. मी आज पर्यंत तीस ते पस्तीस शिवव्याख्यात्यांची शिवव्याख्याने ऐकली त्यात सेतूमाधव पगडी ,बाबासाहेब पुरंदरे ते नितीन बानगुडेपाटील पर्यंत अनेकांची व्याख्याने मस्तच वाटली परंतू निनाद बेडेकर यांचे प्रत्येक व्याख्यान मनाला भावले, शिवकालीन परिस्थिती ,सत्य इतिहास हुबेहूब डोळ्यासमोर आणणारे ते एकमेव व्याख्याते म्हणून प्रचलित आहेत.
माझ्या उभ्या आयुष्यात एवढा मोठा इतिहासकार.... मी कधीही कुठेही पाहिला नाही... अशा माणसापुढे नतमस्तक व्हावं अशी माझी भावना आहे... छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर सर्वांची सुंता झाली असती हे मात्र निश्चित...
श्री.बेडेकर साहेब सर्व इतिहास मुखोद्गत, अविश्वसनीय स्मरणशक्ती,सांगण्याची सहज सोपी पध्दत.अतिशय प्रतिभावान आणि संपूर्ण आयुष्य इतिहास संशोधनासाठी वाहून घेतलेला प्रचंड इच्छाशक्ती असलेला माणूस.
बेडेकर सर, आपला शिवकालीन इतिहासाचा अभ्यास, ज्ञान वंदनीय आहे. खरा इतिहास मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! सध्या मुस्लिमांच्या मतांसाठी महाराज कसे secular होते हे अतिशय चुकीच्या व घाणेरड्या पद्धतीने सांगितले जात आहे.
धर्म नं हाेता कही, ना होते कही हवन, काशी मथुरा ऊजडती हमपे राज करते अधर्मी मुल्ले यवन . बिच्चे हाेते अनाथ औरतो की भी इज्जत लूटती जाे न हो शिवाजी तो होती सुन्नत सबकी - kavi Bhushan (शिवबावनी)
तूमच्या पायासी माझा नमस्कार! मी प्रथमच तूमच्या वाणीतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या कथा ऐकून मंत्रमुग्ध झालो. मी काय लिहिणार माझ्याकडे शब्दच नाहीत. धन्यवाद!
पहिला प्रणाम हिंदू भगवाननृसिंह श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना व दुसरा अभियंता असूनही समाजाला जागृत करण्यासाठी,हिंदूंना भानावर आणण्यासाठी ज्यांनी इतिहास संशोधक म्हणून पैसा,पद,प्रतिष्ठेकडे पाठ फिरवून आपलमन आयुष्य शिवाजीमय होवून आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत तळमळीने व्याख्याने लेख,चर्चा,मुलाखतीने हिंदूंना जागं करुन भान आणण्यासाठी कार्यरत राहीले ते या ऋषीतूल्य कै.श्री निनाद बेडेकरांना.🙏🙏🙏.
सर तुमचा आवाज ऐकून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबजीं ठाकरे यांची आठवण आली. खुप सुरेख आणि अत्यंत महत्त्वाचे हिंदुत्ववादी विचार ऐकून मी रोमांचीक झालों. जयहिंद जय महाराष्ट्र देशा🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय बेडेकर साहेब... मी आज पहिल्यांदा तुमचे छत्रपति शिवाजी महाराज यांच्या वर असलेले व्हिडिओ पाहत आहे , आणि खरचं महाराज हे हिंदूच होते पण काही हिंदूंनी च महाराजांना सेक्यूलर सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे ...
अप्रतिम!!! छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रम वर्णन करणाऱ्या अशा दोघांनाही वंदन. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे "विश्व स्वधर्म सूर्ये पाहो." हे सत्वर सत्यात यावे.
तेजास सुर्य उपमा ही द्यावी, सुर्यास ते काय म्हणावे... अनंत उपमा गगने समुद्रे, यांसी उपनावे कैसी द्यावी... शिव-शंभू दोहो तेज अनंत... तयांसी उपनाव काय ते म्हणावे
परम आदरणीय ,गुरुवर्य निनाद बेडेकर सर महान व्यक्तीमत्व आणि विदवान महापुरुष आणि त्यांच्या विदवत्तेला माझा ...कोटी कोटी प्रणाम....जय हिंद जय भारत जय शिवराय..
