टोमॅटोच्या शेतीतून एका एकरात लखपती | टोमॅटो शेती | टोमॅटो लागवड | Tomato Farming | शोधवार्ता |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • मुरमाड जमिनीमध्ये टोमॅटोच्या शेतीमधून लाखोचे उत्पादन पाटोदया जवळील शेतकऱ्याने घेतले.
    लक्ष्मण गिन्यांदेव जाधव या प्रगतशील युवा शेतकऱ्याने टोमॅटोच्या शेतीतून एक एकरामध्ये भरघोस उत्पन्न घेतले आहे.
    लागवड, व्यवस्थापन आणि विक्री याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे.
    टोमॅटोचे वाण : मेघदूत - 2048
    Tomato farming in india
    Tomato farming in maharashtra
    Tomato farming
    Tomato farm
    Tomato lagavad mahiti
    Tamate sheti
    Tamatyacha bag
    टोमॅटो लागवड संपूर्ण माहिती
    आळी नियंत्रण
    टमाटर की खेती
    टोमॅटो पाणी व्यवस्थापन
    टोमॅटो खत व्यवस्थापन
    टोमॅटो फवारणी
    टोमॅटो बांधणी
    मित्रांनो आपल्याकडे अशीच शेतीविषयक महत्वपूर्ण माहिती असेल तर आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुमची माहिती 'शोध वार्ता' चॅनलच्या माध्यमातून ईतरांपर्यंत पोहचवू शकू....
    शेतकरी संपर्क :
    लक्ष्मण गिन्यांदेव जाधव रा.जवळाला ता.
    पाटोदा जी. बीड संपर्क नं. 9284648693
    #TomatoFarming #टोमॅटो_लागवड #शोधवार्ता
    ...............................................................................
    Videos on this chanel are just for educational purposes and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.
    या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणार्‍या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे.
    ...............................................................................

КОМЕНТАРІ • 207

  • @MaheshManeOfficial
    @MaheshManeOfficial 3 роки тому +8

    श्री ढाकणे सर आपण ज्या पद्धतीने हे सादरीकरण केले आहे ते खरंच वाखाणण्याजोगे आहे. अशा उत्कृष्ट पद्धतीने जर टमाट्याची शेती केली तर कोणत्याही शेतकरी बांधवावर "लाल चिखल" करण्याची वेळ येणार नाही. धन्यवाद टीम "शोधवार्ता". ----- महेशराव मानेपाटील.

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +2

      सर अगदी बरोबर आहे,
      हा टोमॅटोचा प्लॉट अगदी बहारदार आला आहे. विशेष म्हणजे पीक म्हणत असाल तर, अफलातून आहे..
      धन्यवाद सर🙏🙏

  • @komalmaske1545
    @komalmaske1545 3 роки тому +5

    खूपच छान सर..
    आधुनिक शेतीमुळं ऊसतोड मजूर सुध्दा लखपती होऊ शकतात हे आपल्यामुळे सर्व शेतकर्यांना समजून येत आहे..
    धन्यवाद शोधवार्ता टीप..!

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      अगदी बरोबर ताई,
      उसतोडणाराचा मुलगा आज यशस्वी आधुनिक शेतकरी बनला याचा मनस्वी आनंद होत आहे. आणि शोध वार्ता टिमच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर यांची यशोगाथा आणू शकलो हे आमचे भाग्यच !
      मनःपूर्वक आभार ताई

  • @Paulvata
    @Paulvata 3 роки тому +4

    शेती हा उद्योग म्हणून केला तर प्रगती नक्की आहे.. शोधवार्ता टीम असेच नवनवीन प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आपल्या समोर घेऊन येत आहे त्याबद्दल शोधवार्ता टीमचे अभिनंदन..💐👌👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +1

      सरजी,
      आपल्या शुभेच्छा कायम प्रेरणादायीच,हा विश्वास आमचे बळ वाढवतो..

