Maharashtra Farmer Success Story : बारावी नापास ते वर्षभरात कोट्यवधींची उलाढाल करणारा शेतकरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2022
  • #BBCMarathi #maharashtra #farmer #aurangabad
    बारावी नापास असलेल्या संतोष यांनी औरंगाबादमध्ये 7 वर्षं एका खासगी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर मात्र त्यांनी गावाकडं परतण्याचा निर्णय घेतला. गावाकडे परतल्यानंतर संतोष यांनी 6 वर्षं शेळीपालन केलं आणि मग एफपीओ म्हणजेच शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
    संतोष यांच्या प्रवासाची ही गोष्ट.
    रिपोर्टिंग - श्रीकांत बंगाळे
    शूट - गणेश वासलवार
    व्हीडिओ एडिटिंग- निलेश भोसले
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 148

  • @avifagare3429
    @avifagare3429 Рік тому +119

    स्वतः पुढे जात असताना इतर लोकांनाहि बरोबरीने घेऊन जाणे हि खूप मोठी गोष्ट आहे

  • @sarikaghorpade8176
    @sarikaghorpade8176 Рік тому +54

    खूप खूप अभिनंदन गावातीलच बेरोजगार तरुणांनाही याचा आदर्श घेतला पाहिजे

  • @atharvnalgune3489
    @atharvnalgune3489 Рік тому +14

    असं काही शेतकरी मित्रांनी चालू केले की खूप आनंद वाटतो आणि अभिमान ही वाटतो

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 Рік тому +30

    गर्व वाटतो अशा मेहनतीने आपले आगळेवेगळे अस्तित्व निर्माण करणाऱ्या बळीराजांचे

  • @vaibhavdakhore8303
    @vaibhavdakhore8303 Рік тому +15

    सर्वप्रथम BBC न्यूज चैनल ला मी धन्यवाद देतो... तरुन पीढीला यांच्या कडुन आदर्श घेण्यासारखे आहे. अशा नवनव्या संकल्पनातून तुम्ही एक चांगले उद्दोगी बनू शकता. नोकरी करणेच सर्वस्व नाही.😊

  • @bharatiyajagruknagarik2837
    @bharatiyajagruknagarik2837 Рік тому +54

    साहेबांचं आणि गावातील लोकांचा अभिनंदन....

  • @vishwajeetchavan8529
    @vishwajeetchavan8529 Рік тому +9

    खूपच प्रेरक अशी स्टोरी... 👍👍
    फक्त या टप्प्यावर त्यांनी जर घर बांधण्याचा निर्णय घेऊन त्यात मृत गुंतवणूक केली तर तो चुकीचा राहील..

  • @siddheshmonde2804
    @siddheshmonde2804 Рік тому +62

    अश्या बातम्या दाखवा लोकांना ते भंगार राजकारणी नेते नका दाखवू.

    • @ganeshpotdar4817
      @ganeshpotdar4817 Рік тому +3

      अगदी बरोबर आहे तुमचं

  • @rapchikpantar
    @rapchikpantar Рік тому +7

    खूप छान वाटत जेव्हा बळीराजाला त्याच्या हक्काच्या मेहनतीच्या पैशावर विश्वास वाटतो आणि त्यासाठी आपल्या सारख्या अनेक जणांना घेऊन ते स्वप्न पूर्णत्वास नेतो.

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 5 місяців тому +1

    आग्रे कुटुंबीय चे खूप कौतुक ,कारभारी ण बैल गाडी चालवताना बघून आनंद झाला.माझा वाटली.तुमची सर्वांची आणि कंपनी ची अशीच भरभराट होत राहो,🎉

  • @maheshgore3959
    @maheshgore3959 Рік тому +10

    अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Рік тому +7

    वावर आहे तरच पावर आहे 😂👍🙏

  • @SK-vs7fw
    @SK-vs7fw Рік тому +9

    खूप छान 👏👏 शेतकरी बांधव अशेच वाढायला पाहिजे 🙏

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge Рік тому +2

    👏👏👏अभिनंदन नातेवाईक असेच असतात पैसे आले की मग ओळख दाखवतात.