जयसियाराम, हर हर महादेव, मंडळी राम राम, आपल्यासह श्रीयुत निनाद बेडेकर यांचे खुप-खुप आभार, अभ्यासपूर्ण ऐतिहासिक व्याख्यान ऐकण्या चा आनंद गगनात मावत नाही आणी विशेष म्हणजे सगळे संदर्भ, पत्राचे पुरावे , बखरीत असलेला उल्लेख तारखेसह याचे प्रमाण देत ऐवढे बोलणे सोपं नव्हे , बद्दल आपल्या चॅनल चे यु ट्युब सह आभार , धन्यवाद । जय भवानी , जय जिजाऊ , जय शिवराय । वंदेमातरम, जयहिंद, जयजवान, जयकिसान ।
खूपच सुंदर तुमचा ज्ञान आणि अभ्यास सखोल आहे.तुम्हाला त्रिवार वंदन 🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️आजच्या पिढीला आपला इतिहास माहीत करून देण्यासाठी ,तुमच्यासारखा ज्ञानी लोकांची खूप खूप गरज आहे . असेच शिवचरित्र मार्गदर्शन करत रहा. 🙏🏻
आपण खरा इतिहास मांडला या बद्दल आपले आभारी आहोत. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज महाराज यांचे मुळेच हिंदू धर्म मोठा झाला. हिंदू धर्म कि जय. छत्रपती शिवाजी महाराज कि जय.तुळजाभवानी माता कि जय.
बेडेकर साहेबांचे ज्ञान अलोवकिक आहे. छत्रपतींचा इतिहास खूप अभ्यास पूर्ण पद्धतीने मांडला आहे. आजच्या प्रत्येक मराठी तरुणाने ही व्हिडिओ बघायला हवीत.मी माझ्या तीन वर्षांच्या मुलीला हाच इतिहास शिकवत आहे. माझ्या जीवनातील कोणत्याही अडचणीला शिवचरित्रातून मार्ग मिळतो. छत्रपती शिवाजी महाराज माझ्या साठी प्रेरणा स्रोत आहेत.
58:00 --- Yes -- I have visited Saptakoteshwar Temple and its really very peaceful and beautiful place.. I have seen foreigners visiting it and trying to understand its History...
16:30 देवल गिरावते फिरावते निसान अली ऐसे डूबे रावराने सभी गये लबकी | गौरा गणपति आप औरनको देत ताप आपनीही बार आप मारि गये दबकी | पीरा पयगंबरा दिगंबर दिखाई देत, सिध्द की सिध्दाई गयी रही बात रबकी | कासीहुकी कला गई मथुरा मसीद भई अगर सिवाजी न होते तो सुन्नत होत सबकी || 🚩 जय शिवराय 🙏🏻
🙏🌹छ. शिवाजी महाराज की जय!🙏 किती भाग्यवान आहोत आपण जे अशा दिव्य राजाचे भुमीवर जन्माला आलो. 🙏 🌹धन्य ती मातृभुमी🙏 धन्य धन्य असा जाणताराजा🙏 !!🌹 जयभवानी! जय शिवाजी! जय हिंद!🙏🌹वंदे मातरम्!🙏🌹
शेवट ची कविता अतिशय सुंदर आहे.रोमांच उभे करणारी आहे.महाराज हे हिंदू धर्म रक्षक च होते,वर्तमान नेते पुढारी ,तुष्टीकरण, मतांच्या राजकारणासाठी महाराजांना सेक्युलर असणे दाखवतात.जाओ भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र
Bangude patil ani मंबाजी ब्रिगेड ने आपल्या डोकयात secular पणा आणि ब्राह्मण द्वेष भरला.. हिंदूंनो हिंदू म्हणून एक रहा आता कोणते महाराज येणार नाहीत . खरा इतिहास 👌
ब्राह्मण द्वेष भरला त्याला कारण ही तीच लोक आहेत जातीच्या उतरंडी करून हिंदूची दैना कोणी केली ??? महाराजांनी तर 18 पगड जाती सोबत घेऊन स्वराज्य उभ केलाय. खरे हिंदू जोडले तो खरा हिंदू अभिमान.त्यामुळे धर्म टिकला आणि वाढला.इतिहास पाहिजे तसा दाखवतात लोक जसा त्यांना सेक्युलर तसा यांना हिंदुवादी.
