आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
Вставка
- Опубліковано 14 чер 2021
- नमस्कार मंडळी
मी धनंजय पोवार आज परत आपल्या साठी काही तरी नवीन स्किट घेऊन आलो आहे. पिझ्झा मागवलंय खायला त्याच्या वरून आमच्या आईच आणि माझ तू तू मे मे ...अबाबा विडिओ शेवट पर्यन्त बघा फुल्ल कॉमेडी झाला आहे.
आणि मित्रानो please कंमेंट मध्ये सांगा आमची acting कशी झालीय ते.
विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
धन्यवाद
Other Videos, Have a Look:
बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
• बहिणींच्यात आणि आईच्या...
वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
• वहिनींची गोवा टूर: सास...
वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
• वाहिनीचा आणि दादाच फिर...
DP भाऊंच्या घरी नवीन संकल्प आणि ३१ डिसेंबर च्या पार्टी च डिस्कशन चाललंय ..चला तर मग बघु 😂😂
• DP भाऊंच्या घरी नवीन स...
बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP
• बायको गेल्या माहेरी......
बायको आली माहेरहून || आता बायकोचा आणि आई चा मार खाल्ला राव 😭😭😭😭 || Dhananjay Powar DP
• बायको आली माहेरहून || ...
हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
• हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
• नोकरी कि जबाबदारी, महि...
Follow Below Links-
Facebook: / dhananjaypowardp
Instagram: / dhananjay_powar_dp
#dhananjaypowardp #sasuvssun #sasuanisun - Комедії
खरा रोल तुमच्या आई करतात, सॅल्यूट तुमच्या आईला, धनु भाऊ तुम्ही फक्त आगीत तेल ओतात, खूप मज्जा येते तुमचा विडिओ बघायला 👌👌👌
कल्याणी ताईंना लय हासु येतय डि पी दादा तुमची फजीती बघुन 😂😀😀😀😀
धनंजय भाऊ, मी तुमचे व्हिडिओ आई मुळे बघतो!हे तुमचं यश नसून तुमच्या आई साहेबाच आहे 👌👌👌👌👌👌👍
अगदी बरोबर
Bhau teamwork ahe
@@maheshkakade26 निश्चितच होय टीमवर्क आहे, पण आईसाहेब च स्वभाव रोखठोक मला जास्त आवडतो 😊🙏
@@sachinmali2747 bsc,,,, acn, mn, bxsx
व्हिडिओच्या नादान आई मारून हात धुवून घेते लय भारी वाटतंय आम्ही पण असाच मार खाल्ला
Aai best aahe. Tumachya aai mule majja aahe tumachya video chi
मस्त कूंटब आहे सगळ्या ना असेच मिळो
खतरनाक हसलो राव👌😂😊😂😊 चापट्या चा आवाज जोरात येतोय
dada mummy chi acting khupach natural and excellent. no doubt 🙏👍
खरं तर, आईचा वचक असा शेवटपर्यंत असायलाच हवा...☺️☺️☺️
आईसाहेब 1 ch no.
Dhananjay. Father mother.wife.and children's very good comedy enjoy yourself 😂
ह्याच्यातच जाणार ज़िंदगी...😂😂
पण तरी आम्ही पाहणार..😊👌
Ek number.....all are fantastic.....mala tumacha saglyancha autograph havay
Aai nah Tod nahi koni... ❤️❤️
1नंबर दादा
Kharach dada tumchi Aai kup mast ahe. Ashi Aai / sasu saglyana milu de.
Aai chi acting superb 😂😂😂😂🙏🙏🙏😂😂😂 tumachi pn mstch ahe acting 😂😂🙏🙏😀👍👍👌👌
भाऊ तुमच्या आई भारीच आहे की भाव खाऊन जातात 😂👍👍👍
लय च भारी दादा मार खाणार तुम्ही
Tumche video khup Chan astat
आई, धनंजय आणि वहिनी एकदम खतरनाकच...
दादा तुम्ही खूप नशिबवान आहात, तुमची फॅमिली खूप स्वीट आहे. स्पेशली आई खूप गोड आहे.
Distai tasa nastai....bhau..
Khup chaan family aahe
😂😂😂
डाीपाी
भाउ
खुप छान आईसाहेब..
Dada tumche video aaimule hit hotat
एक नंबर आई साहेब
Dp भाऊ नादच खुळा,....... सासू आणि सून अशी पाहिजे आज आईला आणि बायकोला व्हिडिओ दाखवतो 👌👌👌👌
Malik Shaikh ji jarur dilhaiye...
Per her kisi k ghar me ye sukh nahi hota ..
Mere hubby k b hamesha yehi koshish rehti k mere aur mere saas k bich sab theek rahe ...
जगात भारी आम्ही कोल्हापुरी
नाद खुळा 😘😘
होय लई भारी आम्ही कोल्हापूरी
AaiSaheb ek Number Act.. Natural 💯
मला तर आईनं च लय हसू येत 😆😆😆😆
Teamwork best आहे.
पण आईना सलाम.
