इंडी चॅट | अंबानींचा झगमगाट आपल्याला का खुपावा? । Why Ambani Wedding is worrisome । Raju Parulekar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • #RajuParulekar #Ambani #podcast
    अनंत अंबानींच्या लग्नाने जगाचं लक्ष वेधून घेतलं. मात्र या झगमगाटाचा आपल्याला त्रास का व्हावा? ही फक्त एखाद्याची ईर्षा आहे, की खरंच काहीतरी बिघडलंय? चर्चा करत आहेत ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर आणि प्रथमेश पाटील.
    आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/Support...
    इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndi...
    For more stories, visit our website www.indiejourn...
    Follow Indie Journal on social media:
    Facebook: / indiejournal
    Instagram: / indiejournal.in
    Twitter: / indiejmag

КОМЕНТАРІ • 664

  • @vishvassabale2242
    @vishvassabale2242 6 місяців тому +36

    Thanks

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 6 місяців тому +145

    अनेक भिक्कारांनी ...हा अनंत किती चांगला,..डाऊन टू अर्थ वगैरे तारे तोडलेत.....!!!..

    • @darkknight4313
      @darkknight4313 6 місяців тому +6

      💯 ह्याच साठी केला होता अट्टाहास 😂

    • @padmajachivate1771
      @padmajachivate1771 5 місяців тому

      ​@@darkknight4313111qqq❤,¥¥

  • @bhushanp.6929
    @bhushanp.6929 6 місяців тому +105

    एकंदरीत भारतीय नागरिक म्हणून आपण खरोखर निष्क्रिय झालो आहोत...ह्याचा खेद वाटतो

  • @minalkiranbakshi9156
    @minalkiranbakshi9156 6 місяців тому +35

    ✔️ खरंय 😂😂 राधिका आणि अनंत ची जोडी तर विदूषक ची वाटते ,अनंत जर अंबानी नसता तर तीनेहे लग्नच केले नसते 😮😮 लग्न सोहळा तर देखावा आहे 😂😂 लग्नला फालतू खर्च करण्या पेक्षा पूर्ण भारतातील रुपयाची किंमत वाढवावी , भारत देश गरीब देश आहे आणि अंबानी हेच काय श्रीमंत आहे असे दाखवले 😢😢😢

  • @abhijeetawade
    @abhijeetawade 6 місяців тому +152

    एकदा गुजराती लोकांच्या मानसिकतेवर एपिसोड बनवा प्लिज

    • @avinashkhatri4010
      @avinashkhatri4010 6 місяців тому +21

      शेअर बाजार हा गुजुकॉन्सर्टियम चा. हिस्सा आहे.सगळे गुजु भाव वाढवणं आणि खाली आणणं तेच करतात.

    • @sangitachavan4768
      @sangitachavan4768 6 місяців тому +4

      👍👍👍👍👍

    • @sushantsarfare2082
      @sushantsarfare2082 6 місяців тому

      एका शब्दात सांगायचं तर
      हरामी

    • @sumitshelar6868
      @sumitshelar6868 6 місяців тому

      Lootaychi mansikta ahe dusra kay

    • @perfectionistpersona
      @perfectionistpersona 6 місяців тому

      Paisa kamvine gunha naahi. Changalya margane paisa kamavta yeto. Ambaani ne Refinery banavli and khoop kahi kama keli. Tevhadi kalpakta bakichyani dakhavli naahi.

  • @shreyshri
    @shreyshri 6 місяців тому +20

    मला त्याच लग्न तर डान्सबार सारखं vatl... पैसा एवढा ओतला...

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 6 місяців тому +55

    राजू सर तुम्हाला मी लहान असल्या पासून बघतोय अगदी संवाद पासून..
    तुमच्या कडून खूप काही शिकता येतं.

  • @avinashkhatri4010
    @avinashkhatri4010 6 місяців тому +32

    धिरुभाई आंब्याची शेअर होल्डरच्या भर मिटिंगमध्ये बोलले होते " मुलांनो इन्फ्रास्ट्रक्चरवर हात ठेवा. लोक गुडघ्यावर चालत येतील. सेल्ससाठी आपल्याला फिरावं लागणार नाही.

  • @dhandevb
    @dhandevb 6 місяців тому +7

    श्रीमंतीचे बटबटीत प्रदर्शन करतात यावरून त्यांचा खरा क्लास कळतो.स्वतः च्या रुग्णालयासाठी मात्र त्यांना सरकारी भूखंड हवा

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 6 місяців тому +20

    राजू सर ग्रेट .....हल्ली भारतरत्न हे सस्त झाल्या सारखा वाटत!.....जनतेच्या पैशाची उधळण आहे....

    • @blackblack1553
      @blackblack1553 2 місяці тому +1

      ३०० वर्कर्स च्या पुढच्या कंपन्या एक महिन्याच्या नोटीस वरती बंद करण्याची परवानगी दिल्ली त्या वाजपेयींना भारतरत्न देऊन पहिली सुरुवात केली.

