जानु चा बर्थडे | काय हट्ट केला आहे बघा लेकीने बापाकडे बघा!! 😄😄 | तुम्हाला काय वाटतंय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2022
  • नमस्कार मंडळी
    माझ्या जानु चा बर्थडे. काय हट्ट केला आहे बघा लेकीने बापाकडे बघा!!😄😄. कंमेंट मध्ये सांगा काय घेऊ?
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
    • डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
    पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
    • पप्पा गेले मुंबईला | र...
    अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
    • अनोखा Game 😉😉 | सहभागी...
    जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
    • जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
    येवती गावात गणपतीच्या महाआरतीला मला बोलावले 🙏🏻 | बक्षीस वितरण | दिलखुलास स्पीच 😊😊 | Dhananjay Powar
    • येवती गावात गणपतीच्या ...
    भारत पाकिस्तान Match | शेवटचा Moment आईसाहेबांना बघु दिला नाही सुनेने 😆😆😆 | Dhananjay Powar DP
    • भारत पाकिस्तान Match |...
    आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
    • आई रेणुका देवी च आमच्य...
    रक्षाबंदन सेलेब्रेशन फुल्ल विडिओ | 2 बहिणी, आई, पप्पा सगळे बच्चे कंपनी आणि मॉलचा स्टाफ 😄😄
    • रक्षाबंदन सेलेब्रेशन फ...
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    चक्क कल्याणी वाहिनी आज सोसायटी फर्निचर मध्ये आलीय | DP7 मधुन डायरेक्ट सोसायटी फर्निचर मध्ये Entry
    • चक्क कल्याणी वाहिनी आज...
    कल्याणी वाहिनीचा पनवेल दौरा DP वर बेतला 🤣🤣 | आई साहेबानी घेतला फैलावर | Dhananjay Powar DP
    • कल्याणी वाहिनीचा पनवेल...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.ua-cam.com/users/videogiOW...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    वडाच्या पुजेवरून वाहिनेचे सासुला टोमणे | हि गम्मत एकदा बघाच्च 🤣🤣🤣🤣 | Dhananjay Powar DP
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास...
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
    • बायको गेल्या माहेरी......
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    Follow Below Links-
    Facebook: / dhananjaypowardp
    Instagram: / dhananjay_powar_dp
    #dhananjaypowardp #majhiLEKH #birthdaygift
  • Комедії

КОМЕНТАРІ • 278

  • @meghasutar7160
    @meghasutar7160 Рік тому +42

    फक्त आणि फक्त आई वडीलच मुलांची सगळी स्वप्न पूर्ण करू शकतात,खूप छान जाणू

  • @nileshbhise6493
    @nileshbhise6493 Рік тому +32

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा झान्हवी बाळा तुला उदंड आयुष्य लाभो हीच आई महालक्ष्मी चरणी प्रार्थना आणि Dp भाऊला पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा

  • @chatakdarchavdar9860
    @chatakdarchavdar9860 Рік тому +14

    Happy Birthday Janu 💐💐💐🎂🎂
    जानूला पियानो नककी घेऊन दया दादा ,
    तिला संगीताची आवड आहे तर ती चांगली जोपासा .

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Рік тому +4

    तुमच्या घरातच कलेची देवता आहे लय भारी व क्युट गोड लेक दादा खरच खूप हुशार आहे लेक 👌👌👌👏👏👏😂😂😂

  • @vijayaarathod
    @vijayaarathod Рік тому +4

    बोबडया जानू वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद. आई जगदंबेचे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी राहोत.
    हिच प्रार्थना.

    • @r.k5780
      @r.k5780 Рік тому

      जगदंब जगदंब

  • @rajeshdhuri8675
    @rajeshdhuri8675 9 місяців тому +2

    Happy Birthday Janu Babu 🎉 पियानो मिळाल्ला..... पियानो, कीबोर्ड चांगला वाजवायला शिक!
    अधेमधे दोघंही मिळून बाबाचा ढोल पण वाजवा.

  • @sandipshirwadkar9613
    @sandipshirwadkar9613 Рік тому +2

    खुप गोड मुलगी आहे तुमची. बाप्पा bless her.😊👌

  • @ranjeetdubal2155
    @ranjeetdubal2155 Рік тому

    जानू खूप छान अशीच हसत खेळत रहा नेहमी, देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच सदीच्छा.... 🎂🎂🎂🎂💐💐💐💐

  • @spradip77
    @spradip77 Рік тому +6

    वहिनी and dp भाऊ, तिला piano नक्की घेऊन द्या, मुलाना संगीताची चांगली आवड लागते 👍🙂🙂 janu ला हॅप्पी बर्थडे 🥞🥞

  • @user-js7xd6uf4n
    @user-js7xd6uf4n Рік тому

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @chaitanyajadhav6005
    @chaitanyajadhav6005 Рік тому +1

