सोयाबीन फवारणी दुसरी पावसा मुळे बदल कधी करावी 5 मिनिट वेळ काढून बघा प्रश्न राहणार नाही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лип 2023
  • कापूसशेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या अधिक माहितीसाठी बघत राहाल अमृत पॅटर्न यूट्यूब चैनल आणि जर पण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीविषयी माहिती नसल्यास आपण अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाच्या फवारणीची तसेच खताच्या व्यवस्थापन ची माहिती घेऊ शकता
    अमृत पॅटर्न ॲप लिंक
    play.google.com/store/apps/de...
    गट शेती साठी
    जॉईन कराल लिंक
    forms.gle/rhwacezTMjtZYjrf6
    #cotton_कापूस
    #सोयाबीन
    #सोयाबीन_फवारणी_शेवटची
    #mirchi_मिरची_खत
  • Фільми й анімація

КОМЕНТАРІ • 40

  • @KalyaniPatil-le1ed
    @KalyaniPatil-le1ed Рік тому +9

    सर्व प्रॉब्लेम चे सोल्युशन अमृत पॅटर्न टेक्निक् 👌💐💐👍

  • @abhishekvalse2351
    @abhishekvalse2351 11 місяців тому +2

    भाऊ या वेळेस पूर्ण नियोजन तुम्हीं सांगीतल्या प्रमाने करत आहे. १ ला स्प्रे ८ दिवसा आगोदर झाला रीझल्ट पन खुप चांगला मिळाला लोक जाता येता थांबुन सोयाबीन पाहात आहेत...
    तुमचे नेहमीच मोलाचे मागदर्शन मीळतात दादा व मीळत राहो 😊

  • @dineshvikhe1824
    @dineshvikhe1824 7 місяців тому +2

    सर kem मध्ये कोणता घटक आहे, आमच्या अकोल्याला kem मिळत नाही तर याला पर्याय कोणता आहे

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 Рік тому +1

    👌👌👌👍

  • @ravigaikwad7326
    @ravigaikwad7326 Рік тому +2

    🙏🙏

  • @yuvakastkar
    @yuvakastkar Рік тому

    Amrut pattern ki jay

  • @gajananpatil7318
    @gajananpatil7318 19 днів тому

    Ok

  • @SurajPatel-lw9xq
    @SurajPatel-lw9xq Рік тому +1

    Dada macca vr pn video taka
    Khat kasa takiche ?

  • @gkgaminghindi1885
    @gkgaminghindi1885 Рік тому

    Vadh kmi ahe soyabean chi perni krun 20 divs zalet upay sanga

  • @dilipbhome3803
    @dilipbhome3803 Рік тому

    sir asataf sobt dusre
    kitak nshk ghya lgl ka.

  • @mayurpurushottammasne1960
    @mayurpurushottammasne1960 Рік тому +1

    Sar nano urea use Kara cha ka

  • @mobilephone96
    @mobilephone96 10 днів тому +1

    Dinesh bhau 🙏🙏🙏
    Kem + asiphate 75% + M45 + 12:61:00 ghetale tr chalel ka

  • @prashantakolkar3905
    @prashantakolkar3905 11 місяців тому +3

    Dinesh Bhau
    Dusarya favarnit pofex super+ emamactin+0:52:34+saaf+tata bahar chalel kay

  • @govindrayrao2424
    @govindrayrao2424 Рік тому

    कापूस फवारणी तिसरी व्हिडियो बनवा

  • @jiteshbhagwat8905
    @jiteshbhagwat8905 Рік тому

    Urea 100 grm ghayacha ky sir

  • @sumantamore8497
    @sumantamore8497 10 днів тому +1

    सर वागे पिकावर फवारनी सागाना शेड आळी साटी

  • @jaybhimkamble3183
    @jaybhimkamble3183 Рік тому

    🙏👌

  • @maharashtrianfarmer4473
    @maharashtrianfarmer4473 Рік тому

    Urea 100 grm ghayacha ky ka

  • @mpatel8860
    @mpatel8860 Рік тому

    Bhau कपशिला खत दोन्ही पत्त्यात पेरायचा का

  • @rajudiwatewad6471
    @rajudiwatewad6471 11 місяців тому +1

    Solomon phool awashtet Jamel ka ,sprey karyl

  • @mobilephone96
    @mobilephone96 Рік тому +1

    भाऊ मी कालच 726 मध्ये सॉलोमन 20ml घेतले माझे सोयाबीन खराब होईल का.

  • @dineshpote5620
    @dineshpote5620 Рік тому +1

    , कपाशी पिकावर 19 19 19 ईमीडा मध्ये विकटर कृषी सम्राट चे प्राईम व तत्काळ यांची फवारणी केली तर चालेल का वाढ व मावा तुडतुडे पांढरी माशी यांच्या साठी प्लीज रिप्लाय द्या सर

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Рік тому

      आणले असेल तर घ्या भाऊ

    • @dineshpote5620
      @dineshpote5620 Рік тому

      @@amrutpattarn चालेल का सर का दुसरा आणायचे

  • @NiteshJadhav-de8ie
    @NiteshJadhav-de8ie Рік тому

    सोयाबीन कॉलीटी बुरशीनाशक कळवा 🙏

    • @amitbhau
      @amitbhau Рік тому

      सध्या स्लफर + टेबकूनोझोल घ्या

  • @govindrayrao2424
    @govindrayrao2424 Рік тому +1

    दोन्ही ओशदा मदे कोणते घटक आहेत

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Рік тому +1

      8788676672

    • @govindrayrao2424
      @govindrayrao2424 Рік тому +4

      Kem & सॉलोमन भेटत नसेल त्या ऐवजी कोणते घ्यावे दुसरे २/३ ओशद

  • @dilipbhome3803
    @dilipbhome3803 Рік тому +1

    emamactin benjoit sobt asataf ghenychi grj pdl ka

  • @arunpawer4844
    @arunpawer4844 Рік тому +1

    भाऊ शेनखत तयार आहे प्रक्रिया करेल 20 दिवसाची झाली टाकावे का ?

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  Рік тому

      बारीक झाले नसेल ना

    • @arunpawer4844
      @arunpawer4844 Рік тому

      @@amrutpattarn सोयाबीन 20 दिवसा ची आहे टाकावे का