जानेवारी २०२४ उन्हाळी वांगी लागवड / वांगी लागवड संपूर्ण नियोजन / Unhali wangi lagvad
Вставка
- Опубліковано 7 січ 2024
- #वांगी_लागवड #wangi_lagvad #greengoldagri Thanks for Watching Us
For Business / Sponsorship / Collaboration Purpose you can visit us on
👇👇👇👇
Swapnildreams32@gmail.com
Deshmukhrutuja94@gmail.com
Instagram
👇👇👇👇
green_gold_...
Facebook Page
👇👇👇👇
swapnil.desh...
Marathiagri?...
अद्भुत ऊर्जा
छान माहिती मिळाली ❤❤
🙏
Good morning 🙏 🌄
सर मी ताक अंडी हा प्रयोग केला १ नंबर झाडाची उंची सात फुट आहे गजब आहे तुम्ही सागितलेला प्रयोग धन्यवाद सर मनापासुन आभार🎉❤
Hi sir
Sir me vangi lavato aahe yenarya 15 diwasat panchaganga super gaurav.
Bed madhil Ani ropanmadhil antar Kay thevave
Thanks
Harbara praman tak andi
Sir Amravati madhe rop kuthe milnar
फेब्रुवारी मार्च मध्ये टोमॅटोला बाजार राहतील का
थिपस खूप आहे सर वांगीवर आणि देट काळ येत आहे उपाय sangal सर
फेब्रुवारी महिन्यात वांगी लागवड केली तर चालेल का सर
दादा निळे वांगे मार्केट कसे राहील
ताक अंडी मिश्रण कसे तयार करावे
पावसाळी वांगी लागवड अपयशी का ठरते?
सर मी आजच लागवड केली वागे ७५०रोप डिचीग १२६१व१९१९हिमिक डिचीग दोन दिवसांनी घेतली तर चालेल का मी२०२३ मध्ये तुम्ही मार्गदर्शन केले होते तर मी दर आठवड्याला ताक आडी फवारण्या घेयचो मला फार मोठा फायदा झाला होता धन्यवाद सर
मी आज 4दिवस जाले वांगी लागवड केली आहे
मला बारा तेरा दिवस झाले पहिली फवारणी कोणती करावी मी नवीन वांगे लाव सर तुम्ही जर तुम्ही जर तुम्ही माहिती देताना
उन्हाळ्यात खत कोणता रासायनिक खत कोणते द्यावे
tak andi favrni ani dirching yamade kiti antar thevave
eka atvda favrni ani eak atvda dirching cale ka
ताक आंडी करून दहा दिवस झाले
आजुन उग्र वास येत नाही तयार झाले आहे का
Sir, taak andi made, verticilium leccani Ani beveria bassiana mislu shakto ka?
Please reply
ताक एवजी दुध वापरा दादा
आपल्या वापरण्याचा उद्देश काय?
ताक अंडीचे प्रमाण काय आहे
जुन्नर तालुक्यात जमेल का,
आता रोप टाकू शकतो का?. नाही तर नर्सरी मधिल रोप पहावे लागेल.
Sir makka la taak andi cha mixture drenching deta yeil ka.. Makka 30 divasi chi ahe
हो
sar tumcha pon ñabar dya
dada malranachi jaga ahe lalmati lahan kada miks ahe ya jagyavar kontehi pic ghetale nahi vangi lavachi ahet kay karu
Bacteria वापरा मग लागवड करा
वागे झाडाला कडकपना आला फवारणी कओनतइ घ्यायची
दुध कणेच वापर
1 year ch tak Andi ahe te chalt kaa.15 लिटर pipala किती vprych
आज वागी लागड. केलि तिनं महिने झाले ताक अंडी तयार करुन ठेवले आठ दिवसान फवारले तर चालेल का
Ho
ताक अंडी संजीवक प्रति पंप किती वापरावा
200 मिली
Sar vage lavun 20 divas zale pane pantivani hot aahe
म्हणजे नक्की काय होतय
आम्हाला हिरवे काटेरी वांग्याची लागवड करायची आहे. तर कोणत्या जात चांगली आहे.
अंकुर कंपनी चे पन्ना म्हनून येतं ते लावा.
सर तुम्हाला वारंवार कमेंट केले आहे की जानेवारी मध्ये कारली दोडका केली तर चालेल का पण काही उत्तर दिले नाही तर लवकर हिडीओ टाका
करा बिंदास
भाऊ नमस्कार वागी लाऊन अडीच महिने झाले आहे फुल वाजंफुले जास्त आहे
Twig fast वापरा. हार्मोन्स balancer ahe. Nahi milale tar आपल्याकडे आहे
सर सिमला मिरची ची लागवड आर्गनीक करता येईल का
Soil charger tecnology UA-cam la sarch kara sr. Khup changle rizhalt aahet organic
सर तुमचा नंबर द्या
Makchya warshi 50rs caret gel unhalyat
सगळे महिने सारखे नसतात
सर तुमचा मो.नं दया.
सर वांगी लावून 15 दिवस झाले आहे पहिला डोस कोणता करावा
Water soluble madhe kara. 3 किलो 19.19.19 सिलिकॉन 500 ग्रॅम प्रति एकर
सर नंबर द्या
9763023878 what's app
सर मी ताक अंडी ड्रिचिंग केली पण वास येत रिझल्ट येईल का
वास येत नाही
हो येतो
@@GreengoldAgri sir ha plat tumcha aahe ka
@@GreengoldAgriaahe tr kiti v kdhi lagvad Kelli aahe
@@SaurabhTekale-zh5zn हा मित्राचा आहे. ऑक्टोबर लागवड. Harvesting असते २ दिवसास
थंडीने करपा येऊ झाडे झुकू राहिले
Hydrogen peroxide ghya
सर आपला मोबाईल नंबर द्या विनंती आहे.
Sir contact number dya
सर तुमचा नंबर द्या