जाती निर्माण कशा झाल्या ? | MaxMaharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • #dr.bharatpatankar #MahatmaPhule #GautamaBuddha #charvak #santtukaram #decaste #primitive #mulnivasi
    जाती कुणी निर्माण केल्या? याचा वेध घेत संत महापुरुषांनी सांगितलेल्या जातीअंताच्या उपायांचे सखोल विश्लेषण करणारे मॅक्स महाराष्ट्र आयोजित जाती तोडा माणूस जोडा या परिसंवादातील डॉ भारत पाटणकर यांचे महत्त्वपूर्ण भाषण नक्की पहा…
    पूर्ण विडियो पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
    • जाती तोडा,माणूस जोडा |...
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

КОМЕНТАРІ • 164

  • @MaxMaharashtra
    @MaxMaharashtra  Рік тому +9

    ua-cam.com/video/qERmuYW1dwc/v-deo.html

    • @manvendrajadhav7923
      @manvendrajadhav7923 3 місяці тому

      मनुस्मृतीमुळे जात निर्माण झालीपात्रता नसताना लायकी नसलेल्या लोकांनी लोकांचे सोशन केले

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 Рік тому +55

    भारतातील जातीपाती जितक्या लवकर संपतील तीतकी भारताची प्रगती अधिक गतिमान होईल...

    • @JandyJarno-w6e
      @JandyJarno-w6e 5 місяців тому

      राजकारणी लोक हे कधीच होऊ देणार नाहीत

    • @nareshpawar3379
      @nareshpawar3379 3 місяці тому

      ब्राम्हण देखील​@@JandyJarno-w6e

    • @rajeshtambe2157
      @rajeshtambe2157 3 місяці тому +1

      बटूडेंना हे मान्य आहे का

    • @tarkatirtha
      @tarkatirtha 3 місяці тому +1

      तुम्ही तुमचा पारंपारिक व्यवसाय सोडला असेल तर तुम्ही तुमची जात सोडली आहे. तुमचे आचार-विचार जर कुणाला पटले तर ते लोक तुम्हाला जवळ करतील, अन्यथा नाही.

  • @_CHNDRAGUPT_
    @_CHNDRAGUPT_ Рік тому +41

    देश मागे राहिला.
    जाती धर्मामुळे

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 Рік тому +3

      Dharma mule nahi
      Jati mule

    • @kamalchahande8081
      @kamalchahande8081 Рік тому

      Tuzya dokyatun ajun jat gely nahi

    • @akj3388
      @akj3388 4 місяці тому

      अमेरिकेत रिपब्लिकन पक्ष ख्रिश्चन धर्माचा समर्थक आहे.

  • @shudhodhankamble8330
    @shudhodhankamble8330 Рік тому +18

    छान माहिती दिली सर जय भीम जय संविधान जय भारत

  • @kundabhoyar3070
    @kundabhoyar3070 Рік тому +5

    Exlent speech Saheb 🙏🙏🙏💐💐💐👌👌👍👍

  • @user-gu9qz5ns7v
    @user-gu9qz5ns7v Рік тому +60

    कितणे लोग है,जो अपणी जाती छोडणा चाहते है? लाईक कर के रिप्लाय दिजीए..👍

    • @kiransbansode2310
      @kiransbansode2310 4 місяці тому

      मैं मेरी जाती कभी ली ही नाही तो छोडू क्या

    • @Deekskibaat
      @Deekskibaat 3 місяці тому

      Like karnewale lagbhag sabhi nichli jaat ke honge.. Surely

  • @abhijeetkagwade
    @abhijeetkagwade 3 місяці тому +5

    अभ्यासपुर्ण विवेचन . अगदी खरे आहे. सामान्यतः ब्राह्मणांनी जाती आणि जातीभेद निर्माण केले असा सुर पुरोगामी , बामसेफी, ब्रिगेडी, बहुजनवादी अशा अर्धवट लोकांचा असतो.
    सिंधु संस्कृती आणि वैदिक संस्कृती या पुर्णतः वेगळ्या असल्या पाहिजेत. दक्षिण भारतातील संस्कृतीही वेगळी आहे. अशा खंडप्राय भूभागांवर एकछत्रीपणाने, तेही हजारो वर्षांपूर्वी, दळणवळणाची साधने उपलब्ध नसताना आणि संपर्काचे प्रभावी माध्यम नसताना ब्राह्मणांनी जाती व्यवस्था निर्माण करून लादली, हे तर्कशुद्ध वाटत नाही.
    मुळात ब्राह्मण हा "वर्ण " आहे, जाती नव्हे. त्यामुळे त्यांना या जातींशी काही देणेघेणे असण्याचे कारण नाही. काही सामाजिक परिस्थिती /कारणे /संघर्ष /कटुता यातून बहुजन / ब्राह्मणेतरांनीच आपापसात या जाती निर्माण केल्या. मध्ययुगीन काळापासून ब्राह्मणांनी शक्य तेथे या जातीव्यवस्थेचा फायदा उठवला, हे मान्य करावे लागेल.
    दुसरे म्हणजे, फुलेंची सगळी विचारसरणी ही ब्राह्मणद्वेषी, पूर्वग्रहदूषित आणि जातीअंताची नव्हे, तर जाती व्यवस्था दृढ करणारी दिसते. कदाचित त्या काळच्या ब्राह्मणांच्या वर्चस्वाला प्रतिक्रिया म्हणून ती असेल.पण ती भूमिका काही वस्तुनिष्ठ, शोधपुर्ण, अभ्यासपूर्ण वाटत नाही.
    फुलेंनी काही मांडले आणि ब्रिटीशांनी त्याला पाठींबा दिला असावा, असे वाटत नाही. वस्तुतः ब्रिटीशांचीच धोरणे,हेतू आणि सामाजिक उलथापालथ ही फुलेंना हाताशी धरून ब्रिटिशांनी राबवले. ते फक्त हस्तक असावेत, विचारवंत नव्हेत.
    उलटपक्षी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, व्यासंग, अभ्यास आणि निष्पक्ष भूमिका ही ठाम वाटते. "शूद्र कोण होते " हे वाचल्यावर त्यांच्या अभ्यासाचे कौतुक वाटते.
    भारतात "आहे रे" ( शोषक) आणि "नाही रे"(शोषित ) वर्गातील दरी कमी करण्याऐवजी, हा लढा भरकटवण्यासाठी मुद्दाम ब्राह्मण - ब्राह्मणेतर संघर्षाचा बागुलबुवा उभा केला गेला आहे .

