सोयाबीन दुसरी फवारणी कोणती करावी | Soybean dusri favarni | सोयाबीन फुलांची संख्या वाढवण्यासाठी उपाय
Вставка
- Опубліковано 27 лип 2023
- 🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
/ शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
🌟 आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. 📱 👇👇😊🌱
shetkariputra_?...
Business / collaboration / advertising
aniketshelke2000@gmail.com
धन्यवाद भाऊ
Tnx bhai❤
धन्यवाद❤
छान माहिती
Chan mahiti niyamit det javi
छान
धन्यवाद भावा..
Nice video 👍👍👍🌱🌱🙏
Ya combination madhe roko chya jagi haru burshinashk vaprle tar chalel ka
Khup chan
🙏❤️
भाऊ खुप वेळेत विडिओ आला..Thanks 🙏
🙏😊❤️
, खूप छान 🌹👌👌👌
Thank you 🤗🙏
sir aushadhi tayar hoti aaj tractor chya tank madhe ani pani ala ... tar te pani tasach tractor madhe theoun oudya sakali favarl tar chalel ka
Tnx bahu ❤
🙏😊
👍👍👍 खुप छान व्हिडिओ बनवला आहे 👍👍👍🎉
Thank you 🙏❤️
Dusrya fawarnila chargex ghyayla chalel ka...?
Bhau khup vadh hotey soyabean chi sprey konta gheu perfect plus gheu ka .
दादा तुम्हीं छान माहिती दिली
Thank you 🙏😊
Adamache flameberg.waparle tarr chalel.ka
Saheb soyabin 30 diwsache ahe tr tyat dawarni karta yeyil ka 2 tasatil antar 1.5 fute ahe
Ani tannashak chi fawarni gheta yeyil ka te krupaya sangave
खूप छान
🙏😊
Sir mirchi var caltur ghetle tar chale ka
Cabrio top + biovita x + admire chalel ka kothimbir Sathi
👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Ful bar jast lagnya shathi konti aani vadhi shathi konti fawarni wapravi
Culter cya jagi Jr Zika vaprl tr calele ka
Tata bahar ani barazaid ani chamatkaar chalel ka
Kami kimtit changl aavshd kont tumhi yevd sangtay ki soybin ahe 4 thound ani favarni yevdi mhag ks prvdnar mitra
दादा सोयाबीन ल फुलला सुरवात झाली आहे तर
Barazide 30ml + tata bahar 40ml + saaf 25gram+ 12.61.00 घेतले तर चालेल का.
सोबत विपुल b घ्या
भाऊ तुम्ही दूसरी फवारणी साठी 5ते6 व्हिडिओ बनवले तर औषध वेगवेगळ्या आहे। नेमके शेतकऱ्यांनी कोनती फवारणी करावी.
Barazide हे औषध पांढरी माशी खोडकीडा यावर नियंत्रण करते का??
Kontch kitknashak 15 te 17 divs jastist jast 20 divsachya vr Kam krt nh mg te koragen ka aso
Dada ya sobata saaf powder aani 12.61.00 chato ka
पहिली फवारनी ही 20 दिवसात झाली तर रिजल्ट चांगला मिळतो,आणि दूसरी फवारनी ही 30ते 35 दिवसात झाली पाहिजे ( 40 ते 45 दिवसात तर सोयाबीन हे फुलावर असते त्यात क़ाय फायदा होणार? फुटवे, कधी येतील फूल कशे जास्त येतील? आणि मग तीसरी कधी? 😄😄
वाढ होत नाही 19-19-59 वापरु का
Amcha soyabeen 30 divsach zala ahe ata paryanta ajoun ak hi fava kadlela nie ta tumhi sangitleli aishada 30te 35 divsani marli ta chaltat ka
12 : 61 :00 vaparyache ki nahi
Coragen la solvent konte waprawe
Ideal height kiti pahije.
Icl company che khat kuthe milel amchya pusad madhe nhi milale
Encounter kitaknashak kase kay ahe
Dusri fawarni kontya stage vr maraychi. ..Bhai
भाऊ दुसऱी फवारणी 5-55-17 महिंद्रा सुमित , मायक्रोनुटन, व क्लोरोगारड ची फवारणी केली तर चालेल का.....