    . आपनास...
    आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देवो,ही ईश्वर चरणी प्रार्थना. ......Happy b-day 🎂🎂💐💐

  • @namratanarvekar2789
    @namratanarvekar2789 Рік тому +7

    Happy Birthday Janu God Always bless you Beta chan mothi singer ho Marathi singer🎹🚩

  • @India_23
    @India_23 Рік тому

    मस्तच ग !! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!! 💐

  • @rajeshmore2573
    @rajeshmore2573 Рік тому +3

    She is so innocent.. God bless her 🎂

  • @aryannimbalkar8642
    @aryannimbalkar8642 Рік тому

    ❤️😍🥰🎂🎉🎊💞khup chan bolteyy janhvhi khup khup avdatey malll

  • @poojasawant6797
    @poojasawant6797 Рік тому

    Happy birthday Janu 🎂🎂😘🥰🍫khup chaan video agdy janusarkhach🥰God bless you janu 😇your all dreams come true 😇

  • @ashwiniashtekar8579
    @ashwiniashtekar8579 Рік тому +4

    वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा जानू आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो दे🎂🎊🎂

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar Рік тому

    Superrrrr superrrrr superrrrr DP dada Happy Birthday Dear Janu🍫🎁🎈🌷♥️God Bless You ❤️ Stay Always Happy And Healthy Dear ❤️

  • @pranalipramodghadgeppg7014
    @pranalipramodghadgeppg7014 Рік тому +3

    मुली नेहमी पप्पांकडेच हट्ट करतात, कारण त्यांना माहीत असतं, आमचं पप्पा लाड पुरवणार...😄🤗
    Happy Birthday Cutie pie 🎂🥳🎉😘

  • @b.k1358
    @b.k1358 Рік тому +1

    Happy Birthday बाळा ...!!!🎂🎂💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫

  • @drnamratasatpute5135
    @drnamratasatpute5135 Рік тому +2

    Happiest birthday janu..tu mazi favorite ahe vlogs mdhe..tich barobar ahe jayacha bday tyan tharvaych ky ghyach te 😄😃

  • @sanjaybhurke1183
    @sanjaybhurke1183 Рік тому +7

    जानु तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Рік тому +1

    घरातील सर्वजण दुपारी झोपले कि वाजायल पियानै पाहिजे जाणु ला 😀😀😀 बोलायला लय भारी हाय जाणू... तुझ्या वाढदिवसाला तु घे... लय भारी ताईंनची एकटिंग लय भारी करती 😀😀😀😀... एक नंबर हाय जानू...बोलती बंद केले 😂😂😂😂😂

  • @avinashshinde9982
    @avinashshinde9982 Рік тому +1

    जान्हवी बाप मुखी सदा सुखी
    Happy birthday 🎂 🥳

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Рік тому +3

    जानुला वाढदिवसाच्या खूप खूप गोड शुभेच्छा 🍫🍫

  • @ashishshilwant189
    @ashishshilwant189 Рік тому

    Sweet and cute janu... belated Happy Birthday janu..

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Рік тому +1

    बाळा नेहमी आनंदी आणि खुश राहणे

  • @rupaligade7856
    @rupaligade7856 Рік тому +2

    Happy Birthday dear janu 🎂 God bless you 🎁🥳🎉🎈💐🎂

  • @ashagade3749
    @ashagade3749 Рік тому +4

    जानु बाळा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sureshmohite6046
    @sureshmohite6046 Рік тому +2

    Happy Birthday pillu 🎂🎂🍫🍫🎸🎼kharch khup cute ahe jaanu

  • @revagaikwad172
    @revagaikwad172 Рік тому +2

    Happy Birthday januuu god bless you 🎂🎂🎂

  • @PrathamMahipal8979
    @PrathamMahipal8979 Рік тому +1

    Happy birthday janhavi... 🎂🍫🍫🎁gbu

  • @nitinyadhav307
    @nitinyadhav307 Рік тому +2

    Happy birthday janu बाळा तुझा आयुष्य खूप सुंदर जावो

  • @dhanajipawar1644
    @dhanajipawar1644 Рік тому +1

    वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा🎂🎂🎂🎂🥳🥳🥳🥳

  • @aajitpatil2275
    @aajitpatil2275 Рік тому

    जान्हवी
    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
    💐💐💐💐💐💐💐🎉🎉🎉🎉🎂🎂🥳🥳

  • @archanagore1202
    @archanagore1202 Рік тому

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला तुझा पियानो मिळूदे अशी शभेच्छा

  • @shubhangilohar5496
    @shubhangilohar5496 Рік тому +1

    Janu... Balala vadhdivsachya hardik shubhechha....

