Mulatach shetakari la mahit nasate kute kiti lagvad ahe ase u tube shetakari m kahi pan sangatat tymule shetakari jo lahan ahe to udavst hoto matya pramanat kharch karatat amhi svata tomato 25 kg che 3000 carat kadatho acari pan tari pan kharch ani majuri transport fertigation yacha kharch khup asato navin shetakaryani kharch maryadit tevat kara tomato madhe mulching khup khup imp ahe
व्हीडीओ खुप छान दादांच्या एकाग्रता आवडली पण दादा टमॅटोचे नियोजन कसे करतात ते समजले नाही खते औषधे काय व कसे वापरतात बाकी खुप छान दादांना मनापासुन सलाम व धन्यवाद
सर आमचे एक मित्र पण अश्याच प्रमाणे टोमॅटो शेती करतात ते पण युवा वर्गातून आहेत त्यांचा पण video कराल का आम्ही कर्नाटक मधून आहोत त्यांचे आदर्श तुमच्या द्वारे सर्वांना कळावे ही आमची एक ईच्छा
अप्रतिम मुलाखत व माहीती
Nad khula👌👌👌
खुप छान माहिती मिळाली.
डेरिंगबाज आहेत दादा.
एकदम जबरदस्त
खूप छान तुम्ही सांगितले i like this video
धन्यवाद सर खुप छान
Sir tumcha send karta ka
Nahi
Mh first farmer
टमाट्याचा बियाणं खतं फवारण्याचा व्यवस्थापन कसे ते
शेती ला सोनेरी दिवस युवा शक्ती जगातील सर्वात मोठी शक्ती वावर आहे तर पावर आहे
पुर्ण व्हिडीओ पाहीला शेतकर्याना घेण्यासारख एकही पोईंट नाही
ह्या शेतकऱ्याच्या जिद्दीला त्रिवार सलाम ....💐
Good niyojan
Mast ahe sir
मेन रोग कोणते उपाय काय कोन सागणार
दादा तुम्ही व्हरायटी कोणती लावतात आणि तिची ट्रीटमेंट खत व्यवस्थापन काय काय आहे ते कळवावे
Best of luck tomato 🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍅🍅🍅🍅🍅🍅🍅🍅🍅🍅🍅🍅
दादा तुमच्या पासून बरेच युवक शेतकरी तुमची प्रेरणा घेतील व मिळाली तुम्हाला राम राम करतो
1acre mdhe kiti tomato lagwad hoil ??
अहो दादा तुम्ही काय विचारायले आणि ते काय सांगायले 1980 धरून बसले राव तुम्ही खत फवारणी याबद्दल सांगा
लागवड, खते, बियाणे,रोग,तोडणी,विक्री यावर माहिती हवी होती दादा.. पण प्रयत्न चांगला आहे
Please upload English subtitles
Successful farmers guidance increase confidence and innovative ideas and inspired us.
चांगली माहिती मिळाली 👌🤘
धन्यवाद चँनल चे
दररोज 6-7तास पानी जास्त होत नाही का 🤔
Heera agro industries che je 10500rs madhe 1acre drip irrigation hote . Ti system changli ahe???🙄ti Tiku shakte ka 3-4 varsh
नाही एक किंवा दोन वर्षे
सर्व शेतकऱ्यांना मार्केट चा अभ्यास होत नाही!
या व्हिडिओ मुळे थोडा अभ्यास झाला,
Rangnath Kudale❤💞❤💞❤💞❤ chgali mayth
आपण युवकांनी शेतीला सुवर्णकाळ आणण्याची वेळ आली आहे ...पूर्वीप्रमाणे अभिमानाने सांगता आलं पाहिजे
ऊत्तम शेती - मध्यम व्यापार - आणि कनिष्ठ नोकरी ..👍
Dada asa sarkar aaigalit aaslyav shetkarynii shetta uptaychii ka fashi geychi vel aahe sadhyaa dada
एक नंबर साहेब
शेतकरी राजा
ते एकरी साठ ते सत्तर टण टाँमँटो पिकवतात पण ट्रिटमेंट काय देतात ते सांगितले नाही त्यामुळे अपुर्ण व्हिडीओ.
Aho tritment sangaych mhmal tr purn video tyachach krava lagel
@@rajmagdum1408 करा की मग
Sangnar nahit
@@rajmagdum1408😊😊😊😊😊😊
खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद !
युवा शेतकरी भावनी कुषी उद्योजक झाले चार पाहिजे
मी एक युवा शेतकरी आहे आज हि मुलाखत बघुन इमोशन झालो
टोमॅटो च्या रोगावर एक व्हिडीओ बनवा
योग्य माहिती कमी शब्दात सान्गावे.
शेती करावी तर अशी...
लय भारी हो एकदम झक्कास माहिती दिली
Khote sangtay yekari 60 tan
Jast nightay
Sir amcha pan 10 acer G4 mirchi cha plan aahe pan drip system kashi karavi ...thoda..sanga..plz
हो दादा नक्की
@@borgavetechonology तुमचा नंबर द्या
साहेब 70 टन खरचं शक्य आहे का?