धनू भाऊ १ नंबर
Mala vahani swabhav kup chaan ah.sweet
Kuphch chahn dada family number 1 super tumchay video nice 👍👍👍👍👍👍👍👍
आई साहेब जिंदाबाद
Hi khup mast ha video tumche
Aai chi Acting ekdam natural ❤️❤️❤️❤️
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात 👍👍👍
अशोक सराफ व तुमच्यात खूप साम्य आहे,दोघांचं ही साम्य एक निरागसता व चेहऱ्यावरचा अभिनय💐💐💐
baykonchi smile mst a😍
1 नंबंर आई
लय भारी कुटुंब
खूप छान दादा आई तर तूमची खूप गोड आहै😘😘😘😘😘😘😘😘😗👌👌👌👌👌👌
Dada tumche vlog khup chan astat very sweet family
Aai khup khup chan
वा दादा खूप भारी विडिओ असतात तुमचे आई चा खूप जिव आहे तुमच्या मध्ये
सासूबाईंच्या काम चांगलं आहे
Khup Chan bhau
आई तुझ्या मुलाला खूप पैसे येतात youtube चे तुमि पण मांगा पैसे
Khup bhari vatta tumchyatla bonding pahun so sweet family 👪 tumchi gavthi language tar itki bhannat vatte n mast avdla mala
Mavashinchi acting khup Mast Ani natutal😂😅
Aai very nice....
Mast ch... Tumhi sagalech Chan act karata...💞💞💞
Dada you are pure soul...😍 Video Mast aahe...👍👌
Nashta barobr maar pan khalla😂😂big fan of aai saheb🥰
आई फायेचे तर आशि जबरदस्त झकास अप्रतिम लाजवाब आहे
भाऊ तुझ्यापेक्षा आई खुप मोठी कलाकार आहे,
सलाम तिच्या अभिनयाला
Such a beautiful sync between family.
दादा आमचा शेजारचा,,,फक्त 800 मीटर डिस्टेंस🤩🤩🥰😎
Aai chi mast
दादा तुमचीfamily so sweet 👌👌👌👌👌👌
Tumchi fameli khup mast aahe dada
Dada khup chan aste tumchi comedy...nice family👌👌👌
Aai real entertainer aahe.
Dp saheb Ky jabardust family ahe rao superb
दादा तुमचे video खुप छान असतात
One of the best actor amchya AaiSaheb😘😘😘
दादा तुमची आई खूप खूप छान व गोड आहे दुसरी जिजाबाई व तुम्ही तिचे शिवाजी खरच तुम्ही खूप नशीबवान आहात इतकी सुंदर फँमिली तुमच्या बरोबर आहे ताई सुद्धा खूप छान आहे व ताई व तुम्ही सुद्धा आईवर खूप खूप पे्म करता फँमिली अप्रतिम व आईंनमुळे व्हिडिओ परिपूर्ण व व्हिडिओ पहाताना मनसोक्त आनंद घेतो व सगळे टेंशन विसरू न थोड्यावेळ तरी मजेत रहते यासाठी तुमच्या सगळ्यांना खी धन्यवाद व आभार 👍👌✌🙏🙏🙏
आई नं 1
आईची माया...प्रेम खुप आहे..... छान मारत्यात😂😂😂😂😂😂
Aai ek number acting ❤️🙏🏻🙏🏻 tumcha sathi khup sara premm aai saheb .. from goa
असलं कोल्हापुरी.....
झकासच............
फकड मनोरंजन......
😂bhat amti
Cfc, गारगोटी😍😍😍😍
नाद खुळा ... कोल्हापूरी 1 नंबर झकास
एक नंबर आई आणि मुलाची जोडी कायम अशीच राहुद्यात
Dhananjay powar sir Naseeb gheun aalat tumhi Aai aani bayko sabhav Chan aahe doghin cha
Ase video bnvta ja dada khup bhari vattat
भाऊ तुम्ही किती मार खात आहे हो मला बघवत नाही पण मजा येती आनंद होतो
Aho ti khoti tapos aste
Dp भाऊंच्या व्हिडिओ la baghychya आधीच लाईक
दादा तुमच्या घरची फॅमिली खूप छान मला आईचा स्वभाव खूप आवडतो 🙏🙏
दादा तुमचं घर खुप मोठं आणि छान आहे 👌👌
Are is the best👌👌👌
Mama need immediate Oscar nomination 😂🙌🏼
1ch number....
एक नंबर
Dhekarrrrrrrrr ekadam kadak 🤣🤣🤣
Mast family ahe👍
पोवार साहेब जरा कविता वहिनींना पण घ्या एका व्हिडिओ मध्ये
आईने चापठी मारून मारून धनंजय रावांना निर्लज्ज बनवलंय 😂😂😂खा तू चापठी
Mast saheb ... Khup hassloye
आई साहेब तुम्ही छान काम करतायत 1no
Aai rocks ✌️✌️✌️
धनंजय भाऊ एक नंबर विनोदी आहात तुम्ही..,... 😀😀😘😘खुप मस्त व्हिडिओ असतात तुमचे
I like the mother ❤️❤️❤️❤️🥰
आला व्हय 😉😂🤣🤣
तुमची आई खूप चांगली आहे तुम्ही नशीबवान आहात
DP bhau no script no camera direct action itki reality ahe ki aaini hat uchala ka tumche reaction and reflection aflatun
11 minitacha video kenva sampala samjlech nahi great
Salute your family
एकच नबर Dp dada 🤣😂😄😅😂🤣😅😂🤣😆😅😂🥰
Khup chan comedy maja aali...aaina aani vahinina khup divasani yekatra baghitale...
भाऊ नाष्ट्यला बोलावलं नाही......😭😭😭😂😂😂😂😂😂😂
तसलं आणि पाहिजेत😅🤣👌