  • @krantimundhe5930
    @krantimundhe5930 3 роки тому +2

    अतिशय सुंदर लागवड केलेली आहे टोमॅटोची.....
    खुप सोप्प्या भाषेत लागवडीची प्रत्यक्ष माहीती सांगितली....
    उपयुक्त अन सखोल माहीती दिल्याबद्दल शोधवार्ता टीमचे हार्दिक आभार..... 🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      आपल्या विस्तृत शुभेच्छा प्रेरणा दायी आहेत मॅडम🙏

  • @taktak_marathi
    @taktak_marathi 3 роки тому +2

    अप्रतिम टोमॅटो शेती. येणाऱ्या हंगामात आपलीही अशीच शेती असेल. आपला हा व्हिडीओ आमच्यासाठी प्रेरणादायी आहे..

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      निश्चित सर,
      यापेक्षा वेगळी आम्हाला आनंदाची बाब काय असू शकते सरजी,
      आम्ही शोध वार्ताच्या माध्यमातून आपल्या कामाला आलो हेच खरे यश आहे...

  • @kakdepavan5082
    @kakdepavan5082 3 роки тому +1

    टोमॅटोची शेती छान पिकवली आहे. आधुनिकतेची जोड दिल्यानंतर आर्थिक उन्नती निश्‍चित होईल असेच या शेतीला पाहून दिसते आहे.
    म्हणूनच या शेतकऱ्यांनी आधुनिक तिकडे वळले पाहिजे....
    शोध वार्ता टीमचे ही धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      नक्कीच सर,
      पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड द्या आणि पहा शेती कसी परवडत नाही ते

  • @krashnanavale2143
    @krashnanavale2143 3 роки тому +1

    आधुनिक शेती उत्तम पद्धतीत केली आहे. लक्ष्मण जाधव या शेतकरी पुत्राच्या कष्टाचे फळ आल्याचे दिसत आहे. शोध वार्ता टीमचे लक्ष्मण जाधव यांचे अभिनंदन...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      यशस्वी शेतीचा हा आगळा वेगळा पॅटर्न

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke2203 3 роки тому +2

    वा..सर..
    असं जर व्यवस्थापन प्रत्येक शेतकऱ्याने केलं तर शेतकरी नक्कीच लखपती होईल....
    धन्यवाद शोध वार्ता टीप

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +1

      नक्कीच सर शेती कशी करावी याचा उत्तम नमुना म्हणजे ही टोमॅटो शेती...
      खूप खूप धन्यवाद सरजी

  • @akshaynagargoje1208
    @akshaynagargoje1208 3 роки тому +3

    शेतऱ्यांसाठी एक अत्यंत उत्साही प्रेरणा आहे सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      खूप खुप आभार सरजी...

  • @sauravnawale8182
    @sauravnawale8182 3 роки тому +2

    लाखात उत्पन्न देणारी शेती.....
    आपण आमच्या सारख्या शेतकरी बांधवा पर्यंत पोहोचविता त्याबद्दल बिग धन्यवाद शोध वार्ता टीम

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      सरजी,
      आपल्या शुभेच्छा प्रेरणादायी आहेत आमच्यासाठी, मनःपूर्वक आभार🙏

  • @bhashanrang
    @bhashanrang 3 роки тому +3

    'उत्कर्षाचा शोध' आपण 'शोध वार्ता' मधून अधोरेखित करत आहात त्याबद्दल संपूर्ण शोध वार्ता टीमचे मनस्वी आभार..

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      आभार मानण्यास शब्द नाहीत सरजी, या पेक्षा वेगळा गौरव असू शकत नाही.... धन्यवाद सरजी🙏

  • @pawansapkal9515
    @pawansapkal9515 3 роки тому +1

    खूप छान सर,
    लक्ष्मण जाधव या आदर्श व सुशिक्षित शेतकरी बांधवांने आधुनिक पद्धतीने आपल्या शेतामध्ये टमाट्याची‌ शेती केली आहे व याची सखोल माहिती दिली आहे .
    सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ पहावा धन्यवाद ढाकणे सर व शोध‌वार्ता टीम.