  • @jyotsnawanere1233
    @jyotsnawanere1233 6 місяців тому +15

    खुप छान बोललात, करोना येऊन गेला तेव्हा वाटले होते लोक आता लग्नात खुप खर्च करणार नाही,पण इतक्या लवकर ती परिस्थिती विसरून लोक परत लग्नात खूप खर्च करू लागले आणि आता हे प्रिवेडींग पाहिल्यावर लोक असेच खुप खर्च करून पार नीतिमत्ता रसातळाला जाईल.

  • @dhandoreson240
    @dhandoreson240 6 місяців тому +8

    आम्हाला त्यांची ईर्शा वैगरे काही नाही, तुम्ही कमवा ,ऊधळा,वाटा परंतू समाजात वाईट प्रथा रूढी वाटू नका, एखादा स्वतःच्या पैशाची खुप दारू प्याला आणि आपण ज्या सामाजिक परिवहन ने प्रवास करत असलेल्या बस किंवा रेल्वे बोगी मध्ये ओकला/मुतला तर ईतरांना काय त्रास होतो? तसे करने योग्य आहे का?

  • @sanjeevpingle846
    @sanjeevpingle846 6 місяців тому +33

    Bollywood चे नाचे नाचायला कशाला गेले.

    • @sujatagarud3162
      @sujatagarud3162 6 місяців тому +2

      Paise is the reason

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 2 місяці тому +1

      Raggad psise milale mhanun.

    • @vandanaabhade8885
      @vandanaabhade8885 Місяць тому

      Dusra kay karnar tari kay te? Tech tar tyanche kam aahe

    • @SM-ms8mj
      @SM-ms8mj Місяць тому

      Yes films kami zalya paise kamavay la

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 6 місяців тому +15

    कपिलदेव भारतरत्न मिळण्यास पात्र नव्हता का?

    • @ShekharsUniverse
      @ShekharsUniverse 6 місяців тому +4

      Absolutely true…Kapil Dev far more deserving for Bharat Ratna than anyone else.

    • @vandanaabhade8885
      @vandanaabhade8885 Місяць тому

      टि. व्ही. वर रडला होता, घाबरून. ते बघणारी पिढी अजून जिवंत आहे.

  • @chandrashekharj.539
    @chandrashekharj.539 2 місяці тому +2

    Adani'a own employees are only 23000 all over the world as found in net information.

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 6 місяців тому +34

    भारताची सम्पत्ती लोटून तो हे उद्योग करतोय......

  • @ShekharsUniverse
    @ShekharsUniverse 6 місяців тому +22

    Fantabulous discussion…👍👍
    Hope blind,deaf and most importantly ethics less people will understand something.

    • @MoneshDedhia
      @MoneshDedhia 6 місяців тому +1

      Ethics less people only do big business and loot

  • @nikhilpatharkar8451
    @nikhilpatharkar8451 6 місяців тому +23

    सर्वसामान्यांच्या मनावर साधेपणा बिंबवण्यासाठी हे अंबानी सर्वा ना कसे हात जोडून नमस्कार करत होते हे पाहण्या सारखी गोष्ट होती त्या वेडिंग मधे. गडगंज संपत्ती कमावून आम्ही किती साधे आहोत हे दाखवन हे सर्व हास्यास्पद आहे.

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 Місяць тому

      कोणी निंदा कोणी वंदा आमचा स्वहिताचा धंदा
      --तुकाराम महाराज

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 6 місяців тому +7

    carporate कर्ज बुडवे आणी त्यांचे पलायन् तसेंच त्यांना राजकीय वरादहास्त्, या वर काधी तुम्ही video बनवला तर बर video बनावलं तर आपलं स्वागत

  • @mangeshsawant3722
    @mangeshsawant3722 6 місяців тому +6

    भारतातल सद्याच चाललेलं राज कारण आणि राजकारणी खूप खूपतात, जे बटबटीत राजकारण चाललय ते,जे राजकरणी धनिकांच्या पायाशी लोळण घेतात.तसेच पाठीचा कणा नाही असे सेलिब्रिटी, खेळाडू,

  • @ravindranathandurlekar1388
    @ravindranathandurlekar1388 Місяць тому +1

    नग्न संपत्ती चे प्रदर्शन म्हणजे अंबानी कुटुंबाचे लग्न।

  • @Vij472
    @Vij472 6 місяців тому +47

    संजय गांधी यांनी घरच्या घरी लग्न केले होते..पूर्ण सत्ता त्यांच्या बरोबर होती तरी सुधा.. संपती च प्रदर्शन करणे कॉर्पोरेट जगात एक ताकद दाखवणे असे आहे.