@@shubhampandi9561 Shubham अल टकीया यह अरब तंत्र हैं जिसमे हिंदू नकली नाम लेकर हिंदू समाज के बीच तेढ एवं वैर निर्माण करते हैं. संभाजी ब्रिगेड यह अल टकिया करणे वाली संघटना हैं, अतः इनको आरंभ करणे वाला निसंदेह जिहादी हैं. आरंभ से कोकाटे खेडेकर यह ब्रिगेड के साथ है, किंतु कोकाटे का मूल नाम कोई अरबी वंश की दिशा मे संकेत करता हैं.
He must have spent his life learning all that. Thank you for letting us know. I happen to hear he is no more :( I wish we had more of his knowledge about history.
गेली 5 वर्षे न चुकता ही सर्व 9 व्याख्यान बारी बारी ने ऐकत आहे. पण आजतागायत एकदा ही कंटाळवाणे वाटले नाही. नेहमी नवीन काहीतरी शिकायला मिळतय. निनाद बेडेकर सरांमूळे छत्रपती शिवाजी महाराज, कसे होते याचे चित्रच डोळ्यासमोर उभे राहते. डोळे बंद केल्यावर तर महाराजच सर्व काही माझ्या प्रत्यक्षदर्शी करत आहेत, असच वाटतं. अतिसुंदर, अप्रतीम, अद्वितीय.
तेव्हा त्या काळी जे काम शिवरायांनी केलं ,मशिदीच्या जागची मंदिर दुरुस्त केली त्यांचं आदर्श घेऊन आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आज कार्य करताय 🙏🇮🇳🚩 #अयोध्या #काशी #मथुरा
ईरा पैगंबर दिगंबर दिखाई देत
सद्द की सिद्धि देख रही बात रब की ।।
काशीयो की कला गई मथुरा की मस्जिद बनाई
अगर शिवाजी न हो तो सुन्नत हुई होती सब की ।। ❤❤
बेडेकर साहेब तुम्हाला शतश: नमन . आपला शिवकालीन इतिहासाचा अभ्यास, ज्ञान वंदनीय आहे. खरा इतिहास मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !
Congratulations bedekar sir, lackh lackh shubhecha.
Nn
🙏
bgh bvi
एक प्रतिभावंत इतिहासकार निनाद बेडेकर जी.... तुमच्या मधुर शब्दात शिवरायांचे चरित्र ऐकुनी धन्य झालो....तुमच्या ज्ञानाचा आणि वाणीचा खुप खुप आदर ...👏👏
. मी आज पर्यंत तीस ते पस्तीस शिवव्याख्यात्यांची शिवव्याख्याने ऐकली त्यात सेतूमाधव पगडी ,बाबासाहेब पुरंदरे ते नितीन बानगुडेपाटील पर्यंत अनेकांची व्याख्याने मस्तच वाटली परंतू निनाद बेडेकर यांचे प्रत्येक व्याख्यान मनाला भावले, शिवकालीन परिस्थिती ,सत्य इतिहास हुबेहूब डोळ्यासमोर आणणारे ते एकमेव व्याख्याते म्हणून प्रचलित आहेत.
माझ्या उभ्या आयुष्यात एवढा मोठा इतिहासकार.... मी कधीही कुठेही पाहिला नाही... अशा माणसापुढे नतमस्तक व्हावं अशी माझी भावना आहे... छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर सर्वांची सुंता झाली असती हे मात्र निश्चित...
चोख त्याचा
@@marketwatch03Tu chokh mhanje tula hi akkal yeil
@@marketwatch03मुघलांचा नातू सगळी कडे फिरतोय 🤣 काय रे भीक भेटली नाही का 😂 कुठे
निनाद सर तुम्ही जो इतिहास समोर आणला तो आमचा सारखा शिवभक्त साठी खूप मोठी भागवत गीता आहे ...तुम्ही जे केले ते कोणी नाही करू शकत hats of to you...Sir
Bhava yan ni ek pustak lihla hota chatrapati shivaji maharajan var
Tula naav amhit ahe ka tya pustakach?
@@shubhamghadge3895 2 aahet
1. शिवभूषण
२. झंझावात
श्री.बेडेकर साहेब सर्व इतिहास मुखोद्गत, अविश्वसनीय स्मरणशक्ती,सांगण्याची सहज सोपी पध्दत.अतिशय प्रतिभावान आणि संपूर्ण आयुष्य इतिहास संशोधनासाठी वाहून घेतलेला प्रचंड इच्छाशक्ती असलेला माणूस.
