सर माझ्या कडे सात एकर जमीन आहे व संपूर्ण मोसंबी आहे. मला चार एकर मध्ये डाळींब लागड करायचे आहे. 13 वर्षे चे मोसंबी च्या बाग काढून डाळींब लागड करायचे आहे.बुरशीची अडचण येणार का??
नमस्कार, खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण नवीन लागवडीविषयी माहिती घेऊ शकता. अनार प्लांटेशन मास्टरी - उत्कृष्ट अनार बागवानी का सही मार्ग agriacademia.page.link/9wYc किंवा खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा. 9767633777
लागवड कुठल्या महिन्यापासून कुठल्या महिन्यापर्यंत केली पाहिजे
Ek khod dalimb zad ..yavr ek video banva sir shetakri vat pahat ahe 😊
सरांनी जे सांगितले ओळीमधील अंतर झाडामध्ये अंतर फारच छान माहिती सांगितली
,
सर मी जानेवारीमध्ये डाळिंबाची लागवड करणार आहे तरी कोणते रोप लावावे बद्री नलावडे तुपेवाडी यांच्या गावाजवळ दरेगाव आहे तिथून बोलतो
ग्रेट सर🙏🙏🙏
💐💐🙏👌Umesh hunashikatti Bagalkot karnataka
Admirable project
खरं खुप छान
खूप छान अनुभव आहेत
khup chan sir
बुरशी नाशक केव्हा मारावे हि खुप चांगली माहिती
Sir bhagwa sharad king variety kaha se milegi ,, plants nursery jo aap recommend karo..
Good morning
एक खोड तंत्रज्ञानाचा उपयोग ...करु का.
नाहीं
खरं. साहेब. छान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर दीड एकर लागवड करत आहोत सर
Sir,rope or Guri kuthe bhetel Maharashtrat?
Sir dalimbche rope konti lawai
Sir arjun siranchya samasya che answer thumhi dile nahi thumhi uttar dile tar gairsamaj dur hotil please
पण सर ही शरद किंग ची रोपे किंवा गुटी कोठे भेटेल
औरंगाबादमध्ये
Telkat dag jr khodavar asel tr blue copper & javsache tel mix krun Sam prmanaat lava dag nighun jatoy prayog krun bghaa mg sanga
Hi
सर डाळिंब लागवड करायचे असेल तर ती कोणत्या दिशेने लावला पाहिजे व रोपांचे अंतर आणि ओळींचे अंतर किती ठेवायला पाहिजे
कृपया अधिक माहितीसाठी आपण 9767633777 या नंबर वर संपर्क करावा
शरद किंग डाळिंब रोपे भेटतील का
सर, शेतात उधळी / टरमाईट सर्व झाडाचे मुळी खाउन घेत आहे व झाडे काही दिवसात मरतात , तरी उधळी / टरमाईट मारण्याचे उपाय सांगा प्लीज
गुट्टी कुठे मिळेल सर. डिसेंबर मध्ये
लावण्याचे विचार आहे
डाळींब बागेत अंतर पिकं घेतलं तर चालेल का
सर रोपे टिश्यू कल्चर मध्ये उपलब्ध आहेत काय
सर मला एक एकर जागा आहे तर आतर काय कराव
Sharad king guti kuthe miltil
सर नमस्ते
विठ्ठल भोसले यांचे गांव कोणते आहे.
सर मला डाळींब शेती विषयी माहिती हवी आहे तयारी काय करावे लागेल
शरद किंग ची रोपे/ गुटी कोठे भेटतील
रोपे कुठे मिळतील मार्गदर्शन करावे
Guti milel,(pandharpur
Kute
@@TechnicalGaneshmarathi7फोन नंबर द्या
मोबाईल नंबर पाहिजे व@@TechnicalGaneshmarathi7
गाव कोणते आहे
सर माझ्या कडे सात एकर जमीन आहे व संपूर्ण मोसंबी आहे. मला चार एकर मध्ये डाळींब लागड करायचे आहे. 13 वर्षे चे मोसंबी च्या बाग काढून डाळींब लागड करायचे आहे.बुरशीची अडचण येणार का??
शरद किंग गुठी वरती तेलकट आहे विठ्ठल भोसले कडे
Tumhi ghetle ahe ka
डाबरी चे टिपके आहे
Shared.king.Rope.kuthe.ret.kay
शरद किंग डाळिंब रोपे मिळतील का?
Vaibhav.jadhav
तुमची गौशाला अमित जैन मंदिर पेमेंट कितनी तरह लगते
शरद किंग रोप ची किंमत
Tumchakade milelka
ऐक जानेवारी महिन्यात शरद किंग लागवडीचे नियोजन केले
Hi
Sir tumhi rope kuthun ghetali
Sir tumhe rope kuthun getalli
रोपे कुठुन गेतले
रोपे कुठे मिळतील
Good afternoon sir. Plantation master चा कोर्स कसा जॉईन करू शकतो.
नमस्कार,
आपण अधिक माहितीसाठी कृपया 9767633777 या नंबर वर संपर्क करावा.
मला पण रोप पाहिजे आहे
सर रोपाची किंमत किती व कुठे मिळतील
45
1770मधे कसली फी आहे डाल्हिंब विषयी माहिती की इतर फळ पिकाची माहिती आहे का तर प्लीज कळवा
कृपया अधिक माहितीसाथी आपण 9767633777 या नंबर वर संपर्क करावा.
धन्यवाद
सर मला शरद किंग डाळिंब रोपे पाहिजेत कुठे मिळतील संपर्क नंबर
मला पण शरद किंग रोपे पाहिजेत तुम्हाला मिळाले काय भाऊ
Guti milel(pandharpur
मला पाहिजे आहे
Phone number dya
सर नमस्कार मला नवीन डाळिंब लागवड करावयाची आहे तरी मला आपले अमूल्य मार्गदर्शन हवे आहे. त्यासाठी मला काय करावे लागेल
नमस्कार,
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण नवीन लागवडीविषयी माहिती घेऊ शकता.
अनार प्लांटेशन मास्टरी - उत्कृष्ट अनार बागवानी का सही मार्ग
agriacademia.page.link/9wYc
किंवा खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.
9767633777
सर मला डाळिंब लागवड करावयाची आहे त्या साठी माहिती द्यावी.
अधिक माहितीसाठी कृपया 9767633777 या नंबर वर संपर्क करावा
शरद किंग ची जर tissu culture ची रोपे घेतली तर तेल्या free भेटीतील ना
Kuthe betail rope
नाही तेल्या असू शकतो
शरद किंग रोपे मिळतील का?
KOTHE miltyt rop
पहीला डोस कोणता
सर, मला मास्टरी क्लास करायचा आहे
नमस्कार आपण कृपया 9767633777 या नंबर वर संपर्क करावा
रोपाची किंमत किती आहे? आणि ती कुठे मिळतील?
Manoher shinde sir tumcha no. Milel ka mala
कृपया आपण 9767633777 या नंबर वर संपर्क करावा
Sir plantestion masteri karayachi aahe course kadhi aahe
कृपया 967633777 या नंबर वर संपर्क करावा
सर तुमचा ग्रुप कसा जॉईन करायचा
कृपया अधिक माहितीसाठी 9767633777 या नंबर वर संपर्क करावा
Tumhi dya sir guti
सर तुमच्या ग्रुप कसा जाॅईन करायचा
कृपया आपण 9767633777 या नंबर वर संपर्क करावा