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 4 місяці тому +3

    खूप अभ्यास पूर्वक आणि जनतेचे डोळे उघडणारी माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद 🙏

  • @LokshaktiTV1
    @LokshaktiTV1 Рік тому +8

    खुप छान माहीती दिली सरनी 😮😮😮😮😮

  • @sunilwaidande236
    @sunilwaidande236 Рік тому +8

    Great speech by Dr Patankar saheb.... Thanks 🙏👏🏻

  • @vijubhai9518
    @vijubhai9518 4 місяці тому +7

    Dr भारत पाटणकर. नागनाथ अण्णा नायकवडी. नरेंद्र दाभोळकर. मेघा पाटकर. असे महामानव पुन्हा होने नाही खूप अभ्यास आहे ह्यांचा ❤

    • @jagannathdas3321
      @jagannathdas3321 3 місяці тому

      हे सर्व देश द्रोही जमात आहे

  • @suyogtambe6708
    @suyogtambe6708 Рік тому +11

    जो पर्यंत माणूस आतून बदलत नाही तो पर्यंत बाहेरून बदलून काही नाही

  • @dnyaneshwarsonawane9448
    @dnyaneshwarsonawane9448 4 місяці тому +2

    आपण एका अंतरविरोधी परिस्थितीत प्रवेश करत आहोत या पद्धतीने आपल्याला मताची समता मिळाली आपल्याला सामाजिक व आर्थिक सत्ता मिळालेली नाही. किती दूरदृष्टी होती बाबासाहेबाना salute to him 🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️

  • @anilbhalerao..7510songwriter
    @anilbhalerao..7510songwriter 2 місяці тому

    या भारत भूमी मध्ये फक्तं एकच जात आहे , ती म्हणजे मानव जात 👍👍

  • @vitthalghaste1308
    @vitthalghaste1308 Рік тому +1

    खूप खूप छान माहिती दिली सर

  • @dhanajijadhav5796
    @dhanajijadhav5796 4 місяці тому +1

    Bharat patankar nice analysis and presentation..

  • @dnyaneshwarshende6610
    @dnyaneshwarshende6610 4 місяці тому +2

    Very nice analysis sirji NAMO BUDDHAY JAYBHIM JAY SAVIDHAN JAYBHARAT JAY MULNIWASI MANGAL KAMANA SIRJI

  • @paragrane4760
    @paragrane4760 4 місяці тому +1

    One of the best speech I have learnt

  • @janraowakode7563
    @janraowakode7563 Рік тому +1

    अतिशय सुंदर माहिती सर💐🙏

  • @SushilMane-je9qh
    @SushilMane-je9qh 4 місяці тому +1

    शंभर टक्के बरोबर आहे सर. बहुजन हिताय बहुजन सुखाय

  • @parmeshwardeharkar5150
    @parmeshwardeharkar5150 3 місяці тому

    good thought with good people

  • @anilsurya16893
    @anilsurya16893 4 місяці тому

    Tumchy matasah aamhi Sahmat aahot ! Tumchya var Garv aahe ! 🏆🏆🥉🥉

  • @bhagwanengade6461
    @bhagwanengade6461 4 місяці тому

    जातीपाती नष्ट करण्यासाठी उद्बोधक भाषण दि बेस्ट अनालिसिस

  • @subhashhirve290
    @subhashhirve290 4 місяці тому +2

    जाती धर्म हे मनुष्य निर्मित आहेत आणि जो तो आपापल्या सोयीनुसार जातीधर्माच्या गोष्टी करत असतो,

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 4 місяці тому

    Khoopach Chhan Vishleshan aapan sadar vishayavar kelele aahe. Dhanyawad ! 👌👍🙏

  • @MohanKathe-u6h
    @MohanKathe-u6h 4 місяці тому

    Great sir

  • @AnilJadhav-vv9ks
    @AnilJadhav-vv9ks 5 місяців тому +1

    Jaybhm sar sawbimani

  • @rajaramkothawale3153
    @rajaramkothawale3153 4 місяці тому

    खुप छान

  • @bhaskarborde8195
    @bhaskarborde8195 4 місяці тому

    very nice analysis sir

  • @lalitargade
    @lalitargade Рік тому +10

    देवजातधर्म मानवनिर्मित आहे हें कळलं तर सर्व प्रश्नांची उत्तरे भेटतील आणि देश अंधश्रध्दामुक्त होऊन सगळीकडे शांतता येईल

