सोयाबीन पिकाला पहिली आणि दुसरी फवारणी | सोयाबीन ला जास्त फुटवा , फुलकळी लागेल करा हीच फवारणी
Вставка
- Опубліковано 21 лип 2022
- #सोयाबीन_पिकाला_पहिली_आणि_दुसरी_फवारणी
#सोयाबीन_ला_जास्त_फुटवा_लागण्यासाठी_उपाय
#सोयाबीन_ला_फुलकळी_फूलधारणा_फळधारणा
#सोयाबीन_ला_शेंगा_जास्त_लागण्यासाठी_उपाय
#Milind_bhor
#सोयाबीन_आवश्यकफवारण्या #सोयाबीनफवारणीकधीकरावी
#सोयाबीनखतकिती
#सोयाबीनपहिलीफवारणी
#सोयाबीनदुसरीफवारणी
#सोयाबीनतिसरीफवारणी #सोयाबीनफुटवाफुलधारणाशेंगभरणीसाठीफवारणीकेव्हाकरावी
#सोयाबीनफुटव्यासाठीफवारणीकधी करावी #सोयाबीनफुलधारणासाठीफवारणीकधीकरावी #soyabinaawshyakfawaranya #soyabinfawaranikadhikaravi
#सोयाबीनशेंगभरणीसाठीफवारणीकधीकरावी
#soyabinpahilifawarani
#soyabindusarifawarani #soyabintisarifawarani
For Sponsorship & Business / collaboration /advertising
Contact me -
milindbhor503@gmail.com
😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका 🙏🌱
Sir.sortkut.madhye.sanga
Soyabeen baddal kup mahiti dilyabadal kup abhari aaho dhanaywsd
Very nice information.Thanks dada.
धन्यवाद
alik chalnka sar
हो चालेल
Nice
Super
❤❤
आमचा करीषमा च्या तिन एकर आहे पण त्याची वाढ होत नाही ये तर युरीया महाधन 15 15 दीले तर चालेल का पण अनेक ठिकाणी युरिया चा वापर टाळा असे सांगितले आहे
शक्यतो युरिया टाळा
बाकीचे खत द्या
आणि वाटल्यास पहिली फवारणी करायची असेल तर चॅनल वर जाऊन विडिओ बघा
मी सुभाष हिवराळे पहिली फवारणी फुले येण्याकरता more focos या कंपनीची औषधी वापरल्यास चालेल का
Mast ....Dada tu tokan nahi keli ka soyabean (kds 726) chi ..
धन्यवाद🙏❤️
पेरणी केली होती
Icl kite parman vaprchy 1 take la
80 gram
sar lvakar uttr dya
Anna maza soya la 35-36divas zale ahet tumhi sangitlele first dos ata dila tar chalel ka 15 gunte saarivar don bajula ahe
हो नक्कीच 🙏❤️
Super information
धन्यवाद 🙏❤️
बायोविटा x ऐवजी सागरी किनारा चालेल ❓
सर 32 ,33 व्या दिवशी सोयाबीन मध्ये तन नाशक मारलं तर चालेल का,कृपया सांगा
हो चालेल
सोयाबीन ला फूल किती दिवसांनी चालू होतात
Sir tata baha sobat 12 61 00 vaparle tar chalel ka
हो चालेल
तणनाशक फवारणी केल्या नंतर किती दिवसांनी कीटकनाशकाची फवारणी करावी
यावर चॅनल ला विझिट द्या सविस्तर फवारणी ची विडिओ आहे
11,36,24, मध्ये युरीया जास्त आहे भाऊ मी वापरले आहे
किती आहे
25दिवसाला पहीली फवारणी केली तर चालेल का?
हो नक्कीच
उद्या सोयाबीन पिकावर विडिओ येईल ती नक्की बघा🙏❤️
Hoo
मागच्या वर्षी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे झेंडू च्या पिकाला फवारणी व अमोनियम सल्फेट चे नियोजन केले होते त्यामुळे दसर्याला व दिवाळीला रेकॉर्ड उत्त्पन्न निघाले होते
Sir हिंदी में बताओ
11.36.34 काय आहे
किंमत किती आहे
280 रु किलो
खताची ग्रेड आहे
icl कपनीचे वाटरसोलेबर खत आहे
ग्रीन गोल्ड 3344 सध्या 50 %फुल अवस्थेत आहे सोयाबीन 50 दिवसाची आहे कोणती favarni करावी लागेल
फुले संगमला यलो मोझक आला आहे ऊपाय सुचवा
औषधी ची, किंमत, कोनिच, सांगत, नाहि, फक्त, फवारा, म्हणता, खरच, उत्पन्न, हिशोब, करा, जरा, मग, सांगा
Sir tumcha number day sir
अरे दादा किती लामण लावतो रे ..महत्त्वाचे थोडक्यात सांगितले तर युट्युबकडुन कमी पैसे मिळतील.....असे वाटते....बोअर होते लामण ऐकुन....
दादा तुमच्या कडे 6 मिनिटे वेळ नाही का
मिलिंद भाऊ, माझ्या सोयाबीनला सध्या पंधरा ते वीस टक्के फुले आहेत तर दुसरी फवारणी "टाटा बहार + केम + 00:52:34 + साफ ही चालेल का ?
नक्कीच फवारणी करा
कापुस पाते गळ का होते त्या साठी उपाय काय आहे
मोबाईल नंबर द्या
Milind sar mobile number send kara tumcha