  • @Suresh_Deshmukh
    @Suresh_Deshmukh Рік тому +2

    ऑक्टोबर मधली पोर हुशारच असतात 👍👌

  • @sakharamkubal9795
    @sakharamkubal9795 Рік тому +1

    Hi janu....वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानु.....

  • @vaishalibhalerao3794
    @vaishalibhalerao3794 Рік тому +1

    Happy birthday janu gbu betA 🎂🎂🎂🥰🥰

  • @pritamnikade8048
    @pritamnikade8048 Рік тому +3

    HAPPY BIRTHDAY 🎂 nice Gift 🎁 Enjoy

  • @tejaskumbhar8182
    @tejaskumbhar8182 Рік тому +1

    Janu same Dp vrr geliye..😅😉😀.. Happy birthday bal...Ky tri moth gift mag papa na 😄✌️

  • @ganeshdhole5643
    @ganeshdhole5643 Рік тому +2

    Happy Birthday Jaanu 🎂 stay blessed

  • @sonalikasture1680
    @sonalikasture1680 Рік тому +2

    जिवेत् शरदम शतम् पिल्लू 🎂

  • @mayathorat2150
    @mayathorat2150 Рік тому

    Janu, Happy birthday dear God bless you always stay blessed

  • @advatul1740
    @advatul1740 Рік тому +4

    Janu is Junior DP ...Very sweet and innocent baby 👍👌💐😊 nice family and Blog 👌

  • @vaibhavgaikwad1833
    @vaibhavgaikwad1833 Рік тому +5

    Happy Birthday jaanu bete🎂🎂🎂🎂🎉😘😘😘
    Stay blessed beta ❤️
    Gurudev Datta 🙏🙏🙏

  • @supriyasequeira9437
    @supriyasequeira9437 Рік тому +1

    Happy Birthday janu
    Dada me ywda depression mady ahy na khar thumchy video bagithly ki ek smile ythy majy face ver
    Me ek teacher ahy. But khub kahi majy aushyth jhaly thumchy video muly me thodasa hasthy thanku dada vaini aai
    Me kolhapur mady rhathy

  • @Bittushende31
    @Bittushende31 Рік тому

    जान्हावी लई गोड आहे 👌❤

  • @ssmore584
    @ssmore584 Рік тому

    Happy birthday Janu bal. 🎂🎂🍫🍫🍧🍧

  • @ajitsuryavanshi5070
    @ajitsuryavanshi5070 Рік тому +1

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा जानु

  • @galandeg.u.8643
    @galandeg.u.8643 Рік тому +1

    बेटी तो बेटी है , समृद्धी की पेटी है । बाप से बेटी सवाई धनू भाऊ

  • @sujitnaik4503
    @sujitnaik4503 Рік тому

    कौशल्य ❤

  • @Rahulmane80
    @Rahulmane80 Рік тому

    जाणू ची acting एक नंबर

  • @ulkatawade7049
    @ulkatawade7049 Рік тому

    वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा जान्हवी

  • @vrushalitodkari750
    @vrushalitodkari750 Рік тому

    Kiti chan bolte very 🥰

  • @alexgates5202
    @alexgates5202 Рік тому +1

    Happy birthday जानु 🎂🎂🍰🍰🎊🎊🎉🎉

  • @swapnilsawant42
    @swapnilsawant42 Рік тому +5

    wish u many many happy of the day Happy birthday Janhavi 🎂

  • @kkgamerfreefirelover4627
    @kkgamerfreefirelover4627 Рік тому +2

    Happy Birthday 🎊🎉 janu god bless you

  • @sandeshgurav9364
    @sandeshgurav9364 Рік тому +12

    Cute family stay blessed happy birthday janhavi.

  • @poojapatil9753
    @poojapatil9753 Рік тому +1

    Happy bday janu🎉🎊💐

  • @sainathaivale5993
    @sainathaivale5993 Рік тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळाला.....

  • @manishaPatil-ii5jt
    @manishaPatil-ii5jt Рік тому

    Janu Happy Birthday,,& I love you pillu dadya nasibwan aahes

  • @a.j9436
    @a.j9436 Рік тому +1

    व्वा! किती छान वाजवल dp भाऊ.

  • @vikasnile195
    @vikasnile195 2 місяці тому

    मी सर्व विडिओ पाहिले पण my favourite character is janvi...