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 Рік тому +10

    जाती वर्ण म्हणजे मनुष्य वृत्ती होती ती काही लोकांनी त्यांच्या कर्मा वरून जाती व्यवस्था निर्माण केली...
    क्षत्रिय म्हणजे जात नव्हे तर...धनवान व बलवान व्यक्ती म्हणजे क्षत्रिय... मग ती कोणत्याही जाती धर्माची असो... तिचे कार्य अबाल, वृद्ध, शोषित, गरीब लोंकाना मदत करणे व दृष्ट प्रवृतीच्या लोकांपासून त्यांचे संरक्षण करणे...
    ब्राह्मण म्हणजे जात नव्हे तर...ब्राह्मण म्हणजे..ज्ञानी, विद्वान व अभ्यासू व्यक्ती मग ती कोणत्याही जाती धर्माची असो... तिचे कार्य समाजातील सर्व थरातील मनुष्य व प्राण्यांना ज्ञानार्जन करणे...
    वैश्य म्हणजे जात नव्हे तर... वैश्य म्हणजे कोणत्याही जाती धर्माच्या उद्योग व्यवसायिकाने सचोटीने व्यापार व्यवसाय करणे.. गोरगरीब यांना संकट काळी मदत करणे..
    शूद्र म्हणजे जात नव्हे तर... शूद्र म्हणजे कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तिमध्ये असणारी शूद्र प्रवृत्ती, शूद्र विचार शूद्र आचार, शूद्र भावना...
    आपल्या पूर्वजनानी त्याचा चुकीचा अर्थ घेऊन सामाजिक द्वेष निर्माण केला... संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय, संत एकनाथ, संत चोखा, गाडगेबाबा यांचे विचार न समजल्याने कर्मा नुसार व दुबळ्या मनुष्य स्वभावाने त्यांची जाती व्यवस्था निर्माण केली.... बलवान व धनवान त्यांचे कर्तव्य सोडून क्षत्रिय झाले, ज्ञानी त्यांचे ज्ञानार्जन कर्तव्य सोडून ब्राह्मण झाले... उदयोग, व्यावसायिक त्यांची सचोटी व परोपकार सोडून वैश्य झाले... आणि निस्वार्थी, गरीब, अडाणी, शोषित आपले कर्म प्रामाणिकपणे करूनही शूद्रच राहिले... आजही प्रत्येक जाती धर्मातील शोषितांना उच्यभ्रू समाज शूद्रच समजतो... कारण त्या बलवान, धनवान, उच्यभ्रू
    लोकांची प्रवृती शूद्र आहे...

    • @arjunmore3542
      @arjunmore3542 Рік тому

      Pariwar group

    • @kamalchahande8081
      @kamalchahande8081 Рік тому

      Agadi khre obc sudha jati bhed karatat

    • @kyogesh9260
      @kyogesh9260 Рік тому

      तुम्ही ह्या चार वर्णा मधील कोणत्या वर्णात येता तुम्ही चार वर्णाची व्याख्या सांगितली की मनवाच्या वृती नुसार तर तुमची कोणती वृत्ती आहे ह्यातली?

  • @VijayRane-xt7tq
    @VijayRane-xt7tq 6 місяців тому

    Good 👍

  • @shashikantchavan4869
    @shashikantchavan4869 Рік тому

    Excellent 👍👍👍🙏

  • @Rpatqd6bi
    @Rpatqd6bi Рік тому +22

    विश्वपुरुष फक्त काय भारतातच किंवा सिंधू नदीच्या काठीच जन्माला आला? बाकी ठिकाणी तसे का जन्माले आले नाहीत. युरोप मध्ये जेंव्हा सरकरी किंवा खासगी संस्था घरे बांधतात तेंव्हा एकाच ठिकाणी एक बेडरूम, दोन बेडरूम, तीन बेडरूम,चार बेडरूम,पाच बेडरूम अशी घरे किंवा फ्लॅट बांधले जातात आणि ते आर्थिक स्थिती नुसार लोक विकत घेतात, जेणेकरून वेगवेगळ्या आर्थिक स्तराचे लोक एकत्र राहावे असे असते

    • @vishnuji8530
      @vishnuji8530 Рік тому +5

      जाती धर्माने ,,धर्म ग्रंथाने निर्माण केली नाही,,,एकाच समाजातील लोकानी अनेक प्रकार चे पारंपरिक व्यवसाय केल्यामुळे त्याना नावे पडली ,,,व्यवसाय कधीही नष्ट होत नाहीत,,तो कोणीही करो,,,काल्पनिक इतिहासाने समाधान नाही,,समाजा मध्ये विविधता राहणार च,,,तांदूळ एक अन्न धान्य आहे,,,,परन्तु हजार पेक्षा प्रकार आहेत,,वंश परंपरा अध्ययन केल्याने समरसता होईल,,,शारीरिक नाही मानसिक एकता ऐक्य जरूरी आहे,,,,एकच आडनाव अनेक जातीत आहे ,,,

    • @NBD7
      @NBD7 Рік тому

      Nice

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 Рік тому +1

      विश्वपुरुष विश्वात आहे. उदा. Tailor हे युरोपियन आडनाव शिंपी या जातीवाचक आहे व अशी अनेक आडनावे युरोपमध्ये आहेत.