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 6 місяців тому +4

      Ofcourse..... ज्या रेहाना ने भारताला गरीब भिकारी देश म्हटले होते तिला आज अंबानी नी पैशाची ताकद दाखवली

    • @prathamesharage
      @prathamesharage 6 місяців тому

      मुळात जिला देश विरोधी म्हटले ​ती आता भाजप ला कशी चालते @@indiancitizen8297

    • @user-ux3zq8di5f
      @user-ux3zq8di5f 2 місяці тому +3

      संजय गांधीचे लग्न, निकाह कुठल्या परिस्थितीत झाला, त्यांना हे लग्न करायला का भाग पाडलं? हा निकाह युनूस खान यांच्याच घरी का झाला हे ही समजून घ्या.

    • @ketanjadhav4794
      @ketanjadhav4794 14 днів тому

      ​@@indiancitizen8297desh bhakati cha dikhava jar desha chi chinta asati tar mag asa show off kela nasta

    • @ketanjadhav4794
      @ketanjadhav4794 14 днів тому

      ​@@user-ux3zq8di5fashish shelar sudha terriost chya contact madhe ahe

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 6 місяців тому +51

    जिल्हा परिषद शाळा म्हणजे जीवन शिक्षण मंदिर कात्रज येथे मी ७ वी पर्यंत शिकलो. हे अगदीच खरं आहे. शिक्षक सुंदर शिकवत. जरी ते फारसे हुशार नसले तरी मुलांनी खूप शिकावे असे त्यांना वाटे. जे मुख्यध्यापक होते. कु धो आल्हाट गुरुजी ते गावात फिरत घरोघरी जाऊन मुलांना शाळेत या शिका. जी मुले अभ्यास करण्यास कमी पडत त्यांना मोफत वर्ग घेत.

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 6 місяців тому +69

    अंबानी ने लोकांना रोजगार दिला हे उपकार नाहीत...त्या कर्मचाऱ्यांकडून किती कामं करून घेऊन त्यांच्या हक्काच्या पगारातून किती रक्कम काढून घेतात,..आणि वर्षाच्या शेवटी, त्यात पण चो-या करून लुबाडतात...तपासा एकदा...

    • @KamalUjgare-rd2ke
      @KamalUjgare-rd2ke 6 місяців тому +1

      Nuce sir

    • @PositivelyPresent1
      @PositivelyPresent1 6 місяців тому +5

      And then, the poor man pays taxes on that meagre income of his hard work, while Ambani goes scot free… no taxes… nothing !!

    • @harunshahabuddinmaner4619
      @harunshahabuddinmaner4619 6 місяців тому +2

      As good as East India company

    • @ssdssd7102
      @ssdssd7102 6 місяців тому +1

      बकवास.

    • @ssdssd7102
      @ssdssd7102 6 місяців тому +5

      धरून चला के हे सर्व चोर आहेत. ते टॅक्स बुडवितात हे आपण नक्की सिद्ध करू शकता काय? सर्व PSU, फक्त ऑइल कंपनी सोडून तोट्यात होत्या. तेच कारखाने फायद्यात चालवणे फक्त नावे ठेवण्या पेक्षा फार अवघड असते.

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 2 місяці тому +2

    इतिहासात मुघल, तुर्क आदींनी हिंदुस्थानवर राज्य केले, नंतर इंग्रजांनी केले आणि आता भारतातील २-४ उद्योगपती भारतावर राज्य करू पहात आहेत. 😤

  • @sushantgaikwad4949
    @sushantgaikwad4949 2 місяці тому +1

    इंग्लिश हिंदी मध्ये बनवा
    स्टेट ऑफ वेलफेयर बाबत तुमचे आवडते संविधान रक्षक उद्धव व राहुल गांधी ला काय घंटा कळतेय

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 6 місяців тому +11

    शिक्षण आणि आरोग्य या सरकारच्या जबाबदारी आहेत.
    त्या कोणत्याही खाजगी संस्थेला देऊ नये..

  • @HarshadVagal
    @HarshadVagal 2 місяці тому +21

    अतिशय परखड व तिखट विचार ,आणि पूर्ण सत्य विचार.
    सर्व विवेचन ऐकल्या वर स्वतः ची , स्वतःला लाज वाटते कि आपण देशा साठी काहीच करू शकत आणि सर्व परिस्थिती निर्बल पणे फक्त पाहतो बसतो.
    ज्या दिवशी, देशात सर्व नागरीक आत्मसनमानानी जगतील व कोणीही उपाशी झोपणार नाही, तीच खरी देशाची प्रगती .

  • @rashmi8539
    @rashmi8539 6 місяців тому +4

    टीव्ही वर रोज उठून सरकारी जाहिराती चालू आहेत,प्रत्येक सेकंदाला जाहिराती,सर्व टीव्ही चॅनल्स वर ,खोट्या जाहिराती दाखवतात त्या सध्या खुप्तायत

  • @sopanmahindrakar4268
    @sopanmahindrakar4268 Місяць тому +1

    फक्त पैसा बघून पोरी ने लग्न केले आहे, तो हत्ती
    काय जास्त ×××× नाही,

  • @ShekharsUniverse
    @ShekharsUniverse 6 місяців тому +9

    Kapil Dev is more deserving for Bharatratna, he not only taught Indians to bowl fast on Indian pitches in Indian conditions but also made them believe in themselves that they can become World Champions.Also stood firmly with female wrestlers and wrote a letter to prime minister ,no one else dare to do that only he did.

