षांपूर्वी कुठे होता आणि आज कुठे आहे.... आणि मग त्यावरून नवरा-बायकोमध्ये मिश्किल असे वाद होतात... बघा आपण कुठे आहोत.. आणि तेव्हा मात्र त्या पुरुषाची चांगलीच कोंडी होते 😂😂 शेवटी नशिबाचा सुद्धा भाग आहेच की प्रत्येक जण तर अविनाश भोसले किंवा डीएसके कुलकर्णी नाही होऊ शकत 😢😅😅😅

  • @mahesharbooj
    @mahesharbooj 2 місяці тому +42

    श्री हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचे त्यांना मदत केलती 1995

  • @rajaniawasare1429
    @rajaniawasare1429 26 днів тому +4

    आपण आपल्या लोकांना मदत करत नाही ही वस्तुस्थिती आहे

  • @user-zq1kp4ox9u
    @user-zq1kp4ox9u 10 днів тому +2

    दिल दार माणूस आहे खूप ❤

  • @yashwantikolivlog1
    @yashwantikolivlog1 24 дні тому +6

    त्यादिवशी चे दिवस वेगळं होतं आताचे वेगळे आहेत

  • @rajsbvm
    @rajsbvm Місяць тому +6

    पहिली रिक्षा यांना के डी ओसवाल यांनी घेऊन दिली

  • @mytube4559
    @mytube4559 12 днів тому +4

    गुजराती पेक्षा मराठी बरा 🚩🎉🥳✅🛑

  • @vishwanathbadhe3168
    @vishwanathbadhe3168 2 роки тому +11

    Very hard work and work than

  • @sagarhk1508
    @sagarhk1508 Місяць тому +6

    Ky hushar manus aahe rao❤❤

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 2 місяці тому +38

    जे रिक्षावाले होते तेच आज मोठे पैसेवाले झालेत 😂😂😂

    • @pramodkumbhar3448
      @pramodkumbhar3448 2 місяці тому +2

      😂😂😂😂😂

    • @pratikpatil8811
      @pratikpatil8811 2 місяці тому +1

      Cm

    • @ppatil4265
      @ppatil4265 2 місяці тому +3

      घे की तु एक रिक्षा आणि हो श्रीमंत

    • @ganeshmunde1797
      @ganeshmunde1797 2 місяці тому

      @@ppatil4265 तू घेतली का ते सांग आधी मग मी पण घेतो 😁😁

    • @user-jw4es9jx4l
      @user-jw4es9jx4l 2 місяці тому +2

      आजचे ओला ड्राइव्हर पण उद्या जाऊन बनतील 😂😂😂

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 Місяць тому +5

    गोलमाल

  • @rajendrachikhale7506
    @rajendrachikhale7506 9 днів тому +2

    परप्रांतीय लाॅबी मराठी उद्योजकांच्या विरूद्ध काम करते आणि मराठी माणूस त्यांच्या मागे

  • @anilghumare174
    @anilghumare174 2 місяці тому +7

    Very Proud Bhosale sir

  • @yugrajpujari4257
    @yugrajpujari4257 10 місяців тому +7

    Iam proud of you

  • @sureshmagadum9692
    @sureshmagadum9692 2 місяці тому +8

    छान छान अप्रतिम

  • @saurabhdeshmukh6768
    @saurabhdeshmukh6768 2 роки тому +8

    👌

  • @dipalimukkawar2909
    @dipalimukkawar2909 24 дні тому +6

    अरे सर संगीत नको प्लेन ठेवा व्हिडीओ.

  • @Wellvvisherr
    @Wellvvisherr 15 днів тому +1

    सर व्हिडीओ मस्त शब्द रचना अप्रतीम.. बॅकग्राऊंड music ही फिक्क पडलं आपल्या शब्द रचणेत... ते नकोच 😅🙏🏻

  • @rajusakore5332
    @rajusakore5332 3 роки тому +12

    Lai bhari

  • @anu3798
    @anu3798 2 місяці тому +16

    Balasaheb ekda interview detana mhanalelet... "Marathi mansa shrimanr vhaycha asel tar avinash bhosle ho"...
    Pune che navajlele developer, builder gujrati marwadi lobby sathi marathi vyapari hatavle gelet. Marathi mansa lakshat theva.