    • @kiransbansode2310
      @kiransbansode2310 4 місяці тому

      खुप चांगला वीचार मांडला

    • @kiransbansode2310
      @kiransbansode2310 4 місяці тому

      ​@@vishnuji8530मी आज शिक्षकी व्यवसाय आणि विक्री व्यवसाय दोन्ही करत आहे. मग माझी जात कोणती

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 6 місяців тому +7

    बौद्ध धम्म स्विकारल्या वर जात रहात नाही . बुध्द सरणं गच्छामी

  • @rahuldx977
    @rahuldx977 3 місяці тому

    ज्यांना बाबासाहेब समजले त्यांनाच तथागत बुद्ध समजेल .
    बाबासाहेबाना समजून घेण्यासाठी त्यांची सर्व भाषणे लिखाण याचे सार भारताच्या संविधान प्रस्तावना मध्ये आले आहे .ते जरी समजले तरी.सार्थ होईल.

  • @prafullpandhare9943
    @prafullpandhare9943 3 місяці тому

    म.ज्योतिबा फुलेंचे गुरू पेन हे एक ख्रिश्चन सद्गृहस्थ होते .

  • @nanaware2841
    @nanaware2841 6 місяців тому +5

    सर्व धर्म, जाती मानवाने. निर्माण केली.सर्व देवी, देवता भारतात च आहेत हे कसे?

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 Рік тому +5

    माणूस मुखातून आला पायातून आला हेच जर सुशिकत लोकांना कळलं तरच जाती जातील

    • @JandyJarno-w6e
      @JandyJarno-w6e 5 місяців тому +1

      कोणी मुखातून /पायातून येत नसतो सर्वजण एका प्रकिरयेतूनच जन्माला येतात आणि एकाच ठिकाना हुन ...त्यामुळे कोणी श्रेस्ट नाही किंवा कोणी नीच नाही

  • @मीभारतीय-फ9ब

    पाटणकर सर❤

  • @bhauraomunghate9495
    @bhauraomunghate9495 Рік тому +1

    Truth is always truth And Untruth is always Untruth by Bhagwan Gautam Buddha

  • @uttamgore5838
    @uttamgore5838 3 місяці тому

    भारतात जाती व्यवस्था वरचेवर घट्ट होत असताना दिसत आहे. त्यामुळे सरानी म्हटल्याप्रमाणे एक दिवस भारतात हुकमशाही/फॅसीजम प्रवृत्ती येणे निश्चित आहे असं म्हणायला हारकत नाही....

  • @tarkatirtha
    @tarkatirtha 3 місяці тому

    13:40 पासून खोडसाळ मांडणी केली आहे. इथले मूळ निवासी शेती करत होते यासाठी कोणताही पुरावा दिलेला नाही

  • @pradeeppawar69
    @pradeeppawar69 Рік тому +6

    जास्ती जास्त समाजात Love 💘 marriage केले तर जाती तुटतील, नाहीतर अजुन खुप जाती निर्माण होतील भारतात. जाती तोडण्यासाठी काही देवानी सुद्धा Love 💘 marriage केले आहेत. धनगराची बानु व खंडोबा देव प्रेम विवाह केला होता.

  • @vijaysingpawar324
    @vijaysingpawar324 6 місяців тому +2

    आणी सर्व धर्म सोडुन सर्वांनी मानवी धर्म स्थापीत केला तर काय वाईट होईल.
    आपण नी धर्मीय झाल्या आपण सर्व भाऊ भाऊ.

  • @dineshfulsundar3575
    @dineshfulsundar3575 Рік тому +12

    भारत नेहमीच कर्मप्रधान राहिला आहे
    जाती या कर्मप्रधान आहेत हे त्यांच्या नावा वरूनच समजते
    पण उंच नीच, छुआछूत, हि मात्र विकृति आहे

  • @jaypuri6312
    @jaypuri6312 3 місяці тому

    येथे फक्त जाती नाहीत तर जातीत उप जाती आहेत... आणि प्रत्येक जात आपल्या पेक्षा वरच्या जातीकडून होणारी उपेक्षा पेक्षा आपल्या पेक्षा खालच्या जातीची उपेक्षा करण्यात धन्य मानतो.... आणि जाती कशा तयार झाल्या याचा कोणाला अभ्यास करायचा नाही हे दुर्दैव...

  • @dilipsahasrabudhe2427
    @dilipsahasrabudhe2427 3 місяці тому

    संत चक्रधर स्वामी संत ज्ञानेश्वर व महात्मा बसवेश्वर संत नामदेव संत एकनाथ यांच्या काळा पासून प्रबोधन व सुधारणा यांचा प्रारंभ झाला आहे का ?

  • @sanjaythorat5134
    @sanjaythorat5134 Рік тому +3

    सर बॅकग्राऊंड चेंज करा वक्ते क्लिअर दिसत नाहीत.

  • @nagoraodongre7908
    @nagoraodongre7908 4 місяці тому

    जात ही खरेच एकत्र होणे अश्यक्य वाटते.