  • @SandeepKambli-z1w
    @SandeepKambli-z1w 2 місяці тому +1

    This person is good Bollywood spirit writer 🤣🤣
    He will talk imagination 😡

  • @sunilkunjir1890
    @sunilkunjir1890 6 місяців тому +16

    लग्न सोहळ्याूद्दल अजुन प्रबोधन आवश्यक आहे. विषय शिक्षणाकडे गेला.

  • @maliksayyed9022
    @maliksayyed9022 6 місяців тому +11

    दीर्घ चर्चा आहे.परंतु पूर्ण पाहिली. कारण त्यात अभ्यासपूर्ण विश्लेषण आहे.परुळेकर सर म्हणजे ज्ञानाचा खजिनाच!👌👌

  • @anonymous-ind
    @anonymous-ind 6 місяців тому +8

    This is so true. But people don't understand crony capitalism nowadays...

  • @supriyakadam1743
    @supriyakadam1743 2 місяці тому +8

    खूप स्पष्ट आणि परखड विचार आहेत 🙏अभिनंदन परुळेकर जी 💐

  • @kapilpawar9220
    @kapilpawar9220 2 місяці тому +1

    Ambani lokanchya paise kaun mazya kartoy

  • @ParagD-l4k
    @ParagD-l4k 6 місяців тому +5

    संपूर्ण देश गुजराती लोकांनी व्यापला आहे असे वाटतं आहे. मोदी शाह अंबानी अदानी. मराठी माणूस नितीन गडकरी कधी प्रधानमंत्री होणार.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 6 місяців тому

      आदरणीय संजय राऊत हेच खरे प्रधानमंत्री.

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 Місяць тому

      ubt real पीएम candidate😂

  • @sujatagarud3162
    @sujatagarud3162 6 місяців тому +5

    I am very saddened to hear this fake and half witted man to call Kashmir files as a rubbish film.
    मी ह्याचा धिक्कार करते.
    कश्मीरी पंडितानी जे भोगले हे ह्या मूर्खाला कधी समजणार नाही

  • @priyaonthego6113
    @priyaonthego6113 2 місяці тому +1

    When a person inside a fancy car spits out, you have your national character. It's sad

  • @ganeshjogdandpatil1852
    @ganeshjogdandpatil1852 6 місяців тому +9

    गरज आहे,राजू परुळकर सारख्या विचारकांची!

    • @nike8-8
      @nike8-8 2 місяці тому

      गरज आहे आणखी 1000 अंबानी, टाटा बिर्ला , बजाज, महिंद्रा समाजात आणि देशात निर्माण होण्याची.

  • @avinashkhatri4010
    @avinashkhatri4010 6 місяців тому +6

    Working with Ambani is nothing different than house arrest.

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 6 місяців тому +5

    टाटा पण शेवटी स्वार्थासाठीच संघं शरणं केलं,..मिस्त्री प्रकरण,...!!

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 6 місяців тому +1

      तुम्ही जर टाटा यांच्या बद्दल ह्या negative comments करत असाल तर भारतात राहू नका

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 6 місяців тому +2

      ​@@indiancitizen8297
      तुम्हाला देशद्रोही लोकांबद्दल राग आहे का ?
      भारतात कितीतरी लोक आहेत जे भारताचे तुकडे करू इच्छितात.

  • @nandkumartipnis1432
    @nandkumartipnis1432 Місяць тому +1

    Mu...Ambani & Aadani , Jar Sarkar Cha Aadhar ghetat ter te
    TaTa Sarkhe Yudhyoge Pati Nahi .

  • @meenabhojraj4376
    @meenabhojraj4376 2 місяці тому +1

    i thought if Adani didnot get the port or airport contract then Chinese would have gotten the territory

  • @vijayshinde295
    @vijayshinde295 6 місяців тому +10

    Highest pick of expression.Thank Raju.sir.

  • @sanjaydongre
    @sanjaydongre 6 місяців тому +8

    raju p is absolutely correct . bcos of chaturvarna system , we have feudalism in our blood & it will remain.

  • @deepakhirve7904
    @deepakhirve7904 6 місяців тому +7

    Very nice Interview, Truthful, analysis, information, Explenetion, good one PARULEKAR SIR, JAI SANVIDHAN,💯👌👍✌️🙏👊💚💐

  • @vikassawant005
    @vikassawant005 6 місяців тому +4

    BJP ni Desh ajun bhikaari kela 🙏

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 6 місяців тому

      एकदम बरोबर.
      मोदींने पाकिस्तानला भिकारी बनवलं आहे आणि आता चिनला पण भिकारी बनवणार आहे.