  • @anugnad
    @anugnad Місяць тому +3

    होय सर
    Good morning 😊

  • @mybhoomimaharashtra1318
    @mybhoomimaharashtra1318 2 роки тому +7

    my bhoomi Maharashtra

  • @indumatiyevale1526
    @indumatiyevale1526 3 роки тому +10

    लय भारी

  • @sureshingle3459
    @sureshingle3459 Місяць тому +5

    अश्या व्यक्तिमत्वांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश का करण्यात येऊ नये?

  • @kishorsinhs.thakur4342
    @kishorsinhs.thakur4342 День тому

    Good information sir

  • @voppo957
    @voppo957 Місяць тому +6

    What is motivating about someone like him ?
    Corruption, Money laundering, Jail !!!

  • @user-fb2xr2zn8q
    @user-fb2xr2zn8q 2 місяці тому +49

    गोपीनाथ मुंडे साहेबांनी सर्वात जास्त कंत्राट यांना दिले. आणि आज बीड मध्ये त्यांच्या मुलीला जाती मुळे भयानक विरोध करत आहे. वाह रे दुनिया 😂

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 10 днів тому

      मुंडेसाहेब मुंडेसाहेब होते. त्यांची बरोबरी ताई नाही करू शकत. ताई उगीच फक्त जाती कडे ओढल्या गेल्या. अणि फसल्या. मुंडेसाहेबांची पूण्याई एवढी होती की मुस्लिम, मराठा सर्व मत एकगठ्ठा मिळाले असते पण ताई तुम्ही फक्त obc, obc करत राहिलात. तुम्ही ya वादपासून लांब राहायला पाहिजे होते. धर्म / जात हे सर्व नशा करू देणाऱ्या अफू सारखे आहे. अणि ताई त्याला बळी पडल्या. 😢

  • @VithalGaikwadpatil-pg1es
    @VithalGaikwadpatil-pg1es Місяць тому +4

    Great maratha

  • @gangadhar952
    @gangadhar952 2 місяці тому +22

    असे काळे धंदे करून मोठे झालेले बरेच आहेत.
    स्वतः चे स्वार्थ साठी ठाकरे कुटुंबीयांनी याला मोठा केला.
    आता ते कुठे आहेत हे सांगा!

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 Місяць тому

      फेकू आणि तडीपार ला विचार.
      भारतातील सामान्य लोकांचा पैसा लुटून विदेशात पळून जाणारे ९९ % गुजरातीच आहेत हे यादीवरून दिसते.
      लाचार गुजराती अंधभक्त गुलामांना फक्त परक्यांची चाटूगिरी करायलाच आवडते

  • @ANILBHUSKUTE-tv7ym
    @ANILBHUSKUTE-tv7ym Місяць тому +23

    अर्धवट माहिती सांगू नका..
    आपल्या इथल्या उद्योजकांना पवार+ठाकरे जोडी संपवते -> म्हणून कुणी उद्योजक महाराष्ट्रात येत नाहीत.
    DSK ना संपवण्यात सुळे+भोसले+पवार ह्यांचा हात आहे..
    बाहेरचे लोक कश्याला ह्यांना संपवायला महाराष्ट्रात येतील..?
    हे त्रिकुट गेले की महाराष्ट्रात उद्योगधंदे येतील.

    • @paragkulkarni5003
      @paragkulkarni5003 24 дні тому

      Very true! 🎉

    • @PA_BHC
      @PA_BHC 10 днів тому

      Pawar pudhchya khasdariki paryant jatoy...teva kuth maharashtra surala lagal..