हो
70 tan wr video bnwa saheb
दादा... टॉमेटो वाल्याला कोन्टेक कसा करावा
हे दरवर्षी सरासरी किती एकर टोमँटो लागवड करतात ?
कोणत्या टोमैटो Variety ची जात आहै ही 60 उत्पादन दैनारी
नादभरी
टोमॅटो पिकवतात कशी कोणती औषधे खते वापरली याची माहिती दिली नाही.
सर्व bio चे अवशेध्ये घायहे आणि camppyni मोठी! चला भाजीपाला टोमॅटो शेती करू या!! शेती विकून आणि भिकारी होऊया?
Sor tumcha number send kara🙏🙏
6--7 तास पाणी ?
Mulatach shetakari la mahit nasate kute kiti lagvad ahe ase u tube shetakari m kahi pan sangatat tymule shetakari jo lahan ahe to udavst hoto matya pramanat kharch karatat amhi svata tomato 25 kg che 3000 carat kadatho acari pan tari pan kharch ani majuri transport fertigation yacha kharch khup asato navin shetakaryani kharch maryadit tevat kara tomato madhe mulching khup khup imp ahe
बरोबर आहे
Sir tumcha no bhetel ka.
छान माहिती....Very inspiring...
यांचा सविस्तर पत्ता द्यावा
प्रत्यक्ष भेट देऊन
मलाही मार्गदर्शन घ्यायचे आहे
Umalwad dand mala ,danoli road, balasaheb magdum (dand)
9921825404
Swpnial magdum(dand)
9822594440
Ek no
Kadak
चार दिवसां नंतर लागवड केली तरी चालेल का ते सांगावे
राम.राम.दादा.चागलि.आहे
ड्रिप चा l p h किती आहे.
अप्रतिम
नाद खुळा शेती 👍👍👍
फवारणी साठी औषध कोणते वापरले ते नाही सांगितले
व्हीडीओ खुप छान दादांच्या एकाग्रता आवडली पण दादा टमॅटोचे नियोजन कसे करतात ते समजले नाही खते औषधे काय व कसे वापरतात बाकी खुप छान दादांना मनापासुन सलाम व धन्यवाद
Good🙏🙏
o shet tumi nad kela thet
Very nice video sir aamhala navin gidlin sathi chan aahe thanks sir tumhi aamche shetkari sathi mehanat ghetat rohit sir punha thank you
लागवड कधी केली आहे ???
एकरी 60 टन उत्पादन देनारै टोमोटो ची कोनती जात आहै है पन सागा सर
अगदी बरोबर दादा
60 टन नसेल 7 टन असेल एकरी ऊत्पादन. ईथे ऊस पण निघत नाही एकरी 60/70टन
टोमॅटो कोणत्या जातीचे आहे ते पण सांगायला पाहिजे होते
1057
Very nice sir keep it up
Kuthle gaon address tar sangha?
Umalwad , dand mala, danoli road
Shirol kolhapur
यांची शेती कुठे आहे भेट देऊन यायला लागते..
खूप छान माहिती ....बियाणे कोणते वापरावे.
Nice dada
very good
Khup Chan pan bahv khup daun aahe sadeya losh tamato seytakari
Ram🙏🚩ram dada 👌
सर टोमयत
सर्व खोटया गोष्टी आहेत दोन रुपये किलो नी सुध्दा कोणी घेत नाही
Saddya tomato ch bhav kiti aahe
🙏🌹🌹🌹👍
Khup chan
Khup channn
Hindi me subtitle diya kro
Super bavvva👍
Hii
सर आमचे एक मित्र पण अश्याच प्रमाणे टोमॅटो शेती करतात ते पण युवा वर्गातून आहेत त्यांचा पण video कराल का आम्ही कर्नाटक मधून आहोत त्यांचे आदर्श तुमच्या द्वारे सर्वांना कळावे ही आमची एक ईच्छा
हो नक्की address द्या
नंबर द्या शेतकर्यांचा साहेब
9822594440
जात काय
Chan dada
King of tomato
Khat va phavarnivishayi mahiti nahi milali.
Super
Mast ahe mahiti sir🙏
सलाम तुमच्या शेतीला आणि तुम्हाला
Nice info
Very. Nice. _👌👌👌👌
Adrees द्या
मे महिन्यात टोमॅटो लागण करण्यासाठी बेस्ट वरायाती कोणती
1ch no bhau plot
वरायटी कोणती,खते ओषधी कोणती वापरली हे राहील उगच लांबन लावतो.
1057
💪💪💪💪💪💪💪💪
Call nahi ghet tumhi call kelyavar
Fetigation varil kharch kasa kami karayacha
🙏👍
बियाणे कोणते जातिचे आहे
.
Sar tumcha phone number day shetkaryncha pn day please