बेडेकर सर, आपला शिवकालीन इतिहासाचा अभ्यास, ज्ञान वंदनीय आहे. खरा इतिहास मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! सध्या मुस्लिमांच्या मतांसाठी महाराज कसे secular होते हे अतिशय चुकीच्या व घाणेरड्या पद्धतीने सांगितले जात आहे.
Anand Patil बरोबर आहे भावा
History Lover तू वाचतोय ना बाबा इतिहास तेवढंच पुष्कळ आहे आमच्यासाठी
History Lover आण्णाजी पंत खुपच खराब माणूस होता. पण मोरोपंत पिगंळे एवढे वाईट नव्हते. जेवढे या मालिकेत दाखवले जातात
धर्म नं हाेता कही, ना होते कही हवन, काशी मथुरा ऊजडती हमपे राज करते अधर्मी मुल्ले यवन .
बिच्चे हाेते अनाथ औरतो की भी इज्जत लूटती जाे न हो शिवाजी तो होती सुन्नत सबकी
- kavi Bhushan (शिवबावनी)
@History Lover चुकीचे सांगु नये नीट समजून घ्या.अभ्यास करा.
तूमच्या पायासी माझा नमस्कार! मी प्रथमच तूमच्या वाणीतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या कथा ऐकून मंत्रमुग्ध झालो. मी काय लिहिणार माझ्याकडे शब्दच नाहीत. धन्यवाद!
पहिला प्रणाम हिंदू भगवाननृसिंह श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना व दुसरा अभियंता असूनही समाजाला जागृत करण्यासाठी,हिंदूंना भानावर आणण्यासाठी ज्यांनी इतिहास संशोधक म्हणून पैसा,पद,प्रतिष्ठेकडे पाठ फिरवून आपलमन आयुष्य शिवाजीमय होवून आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत तळमळीने व्याख्याने लेख,चर्चा,मुलाखतीने हिंदूंना जागं करुन भान आणण्यासाठी कार्यरत राहीले ते या ऋषीतूल्य कै.श्री निनाद बेडेकरांना.🙏🙏🙏.
🌹🙏🙏🙏🌹
मला तर वाटते तो नृसिंह अवतारच असावा.
"राजे शिव छत्रपती" 🚩🙏
आमचे अहोभाग्य महाराष्ट्राला निनाद बेडेकर, बाबासाहेब पुरंदरे,आप्पा परब यांसारखे इतिहासकार ऐकायला मिळाले 🙏
खरंय , महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो जशास तसा.
Appa parab , he Khare underrated ahet
अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सुस्पष्ट विवेचन..
तथाकथित, उथळ आणि स्वघोषित इतिहास तज्ञांना खरा इतिहास दाखवून दिला आहे 🙏🏻
मानाचा मुजरा... निनाद सरांना..👏👏👏👍👍👍 Speechless incredible...👏
)
अप्रतिम वक्तृत्व शैली अगाध ज्ञान आणि शब्द साठा। आपणास शतशः प्रणाम एवढंच बोलू शकतो🙏🙏🙏😊
छत्रपती शिवाजी महाराज हे साक्षात कलयुगातले महादेवाचे अवतार होते
सर तुमचा आवाज ऐकून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबजीं ठाकरे यांची आठवण आली. खुप सुरेख आणि अत्यंत महत्त्वाचे हिंदुत्ववादी विचार ऐकून मी रोमांचीक झालों.
जयहिंद जय महाराष्ट्र देशा🚩🚩🚩🚩🚩
मला पण असेच वाटले, आवाजातले चढ उतार, टणक पणा... बाळासाहेबांची आठवण झाली.
Ganesh Garje ...हो भारधस्त आवाज आहे...
हुबेहुब आवाज आहे.. मलाही जाणवलं
बाळासाहेब यांना इंग्लीश जमत होती का?
@@kishorenicesurve9003yes.. much fluent!
One of the greatest speech ever heard on chhatrapati 💯🚩
सर काय गोड आवाज आहे तुमचा, धन्य झालो आज जय शिवराय जय शंभूराजे
जय शिवराय बेडेकर साहेब... मी आज पहिल्यांदा तुमचे छत्रपति शिवाजी महाराज यांच्या वर असलेले व्हिडिओ पाहत आहे , आणि खरचं महाराज हे हिंदूच होते पण काही हिंदूंनी च महाराजांना सेक्यूलर सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे ...
