Rahul Narwekar Tondi Pariksha : लोकसभेचं तिकीट कसं चुकलं? राहुल नार्वेकांनी सांगितली A टू Z कहाणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 тра 2024
  • #abpmajha #abpमाझा #rahulnarwekar #tondipariksha
    ABP Majha Live TV | Lok Sabha 2024 | PM Modi | Sharad Pawar | Thackeray vs Shinde | Marathi News | Narendra Dabholkar Case Verdict | Pune Sessions Court
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook:
    / abpmajha
    Twitter:
    / abpmajhatv
    Instagram :
    / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates

КОМЕНТАРІ • 302

  • @surendrabhavsar124
    @surendrabhavsar124 9 днів тому +34

    उज्वल निकम व नार्वेकर सख्खे पण सावत्र भाऊच ..

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 9 днів тому +26

    शिवसेना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची व निष्ठवंतांची

  • @chintamanipatil5223
    @chintamanipatil5223 10 днів тому +43

    नार्वेकर लोकसभा साठी उमेदवार पाहिजे होते त्यांना जनतेने चांगले पडलं असता

    • @shekharwadke9603
      @shekharwadke9603 8 днів тому

      गांड आपटून पाडलं असतं

  • @rajpatange8380
    @rajpatange8380 10 днів тому +29

    हलकट माणुस

    • @prashantbharatiy9824
      @prashantbharatiy9824 14 годин тому

      उध्दव ठाकरे हलकट माणूस 💯

  • @subhashborchate2712
    @subhashborchate2712 10 днів тому +20

    नार्वेकर कुठेच नाही दिसले भाषण करताना

  • @Musicrunchy
    @Musicrunchy 9 днів тому +15

    शिवसेना राष्ट्रवादी भाजप तिन्ही लोक फिरून आलो तरीही तिकिट नाही. त्यांना कायदेतज्ज्ञ म्हणण्या आधी त्यांनी वकिली करत काय दिवे लावले ते सांगा

  • @user-kz2fp2qy2j
    @user-kz2fp2qy2j 10 днів тому +59

    आता नार्वेकर नगरसेवक सुध्धा होणार नाही

  • @mamamalandkar4522
    @mamamalandkar4522 8 днів тому +9

    नार्वेकर म्हणजे रात्री उशिरापर्यंत भटकंती,पक्ष फोडण्यासाठी वेशभूषा करुन कार्यरत म्हणून प्रसिद्ध असणारे ,जय हिंद , जय महाराष्ट्र, सत्यमेव जयते.

  • @user-qq5jz5hv6i
    @user-qq5jz5hv6i 12 днів тому +49

    त्यांच्या पेक्षा बिचुकले स्वाभिमानी व खरे बोलणारा आहे

  • @dnyaneshwarkshirsagar8226
    @dnyaneshwarkshirsagar8226 10 днів тому +47

    घटनाबाह्य विधानसभा अध्यक्ष आणि खोटे बोलणारे राहुल नार्वेकर

    • @amitbhau
      @amitbhau 10 днів тому

      घटनाबाह्य नाही कायदे पंडित, बावळट उद्धव ने पक्षाची घटना दुरुस्ती निवडनुक आयोगात नोंदवून घेतली नाही त्याला हा थोडी जबाबदार आहे

  • @rajendralokhande5778
    @rajendralokhande5778 9 днів тому +30

    नार्वेकर,
    आपण जे राजकारण केलेय ते हे पुरोगामी महाराष्ट्र राज्य कधीच खपवून घेत नाही.
    देशातील एक नंबरच्या राज्याला देशात शरमसर करून ठेवलेत आपण

  • @amittambe3486
    @amittambe3486 10 днів тому +29

    *महाराष्ट्राच्या राजकारणाची घाण करण्यासाठी महत्त्वाचा ठरलेला माणूस..!!*

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 10 днів тому +50

    नार्वेकर खुप मोठा चीटर आहे.

  • @tvkamble6138
    @tvkamble6138 8 днів тому +9

    याची आता कोठेही निवडणूक उभे रहायची लायकी नाही, कारण असले निर्लज्ज लोक अशेच भुंकतात

  • @sharadkothekar8888
    @sharadkothekar8888 9 днів тому +14

    अरे नार्वेकर, तु खोटं बोलत आहे. म्हणून तु पटकन उत्तर न देता प प तु तु करत आहे.

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 10 днів тому +14

    Narv नार्वेकर यांची तोंडी परीक्षा आम्ही पाहणारच नाही

  • @Dot81
    @Dot81 12 днів тому +49

    लोकशाही कुमकुवत करणारे चॅनल यांच्यावर कायमस्वरुपी का बंदी घालु नये.