  • @sadanandgadekar3041
    @sadanandgadekar3041 Місяць тому +2

    👌🔥♥️

  • @gauravpatil4278
    @gauravpatil4278 25 днів тому +2

  • @rajeshshelke3786
    @rajeshshelke3786 Місяць тому +3

    Very good

  • @prnmane3817
    @prnmane3817 Місяць тому +1

    मराठी माणसांना संपवणे एकच लक्ष

  • @rupaliyevalemakeupartist4463
    @rupaliyevalemakeupartist4463 3 роки тому +5

    👍👍👍👍

  • @AditiSU
    @AditiSU Місяць тому +3

    Kashta karun kelay ? 🤔

  • @nitirajbabar3362
    @nitirajbabar3362 2 місяці тому +5

    साताऱ्याचा सुपुत्र..... 🚩🚩🚩🚩

  • @user-rm2gf6lp5k
    @user-rm2gf6lp5k 2 місяці тому +25

    रिक्षाचोर होते ही कहाणी ऐकलीये आम्ही 😂😂😂😂
    कृष्णा खोरे खाल्लं हे बोलतात

  • @madanghone3887
    @madanghone3887 Місяць тому +2

    Very nice

  • @tradewithvinayak1
    @tradewithvinayak1 3 роки тому +5

    NICE

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 2 роки тому +9

    Proud proud

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 2 дні тому

    मराठी माणुस मोठा होतो तिथं च अभिमान आहे

  • @rajujagtap1589
    @rajujagtap1589 2 місяці тому +4

    रिक्षा वाल मुख्यमंत्री होतो

  • @skdancestudio6905
    @skdancestudio6905 Рік тому +16

    Avinash navache loka astatach talented
    Maza naav avinash vinchurkar

  • @user-xu2du7fs9x
    @user-xu2du7fs9x Місяць тому +1

    मराठी पाऊल खरेच पुढे पडत आहे पण मागे खेचणार यांचे हात छाटले पाहिजे

  • @dayanandkonkeri2280
    @dayanandkonkeri2280 2 місяці тому +5

    Good

  • @hanamantmane6899
    @hanamantmane6899 17 днів тому +3

    Paper vikun n rickshaw chalvun koni
    builder banta ka? Swatach ghar suddha banwu shakat nahi.

  • @arvindgirgaonkar3017
    @arvindgirgaonkar3017 День тому

    हे सर्व ७०००० कोटी सिंचन घोटाळ्याची माया आहे.

  • @VijayNKOmSaiRam
    @VijayNKOmSaiRam 2 місяці тому +4

    Adani peksha tar changlech ahet

  • @sandeeppawar401
    @sandeeppawar401 2 роки тому +18

    एक मराठा लाख मराठा

    • @YourAgn
      @YourAgn 2 місяці тому

      😂 येडपट लोग. तुमच्या साहेबाचे पुण्यात 2 मोठे बिझनेस पार्टनर मारवाडी आहेत. आणि तुम्हाला इथे एक मराठा लाख मराठा बोंबलायला ठेवलं. 😂😂😂

  • @sharada_dance
    @sharada_dance 13 днів тому +1

    अच्युत्त नाही अत्युच टोक असतं दादा 😂😂😂btw, nice information

  • @hemantkulkarni0212
    @hemantkulkarni0212 2 місяці тому +4

    Looks are always deceptive अर्थात, दिसतं तसं नसतं!

  • @marti9653
    @marti9653 2 місяці тому +6

    संगमनेर येथील नाहीत ते कराडचे आहेत

  • @abhishekchougule4938
    @abhishekchougule4938 Місяць тому +4

    पवार साहेबांचे खजिनदार. Bhrshatvadi च पैसा याचकदे दिला होता. चनगलीच इडी लग्लयवर अजितला बीजेपी मध्ये सोडले.

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 11 днів тому

      Munde,Pawar aani Deshmukh hyanche paise hyanchyakade guntawilet ase samajale hote ! Black money of politicians! Khare kaay ?Dev jaane!

  • @GoofyFilmLoverGirl-pu8mm
    @GoofyFilmLoverGirl-pu8mm 8 днів тому +1

    Class 1 officer cha mulga middle class kasa ?