अप्रतिम सर तुमचे बोलणे संपुच नये असे वाटते. आणि महाराजांचा पराक्रम ऐकून उर अभिमानाने भरून येतो जय शिवराय
Khara ahe , me 10 veles tari ikla ahe
जेंव्हा निराश होतो काही मनासारखं होत नाही तेंव्हा शिवचरित्र ऐकलं की नवीन जोश येतो.
Llpppppp ok ppl
🙏🙏
@@pushkarajindurkar7127 imi
@@pushkarajindurkar7127 pl8i
Jay shivray
शिवाजी महाराज यांची चुकीची प्रतिमा आजचे secular राजकारणी मांडतात. बेडेकर सर यांनी खरा इतिहास सांगितला. जय महाराष्ट्र. जय श्री राम..
बरोबर👍🙏🧡🚩
Andh bhakt spotted.
@@realnileshpawar book vacha mag samjel kon andhbakt ahe te
@@micky9881 Which books did you read?
@@realnileshpawar tumhi konte pustake vachli ahet te sanga?
नमाेस्तुते, असा धारदार आवाज ऐकण्यासाठी आतुर असताे नेहमी..
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
आयुष्यात कुठल्याही टप्प्यावर कितीही संकटे आली की... त्यातून बाहेर निघण्याचा एकमेव मार्ग म्हणजे..... श्री शिवचरित्र्याचा अभ्यास.. 🚩🚩
गुरुजी सलाम तुमच्या कार्याला तुमच्या मुळे खूप इतिहास कळला...
जय भवानी माता जय शिवाजी महाराज.....🙏🚩🇮🇳
निनाद सर तुमचे कोटी कोटी धन्यवाद...🙏🙏🙏
अप्रतिम!!!
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रम वर्णन करणाऱ्या अशा दोघांनाही वंदन. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे "विश्व स्वधर्म सूर्ये पाहो." हे सत्वर सत्यात यावे.
सारख वाटतय स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज आम्ही ऐकतो आहोत... बेडेकर सर अप्रतिम...तुमच्या इतिहासाचा अभ्यास हा वाखाणण्याजोगा आहे.. धन्यवाद सर
तेजास सुर्य उपमा ही द्यावी,
सुर्यास ते काय म्हणावे...
अनंत उपमा गगने समुद्रे,
यांसी उपनावे कैसी द्यावी...
शिव-शंभू दोहो तेज अनंत...
तयांसी उपनाव काय ते म्हणावे
@Akshay Somwanshi amhi swatha
Devikrupa
@Akshay Somwanshi ur
सुंदर
Very very shivering, spearing, thundering, heart touching, real real real picturisation of Maharaj.
Shat shat Pranam Ninadsir!!!
परम आदरणीय ,गुरुवर्य निनाद बेडेकर सर महान व्यक्तीमत्व आणि विदवान महापुरुष आणि त्यांच्या विदवत्तेला माझा
...कोटी कोटी प्रणाम....जय हिंद जय भारत जय शिवराय..
जयसियाराम, हर हर महादेव,
मंडळी राम राम, आपल्यासह श्रीयुत निनाद बेडेकर यांचे खुप-खुप आभार, अभ्यासपूर्ण ऐतिहासिक व्याख्यान ऐकण्या चा आनंद गगनात मावत नाही आणी विशेष म्हणजे सगळे संदर्भ, पत्राचे पुरावे , बखरीत असलेला उल्लेख तारखेसह याचे प्रमाण देत ऐवढे बोलणे सोपं नव्हे , बद्दल आपल्या चॅनल चे यु ट्युब सह आभार , धन्यवाद ।
जय भवानी , जय जिजाऊ , जय शिवराय ।
वंदेमातरम, जयहिंद, जयजवान, जयकिसान ।
खूपच सुंदर तुमचा ज्ञान आणि अभ्यास सखोल आहे.तुम्हाला त्रिवार वंदन 🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️आजच्या पिढीला आपला इतिहास माहीत करून देण्यासाठी ,तुमच्यासारखा ज्ञानी लोकांची खूप खूप गरज आहे . असेच शिवचरित्र मार्गदर्शन करत रहा. 🙏🏻
खूप खूप आभार बेडेकर सर. खरेच शिवाजी महाराज तुमच्या रक्तात भिनल्यासारखे वाटतात. 🙏👌
अप्रतिम ,स्फूर्तिदायक,प्रेरणादायी,रोमांचक असा खरा तपशील ऐकून खूपच छान वाटले.