  • @educationalguru4532
    @educationalguru4532 Рік тому

    खूप खूप अभिनदन व पुढीप्रमाणे वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹🎉

  • @pandurangmaskar4985
    @pandurangmaskar4985 Рік тому

    खुपच छान वाटले अभिमान व प्रेरणा मिळाली

  • @user_yasho_0009
    @user_yasho_0009 Рік тому +4

    👏👏 खूप खूप अभिनंदन 👏👏💐

  • @dineshkane4903
    @dineshkane4903 4 місяці тому

    खूप छान उपक्रम आहे 👏🏽👏🏽 इतर धडपडणाऱ्या शेतकऱ्यांना दिशा दाखवणारा आहे 🙏🏽🙏🏽

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Рік тому +1

    संतोष यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @CinemaLoversCorner
    @CinemaLoversCorner Рік тому +2

    अभिनंदन.... शेतकरी बांधवांनी असे नवनवीन प्रयोग केले पाहिजेत.

  • @baliramkhadke1988
    @baliramkhadke1988 3 місяці тому

    अभिनंदन🎉🎉🎉

  • @EliteWarriorStudio
    @EliteWarriorStudio Рік тому +3

    Tumcha mehanatila salam proud 💐

  • @aashishdhore3159
    @aashishdhore3159 Рік тому +2

    Ardhwat mahiti

  • @ranjitsuryawanshi7047
    @ranjitsuryawanshi7047 Рік тому +1

    खुपच छान !

  • @shaikh1282
    @shaikh1282 Рік тому +2

    ल ई भारी छोटे भावा

  • @jayeshdhivare1413
    @jayeshdhivare1413 Рік тому

    खुप खुप अभिनंदन सर

  • @samirrisbud2764
    @samirrisbud2764 Рік тому +2

    Congratulations.
    All the best for your future journey

  • @bhushangangurde4224
    @bhushangangurde4224 Рік тому +1

    Khup chan bhava tumchy abhiman vatato.

  • @tympaskumar5808
    @tympaskumar5808 Рік тому

    खूप छान मित्रा...👌👌👌

  • @shivachemicalengineer307
    @shivachemicalengineer307 Рік тому +1

    good job BBC for covering Success Story of farmer

  • @rushikesh6725
    @rushikesh6725 Рік тому +5

    Congratulations Bhau 🎉

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i 4 місяці тому

    खूप छान अभिनंदन 💐💐🙏🙏

  • @akshaybhoir3099
    @akshaybhoir3099 Рік тому

    अभिनंदन 🌹👏

  • @vikramnagwe9621
    @vikramnagwe9621 Рік тому +26

    Failure is not a end of life.....👌👌🤞

  • @BATMAN-rq5jz
    @BATMAN-rq5jz Рік тому +1

    अभिनंदन

  • @karanjadhavppp7076
    @karanjadhavppp7076 Рік тому +10

    अर्धवट video. बिझनेस module काय ते नाही सांगितले . मका खरेदी करून प्रोसेस काय करतात. किंवा कोणता प्रॉडक्ट बनवतात / शासनाचे काय प्रोत्साहन पर अनुदान आहे .

  • @sagardiwanji5749
    @sagardiwanji5749 Рік тому +1

    Khup bhari sir 🙌🙌

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 Рік тому

    खुप छान व्हिडिओ 👍👍

  • @rahasyaoils3959
    @rahasyaoils3959 Рік тому +2

    khupach chan udaharan ubha kelay santosh saheb tumhi
    tumhachya karyala Rahasya Oils Lakadi ghana company cha salam

  • @samadhanpatil2931
    @samadhanpatil2931 Рік тому +1

    Khup chan dada.