  • @DhamapadShort
    @DhamapadShort Рік тому +2

    जाती हा प्रश्न बौद्धाचा नाही कारन बौद्धा मधे जाती नाही। जाती चा प्रश्नानावर चर्चा थांबवली पाहीजे।

    • @suryabhankalane6696
      @suryabhankalane6696 4 місяці тому

      जातीची चर्चा थांबवुन नाही तर वर्ण व जातींअंत होण गरजेच विकासासाठीश

    • @vilaskamble2098
      @vilaskamble2098 2 місяці тому

      खरंच बौद्धांनी जाती अंताची चर्चा थांबवली पाहिजे. ही लढाई बाबासाहेब लढले आहेत आणि त्यानंतर त्यांनी बौध्द धम्म स्वीकारला. पण, हा बाबासाहेबांचा पाईक जाती मधून बाहेर पडलेला नाही. अजूनही अस्पृश्यतेची मानसिकता 'दलित' शब्दाने जीवंत आहे. याबाबत मी एक गोष्ट सांगू इच्छितो -
      दोन बौध्द भिक्खू नदी पार करत होते. त्यावेळी, एक स्त्री ही तिथे नदी पार करण्यासाठी कोणाच्यातरी मदतीसाठी वाट पहात असते. तीची अडचण ओळखून एक भिक्खू त्या स्त्रीला हात धरून पलिकडे नेण्यासाठी तयार झाले. हे पाहून दूसरे भिक्खू अचंबित होतात. आणि त्यांच्या मनात, " आपण भिक्खू आहोत. स्त्री पासून लांब राहायला पाहिजे, तर हा सहकारी स्त्री चार हात धरतो आहे" असा विचार आला.
      पहीला भिक्खू, स्त्री ला उंच पाण्यात चालता येत नाही म्हणून उचलून घेतात. हे पाहून दुसरे भिक्खू पुन्हा आश्चर्य चकित होतात. तोपर्यंत पहिल्या भिक्खूने त्या स्त्रीला खांद्यावर घेवून नदी पार केली आणि तीला नदी पलिकडे आणून सोडले. नदी पलिकडे आल्यानंतर. स्त्री आपल्या मार्गाने व भिक्खू आपल्या मार्गाने निघाले. स्त्रीला उचलून नदी पार केलेल्या पहिल्या भिक्खूची कृती दुसऱ्या भिक्खूच्या डोक्यातून जाईना. 'हा भिक्खू असं कसं काय करू शकतो?' या विचाराने दुसरा भिक्खू चलबिचल झाला. सुमारे मैल दोन मैल चालून झाल्यावर न राहवून त्याने पहिल्या भिक्खूला या बाबत विचारले. यावर पहिल्या भिक्खूने जे उत्तर दिले ते, जातीभेदावर बोलणा-या बौध्द विचारवंतांना तंतोतंत लागू पडते. ते असे-
      " बाबा रे, मी माझ्या खांद्यावरचे ओझे नदीकाठीच उतरवले. पण, ते ओझ्याने भूत तुझ्या डोक्यातून अजून उतरले नाही. अजूनही तू, नदी, स्त्री या मध्येच गुंतला आहेस. तू यातून बाहेर नाही पडलास तर, भिक्खू म्हणून तुला अजून खूप पल्ला गाठायचा आहे. ते श्रेष्ठत्व तुला प्राप्त होण्यास खूप वेळ लागेल. यासाठी तू , अशा विचारांपासून लवकर मुक्त होण्यासाठी प्रयत्न कर"
      तात्पर्य - ज्या जाती व्यवस्थेत वाड-वडील आपले गुदमरले. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग बाबासाहेबांनी दिला आहे. त्यावर विश्वास ठेवून खात्रीने मार्गक्रमण करावयाचे सोडून, त्यात गुदमरल्या व्यवस्थेवर आपण सतत चर्चा करीत आहोत. त्यामुळे त्यातून आपली सुटका होत नाहीय. त्याचा वारंवार प्रत्यय येत आहे.

  • @WATANDAR007
    @WATANDAR007 Рік тому +1

    Jat sampaun category cha option avlambava kahi dashaka tari

  • @karviconest5658
    @karviconest5658 4 місяці тому

    जाती फक्त दोनच स्त्री आणि पुरुष......

  • @pundlikshende1684
    @pundlikshende1684 5 місяців тому +3

    सर,जाती निर्मूलनचा उपाय आहे का तुमचेकडे?

    • @PoojaGudade
      @PoojaGudade 3 місяці тому

      Annihilation of caste ya book mdhe dr ambedkarani Antarvivh ha akmev strong mark sangital a

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 5 місяців тому +6

    मी भील्ल जातीचा सुशिक्षित मुलगा आहे मला ब्राह्मण जातीतील मुलगी देईल का कुणी...????

    • @JandyJarno-w6e
      @JandyJarno-w6e 5 місяців тому

      कशाला पाहिजे ? असे काय वेगळे आहे ?

    • @satishkolhe4930
      @satishkolhe4930 5 місяців тому

      कोणीही आपली जात सोडायला तयार नसते
      ...

    • @khodkar_kavi
      @khodkar_kavi 4 місяці тому +2

      तु स्वतःला आधी अमुक अमुक जातीचे असल्याचे माणून, मग दुसऱ्या एखाद्या जातीशी जोडला जाण्याची अपेक्षा करत असशील, तर त्याने तु जात नष्ट नाही करत तर आणखी एका जातीच्या निर्मितीसाठी पाऊल टाकतोय. जेव्हा मी एक माणूस आहे आणि मला एका स्त्रीशी विवाह करायचा आहे, असं म्हटलं जाईल तेव्हा जात संपेल.

    • @satishkolhe4930
      @satishkolhe4930 4 місяці тому +1

      तेच तर मी म्हणतोय. समानता पाहिजे आणि ती द्यायला कुणीही तयार नसते...