Biovita x chalel ka
Soyabin ful lagali tevha Pani del pahije ka
Bhau green gold verity aahe vad jhali nahi 41 divas jhale 10 takke full aahe please help me bro
Video छान आहे 👌👌👌👌
पण आमच्या कडे पहिलीच फवारणी झाली नाही हो 😅😅😄😄😄
Babistin contack fungicides ahe kay
Kahi bi nako sangat jau
Aushdanche nave days lihun pathava
Tumi sangitalelya combination barobar icl booster 8-16-39 vaparale tar chalel ka ?
हो चालेल
भाऊ 🙏🙏
DAP खाताच पानी कसं करायच किती दिवस भिजत ठेवायचं 15 लिटर पंपला किती टाकायच ( रिप्लाय 🙏
पहिल्या वेळेस तणनाशक स्ट्रॉंग आणि मारलेले आहे तर त्याच प्लॉटमध्ये तीस दिवसानंतर नंतर संकेत जमेल का
Yara vita Biotrack kase rahil second spray sathi....?
👍🏻
भाऊ तुमी कमी खर्चात जास्त उत्पन्न कस घ्यायच खुप चागली माहिती देता या वर्षी सोयाबीन ला तुमच्याच मार्गदर्शन घेत आहे मी🙏
Sir mi dusari favarani .. tatabahar.profex super.aani saap .ani 12.61.0 hi keli kasi vatli sir
👍🏻
Yellowish colour devloped zalai leaves vr tyavr kutla spray ghetla pahijen
22 divsanchi zali ahe soybean ani 4 dives zalet herbicide cha spray marun tr apn sangitlelya 1st spray kela tr yellowish pna kemi hoil ka
हो कमी होईल
सोयाबीन madhe जर फुल अवस्था madhe जर खत टाकायचे असेल तर कोणते टाकावे
Alika best Rahil ki barazide 2nd spray aahe
Barazide
Sir Biobeter + Biovita X + NPK 11-36-24
soyabean madhe dusri favarni karu ka
हो चालेल
सारखाच पाउस असल्यामुळे पहिलीच फवारणी झाली नाही,आता पहिली व दुसरी फवारणी एकदा करून घ्यावी लागते आता सोयाबीन ला १ महिन्याचा पेरणी कालावधी झाला आहे....
आपण प्रतिक्रियांना उत्तर सुध्दा देवू शकत नाही, म्हणजे आपण शेतकऱ्यांना काहीच महत्त्व देत नाही असं वाटतं
या कॉम्बिनेशन बरोबर निंबोळी तेल वापरलं तर चालेल का?
यामध्ये आनखिन 12.61.00 ॲड केले तर चालेल का
Sir tata baher chi fhavrni karu ka flower strong chi
दोन्ही पण चांगले आहेत.
Thanks
🙏😊❤️
Evcent, barazide , ampligo ya paiki konta gheu
Barazide+Tata bahar+12:61: 00+Haru
He combinations ghetla tr 2 favarni sathi
Haru नका दूसरे वापरा
Paus band Zala ahe dusri favarni karavi ka nahi
भाऊ माझा शेतात सोयाबीन व तूर आहे तर दुसऱ्या फवारणी मध्ये अदामा च बराझाईद ची फवारणी केली तर चालेल का
हो चालेल
औषध मधील घटक सांगा ❤
👍
🙏😊❤️
भाऊ फुले लागलीत टाटा बाहार ची फवारणी केली तर चालेल का
मी पहिली फवारणी तणनाशक ची shaked मारले आहे आता दुसरी फवारणी coragen आणि isabion किंवा challenger aani एकदा बुरशीनाशक मारले तर चालेल का
हो चालेल
भाऊ कापूस दुसरा ढोस कोणता घ्यावा
सर मी पहिली फवारणी सोलोमन रोको बायोविटा हि औषध फवारली तर दुसरी फवारणी कोणती करावी माहिती सांगा
दुसऱ्या फवारणी मध्ये बायोविटा xचालते का
BBF बदल माहिती द्या
भाऊ19.19.19 आणि12.61.00 दोन्ही मिश्रण करून टाकले तर चालेल का,आणि सोबत bayovitaX ,अलिका,साफ, तणनाशक नंतर पाच दिवसाने मारले तर चालेल का
विद्राव्य खत कोणतेही एकच
@@shetkariputra_ धन्यवाद दादा खूप छान माहिती देतात तुम्ही
Fakt aaushdh sagitle sir khat Konta gheycha sprey sathi
बनवतो व्हिडिओ
दुसरी फवारणी किती दिवसांनी करावी
सर मि धानुका Em-1किटकनाक
Biovitax, 19.19.19 rcf,बरशीनाक mandoz,हे काबीनिशन चालल का सर मला माहिती सागा अगोदर तननाशक ओडिशीचा स्पे केला
हो चालेल
सल्फर किती टाकायला पाहिजे ऐकरी ??