जय शिव-शंभू....
आपण खरा इतिहास मांडला या बद्दल आपले आभारी आहोत. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज महाराज यांचे मुळेच हिंदू धर्म मोठा झाला. हिंदू धर्म कि जय. छत्रपती शिवाजी महाराज कि जय.तुळजाभवानी माता कि जय.
👍👍💯🌹🌹🚩
What a great speech!!!
Salute to you honourable Ninad Bedekar sir😊
या भूमंडळाचे ठायी,धर्म रक्षी ऐसा नाही....श्री रामदास स्वामी यांचे तेव्हाचे बोल.
बेडेकर साहेबांचे ज्ञान अलोवकिक आहे. छत्रपतींचा इतिहास खूप अभ्यास पूर्ण पद्धतीने मांडला आहे. आजच्या प्रत्येक मराठी तरुणाने ही व्हिडिओ बघायला हवीत.मी माझ्या तीन वर्षांच्या मुलीला हाच इतिहास शिकवत आहे. माझ्या जीवनातील कोणत्याही अडचणीला शिवचरित्रातून मार्ग मिळतो. छत्रपती शिवाजी महाराज माझ्या साठी प्रेरणा स्रोत आहेत.
58:00 --- Yes -- I have visited Saptakoteshwar Temple and its really very peaceful and beautiful place.. I have seen foreigners visiting it and trying to understand its History...
It’s my कुलदैवत. 🕉🚩
Watching this for the second time. Most inspirational speech ever🚩
16:30
देवल गिरावते फिरावते निसान अली
ऐसे डूबे रावराने सभी गये लबकी |
गौरा गणपति आप औरनको देत ताप आपनीही
बार आप मारि गये दबकी |
पीरा पयगंबरा दिगंबर दिखाई देत, सिध्द की
सिध्दाई गयी रही बात रबकी |
कासीहुकी कला गई मथुरा मसीद भई अगर
सिवाजी न होते तो सुन्नत होत सबकी ||
🚩 जय शिवराय 🙏🏻
🙏🌹छ. शिवाजी महाराज की जय!🙏
किती भाग्यवान आहोत आपण जे अशा दिव्य राजाचे भुमीवर जन्माला आलो. 🙏 🌹धन्य ती मातृभुमी🙏 धन्य धन्य असा जाणताराजा🙏 !!🌹 जयभवानी! जय शिवाजी! जय हिंद!🙏🌹वंदे मातरम्!🙏🌹
अप्रतिम ईत्यहास माहीती
These videos are really valuable thanks for uploading this !! Whole life i was thinking Chatrapti was secular.
This vedio deserve 1M views
⛳"પ્રૌઢ પ્રતાપ પુરંધર ક્ષત્રિયકુભાવતંસ સિંહાસનાધીશ્વર " "છત્રપતી શિવાખી મહારાખ કી ખય"⛳
शेवट ची कविता अतिशय सुंदर आहे.रोमांच उभे करणारी आहे.महाराज हे हिंदू धर्म रक्षक च होते,वर्तमान नेते पुढारी ,तुष्टीकरण, मतांच्या राजकारणासाठी महाराजांना सेक्युलर असणे दाखवतात.जाओ भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र
जबरदस्त खूप छान अभ्यास सर धन्यवाद अभिमान आपला आणि शिवरायांचा
शरद सूर्यवंशी
आपला खरा इतिहास सांगणारे खूपच कमी लोक आहेत हेच आपलं सर्वांचं खूप मोठं दुर्दैव आहे..
निनाद सर आपण खरंच खूप ग्रेट आहात.
Bangude patil ani मंबाजी ब्रिगेड ने आपल्या डोकयात secular पणा आणि ब्राह्मण द्वेष भरला.. हिंदूंनो हिंदू म्हणून एक रहा आता कोणते महाराज येणार नाहीत . खरा इतिहास 👌
Sambhaji brigade ka main kon h isko start kisne kiya tha
@Arjun S barobt
ब्राह्मण द्वेष भरला त्याला कारण ही तीच लोक आहेत जातीच्या उतरंडी करून हिंदूची दैना कोणी केली ??? महाराजांनी तर 18 पगड जाती सोबत घेऊन स्वराज्य उभ केलाय. खरे हिंदू जोडले तो खरा हिंदू अभिमान.त्यामुळे धर्म टिकला आणि वाढला.इतिहास पाहिजे तसा दाखवतात लोक जसा त्यांना सेक्युलर तसा यांना हिंदुवादी.