    • @sanketraopant
      @sanketraopant 4 місяці тому

      जरा आत्म परीक्षण करा ​@@satishkolhe4930की तुमच्या भिल्ल जाती मधेही असमानता नाहीए का? तिथे सुद्धा श्रीमंत आणि गरीब भिल्ल, शिक्षित आणि कमी शिक्षित भिल्ल, या आणि अनेक उप जाती विभाग असतीलच की.... हे जाती चे भूत उगाच फक्त ब्राह्मण समाजावर फोडून काही उपयोग नाही. आपल्याला कल्पना नसेल पण ब्राह्मण समाजात सुद्धा आर्थिक शैक्षणिक मानासीक स्तरावर भेदभाव होतोच. शेवटी काय भेदभाव कळत नकळत करणे हा मानवी जीवनाचा भाग आहे. तुमच्याच घरात 5 भावंड असतील तरी एका पॉइंट् ला आई वडीलां कडून भेदभाव झाला म्हणून भांडतातच की..... मग काय याचा दोष पण ब्राह्मण समाजावर एतो का?

  • @archanatonde6078
    @archanatonde6078 3 місяці тому

    जाती अंत म्हणजे आरक्षण नाकारणे असं हल्ली समजल्या जातं. तर या दोन्हीचा उल्लेख व्याख्यानात एकत्रित व्हायला हवा होता.

  • @prat4669
    @prat4669 3 місяці тому

    जातीभेद मिटवा त्यासाठी आंतरजातीय विवाहाला सरकारने सहाय्य केले पाहिजे

  • @vikramranveer2962
    @vikramranveer2962 3 місяці тому

    जी जात नाही त्याला जात असे म्हणतात. कमीतकमी भारतात तरी

  • @सत्यमेवजयते-फ6थ
    @सत्यमेवजयते-फ6थ 7 місяців тому +3

    जाती तोडण्यासाठी आंतरजातीय विवाह हा एकमेव पर्याय आहे.

    • @kishorwajge8255
      @kishorwajge8255 4 місяці тому +1

      अनेक पर्यायांपैकी एक पणं अतिशय प्रभावी उपाय.. आंतरजातीय विवाह.

    • @sachinGajbhiye-s4l
      @sachinGajbhiye-s4l 3 місяці тому

      आंतरजातीय जोडपे सुद्धा एका विशिष्ट काळानंतर
      ते जोडपे कोणत्यातरी एका जातीनुसार वागतात
      जास्त करून पुरुषाच्या जातीनुसार

  • @भरत_हजारे
    @भरत_हजारे 5 місяців тому

    जातीवर आरक्षण दिल्या मुले प्रत्येकाला स्वतःची जात चांगली असे वाटू लागले
    ज्या गोष्टी विसरायचा पाहिजे त्या पुन्हा मनावर ठासून राहीले

  • @hindaviphalke8452
    @hindaviphalke8452 6 місяців тому +2

    39 वर्षाचा आमचा धर्म आमचा देश
    श्री शिव स्मृती तीच झाली मनु स्मृती जगासाठी आचार संहितेचे कायदा नियम कार्य मनु सप्तर्षी जगभरातील सर्व देशात प्रचार प्रसार कार्य केले आहे मानवता धर्म एक विश्व बंधुभाव एकमेव अद्वितीय सूर्य सिध्दांत सांगीतला आहे
    मनु सप्तर्षी मुख्य केंद्र श्री क्षेत्र कोटी लिंग डोंगर श्री पाटेश्वर मंदिर देगाव सातारा महाराष्ट्र राज्य
    या ठिकाणी जगातील सर्व शिक्षणासाठी परदेशी येत म्हणून हे सप्तर्षी आता काम शिकलत त्यानी गट विभाग केले लोहार सुतार कुभार वगैरे जात नाव देण्यात आली सातारा जिल्ह्यात सात आश्रम आहेत मनु सप्तर्षी यानी लाख वर्षे जगात सत्ता होती
    सत्य युग आरंभी पृथ्वी वर आघात झाला होता आणि पृथ्वी उत्तर ध्रुव बाजूस 23 अंश कलली होती त्यानी अक्षांश रेकाश विषवृत
    सुर्य चंद्र ग्रह तारे आकाश गंगा राशी आयन मार्ग उदय अस्त ग्रहणे खगोल भूगोल संबधीत कार्य केले आहे
    मनु स्मृती बदनाम करीत आहेत
    39 लक्ष वर्षाचा आमचा धर्म आमचा देश या ग्रंथातील दाखला दिला आहे
    9604541877 संपर्क करावा
    श्री शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव जय भवानी

    • @ashoklad5075
      @ashoklad5075 4 місяці тому

      पुराण सोडा आणि भारतात लागलेल्या ऐक शोधच नाव सांगा.

  • @pundlikshende1684
    @pundlikshende1684 5 місяців тому +1

    आज जर सरकारने जाती नष्ट करावयाचे ठरविले तर ते होवू शकते का?
    मोदी कडून किंवा मोदींचे वारसदार जाती निर्मूलनाचे कार्य करु शकतील का?
    ते करण्यास असमर्थ आहेत तर बहुजन समाजांनी काय करावे.?

  • @sureshdamle2917
    @sureshdamle2917 4 місяці тому

    आता जाती संपणे कठीण आहे.
    कारण जाती सोडायच्या म्हणजे आजच्या घडीला मिळणारे फायदे सोडणे.