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      प्रेरणादायी शुभेच्छा पत्रकार महोदय🙏🙏🙏

  • @shubhamlavhare4222
    @shubhamlavhare4222 2 роки тому +1

    Atishay sundr sheti aahe....

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      बाग खूपच छान आलेला आहे

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 2 роки тому +1

    अप्रतिम.
    शेतकरी चांगलेच हुशार आहेत.

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      धन्यवाद सरजी

  • @dattatrayprabhale7040
    @dattatrayprabhale7040 3 роки тому +1

    ऊसतोड शेतकरी पुत्राच्या कष्टाला त्याच्या कार्यास लाल सलाम

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      नक्कीच सरजी,
      अतिशय मेहनती शेतकरी आहेत हे...

  • @littlestar246
    @littlestar246 3 роки тому +1

    अतिशय सुंदर प्रकारे मांडणी केली आहे... 🙏🙏🙏🙏👍👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      खूप खूप मनःपूर्वक आभार सरजी, पुढील कार्यास आमच्या टिमला निश्चित मदत मिळेल..!

  • @ramsalve9745
    @ramsalve9745 3 роки тому +1

    आधुनिक शेती ची खुप छान माहीती सर
    एक ऊसतोड मजुर सुधा लाखो रुपयांचे उत्पन घेऊ शकतो हे ।

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      निश्चित सरजी,
      हा टोमॅटोचा बाग आदर्श असणार आहे....

  • @gajendrakachwah7333
    @gajendrakachwah7333 5 місяців тому

    Ek no 1

  • @nitinmunde9272
    @nitinmunde9272 2 роки тому +1

    धन्यवाद शोध वार्ता असा व्हिडीओ दाखवल्या बद्दल...

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनस्वी आभार सरजी

  • @ananddhakne3955
    @ananddhakne3955 3 роки тому +1

    ढाकणे सर उत्कृष्ट सादरीकरण आहे
    अभिनंदन👌👌👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      खूप खूप आभार🙏🙏🙏

    • @shantaramdumbre2597
      @shantaramdumbre2597 3 роки тому +1

      tomyatochi varayti konti ahe te nahi sangitale

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मेघदूत - 2840

  • @sachingavate1337
    @sachingavate1337 3 роки тому +2

    भारी आहे बाग

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @dattaandhale4427
    @dattaandhale4427 2 роки тому +1

    धन्यवाद शोध वार्ता

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनःपूर्वक आभार

  • @manmohantambe8925
    @manmohantambe8925 3 роки тому +1

    टोमॅटो पिका बद्दल खूप छान माहिती दिली धन्यवाद दाजी

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद

  • @ganeshtambe8222
    @ganeshtambe8222 3 роки тому +1

    शेतकऱ्यांचा आधार शोध वार्ता 👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      सरजी आपला विश्वासच आमच्यासाठी मोठा पुरस्कार आहे...

  • @ganeshdaradedarade9329
    @ganeshdaradedarade9329 3 роки тому +2

    जेव्हा एखादा ऊस तोडणाराचा मुलगा पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक शेती करायला सुरुवात करतो,तेव्हा काय चमत्कार होऊ शकतो याच ज्वलंत उदाहरण म्हणजे ही टोमॅटोची शेती

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      अगदी शतप्रतिशत बरोबर सर,
      कौतुक करण्यासारखीच शेती पिकवली आहे...👍

  • @nitinmunde9272
    @nitinmunde9272 2 роки тому +1

    आणि जर असेल तर चांगले पैसे होतील..👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      काही दिवसांपूर्वीच आहे

  • @govindraut3824
    @govindraut3824 3 роки тому +1

    Changla vidio aani mahiti aahe

  • @nitinmunde9272
    @nitinmunde9272 2 роки тому +1

    Jabardast.....

