महाराष्ट्रात अग्रेसर असा उन्हाळी टोमॅटोचा पाडेगाव पॅटर्न | Ajit Korde | IFE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटोचा पाडेगाव क्लस्टर बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व कसा वाटला ते नक्की सांगा
    Tomato Farming Full Information
    -------------------------------------------------------------------------------
    Follow Us-
    शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर LIKE | SHARE | SUBSCRIBE करा !!!
    तसेच अधिक माहितीसाठी आमच्या Instagram व Facebook अकौंटला पण फॉलो करा.
    Facebook: / indianfarmer. .
    Instagram: / aniketgharg. .
    Mail-id: indianfarmerentrepreneurs@gmail.com
    #IFE_Aniket #TomatoFarming

КОМЕНТАРІ • 33

  • @shetkariraja6616
    @shetkariraja6616 3 роки тому +1

    खूप महत्त्व पूर्ण माहिती

  • @anantaawhad1656
    @anantaawhad1656 Рік тому

    अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत

  • @vijaychavan4630
    @vijaychavan4630 3 роки тому +3

    मी 2 February ला अमुल 83 लागवड केल़ी/

  • @sheekantgore9013
    @sheekantgore9013 3 роки тому

    लय भारी साहेब

  • @rajeshpatil3212
    @rajeshpatil3212 3 роки тому +2

    राष्ट्रभाषा मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

  • @vishwadipbhamare9432
    @vishwadipbhamare9432 3 роки тому +2

    Sr tometo che shedul milel ka tumachy kadache

  • @sureshaannboleniwar335
    @sureshaannboleniwar335 3 роки тому +4

    सर आमच्या कडे टोमॅटो उन्हाळ्यात येते का गाव नांदेड जिल्ह्यातील किनवट

    • @Ajitagricos515
      @Ajitagricos515 3 роки тому

      मार्च एप्रिल मे नको

    • @GSHIVA321
      @GSHIVA321 7 місяців тому

      Lavala ka ghoti kar

  • @sachinlingayat9093
    @sachinlingayat9093 3 роки тому

    सर,आपली माहीती खुप आवडली
    आम्हाला टोमॅटोचा प्लॉट लावायचा आहे
    1फोन करु का थोडीशी माहिती घेण्यासाठी

  • @maske1417
    @maske1417 3 роки тому

    👌👌👌👌

  • @vijaybandal2721
    @vijaybandal2721 3 роки тому

    👌🙏

  • @manojkapadnis5229
    @manojkapadnis5229 3 роки тому +1

    फळ माशी साठी काय करावे

  • @prasadpujari1475
    @prasadpujari1475 3 роки тому

    मार्च मदे देशी टोमैटो लागण केली तर चालल का ...
    नसेल तर दुसर कमी दिवसात कोणते पिक करावे

  • @user-im6xg3bd6e
    @user-im6xg3bd6e 3 роки тому

    👌👌👌💪👌👌👌

  • @shaikhshakeer671
    @shaikhshakeer671 3 роки тому +3

    Sir majhya tomato chya plant la pandrya mashi cha khup problems aahe

  • @shubhashgejage8090
    @shubhashgejage8090 3 роки тому +2

    मार्च महिन्यात लागवड केली तर चालेल का

  • @dilipwakode3044
    @dilipwakode3044 3 роки тому +2

    तुमच्या भागात टोमॅटो लागवड का यशस्वी आहे हे सांगणं गरजेचं होतं पण गरज नसतांना भौगोलिक माहिती सांगण्यात वेळ घालवला फुकटचं उपदेश न करता लागवड व्यवस्थापनाची माहिती दिली असती तर व्हीडीओ आवडला असता.

    • @IndianFarmerEntrepreneurs
      @IndianFarmerEntrepreneurs  3 роки тому

      दादा वेगळा व्हिडीओ केला आहे लागवडीचा पाहून घ्या

    • @Ajitagricos515
      @Ajitagricos515 3 роки тому

      बरं......

  • @sunilbidwe7868
    @sunilbidwe7868 3 роки тому

    टोमॅटो नोंदवही. पाठवा. पत्ता
    बाळासाहेब. बिडवे.मु.पोस्ट.
    सातोना. ताा. परतूर. जी. जालना
    मराठवाडा. 431502.

  • @vajirbashakumathe4415
    @vajirbashakumathe4415 3 роки тому

    सोलापूर ला भिमानदि काठी चालेल का

  • @abhijeetpatil2195
    @abhijeetpatil2195 3 роки тому +1

    महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा तासगांव तालुका टोमॅटो चिरून लागवडीसाठी मि तयार आहे लवकर संपर्क साधावा

  • @dnyaneshwarwadekar7581
    @dnyaneshwarwadekar7581 7 місяців тому

    मोबाईल न द्यावे

  • @vikasshinde9188
    @vikasshinde9188 3 роки тому

    Rawadi b.k la bhet dya

  • @suchetaadhav5305
    @suchetaadhav5305 3 роки тому

    March.mad he.Monti.jat.nivdavi

  • @vishwadipbhamare9432
    @vishwadipbhamare9432 3 роки тому

    Plz send me

  • @abhijeetpatil2195
    @abhijeetpatil2195 3 роки тому +1

    साहेब माहिती पटली बर का फोन नंबर द्या आणि मला मदत करा साहेब