  • @namdeopatil7948
    @namdeopatil7948 6 місяців тому +28

    राजू परुळेकर हे एक मोठ्ठं ग्रंथालय आहे. त्यामुळे विश्लेषणात बाप आहे. संशोधनात्मक "संवाद" कार्यक्रमा पासून मी त्यांचा चाहता आहे.त्यांच्या अभ्यासपूर्ण संवादाला माझा सलाम

    • @blackblack1553
      @blackblack1553 2 місяці тому

      पण हे प्रत्यक्ष काम करु शकत नाहीत.

    • @akshaystark1936
      @akshaystark1936 26 днів тому

      ​@@blackblack1553वैचारिक क्रांती नक्कीच घडवून आणताहेत

  • @chandrakantgawande5880
    @chandrakantgawande5880 2 місяці тому +6

    सप्रेम नमस्कार परळीकर साहेब आपले विवेचन अभ्यासपूर्ण आहे पूर्ण ऐकल्यानंतर याची जाणीव होतेय अतिशय परखडपणे आपण सत्य सांगितलेले आहे सर्वसामान्य जनता झापड लावल्याप्रमाणे आहे उद्योगपती हे त्यांना किती कौशल्याने घडवितात याचा आरसा आपण दाखवलेला आहे .
    लाडकी बहीण व फुकट वीज यामध्ये देखील शुद्ध इलेक्शन जुमला आहे असे वाटते.

  • @ratnakarpimple7961
    @ratnakarpimple7961 2 місяці тому +3

    साहेब अंबानी नी कीतीही खर्च केला तरी काही आपत्ती नाही. पण यांचे कर्ज सरकार माफ करतात. ते पैसे काणाचे टैक्स मधून येतात? त्यांचे वाईट वाटते।

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 Місяць тому

      कोणत कर्ज माफ केलं?

  • @shailendraahire8856
    @shailendraahire8856 6 місяців тому +20

    Raju ,खूप छान विश्लेषण करतोस.समाज प्रबोधन करण्यासाठी तुझ्या मुलाखतींचा नक्की उपयोग होईल.

  • @KBunitedkingdom
    @KBunitedkingdom 6 місяців тому +2

    Person taking the interview should prepare better and do more research.

    • @prathmeshpatil822
      @prathmeshpatil822 6 місяців тому

      Thank you for your feedback. I would like to know where exactly did you feel I fell short of research or preparation? Asking so that I improve on those aspects. Please do let me know. Thanks.

    • @KBunitedkingdom
      @KBunitedkingdom 6 місяців тому

      Sorry no intention to offend anyone. Interview was good. What I meant by research is for example you asked about businesses generating income. Such a question should be backed up by numbers ( how or are these businesses generating employment)

  • @navindragude2427
    @navindragude2427 6 місяців тому +11

    खूप छान विश्लेषण केलं सर तुम्ही.

  • @mahendrapanchange8601
    @mahendrapanchange8601 6 місяців тому +12

    Thanks Indie journal for having such a wonderful treat again and again....

  • @uddhavsalunke2771
    @uddhavsalunke2771 2 місяці тому +1

    मित्रा नोट बंदी वर डॉक्युमेंटरी करा

  • @SatishChaudhari-e6z
    @SatishChaudhari-e6z 6 місяців тому +2

    All govt, airport, oil, railway, slum tenders and schemes are for Ambani and Adani only that very true.

  • @cococountry774
    @cococountry774 2 місяці тому +1

    नारायण मूर्ती भंपक माणूस आहे हे पूर्ण माहित आहे. बऱ्याच लोकांना हे पटत नाही.

  • @meditate-with-anna3640
    @meditate-with-anna3640 6 місяців тому +22

    Am not a born marathi.. but because this is my KarmaBhumi, I read, speak and write the language better than any one else.. Hats Off to this channel..!! Loved the elaborate analysis. In typical marathi - KADAK❤️

    • @brother-iu9qb
      @brother-iu9qb 6 місяців тому +2

      Are you Bengali?
      I have observed that Bengalis are very fluent and speak correct accent while speaking Marathi which is otherwise very difficult even for Maharashtrians who are educated in Marathi medium or does not have a stong domestic Marathi cultural background

  • @shivangidatir5101
    @shivangidatir5101 6 місяців тому +7

    I m a Maharashtrian Brahmin born in Gujarat, and currently in US, stayed in Pune for 15yrs, and my roots r Satara, but still ppl call me gujarati...coz my domicile is gujarat...adhi marathi mansa ni marathi manhun accept kara...
    Ethe US madhe pan Nagpur east ppl don't talk to Nagpur west,
    As Vapu Kale said, Maharashtra has all leaders no followers manhun, Mumbai var Adani/Ambani rajya karat...
    Tumhala koni thambavlay...tumhi kara na...ugis punha tech murkha pana...u act, don't speak

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 2 місяці тому +2

    गुजराती लोकांना कुठल्याही पद्धतीने मिळवलेला पैसा निषिद्ध नाही, आणि आतातर बिल्डर्स जे बहुतांशी गुजराती आहेत, त्यांना सचोटीने मिळवलेला पैसा पण पचतच नाही, अशी परिस्थिती आहे!👺👹

  • @sanjayambulkar
    @sanjayambulkar Місяць тому +1

    कोणाच्या राक्षशी महत्वाकांशी पोटी तो करत असलेली कृत्ते समाजासाठी घातक ठरतात.