  • @fyty987
    @fyty987 3 роки тому +1

    adhunik sheti

  • @user-wq4ju3ze8s
    @user-wq4ju3ze8s 5 місяців тому

    😊

  • @nileshparjane5700
    @nileshparjane5700 3 роки тому +1

    धन्यवाद शोध वार्ता timche

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      सर्व टिमच्या वतीने आभार

  • @dattatrayprabhale7040
    @dattatrayprabhale7040 3 роки тому +2

    शेतकरी पुत्राच्या मदतीला धावणारा व शेतकरीवर्गास प्रसिद्धी देणार एकमेव वार्ता म्हणजे शोध वार्ता परिवार

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏🙏

  • @appasahebpawar1543
    @appasahebpawar1543 Рік тому

    Very nice 👌

  • @dattaandhale4427
    @dattaandhale4427 2 роки тому +1

    Lagvadipasun te harvesting paryant aapn dileli mahiti atishay upyogi aahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद सर

  • @sidheshwarbangar3409
    @sidheshwarbangar3409 3 роки тому +1

    Verey good farmers.... Good job....

  • @riteshdhanwade1822
    @riteshdhanwade1822 3 роки тому +1

    खूप छान सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सरजी

  • @nileshparjane5700
    @nileshparjane5700 3 роки тому +1

    एक नबर सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 3 роки тому +1

    शेती आणी पिक दोन्ही भार दस्त आहॆ. जाधव यांनी अधुनिक पद्धती मध्ये शेतीचे नियोजन केलें अहे. शोध वार्ता तिमचेही धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      सर आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी संजीवनी आहेत...

  • @PravinPuranikVlogs
    @PravinPuranikVlogs 3 роки тому +2

    छान video sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      खूप खूप आभार सरजी🙏🙏

  • @seetabangar3139
    @seetabangar3139 3 роки тому +2

    👌🏻👌🏻👌🏻

  • @tushardangle4348
    @tushardangle4348 3 роки тому +1

    छान 👌. टॉमेटोची व्हराइटी (वाण ) कोणता हे सांगीतले असते तर अजुन अभ्यासपूर्ण माहिती मिळाली असती.सुरवातीला असणारा बाजारभाव येणार्या काळात कमी होत असतो त्यामुळे सुरवातीच्या बाजारभावानुसार गणिते मांडने चुकीचे आहे.बाकी शेतकऱ्याच्या मेहनतीला सलाम .🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +2

      वाण : मेघदूत - 2048
      वाणाची माहिती डिस्क्रीबशन मध्ये दिलेली आहे कदाचित आपण वाचली नसावी🙏
      सुरवातीला असणारा बाजारभाव येणाऱ्या काळात कमी होतो हा सुद्धा आपला अंदाजच आहे. असे नाही की प्रत्येक वेळेस आपण विचार केला असचं होईल, कारण मागच्या वर्षी याच शेतकऱ्याने सफरचंदाच्या भावात टोमॅटो विकले. आणि कुठलाही शेतकरी लागवड करताना चांगला भाव मिळेल किंवा मिळावा यासाठीच कष्ट करत असतो.
      शेवटी जगाच्या पाठीवर भविष्य कोणाला कळले ना जगाला, ना तुम्हाला ना आम्हाला...
      आपल्या विस्तृत प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार..

    • @tushardangle4348
      @tushardangle4348 3 роки тому +1

      @@shodhvarta धन्यवाद.😄

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सरजी😃

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 3 роки тому +1

    Good wark 👌👌

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta 3 роки тому +1

    ऊसतोड कामगार शेती बागाईतदार होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण घालून दिलं आहे. जर मराठवाड्यातील शेतकरी शेतीच्या बाबतीत जागरूक झाला तर,पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घरीच ऊस तोडावा लागेल.

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +1

      सरजी,
      या गोष्टीत निश्चित तथ्य आहे. कारण अशी आधुनिक शेती केल्यावर ऊसतोडणी करण्यास जाण्याची आवश्यकता काय आहे. उलट आपण बागायतदार होऊ ...👌

  • @dattaandhale4427
    @dattaandhale4427 2 роки тому +1

    शोध वार्ता टीम

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      मनस्वी आभार

  • @atikchaukidar7187
    @atikchaukidar7187 3 роки тому +1

    Best bag aahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 Рік тому

    Nice bro

  • @sidheshwarbangar3409
    @sidheshwarbangar3409 3 роки тому +1

    Best... 🙏🙏

  • @maheshbobade3262
    @maheshbobade3262 3 роки тому +1

    Shetichi mahiti changli dili aahe..