  • @sanjeevmorje1048
    @sanjeevmorje1048 2 місяці тому +13

    हा व्हिडीओ काढण्याचे कारण काय? पुण्यात कामासाठी येणारे लोक असल्या फालतु चौकशीसाठी येणार नाहीत.

  • @vijaybhapkar9377
    @vijaybhapkar9377 2 місяці тому +3

    Ek Maratha Ek Lack Maratha

  • @Ash096
    @Ash096 Місяць тому +2

    गोपीनाथ मुंडे साहेब...

  • @adarshrathod2191
    @adarshrathod2191 2 роки тому +9

    भावा अटक झाली त्यासणी

    • @UNTOLDSTORIESMOTIVATION
      @UNTOLDSTORIESMOTIVATION  2 роки тому +2

      video juna aahe shet

    • @adarshrathod2191
      @adarshrathod2191 2 роки тому +1

      @@UNTOLDSTORIESMOTIVATION मस्करी केली दादा. अटक झाली म्हणूनच सर्च केलं 😬😅

  • @anilgaikwad5660
    @anilgaikwad5660 Місяць тому +2

    संपुर्ण चुकीची माहिती दिलेली आहे. फोन करा सर्व माहिती मिळेल

  • @amoljagtap5149
    @amoljagtap5149 2 місяці тому +23

    काँग्रेस आणि राष्ट्रवादी चा 2 नंबर चा पैसा इन्वस्टमेंट करण्याचा प्लॅटफॉर्म म्हणजे अविनाश भोसले.
    हे फॅक्ट आहे

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 2 місяці тому +1

      Munde ni hi khup Paisa tyanche companyt invest kela hota mhane.Khare- khote, pan khup aikley ase!

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 Місяць тому

      तू गुजरात्यांची गुलामी करायला गुजरात मध्ये जाऊन रहा आणि फेकू व तडीपार ला मदत कर

  • @ravindranathvelipuram7600
    @ravindranathvelipuram7600 2 місяці тому +2

    Manya aaheye marathi manus rikshaw chaluan helicapter pariyath pohachala pan sagala houan sudha marathimansala kai faida

    • @anu3798
      @anu3798 2 місяці тому

      Marathi manoos fayda tota baghat nahi... Marathi manoos swatchya mehnatine pudhe yeto kuthla hi lobby cha bhangadit na padta...

    • @moryatech4
      @moryatech4 2 місяці тому

      मुकेश अंबानी चा गुजराती माणसाला काय फायदा आहे

  • @vishweshdeshmukh5350
    @vishweshdeshmukh5350 2 роки тому +8

    Arrested today

  • @Jdjfjwiwjjfjq
    @Jdjfjwiwjjfjq Місяць тому +1

    काय विकास झालं असेल देशाचं

  • @akshitdeshmukh4722
    @akshitdeshmukh4722 Місяць тому +1

    Te sagala theek aahe pan tumcha aawaj ka dabla aahe evdha ki kanala phone lavlya shivay aaikuch yet nahiye.

  • @LuckyIndian24
    @LuckyIndian24 2 місяці тому +15

    Let us not promote such fraudsters and set a wrong ideal in front of the young generation. Money has to be earned no doubt but by sheer hardwork and by abiding the law of the land. Avinash Bhosale has become big by manipulating the system which is why he was arrested.

    • @harichandrapatil2619
      @harichandrapatil2619 2 місяці тому

      नालायक माणसाना असे व्हीडीओ कडून अजीबातच मोठं करू नये. यांनी व यांच्या टोळक्याने ७० हजार कोटी सुध्दा पचवलेत. १२ वी नापास माणसाची माणशीकता काय असेल ?. विचार न करनेच बरे. ह्याच कॅट्यागीरीतले आपले सर्व नालायक राजकारणी आहेत. त्यांना कशाचीच भ्रांत नाही, एकच ध्येय म्हणजे कुठल्याही मार्गाने आपला खिसा भरत रहाने.