  • @ImranShaikh-rg6xj
    @ImranShaikh-rg6xj Рік тому

    Happy birthday janu 🎂🎂🍰 so sweet girl 😘😘😘

  • @nishajanwade2286
    @nishajanwade2286 Рік тому +1

    Happy birthday janu 🎂💐 gbu

  • @aratiskitchenandlifestyle1699
    @aratiskitchenandlifestyle1699 Рік тому +1

    Happy birthday dear Janhavi💐🎂🥰GBU

  • @dipalikumbhar7032
    @dipalikumbhar7032 Рік тому +3

    Happy birthday princess 👸 💓

  • @shahanavajmujawar4020
    @shahanavajmujawar4020 Рік тому +1

    💐💐💐💐🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳 Happy birthday

  • @meghashikhare7132
    @meghashikhare7132 Рік тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानू🎂🎂🎉🎉👑👑

  • @smitalkadam6846
    @smitalkadam6846 2 місяці тому

    Happy birthday to you ❤❤🎉🎉GOD BLESS YOU

  • @sunitaghare8761
    @sunitaghare8761 Рік тому

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा परीला

  • @amrutashinge2155
    @amrutashinge2155 Рік тому +1

    Happy birthday शिवकन्या जानु

  • @nareshmakarande5883
    @nareshmakarande5883 Рік тому +1

    ,जानु ला Happy birthday......

  • @ankitakadam9247
    @ankitakadam9247 Рік тому

    Alll family superb

  • @ashvinisuryawanshi9191
    @ashvinisuryawanshi9191 Рік тому

    Janu mhanje janu ahe..khup god bolte same majha mulga asach bolat asto..hasun hasun bejar hoto amhi🥰🥰🥰🥰😍😍😍Happy Birthday Janu🧡😘😘🍫🍫🍫🍫🍫🍫

  • @santoshtopale6748
    @santoshtopale6748 Рік тому

    Happy Birthday Jaanu 🎂🎂🥳🥳🎂🎂

  • @siddheshjadhav7575
    @siddheshjadhav7575 Рік тому +1

    वाढदिवसाच्या हादिक शुभेच्छा जान्हवी

  • @ABdeVillersVideo
    @ABdeVillersVideo Рік тому +2

    Happy birthday janhavi🎉🎉😊

  • @jayvant10
    @jayvant10 Рік тому +1

    Happy Birthday Janhavi....

  • @onlineshoppingbusiness2851
    @onlineshoppingbusiness2851 Рік тому +2

    Dada mulgi kharach khup mst ahe

  • @smitalkadam6846
    @smitalkadam6846 2 місяці тому

    Aamche he pan chya mulala aahech bolatat dadala khush kar😂😂😂❤🎉🎉

  • @shitoleshubhangiraju2385
    @shitoleshubhangiraju2385 Рік тому

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा जानव्ही

  • @Khushal_Padwal_1014
    @Khushal_Padwal_1014 Рік тому +1

    Happy birthday beta 🥳🎂 god bless you

  • @user-el7cc6bj2m
    @user-el7cc6bj2m Рік тому

    Happy birthday beta.... Aai ambabai tula undand ayush देऊ

  • @SushmaKurande-mw3qm
    @SushmaKurande-mw3qm Рік тому

    DP dada tumchi mulgi goad ahe . 3 tarkhechi ahe mhanje artist honar chan kahitari chan kala asnar tichyat tyala nakki protsahan dya . Ani khup intelligent pan asnar khup ashirwad janula

  • @gopalbedre6419
    @gopalbedre6419 Рік тому +1

    Happy Birthday 🎉🎂🎂 beta god bless you

  • @balajigaikwad6166
    @balajigaikwad6166 Рік тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा

  • @user-ft5wt1gv4y
    @user-ft5wt1gv4y Рік тому +2

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🎂

  • @yogeshjadhav3394
    @yogeshjadhav3394 Рік тому +2

    Happy birthday janu 💐💐🎂

  • @09prasad
    @09prasad Рік тому

    जानवी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @Ronaldo07755
    @Ronaldo07755 Рік тому

    Happy bday to swt Janu

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 Рік тому +2

    Lek ladki ...dat padki ... 😂😂😂❤️❤️❤️

  • @trisharankamble4337
    @trisharankamble4337 Рік тому

    Happy Birthday janu bala...

  • @robinsood8598
    @robinsood8598 Рік тому +3

    मुलगी बापा वर हाये मुलगा सेम आई वर आहे
    लग्ना होई पर्यंत मुलीचा आदेश घरात चालतो

  • @rohitmhatukade1065
    @rohitmhatukade1065 Рік тому

    Happy. Birthday pillu🎂🎂🎂🎂🎂

  • @Skview89
    @Skview89 Рік тому

    Happy birthday little angle.. Dada same looks like ajoba and sister looks like her Atya..

  • @anushkaandomkarworld8791
    @anushkaandomkarworld8791 Рік тому +2

    वाडदिवशा च्या हार्दिक शुभेच्छा
    💐💐🎂🎂💐💐🍦🍦🎁🎁👍👍

  • @samruddhilowalekar1748
    @samruddhilowalekar1748 Рік тому +1

    Happy birthday pillu 🎂🎊🎊🎊🎊🎊🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🎁🎹🎤🎤