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      होय सर मनःपूर्वक आभार🙏

  • @dnyaneshwarjadhav4665
    @dnyaneshwarjadhav4665 3 роки тому +2

    👌👌💪💪

  • @entertainment-sr6rd
    @entertainment-sr6rd 3 роки тому +1

    Best 👍👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सरजी🙏🙏

  • @bhausahebbardade1004
    @bhausahebbardade1004 3 роки тому +1

    Sheti vishyak mahiti uttam dili

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏

  • @NitinMaharaj10
    @NitinMaharaj10 3 роки тому +1

    wow

  • @flyingbirds0281
    @flyingbirds0281 3 роки тому +1

    मस्त सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      खूप खूप आभार सरजी...

  • @mathsshorttricks1079
    @mathsshorttricks1079 2 роки тому +1

    Nice

  • @seetabangar3139
    @seetabangar3139 3 роки тому +1

    मुरमाड जमिनीवर पिकवलेली टोमॅटो शेती सबंध महाराष्ट्राला आदर्श ठरेल. युवा शेतकरी लक्ष्मण जाधव याचे सुद्धा विशेष कौतुक.. शेतकऱ्यांशी संबंधित असले अशा शेती विषयक माहिती आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      खूप खूप आभार मॅडम🙏🙏

  • @jadhavshriram368
    @jadhavshriram368 3 роки тому +1

    बासरी ऐकून शेतीतील आनंदाची आठवण आली. आज सिमेंटच्या जंगलात मन रमत नाही.व्हिडिओ पाहून पळत शेतात जावे वाटले.शेतकऱ्यांच्या मुलांनी बेकारी वर रडत न बसता लढल पाहिजे यासाठी शोध वार्ता प्रेरक व्हिडिओ बनवत आहेत.सर्व तुमचे आभार आणि अभिनंदन

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      सरजी शोध वार्ता टिमसाठी आपल्या प्रतिक्रिया हत्तीचं बळ देणाऱ्या आहेत. कायम आपल्या विश्वासास पात्र राहण्याचा प्रयत्न निश्चित करत राहू मनःपूर्वक आभार...🙏🙏

  • @royalvicky8812
    @royalvicky8812 3 роки тому +1

    Sir you are rock😎

  • @anilmane4472
    @anilmane4472 3 роки тому +1

    Va sir nice

  • @royalvicky8812
    @royalvicky8812 3 роки тому +3

    Baliraja is always King 👑

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      Yes always right sir..👍

  • @maheshyewale9258
    @maheshyewale9258 3 роки тому +1

    👏👏👏👍👍👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      धन्यवाद सरजी

  • @nileshparjane5700
    @nileshparjane5700 3 роки тому +1

    आमची dragan शेती करण्याचा निर्णय घेतला.तो आपण सार्थ ठरवला कारण आत्ता खुप सारे शेतकरी dragan लागवड करु लागले आहेत़....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому +1

      सर मुळात आपण अतिशय मेहनत घेऊन ड्रॅगन शेती आणली आहे. आणि आज आपले कष्ट फळाला आल्यासारखं वाटतं आहे...

    • @ganeshparjane351
      @ganeshparjane351 2 роки тому

      हा आमच्या गावातील Dragan शेती करणाारा एकमेव प्रगतशील शेतकरी आहे.

  • @royalvicky8812
    @royalvicky8812 3 роки тому +1

    Sir u are great
    #royalvicky

  • @sidheshwarbangar3409
    @sidheshwarbangar3409 3 роки тому +1

    👌👌👌👍👍

  • @ganeshdaradedarade9329
    @ganeshdaradedarade9329 3 роки тому +1

    सर मी वीस गुंठ्यांत टोमॅटोची लागवड केली आहे. त्याला पीकही चांगले आले आहे परंतु आकाराने छोटे आहेत त्यासाठी तुमचे मार्गदर्श हवे आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      व्हिडिओमध्ये लक्ष्मण जाधव यांचा फोन नंबर दिला आहे त्यांना फोनकरून विचारा आणि भेटीसाठी जा...