कल्टार ऐवजी विद्युत वापरू शकता आपण सुमीटोमो कंपनीचे 30 मीली प्रति एक्कर या प्रमाणे
Emamactin + chloro+cyper chalte ka
हो चालेल
29junla soyabin perl.aahe dusri favarnila konti aaushadhi vapravi.
व्हिडिओमध्ये सांगितलेली
सर माझे सोयाबीन 18इं आहे माझी दुसरी फवारणी बायोविटा झाली आहे
पण सोयाबीन 2फुटाचया वरती आहे
मी 3तिसरी फवारणी 2ते3 दिवसात करणार आहे तर कोराजन+नेटिओ+05234 त्यात कलटर घेतलं तर चालेल का 🙏👳🙏
कोराजन + टाटा बहर मिक्स करून चालेल का
kds 726 ला फुलकळी साठी फवारणी कधी करावी
टाटा बाहर आणी कल्टर सोबत वापरले त चालत का
दादा प्लिज सांगाल की 9305 ही जात कमी कालावधीची आहे त्यात तिला पेरणी करून 45 दिवस झालेत फुलं 70 % असतील मग फवारणी करून फायदा नाही का?
भाऊ सोयाबीन वाढ खूप झाली आहे कोणती फवरणी घ्यवी.48 दिवसाची झालेत सोयाबीन ला. वाद्यात असल्या वर काय स्प्रे घेवावं.
Barazide 200 ltr sathi kiti ml vaprave
400मिली
Ampligo ani tata bahaar chalte ka
हो
पहिली फवारणी 19 19 19 केलेली आहे please suggest
Sir maza common question ahe 1 acre sathi kiti pump zhale pahijet?
Amhi 5 pump karat asto.
Soyabean 30 diwsachi aahe. Pan satat padnarya pausamule soyabean chi height wadhli nahi. 5-6 inch aahe fakt. Jamini lagat chi pane piwali padali aahet. Yawar kay upay karava?
Biovita X best result magcya varshi khup paus hota mi vaparale hote
Biovita x 25 te 30 divasacya soyabin sati kup chan result yeil punha 15 divsani tata bahar vapra best result yeil
दूध आणि गोमूत्राची फवारणी करा.
सर, सोयाबीन 30 दिवसाचे झाले आहे. सतत पाऊस पडत आहे त्यामुळे आत्तापर्यंत पहिली फवारणी करता आली नाही. आणि अजून पाऊस चालूच आहे. तरी पहिली फवारणी करीता प्रॉफेक्स सुपर, साफ, रोको माणिक, सागरिका व19.19.19 यांचे नियोजन केले होते अत्ता सोयाबीन 30 दिवसाचे झाले आहे याकरिता 19.19.19 च्या ऐवजी 12.61.00 वापरले तर चालेल का? व याची फवारणी पिक किती दिवसांचे होईपर्यंत चालेल जर यामध्ये काही बदल करायचे असल्यास कृपया सुचवावे.
हो चालेल काही प्रॉब्लेम नाही
Thank u Sir
सर स्टिकर नाही का घ्यायचे
अनिकेत दादा माझ्या सोयाबीन ला फुले लागायलीत दुसरी फवारांनी झाली आहे, पण पान पिवळे पडायलेत, फुटावा, फुले चांगल्या प्रमाणात आहे, मग आता मी कोणती फवारनी करू.
Micronutrients + fungiside ची फवारणी घ्या.
सर बायोविटा एक्स सोबत कोणत्या किटकनाशकांचा वापर करावा
कोणती पण चालेल
Tata bahar + 12 61 00 + imamectine benzoate dhanuka + upl saff
हो चालेल
Sir em 1 धानुकाच किती दिवस कालावधी रिझल्ट देते...pleas replay 🙏
2-3
@@shetkariputra_ sir em1 ek स्प्रे घेतल्या नंतर किती दिवस अळी येऊ देत नाही प्लीज रिप्लाय 🙏
सर आज पहिली फवारणी केली बरोबर 30 दिवसाला #बायोविटाX,आलिका,12:61:00 व साफ बुरशीनाशक हि फवारणी केली तर रिझल्ट कसा राहिल
चांगला राहील