@@saurabhbunage अगदी बरोबर आहे तुमचं
@@shubhampandi9561
Shubham
अल टकीया यह अरब तंत्र हैं जिसमे हिंदू नकली नाम लेकर हिंदू समाज के बीच तेढ एवं वैर निर्माण करते हैं.
संभाजी ब्रिगेड यह अल टकिया करणे वाली संघटना हैं, अतः इनको आरंभ करणे वाला निसंदेह जिहादी हैं.
आरंभ से कोकाटे खेडेकर यह ब्रिगेड के साथ है, किंतु कोकाटे का मूल नाम कोई अरबी वंश की दिशा मे संकेत करता हैं.
निदान बेडेकर यांचे शंभूराजे यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान असेल तर पाठवा
K8i
He must have spent his life learning all that. Thank you for letting us know. I happen to hear he is no more :( I wish we had more of his knowledge about history.
. Zzzdgui
It's out Buddy ua-cam.com/play/PLDK-SEEGhXB1yRpNwAP5b4sqnyW2Gc8R3.html Here's the playlist !
ऐतिहासिक दाखल्यांसह बोलणार व्यक्तिमत्व.... 💐💐🙏🙏🙏
Wow. Speechless. Excellent
Last lines are really really excellent
The great 👍 sir..... अभिनंदन निनाद बेडेकर सर खुप खुप छान संभाषण... येकल की मन भरून आले
Excellent talk about Shivaji Maharaj and Maharashtra dharm by historian Bedekarji
शतशः नमन सर! खूप खूप खूपच धन्यवाद अतिशय ओजस्वी तेजस्वी भाषेत आपण शिवचरित्र ऐकवलं !!
Jabardast... Khup maulyavaan mahiti share keli sir aapan... Jai Hind, Jai Maharashtra, Jai Shivraay!!!
Thank u Ninad kaka....Ninad kaka n che Sambhaji maharaja varil ekhad bhashan upload kara please .
Khup chan history sangitala aahe.. Jai Shivaji Maharaj.. Feeling proud
पुराव्या सह इतिहास सादर केल्याबद्दल तुमचे आभारी आहे व चुकिचा इतिहास सांगण्याच्या डोळ्यात आंजन घातले
सर सरस्वती तुमच्या मुखातून वक्ते आहे .खरच मला या पूर्वीच तुमची व्याख्याने ऐकावयास पाहीजे होते. वंदना आर्ट तुम्ही चांगले काम करत आहात 🙏🙏🙏🙏🙏
अनेकाची शिवचरित्र अनुभवली
पण सन्माननीय निनाद बेडेकर यांचे
शिवचरित्र मनाला भावल.
.
Khupach chaan Maharajanche varnan eikayala milale....kavi bhushnane aamchya Rajala aaplya kavitetun aankhinach alankrut kele Ahe....Jai Bhavani Jai Shivaji
काय मेमरी आहे साहेब तुमची. एवढा
गाढा अभ्यास आणि कीती वाचन असेल त्या साठी. salute आहे sir तुम्हाला.
निनाद सर हे इतिहासाचे परमेश्वर म्हाणावे लागणार
इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांची ही व्याअख्याने अशीच अप्रतिम ,आहेत.
असामान्य अलौकिक प्रतिभा शक्तीचे धनी सर निनाद जी
पराक्रमाची उर्जा अजुन पण टिकून आहे.जय शिवराय...⛳
धन्यवाद बेडेकर साहेब अतिशय छान माहिती आपण शिवचरित्रा बद्दल दिली.
🚩🚩🚩
श्री बेडेकर साहेब शत शत नमन तुम्हाला....
Amazing.. शब्द नाहीत वर्णन करायला इतकी अभ्यासपूर्ण अशी माहीती आहे.
The great, no word's on this speech for explanations!!
Superb! Feeling proud of being related to the land of Shivaji!!
Bedekar sir yanche khup upkar aahet aajchya pidhivar ,ki jyanni aajachya aplya yuva pidhila prabhavi swarupat Chatrapati shivaji maharajanche charitrya manat bimbavle , siranni yenarya prattek pidhisathi ek prernadai granthach maharashtrala bahal kela aahe ,mi dhanya jhalo majhya ya siranchya purusharthane ,sampurna jivanbharachi dnyan punji tyanni aaplyasamor mandli aahe , shivaji rajanna manacha mujra aani bedekar siranna hi manacha mujra
Best Speech on Shivaji Maharaj ever...