  • @ajaygaikwad2003
    @ajaygaikwad2003 6 місяців тому +4

    same thing happen in south Africa. Making international airport on weeding by Gupta bothers.

  • @insidyes1797
    @insidyes1797 5 місяців тому +5

    Philosophy हा विषय माझ्या खूप जवळचा आहे, आणि असे विचार ऐकण्या साठी मी अनेकदा इंग्लिश डॉक्युमेंटरी किंवा चॅनल्स पाहतो, एवढ्या documentaries बघून सुद्धा मी सांगू शकतो की राजू परुळेकारांची समज आणि clarity ही खूप छान आहे , विशेष तः त्यांचा renaisasance काळा बद्दलची माहिती खूप अचूक आहे. मी खूप कमी माणसं बघितली आहेत की ज्यांना Michael Angelo कोण होता हे माहीत असेल

  • @SumedhZade
    @SumedhZade 15 днів тому

    anchor स्वतः विश्लेषण करून राहिले😅

  • @earth_1943
    @earth_1943 5 місяців тому +2

    सरांनी कार्ल मार्क्स ची थेरी सांगितली ज्याला marxcisim म्हणतात किंवा डावी विचरसरणी म्हणतात ती त्यांच्या स्वतः च्या देशाने म्हणजे जर्मनी ने पण फॉलो नाही केलेली.
    डावी विचरसरणी खूप चांगली आहे परंतु तिला दुसरा पर्याय पाहिजे संपूर्ण जगात ती फेल गेलेली आहे.

  • @टिरंजननकले
    @टिरंजननकले 6 місяців тому +16

    वांझोटी चर्चा
    हे 'विचारवंत' परुळेकर 'घेऊनच' चर्चेला बसत असावेत असा संशय आहे. स्वतः: चकणा खात पेग घ्यायचे आणि जे १६/१८ तास काम करत आहेत त्यांना नावे ठेवायची

  • @punjachoudhari7640
    @punjachoudhari7640 6 місяців тому +2

    Otherwise if all Ambani or adanin or Bill Gate or Buffet who will work for whom and how wealth will be created?if want everyone goody goody then let do grow your won food make your own clothes build your own home by your own hands etc so all will be equal no one will rich or poor 😂 I love conversations but doesn’t make sense out of it . What ever ways they accomplish and spending it otherwise what is use of it. And survive one needs to teach how to fish and not give fish free

  • @sidss8707
    @sidss8707 6 місяців тому +5

    Please make video on electoral bond with Raju parulekar

  • @seemapat
    @seemapat 2 місяці тому +1

    Parulekar Ordinance mhanje adhyadesh jo Rahul Gandhinni ekda phadla hota.Tumhala Ordenence factory ,Kirkee madhla Ordenence mhanayche ahe!

  • @udaypatil01
    @udaypatil01 Місяць тому +1

    mast

  • @akbarmohd5974
    @akbarmohd5974 6 місяців тому +8

    Raju bhai parulekar simply enthralls. With his views n observations 👏👏👏👏👏

  • @yxxjxx3473
    @yxxjxx3473 6 місяців тому +4

    Labaad aahe manoos!

    • @hemanginerkar5139
      @hemanginerkar5139 2 місяці тому

      लबाड पहिले तुम्ही आहात. नाव बघा तुमचं

  • @cococountry774
    @cococountry774 2 місяці тому +1

    सर्व नियम धाब्यावर बसवून पैसा कमवणे हे आपल्या लबाड लोकशाही मध्ये शक्य आहे.

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 2 місяці тому +4

    यांच्यामध्ये भरपूर स्पार्क आढळले आहेत, पण परुळेकर सर म्हणतात ते बरोबर आहे कि समाजामध्ये नमनेस आलेला आहे तो नष्ट झाला पाहिजे त्याच्यासाठी कोणी एक नेता उभा राहिला पाहिजे असं नाही आपण सर्व एकत्र येऊन ते करू शकतो.

  • @Yogini11
    @Yogini11 6 місяців тому +5

    100%👍jagache telagi😂

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 6 місяців тому +12

    राजू सर तुमच्या ज्ञानाला सलाम.
    तुमच्या विश्लेषण करण्याच्या कौशल्याला सलाम..
    तुम्हाला भेटून तुमच्याशी बोलायचे आहे.