  • @srinathyeotikar3306
    @srinathyeotikar3306 Рік тому +4

    3:46 success has many relatives but failure is an orphan

  • @dipalijoshi3375
    @dipalijoshi3375 Рік тому +1

    लयी भारी भाऊ

  • @nandadoke2982
    @nandadoke2982 Рік тому +1

    खुप छान आहे

  • @gavravnimdalkar713
    @gavravnimdalkar713 Рік тому +2

    Lage raho......
    Good work

  • @poonamkadam3019
    @poonamkadam3019 4 місяці тому

    Khup chhan 👌👌

  • @balkamble6030
    @balkamble6030 Рік тому +2

    Great

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Рік тому +4

    हे धान्य घेऊन त्याचे पुढे काय करता खाद्य तयार करता का आडत बाजारात नेऊन विक्री करता किंव्हा जागेवर येऊन व्यापारी खरेदी करतात

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 Рік тому +1

    Excellent

  • @vinayakbhosale8021
    @vinayakbhosale8021 Рік тому

    Khup chan

  • @vishalkolte7628
    @vishalkolte7628 Рік тому +2

    व्यापारी होणे सोपे नाही सुरवातीला काही दिवस पुढून पैसे येतात नंतर वाट लागते. स्पर्धा मध्ये तेजी भाव देण्याचा नादात लोक जातात पुढे जाऊन पुढून त्या मालाला येणार भाव मिळत नाही .
    शेतकरी व्यापारी होणं सोपे पेक्षा शेती उत्पादन वाढवणाया वर भर द्या.
    जय जवान जय किसान

    • @akshay._762
      @akshay._762 Рік тому

      Br

    • @wholeworld6993
      @wholeworld6993 20 днів тому

      तुम्ही कशाचे व्यापारी होता. आणि तुमचे पैसे कसे बुडाले

  • @jitendraghadge5226
    @jitendraghadge5226 Рік тому

    1 no dada

  • @rajendrakhandagale9141
    @rajendrakhandagale9141 Рік тому

    Khup chan dada

  • @gajananpawar3540
    @gajananpawar3540 Рік тому

    छान आहे काम

  • @gajendrachaudhari9770
    @gajendrachaudhari9770 Рік тому +18

    Congratulations 👏

  • @d.j3313
    @d.j3313 Рік тому +1

    बाभुळगावकर मित्रा.... ❤️

  • @sachinthokade
    @sachinthokade Рік тому +2

    Congratulations 💐💐

  • @dhananjayshinde9860
    @dhananjayshinde9860 Рік тому

    Congratulations..

  • @ChaitanyaJagtap-xo7sq
    @ChaitanyaJagtap-xo7sq 6 місяців тому +1

    Inspiring

  • @ikshitakumbhare5584
    @ikshitakumbhare5584 Рік тому +1

    Super

  • @hemantjadhav9015
    @hemantjadhav9015 Рік тому

    Abhinandan 👍👍👍👍

  • @user-ue1zm1wv3q
    @user-ue1zm1wv3q 4 місяці тому

    आमच्या इकड शासकीय अनुदान घेण्यासाठी बनवतात ही कंपनी....

  • @madhavvijapur7668
    @madhavvijapur7668 Рік тому +3

    Congratulations dada great

  • @pavanrajkhade5580
    @pavanrajkhade5580 Рік тому

    Shantosh bhau 🙏🙏🙏

  • @somnatht.1199
    @somnatht.1199 Рік тому +1

    Abhinandan

  • @shivanshraje825
    @shivanshraje825 Рік тому +1

    Nice 👍👍

  • @satyanarayangadipelli6169
    @satyanarayangadipelli6169 Рік тому +3

    Well done👍

  • @sushantthikekar625
    @sushantthikekar625 Рік тому +2

    पत्रकार साहेब ज्या औंरंग्याच नाव बदलून संभाजी नगर ठेवलं आहे ते उच्चारण बंद करावं आणि तुम्ही माध्यमांमधून ते जगा समोर मांडावं जेणे करून तुमचाही मोलाचं योगदान असेल

  • @ishvershirsath525
    @ishvershirsath525 4 місяці тому

    यशस्वी भव

  • @samadhandesale4767
    @samadhandesale4767 Рік тому +3

    Great story of great city chatrapati Sambhaji nagar

  • @rahimshaik711
    @rahimshaik711 Рік тому +1

    Good

  • @knk1999
    @knk1999 Рік тому

    Farmers is great

  • @vithalphadatare3942
    @vithalphadatare3942 Рік тому +1

    👌👌👌

  • @meenajadhav9649
    @meenajadhav9649 Рік тому

    माझे प्रयत्न चालू आहेत शेतकरी उत्पादक महिला गट करण्यासाठी पण हे होईल की नाही तुमच्यासारखेच भीती वाटत आहे भाऊ

  • @HIND251
    @HIND251 Рік тому +1

    बी बी सी छत्रपती संभाजी नगर बोलायचे.