The Great Historian Shri.Ninadji Bedekar.
L
Want
Et x
8
गेली 5 वर्षे न चुकता ही सर्व 9 व्याख्यान बारी बारी ने ऐकत आहे. पण आजतागायत एकदा ही कंटाळवाणे वाटले नाही. नेहमी नवीन काहीतरी शिकायला मिळतय.
निनाद बेडेकर सरांमूळे छत्रपती शिवाजी महाराज, कसे होते याचे चित्रच डोळ्यासमोर उभे राहते.
डोळे बंद केल्यावर तर महाराजच सर्व काही माझ्या प्रत्यक्षदर्शी करत आहेत, असच वाटतं.
अतिसुंदर, अप्रतीम, अद्वितीय.
सुंदर.... सुंदर... सुंदर... सुंदर... सुंदर...
महाराष्ट्र कोणावर अवलंबून नाही पण इतर राज्य महाराष्ट्रावर अवलंबून आहे हे सत्य इतर राज्यांनी मान्य केलेच पाहिजे 🚩🚩🚩
सर्वोत्कृष्ट शिव व्या्ख्यते बेडेकर सर 🙏🙏
नीनांद सर त्रिवार अभिवादन
शिवाजी महाराजांचे कार्य काही गोवयाच्या लोकाना समजत नाही. आजही गोव्याचे लोक मराठी लोकांना घाठी म्हणतात.
मराठी लोकांना घाटी म्हणणाऱ्यांना घाटावरच पोचवल पाहिजे
ते गांडू बेळगाव च्या भाजी पाला, धान्य, दूध वर जगतात. कर्नाटक सरकार नी त्यांची चांगलीच जीरवली होती.
शिवचरित्र दुर्दैवाने पाठ्य पुस्तकातून वगळले आहे. त्यामुळे खरे शिवाजी सामान्य लोकांना कळावे ह्यात खूप मोठे योगदान आहे श्रीयुत निनाद बेडेकर ह्यांचे
thank you sir to share this priceless knowledge with us..........Jay Shivray
Thx for uploading this video
Excellent speech on shivaji Maharaj
Part 02 Is Uploaded Please Subscribe the Channel
What a great leader shivaji maharaj. We need you now to destroy all the evil forces within india and the countries who dare india to conquer.
Bedekar ji deserves Maharashtra Bhushan and Padma award posthumously
देउन टाका
धन्यवाद सर खरच शिवचरित्र तुम्ही लेले
सर तुमचं प्रत्येक शब्द अनमोल आहे. मी तुमचं जेवढं ग्रंथ आहे तेवढं वाचणार. आणि संपूर्ण शिवचरित्र समजून घेणारं
King Shivaji - the spiritual quest ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
काय आहे त्यात ? तुमची लिंक ओपन होत नाही....
सलाम तुमच्या या कार्याला...,!!!!
I wish this vyakhyan could be done in Hindi for the national audience.
Jai Hind.
महोदय सम्पुर्ण व्हीडीओ पाहीला. मला ईंगळे व गोरे घराण्याचा ईतिहास वंशावळी हवी आहे.त्याचे किल्ले सरदारक्या ची माहीती मिळणे साठी विनंती आहे.
तेव्हा त्या काळी जे काम शिवरायांनी केलं ,मशिदीच्या जागची मंदिर दुरुस्त केली त्यांचं आदर्श घेऊन आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आज कार्य करताय 🙏🇮🇳🚩 #अयोध्या #काशी #मथुरा
💯✅
चंद्र सूर्य असे पर्यंत छ. शिवराय प्रत्येक भारतीयांच्या रुदयात विराजमान राहणारच आहेत, जय हिंद, जय शिवराय, जय स्वराज्य.
जय शिवाजी🔥जय भवानी
एक माणुस किती कीर्ति करू शक तो,
ग्रेट राज ग्रेट
Khup chhan. After a long time I am hearing Raje .Bahot Anand jhala
काय तो अभ्यास असेल...👌👌 महाराजांच्या सम्राज्याबद्दल तद्दन माहिती देणारे म्हणजे निनादजी बेडेकर...❤❤❤