    • @TejashreeKoshti
      @TejashreeKoshti 6 місяців тому +1

      😂😂😂😂

    • @moh4221
      @moh4221 Місяць тому

      😂😂😂😂😂😅😅😅😅😅

  • @rajendrakamat4312
    @rajendrakamat4312 6 місяців тому +3

    आम्हीपण भिक लागलेली सरकारं पाहीली आहेत. सरकार ने उद्योग चालवू नयेत हे कळायला 1991 उजाडले. अजून राजूची उतरली नाही. Private Company ने बनवलेली Covid vaccine घेणार नाही असे निर्भय बनो वाले म्हणाल्याचे आठवत नाही. तेव्हा आमचा जीव वाचवा आणि आता संविधान वाचवा.

    • @sandeshpawar673
      @sandeshpawar673 6 місяців тому +3

      tumhi bhik lagleli baghitli aani amhi bhikela lavnari baghtoy sadhya 😂

    • @rajendrakamat4312
      @rajendrakamat4312 6 місяців тому +1

      @@sandeshpawar673 देशाचे सोन गहाण टाकायची पाळी आली आहे का? नाही. तुम्ही smartphone वापरत आहात. म्हणजे अन्न वस्त्र निवारा आहे.

    • @maahijagtap8177
      @maahijagtap8177 3 місяці тому

      ​@@rajendrakamat4312konitati te son gahan theun desh wachawala ani wadhwala.... Konitari sagala deshach wikaycha sapata lawalay

    • @rajendrakamat4312
      @rajendrakamat4312 3 місяці тому

      @@maahijagtap8177 नरसिंह राव जे गांधी घराण्यातील नव्हते त्यांनी खाजगीकरणाची सुरुवात करून देश वाचवला. आणि मोदी तेच पुढे चालवत आहे. खाजगीकरण म्हणजे देश विकणे नाही.

  • @khalildalvi1062
    @khalildalvi1062 6 місяців тому +6

    Very good interview aanu far Chan discussion very good information Rajeev paruleker u r best nishpaksh journalist thanks to both of u

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 6 місяців тому +3

    खूपच छान जे सत्य आहे तेच बोलले आहेत धर्माचा बाजार मांडून देश विकून लोकशाही संपवायला बसले आहेत हे राजकारणी गरिबांच्या शाळा बंद करून खाजगीकरण करून फी वाढून ठेवली आहे श्रीमंतांना अधिक श्रीमंत करत आहे उधळपट्टी करण्यासाठी

  • @AN-cn6us
    @AN-cn6us 6 місяців тому +6

    परुळेकर, कोल्ह्याला द्राक्ष आंबट. 6:58 या तुमच्या लॉजिक नुसार भारतातील बऱ्याच जणांचे विचार हे तुमच्या पेक्षा प्रगल्भ आहेत परंतु तुम्हाला उगाच इतका स्क्रीन टाईम मिळतो. त्यात तुमच्या बुद्धिमत्तेची कीवच येते...

    • @52830645
      @52830645 6 місяців тому

      पण तुमच्या कंमेंट ची कीव ही येत नाही , तरी म्हटले 2 रुपये वाले IT सेल चे कुत्रे भुंकायला कसे आले नाहीत अजून 😂😂😂😂😂

    • @leenadesai7631
      @leenadesai7631 6 місяців тому

      💯

  • @vidishapalav7326
    @vidishapalav7326 2 місяці тому +2

    It's absolutely thought provoking discussion

  • @dipaligaikwad-b3p
    @dipaligaikwad-b3p 2 місяці тому

    Modi sold nation to Aadani n Ambani.....
    BJP hatao desh bachav....
    Ambani enjoyed his marriage with money of common man by increasing recharge price.....

  • @mvprcys
    @mvprcys 6 місяців тому +3

    कपिल देव आणि सुनील गावस्कर

  • @shirishacharekar7260
    @shirishacharekar7260 6 місяців тому +25

    अदभुत माहिती आपण सांगता पण हे विडीओ आम्ही पुढे पाठवुन पण लोक बधत नाही आणि प्रती उत्तर देतात त्याचे फार वाइट वापते ❤
    जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र धर्म

    • @TheCheetra
      @TheCheetra 6 місяців тому

      अगदी खरं, आणि अंधभक्त तर असे व्हिडीओ ऐकतच नाहीत. जणू काही यांच्या बँकेत 15 लाख आलेले आहेत. आज सगळी जंगल संपत चाललीत. मुबंईतील जंगल कापलं गेलं तर मुंबईत माणूस शिल्लक ही उरणार नाही हे नक्की.

    • @shyamchaudhari2499
      @shyamchaudhari2499 4 місяці тому +1

      माझ्या बाबतीत पण असेच होते. निदान पाठवलेल्या चांगल्या विचार पूर्वक विडिओ वर पहिल्याची निळ्या रंगाची टिक पण दिसत नाही.