  • @pankajchavan1636
    @pankajchavan1636 Рік тому

    हा व्यवसाय असाच चालू द्या पण तुमची येणारी income बाबत जास्त चर्चा नका करू ..नाही तर लोक खूप जळतील आणि वेड वाकडं करतील 😊

  • @sunilkulkarni334
    @sunilkulkarni334 Рік тому

    I am Sunil Kulkarni,all the best

  • @omgirnare9322
    @omgirnare9322 Рік тому +2

    4:18 🔥

  • @ganeshshinde4614
    @ganeshshinde4614 Рік тому +3

    पैसे असेल तर सगळे जवळ येतात

  • @vijaybolinjkar3538
    @vijaybolinjkar3538 Рік тому +2

    👍

  • @shrinand775
    @shrinand775 Рік тому

    Ya tarunachi garj ahe sayda Jay Maharashtra

  • @sham9305
    @sham9305 4 місяці тому

  • @sskk2387
    @sskk2387 Рік тому

    वाईट वाटू नका...आता समोर अडाणी आणि अंबानी येतील या क्षेत्रात आणि छोट्या कंपनीना भीक मागायला लावतील....
    मोठ्या कंपनीना विनंती की plzz या क्षेत्रापासून दूर रहा

  • @nisrg7072
    @nisrg7072 Рік тому +1

    👏👏👏

  • @sumitghodake7198
    @sumitghodake7198 Рік тому +1

    Congratulations dada👍👍👍

  • @abhijeet60
    @abhijeet60 Рік тому

    Congratulations 😀🎉

  • @sadanandgote5544
    @sadanandgote5544 Рік тому +3

    तुम्ही अदानी, अंबानी हयांच्या पेक्षा मोठे व्हा..

  • @sachinballal
    @sachinballal Рік тому +3

    नक्की व्यवसाय काय करतात तेच कळलं नाही

    • @pawankumar-hg9we
      @pawankumar-hg9we Рік тому

      आडत व्यापारी

    • @sachinballal
      @sachinballal Рік тому

      @@pawankumar-hg9we आदत व्यापारी म्हणझे

  • @pai5516
    @pai5516 Рік тому +3

    12 vi naapas takaychi garj nhi. pass zalev kay noukri la lagtet ka

  • @gk1739
    @gk1739 Рік тому

    Apn pan same... 👍🏻

  • @NitinKumar-vw6bi
    @NitinKumar-vw6bi Рік тому +1

    MH20 👍

  • @laxmantarange9526
    @laxmantarange9526 Рік тому +1

    छ.संभाजी नगर टाकायचं नाव 😠😠

  • @agriwala1
    @agriwala1 Рік тому

    मी पण बाभुळगाव चा आहे

  • @deepaksonawane562
    @deepaksonawane562 Рік тому

    AATA. ...👋....

  • @sohailshaikh1334
    @sohailshaikh1334 Рік тому +20

    Great Story from Great City Aurangabad

  • @riteshpatil4291
    @riteshpatil4291 Рік тому +3

    अरे पण घेतल कितीला विकल कितीला आणि कुठ काही त सांगा

  • @shubhamghadge5897
    @shubhamghadge5897 Рік тому +1

    👍👍👍

  • @nikhilsable9619
    @nikhilsable9619 Рік тому

    kavtukaspad 🤝👍

  • @TheWayz1507
    @TheWayz1507 Рік тому

    Number bhetel ka ya shetkaryacha

  • @becomeayoutuber77
    @becomeayoutuber77 5 місяців тому

    हा धंदा वाटतो तेवढा सोपा नाही 7000 मध्ये सोयाबीन घेतलेले 5000 भाव नाही

  • @user-vz2gp8ti9d
    @user-vz2gp8ti9d Місяць тому

    औरंगाबाद नाही संभाजीनगर म्हणायचं