    • @harichandrapatil2619
      @harichandrapatil2619 2 місяці тому

      नालायक माणसाना असे व्हीडीओ कडून अजीबातच मोठं करू नये. यांनी व यांच्या टोळक्याने ७० हजार कोटी सुध्दा पचवलेत. १२ वी नापास माणसाची माणशीकता काय असेल ?. विचार न करनेच बरे. ह्याच कॅट्यागीरीतले आपले सर्व नालायक राजकारणी आहेत. त्यांना कशाचीच भ्रांत नाही, एकच ध्येय म्हणजे कुठल्याही मार्गाने आपला खिसा भरत रहाने.

  • @appasahebkohakade5270
    @appasahebkohakade5270 2 місяці тому +2

    Nadan.sarkarney.jalau.vurtine.karvai.keli

  • @ajinkyakamble5402
    @ajinkyakamble5402 Місяць тому +2

    मराठी माणूस

  • @prabhakaragarkar9899
    @prabhakaragarkar9899 Місяць тому +1

    Marathi manusach Marathi mansachya bhrashta vikrutila bali jatoy, yat shanka nahi.

  • @abhishekpawar985
    @abhishekpawar985 20 днів тому +3

    He sagla faltu dakhavanay peksha Marathi tarunaa he dakhawa ki Rojgar kasa nirman karawa kasa education ghawa kasa nokri karawi he bjp sarkar konalach rojgar denar nahi Aaplay la swatachi madat swata karayachi Ahe ha shrimanta Ahe toh shrimanta Ahe koni konala kahi hi det nahi hi sagli faltu information Ahe

  • @meerapatil4389
    @meerapatil4389 2 місяці тому +2

    Bin kamachi

  • @abhijitpadwal4137
    @abhijitpadwal4137 2 місяці тому +3

    श्रीमंत मराठी माणूस नाव कमवले खुप बर वाटले पन किती जनाना काम दिले किंवा उद्योग उभा करून किती जनाना रोजगार उपलब्ध करुण दिले आहेत .

  • @user-ke2ps1rv8p
    @user-ke2ps1rv8p Місяць тому +1

    जावई असा केलाय की तो स्वतः चे च पक्ष सोबत गडदरि करून भाजप चां माणसाला खासदार करतो आणि भाजप सोबत सेटिंग करून धंदे चालवतो

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 2 місяці тому +6

    सगळ्यात फालतू उद्योजक ...

  • @jitendrapangare-dl1el
    @jitendrapangare-dl1el Місяць тому +1

    Real story kinala mahiti naste ani yewdya sahaj pane yashaswi hot nahi koni

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 9 місяців тому +6

    Midiyala.kiti.milale

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 Місяць тому

      फेकू आणि तडीपार ला विचार

  • @Bhaktissp
    @Bhaktissp 3 дні тому

    कोण आहे हे

  • @Rohan-qn5fh
    @Rohan-qn5fh Місяць тому +2

    Kiti corrupt ahe ani kona kona netyanche ashirwad ahet te nahi sangitla?

  • @Shivsainik723
    @Shivsainik723 2 місяці тому +28

    या व्यक्तीने माझे पैसे बुडविले आहेत

    • @dineshsharma5849
      @dineshsharma5849 2 місяці тому +4

      खरं का हो दादा

    • @Shivsainik723
      @Shivsainik723 2 місяці тому

      @@dineshsharma5849 होय

    • @rahullokare144
      @rahullokare144 2 місяці тому

      😂😂😂

    • @Dkbhosle
      @Dkbhosle 2 місяці тому +3

      Apan kase fasla gelat te sanga

    • @Shivsainik723
      @Shivsainik723 2 місяці тому +3

      @@Dkbhosle आपण निकटवर्तीय असाल तर त्यांनाच विचारा

  • @bharatsawant5050
    @bharatsawant5050 23 дні тому +1

    शेण खायला सुरवात.

  • @aakashghadi9892
    @aakashghadi9892 2 місяці тому +3

    एकत्र आलेत तर खूप काही होऊ शकत नाही तर... ठण ठण गोपाळा