  • @udrawool
    @udrawool 4 місяці тому +1

    आरक्षण सोडण्याची तयारी श्रीमंत झालेल्या आरक्षण असणार्या लोकांनी दाखविली पाहिजे. त्यामुळे जाती अंताला मदत होऊ शकते. आज ज्यांना आरक्षण नाही ते लोक व आरक्षण असणार्या लोकांमध्ये संघर्ष वाढत चालला आहे. त्यामुळे जाती अंताला अडचण निर्माण होते...

    • @ashoklad5075
      @ashoklad5075 4 місяці тому

      दादा, ज्यांची जेवढी संख्या त्यांची तेवढी हिस्सेदारी असा विचार केलास तर आरक्षण आहे असं तुला दिसणार नाही.
      अरक्षणा म्हणजे प्रतिनिधित्व आहे.

  • @AP-uv1ml
    @AP-uv1ml Рік тому +2

    एका विशिष्ट जातीच्या लोंकावर अन्याय केल्यावर कशी जात संपेल

  • @vijayadichwal2525
    @vijayadichwal2525 Рік тому

    Absulity right Jay parsuram

  • @pandurangkadam8862
    @pandurangkadam8862 Рік тому

    Indrala purndar mhanaje shahare va dharane fodanara mhatale aahe! 😀😃😄🥰😜😝😛

  • @pandurangkadam8862
    @pandurangkadam8862 Рік тому

    Ganarajyachya pramukhala Ganadhipati mhanayache!

  • @jayantdeshmukh1077
    @jayantdeshmukh1077 4 місяці тому +1

    सर्वात जास्त अंतरजातीय विवाह ब्राह्मण करत आहेत आज मुलीच मिळत नाहीत.

  • @sunilwaidande236
    @sunilwaidande236 Рік тому +3

    जाता जात नाही, ती "जात " !!

  • @sayyambadgujar6615
    @sayyambadgujar6615 3 місяці тому +1

    मनुस्मृती मध्ये फक्त वर्ण प्रथा होती जी कर्मानुसार मिळायची आणि कर्मानुसार बदलता यायची पण आजची खरी जातीप्रथा SC, ST, VJ, SBC, NT, OBC, EWS, GENERAL AND SO ON ही संविधान मध्ये दिसते जी मणुष्य जन्मतः त्याला कास्ट सर्टिफिकेट सोबत मिळते आणि मरेपर्यंत रहाते

  • @vijaysingpawar324
    @vijaysingpawar324 6 місяців тому

    अहो दादा अती प्राचीन काळात लिपीचा शोध लागायच्या आधी अर्थात वैदीक सभ्येतेच्या आधी असलेली मानवी सभ्यतेच्या कसली असेल जरा यावर विचार करुन पहा हो.

  • @RamakanyaUpadhyay-fi8yl
    @RamakanyaUpadhyay-fi8yl Рік тому

    Sir Muslim, Sikh, Bodh, Jain ya dharmat jati nahi aahe tarihi aaplyala tithe bhedbhav distat yacha aarth Kay.

    • @pandurangkadam8862
      @pandurangkadam8862 Рік тому

      Je je lok nirniralya dharmat gele tya tya dharma martadane tyana jatit thevale karan hya deshatil lokana aapan uparvale aahot hi dhamend aahe! 😀😃😄😁😆😅😂😜😝😛🤓🤩

  • @sushmajadhav9308
    @sushmajadhav9308 Рік тому +2

    True sir thanks Jay bhim 🙏🙏🙏

  • @shubhamkshirsagar3670
    @shubhamkshirsagar3670 4 місяці тому

    मला सार्थ अभिमान आहे जातीय वर्ण व्यवस्थेचा. हर हर महादेव

    • @sagarghatge6704
      @sagarghatge6704 4 місяці тому

      जातीव्यवस्था ही एक उकिरडा आहे व त्या उकिरड्यात लोळणार्‍यांची मानसिकता त्या डुकरांसारखी आहे.
      डुकरांची क्षमा मागून ही टिप्पणी केलेली आहे......😂😂😂😂

    • @ashoklad5075
      @ashoklad5075 4 місяці тому

      आदिवासी विचार !

  • @sandusalve7182
    @sandusalve7182 5 місяців тому

    नावाची प्रथा कुठून झाली

  • @pundlikshende1684
    @pundlikshende1684 5 місяців тому

    सर , ब्राम्हण मधील अनेक विद्वान म्हणतात की भारतातील जाती नष्ट होवू शकत नाही तुमचे यावर काय मत आहे ?

  • @SatishRamteke-bl8mr
    @SatishRamteke-bl8mr 5 місяців тому

    ऋग्वेद च्या दशम मंडलात पुरूसुक्तात वर्ण दिलेला आहे

  • @kamalakarvisale3163
    @kamalakarvisale3163 4 місяці тому

    BABASAHEB AMBEDKARJI KE LIKHE KITABE PADHO 100% SATYA PATA CHALEGA

  • @livelifeking-size
    @livelifeking-size Рік тому

    हायब्रिड जाती कशा जन्माला आल्या

  • @DhamapadShort
    @DhamapadShort Рік тому +1

    ह्या सर्व कथा आहेत, तुमी पुराना इतिहास मानु नका। ह्या कंथामधे तुमी फंसा नको।

  • @nitinsawale6345
    @nitinsawale6345 Рік тому +1

    Jey bhim

  • @sagarchidrawar7831
    @sagarchidrawar7831 6 місяців тому

    सर्व पुराणं थोतांड आहे

  • @marutipatil8874
    @marutipatil8874 4 місяці тому

    Swatantra bharatatali
    New caste system
    Sc st obc gen minority

  • @purushottamwelhe4514
    @purushottamwelhe4514 Рік тому

    जात, या शब्दाचा अर्थ, केवळ. " जन्म " असा होतो. या शब्दाचा अर्थ बुध्दाच्या प्रसिध्द उद्गारात स्पष्ट कळू शकतो. ते उद्गार असे..." अयं अंतिमा जाती" याचा अर्थ, " हा माझा अंतिम जन्म आहे" असा आहे.