  • @vikrammunde8340
    @vikrammunde8340 3 роки тому +1

    Good Work

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद सरजी...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏

  • @dattaandhale4427
    @dattaandhale4427 2 роки тому +1

    Shetkryana asech margdarshan have aahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      अगदी बरोबर सरजी

  • @shubhamlavhare4222
    @shubhamlavhare4222 2 роки тому +1

    Tamatyache khup mahtv aahe aaj roji

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      टमाटा ला आज मार्केटमध्ये खूप भाव आहे

  • @dattaandhale4427
    @dattaandhale4427 2 роки тому +1

    Ase vevgveglya pikachi vidio banva

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      नक्की सर यावरच आपण काम करत आहोत

  • @ganeshvidhategani2257
    @ganeshvidhategani2257 3 роки тому +1

    टोमॅटो शेती अशी पिकू शकते आश्चर्य आहे नाही का, आता केवळ भाव चांगला लागावा म्हणजे झालं. शेतकऱ्याच्या बाबतीत तसंच घ डत पीक चांगलं आलं कि भाव लागत नाही आणि भाव चांगला आला कि पीक येतं नाही...
    शेतकऱ्याची खरी व्यथा हीच आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      जाधव बंधूंनी टोमॅटो शेती ज्या पद्धतीत केली आहे ती पद्धत अतिशय अनुकरणीय आहे एक एकर क्षेत्रामध्ये टोमॅटो पीक आले ते पाहण्यासारखे आहे आम्हाला याबद्दल निश्चित खात्री आहे की बाजार भाव जरी कमी जास्त होत असेल तरी जाधव बंधूंना आर्थिक मदत खूप चांगल्या प्रकारे मिळेल निशी त्यामागे त्यांचे कष्ट आहे,....

  • @vasantghuge9169
    @vasantghuge9169 3 роки тому +1

    Sheri changing aahe aamhi between denar aahot kafhi yave

  • @A2AKASH516
    @A2AKASH516 3 роки тому +1

    Sheti baddal mahiti changli dili ahe

  • @rakeshrajput1278
    @rakeshrajput1278 2 роки тому +1

    थोडं खरं बोलत चला यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळतं नाही

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      भाऊ,
      व्हिडीओ मध्ये शेतकऱ्याचा नंबर दिला आहे फोन करून विचारा !

    • @user-lf1jb9pb6g
      @user-lf1jb9pb6g 6 місяців тому

      तुम्हाला br खरा माहिती आहे...
      आरामशीर पैशे होते
      मला 5 acre मधे 52 lakhs झालेत जून जुलै ला या वर्षी 1400 ते 4000 प्रति क्रेट रेट भेटला

  • @dipakhadawale5007
    @dipakhadawale5007 3 роки тому +2

    Variety konti ahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      मेघदूत 2048 या जातीचे वाण आहे....

  • @shubhamlavhare4222
    @shubhamlavhare4222 2 роки тому +1

    Aaj tmatyala khupch bhav aahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      अगदी बरोबर

  • @laxmangund2321
    @laxmangund2321 Рік тому

    Sir varaity konti aahe

  • @seetabangar3139
    @seetabangar3139 3 роки тому +2

    ,🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rmohalkar3934
    @rmohalkar3934 3 роки тому +1

    Hi sheti aamchya gavjavl aahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      9284648693 लक्ष्मण जाधव

  • @dnyaneshwarthete5691
    @dnyaneshwarthete5691 2 роки тому +1

    टोमॅटो ची व्हरायटी कोणती आहे

  • @gajendrakachwah7333
    @gajendrakachwah7333 5 місяців тому

    Varrayti konti aahe

  • @Rahulsanap_22
    @Rahulsanap_22 3 роки тому +1

    गावकरी 🙏🙏

  • @nitinmunde9272
    @nitinmunde9272 2 роки тому +1

    टोमॅटोला भाव आजचांगला आला आहे....