  • @tusharpotdar5762
    @tusharpotdar5762 6 місяців тому +3

    @23:29 ...entrepreneur
    Entrepreneur म्हणजे साध्य सरळ भाषेत *"सुशिक्षित बेरोजगार" 😁 😁 😁

  • @GaneshPawar-bs6ue
    @GaneshPawar-bs6ue 6 місяців тому +8

    Wow sir, khup julun aal sagl, MS.dhoni sir is gre8.. sampuran mulakhat khupach chan❤

  • @timepassmaterials
    @timepassmaterials Місяць тому

    अदानी ची comparison Pablo Escobar आणि el chapo बरोबर कुठल्या basis वर करताय हे विस्तार करून सांगा... पटत नाहीये

  • @Sonali-j2d
    @Sonali-j2d 6 місяців тому +2

    Government has to protect and support businessmen becoz they are job creators.

  • @shalinilohe4198
    @shalinilohe4198 6 місяців тому +13

    हे सगळ , खूप व्हायरल व्हायला पाहिजे,कारण आमच्यासारख्ये यावर फारसा विचार न करता , चाललंय चालू द्या.अस म्हणून सोडून देतो.

    • @kadambariwable7805
      @kadambariwable7805 6 місяців тому +1

      शालिनीजी तुमच्या लक्षात तरी आल!खर बोललात.

  • @jeetendra169
    @jeetendra169 6 місяців тому +3

    देशाला अंजन घातलं आहे. कृतीत उतरलं पाहिजे.🙏

  • @dhormalend6829
    @dhormalend6829 Місяць тому

    Sachin is always great, sir pls don't talk about him. Your conservation always good.

  • @parasprabhu4699
    @parasprabhu4699 6 місяців тому +18

    किती frustration आहे प्रत्येक गोष्टीत दोघांना पण 😂
    Frustration ला वैचारिक पुटं चढवून आपण फार वेगळे असल्याचा भास निर्माण करतो राजू
    राजू चा bad list मध्ये आजपर्यंत पु. ल. देशपांडे, सचिन तेंडुलकर, टाटा वैगरे होतेच, त्यात आता नारायण मूर्ती add झाले.😂
    (नो वंडर त्याच्या good list मध्ये शरद पवार, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत, आ. ह. साळुंखे सारखे लोकं आहेत)

    • @suvarnapatil7663
      @suvarnapatil7663 6 місяців тому +1

      😅

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 6 місяців тому +3

      अगदीं बरोबर.... हा राजू अति डावा आहे.... देशाच्या प्रगती वर जळतो

    • @sandeshpawar673
      @sandeshpawar673 6 місяців тому +4

      ​@@indiancitizen8297deshachi pragati ki 2 AA chi pragati😂

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 6 місяців тому

      @@sandeshpawar673 तुम्ही कोणत्या जगात आहात....??

    • @sandeshpawar673
      @sandeshpawar673 6 місяців тому

      ​@@indiancitizen8297tumhala n baghta yenarya

  • @kumaar27
    @kumaar27 14 днів тому

    साहेब खरंच आपल्या विचाराची देशाला गरज आहे

  • @ACS1529
    @ACS1529 Місяць тому

    मोदींच्या ताकदीमुळे अंबानीने निखिल वागळे आणि अडाणी ने रवीश कुमार सारख्या खऱ्या पत्रकारांचे काम कमी केले.

  • @prafulflay3061
    @prafulflay3061 Місяць тому

    ❤🙏राजू सर 💐💐 तुमची देश्याला गरज आहे प्लीज तुमी मैदानात उतारा

  • @Sonali-j2d
    @Sonali-j2d 6 місяців тому +4

    Don't compare India with Norway , America. Just look at the population. And congress ruled for 75 years. Still there is poverty. Whose failure was that?

  • @karanjadhavppp7076
    @karanjadhavppp7076 6 місяців тому +1

    तुमच्या मताची गरज कुणाला आहे. इथे आमदार खासदारांची खरेदी करून सरकार बनविले जाते. मतदार खरेदीचे दिवस गेले आता. फक्त देशात लोकशाही आहे हे दाखवण्यासाठी प्रचार सभा आणि कार्यकर्ते यांना जेवण/दारू दिली जाते.
    यह नया भारत है. जरूरत पडी तो इसे राष्ट्रहित मे बेच भी देंगे. 😜😜😜मजाक समझ रखा है क्या.👹👹👹👹

  • @ABHITAKFUNNYNEWS
    @ABHITAKFUNNYNEWS 6 місяців тому +4

    हे सगळे जग जाहीर करतात की आम्ही रेस्क्यू करून हत्तींना जनावरांना इथे सुरक्षा देत आहोत वन कायद्याने याची चौकशी करावी की हे कुठून हत्ती रेस्क्यू केले कुठूनही जनावर यांनी आणली खरच रेस्क्यू केले आहेत एका राजाचा जसा असतो जनावर पाळायचा रुबाब पूर्ण करतात