  • @sagarchidrawar7831
    @sagarchidrawar7831 6 місяців тому

    आपण जो ऋग्वेद व मनुस्मृती वाचली ती विशुद्ध होती हे आपल्या उद्बोधनातून दिसते तरी आपण एकदा शुद्ध मनुस्मृती वाचावी व आपल्या जवळच्या आर्य समाज मंदिरामध्ये भेट देऊन शूध्द ऋग्वेद वाचावा

    • @shrutimeshram9106
      @shrutimeshram9106 5 місяців тому

      लिहिण्याची मुबा अन्य कोणत्या जातीला होती सर?

  • @DhondiramShinde-o8q
    @DhondiramShinde-o8q Рік тому +1

    Cast related society's outputs cast terrorism failed parliamentary constitution not presidential of country Bharath not of Hindustan r India***

  • @pandurangkadam8862
    @pandurangkadam8862 Рік тому

    Jat deha dehat, jat mana manat,
    Jari deh jalala tari, jat sodali nahi,
    Jat thevali rakhun pudhacha pidis,
    Kay varnava jaticha that,
    Jatichya navacha thaya thayat
    Jat pahuni karati bhala bura vyahar,
    Jatit jalmala jatit vadhala, jatit gela,
    Jatana matra, jat dhakhavun gela! 😀😃😄😁😆😅

  • @sayyambadgujar6615
    @sayyambadgujar6615 3 місяці тому +1

    100 करोड मध्ये तुमचाही नंबर येतो बरका ज्यांना 25 करोड कट्टरपंथी 15 मिनीटात संपवीण्याची आतुरतेने वाट पाहत आहे

  • @anthonychinnappan610
    @anthonychinnappan610 Рік тому +1

    Hami lok nalayak hai, hamala Afghanistan,kadan shikala paije 3% log 97% logana Ghulam banwun tewla hai, hami aanki kiti diwas Manu baddal bolat rahnar

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 4 місяці тому

    जात सोडली की त्या सोबत चे फायदे गेले, मग लोक जात का सोडतील

    • @ashoklad5075
      @ashoklad5075 4 місяці тому +1

      कसले फायदे ! दादा जे मिळत त्याला त्यांचा हक्क समज. लोकसंख्येच्या रेशो मध्ये दिलेलं ते प्रतिनिधित्व आहे. आरक्षण नाही.

  • @venunathkulthe8580
    @venunathkulthe8580 4 місяці тому

    जाती व्यवस्था पूर्ण पणे नष्ट हॉवे असे वाटत असेल तर आरक्षण पूर्णपणे संपवावावे असे वाटते

    • @ashoklad5075
      @ashoklad5075 4 місяці тому

      भारतातील सर्व संसाधनाच वाटप समान कर. मग आरक्षण संपुदे.

  • @MaheshFajage-tx3qj
    @MaheshFajage-tx3qj Рік тому

    Ambedkaran kelya jati nirman

  • @dnyaneshwarshende6610
    @dnyaneshwarshende6610 4 місяці тому

    World Madhe kuthehi Caste System NAHI ti VISHAMATAWADI Suresh Bhargav yani Niraman keli JATI TODO SAMAJ JODO

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 Рік тому +4

    Gandhi neharu sharad pawar mule jati nirman zalya ahet mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band kara

    • @WATANDAR007
      @WATANDAR007 Рік тому

      Mag kashavar arakshan dyaych

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Рік тому +1

      Resarvation hi sankalapana hindu dharm virodhi ahe

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt Рік тому +1

      Anil Gaikwad tumhi murkhach nahi tar bindok hi ahat

    • @_CHNDRAGUPT_
      @_CHNDRAGUPT_ Рік тому +2

      ​@@anilgaikwad2202 मुळात धर्म हीच संकल्पना चुकीचे आहे...
      जो पर्यंत जाती धर्म राहतील तो पर्यंत आरक्षण राहिल ही वस्तुस्तिती आहे. 😊

    • @WATANDAR007
      @WATANDAR007 Рік тому

      @@anilgaikwad2202 nemka tula mhnaych Kay ahe

  • @sureshs.k.6086
    @sureshs.k.6086 4 місяці тому

    Castsum very very bad to our Development.

  • @bhaskargadkari5819
    @bhaskargadkari5819 5 місяців тому

    बडबड

  • @भरत_हजारे
    @भरत_हजारे 5 місяців тому +1

    गरीब लोकांना आरक्षण द्या जाती वर नको

    • @ashoklad5075
      @ashoklad5075 4 місяці тому +1

      भेदभाव तर जातीनुसार च होतो ना ? 26:40

  • @deeliprajeshirke9626
    @deeliprajeshirke9626 3 місяці тому

    जाती नष्ट करून नेमका कोणता धर्म स्वीकारला जावा ह्याबाबत आपली मते मांडली तर बरं होईल.