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      खूपच जास्त भाव आहे

  • @muralimali2544
    @muralimali2544 Рік тому

    एक एकर टॉमाटॉसाठी किती खर्च येतो

  • @kishorsawant9105
    @kishorsawant9105 2 роки тому +1

    किती बाय किती वर लागवड केली

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलं आहे

  • @bhaskardhawale4014
    @bhaskardhawale4014 3 роки тому

    Aadhunik sheti

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 Рік тому

    1acre mdhe kiti tomato lagwad hoil ??

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे शेतकऱ्यांचा त्यांच्याशी चर्चा करा

  • @nitinmunde9272
    @nitinmunde9272 2 роки тому +1

    Aamhi bhetnyasathi kadhi yave

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      फोन करून कधीही यावे

  • @shetilasoneridivas
    @shetilasoneridivas 3 роки тому +1

    Baliraja सुखी होईल असं वाटलं मला

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      होईलच सर.👍

  • @nitinmunde9272
    @nitinmunde9272 2 роки тому +1

    हे पीक सध्या आहे का?

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      त्यांच्या मोबाईल वर फोन करा सर्व माहिती मिळेल..

  • @milinddevde6320
    @milinddevde6320 3 роки тому +1

    माझ्या शेजारी आहे शेती

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      होय का,
      वा धन्यवाद सरजी...

  • @chetandafare
    @chetandafare 2 роки тому

    Tomato ch best seed kont ahe sir........ plzzz reply me 🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करून

  • @annasahebgund4151
    @annasahebgund4151 3 роки тому +1

    आजचे टोमॅटो मार्केट 5 रुपये किलो 🤨

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      पिकाची जशी आवक असेल तसे भाव कमी जास्त होणारच, याच शेतकऱ्याने काही दिवस 430 रु. व 400 रु पर karet ने माल विकला. उन्हाळ्यात हाच माल 1000 रु karet कडे जाऊ शकतो...

  • @madhukarjadhav4771
    @madhukarjadhav4771 3 роки тому +2

    .नंबर मिळेल का

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      सर व्हिडीओ मध्ये नंबर आहे...🙏

  • @dattaandhale4427
    @dattaandhale4427 2 роки тому +1

    Tamatyachi sheti aaj bhavla aahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      आज भाव चांगला आहे

  • @Ronak13204
    @Ronak13204 2 роки тому +1

    Veriety bataye nhi bhai

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      व्हिडीओ मध्ये नंबर आहे शेतकऱ्यांशी फोनवर बोला

    • @Ronak13204
      @Ronak13204 2 роки тому

      @@shodhvarta tumhi bolu sakat nay kay

  • @maheshfromwardha8906
    @maheshfromwardha8906 Рік тому

    लाख बोलता मेहनत भी तेवडी आसत भाऊ

    • @shodhvarta
      @shodhvarta  Рік тому

      सर सहमत आहे पूर्ण कष्टाचा व घामाचा पैसा आहे

  • @ghugegorak6282
    @ghugegorak6282 2 роки тому +1

    आरे भाऊ बाजार थोडी टिकून राहतात, काही पण फेकतो

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      आरे भाऊ तुझ्या प्रश्नाचे उत्तर तूच सांगितले आहेस, की बाजार थोडी टिकून राहतो म्हणून...

  • @shankarchoure5472
    @shankarchoure5472 3 роки тому +1

    Shetkryacha नंबर् द्या

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      पाठवला आहे किंवा व्हिडिओमध्ये आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 роки тому

      पाठवला आहे किंवा व्हिडिओमध्ये आहे पहा

  • @sandiprathod9936
    @sandiprathod9936 2 роки тому +1

    Call sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      तुम्ही करा

  • @danythale2159
    @danythale2159 2 роки тому

    Zhala kaa mang 8 laakh

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 роки тому

      तुम्हीच विचारा आणि सांगा

  • @shitalgidde4659
    @shitalgidde4659 3 роки тому +1

    Nice