  • @garryn9568
    @garryn9568 12 днів тому +31

    नार्वेकर च खानदान पान कोणी ईतका खोटा बोला नसेल तेवाड बीजेपी ने बोलवुन घेतल

  • @user-ue7kf5bs4u
    @user-ue7kf5bs4u 10 днів тому +15

    राजु खांडेकरला बोलता येत नाही, आणि त्यांना मुलाखती घ्यायला लावतात

  • @swamismarth433
    @swamismarth433 9 днів тому +8

    अश्या बिकाऊ लोकांना कश्याला बोलावता?जे आपलं कर्तव्य विसरून चाटूगिरी करण्यात व्यस्त

  • @atmaramjadhav1913
    @atmaramjadhav1913 12 днів тому +26

    खांडेकर साहेब तुम्ही फक्त ब्राह्मण लोकांनाच अहो जाओ करता. इतर समाजाच्या व्यक्तींना अरे कारे बोलता. उदा. तुम्ही रोहित पवारांना अरे कारे याच platform वर बोललात. हा फरक का. हा जातीभेद का

  • @supesir1967
    @supesir1967 9 днів тому +13

    खात्रीने नापास होणार होता म्हणून 😂😅

  • @user-lh4si1uf9w
    @user-lh4si1uf9w 10 днів тому +11

    सोमय्या ला जरा प्रचारात पाठवा

  • @user-kz2fp2qy2j
    @user-kz2fp2qy2j 10 днів тому +16

    सावंत साहेब पुन्हा एकदा खासदार

  • @sharadsawant6731
    @sharadsawant6731 12 днів тому +25

    खोटेपणाचा महामेरू!

    • @amitbhau
      @amitbhau 10 днів тому

      संपूर्ण महाराष्ट्रात खोटारडा एकच जो बंद खोलीत घेतो (वचन)😂😂😂

  • @dnyaneshwarshelke8348
    @dnyaneshwarshelke8348 10 днів тому +13

    एबीपी माझा म्हणजे काढा चप्पल👡 हाना निट

  • @PadminiKhadse
    @PadminiKhadse 8 днів тому +4

    ढ विद्यार्थी वर्गातून नाही, शाळेतून काढून टाका.दगड कुठला.😊😊😊😊😊😊😊

  • @user-tz3kc6bj7e
    @user-tz3kc6bj7e 9 днів тому +5

    खरी लोकशाही कमकुवत नार्वेकर यांनी केली आहे. घटनेने सभापती हा कोणत्याही पक्षाचा असला तरी न्यायाधीश असतो, मात्र पक्षपाती धोरण आखुन न्यायनिवाडा करतात, आता जनता न्यायधिस होणार, मग कळेल सभापतीचा न्याय खरा का जनतेचा.

  • @user-yu7lo8mt1i
    @user-yu7lo8mt1i 10 днів тому +6

    Only mashal ✌✌✌✌🔥🔥🔥🔥🆎️🆎️🆎️🆎️

  • @bhabaddhondiram8597
    @bhabaddhondiram8597 10 днів тому +12

    याचे काम झाले bjp मध्ये आत्ता झिरो झाला परत कोठेच चान्स नाही जनतेमध्ये याची किमत झिरो म्हणून तिकीट दिले नाही निकाल योग्या दिला असता तर जनतेने डोक्यावर घेतले असते

  • @vinodpatil7040
    @vinodpatil7040 9 днів тому +5

    आत्तापर्यंत झालेले सभापतीमधील सर्वात लबाड सभापती पुरस्कार द्यावा

  • @laxmandhumal6301
    @laxmandhumal6301 7 днів тому +2

    श्री.नार्वेकर यांनी अध्यक्षपदावर असताना‌‌ पक्षपाती पणा करुन काय दिवे ‌लावले‌‌ हे सर्वांना ‌माहीत‌आहे.ते निवडून येऊ शकते नसते ‌म्हणून त्यांना तिकीट नाकारले आहे.

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 12 днів тому +8

    ABP MAZA म्हणजे अरे बघ पकवतोय

  • @babangaikar2791
    @babangaikar2791 11 днів тому +4

    तुझ्या मतदार संघापुरत बघायच ना. इतर मतदार संघातील आमदार होतेच ना पक्ष बांधणीसाठी. फेक उत्तर.

  • @sandipgurav7276
    @sandipgurav7276 11 днів тому +4

    जयंत पाटील साहेब ची तोंडी परीक्षा घ्यावी

  • @anilbasarkar4574
    @anilbasarkar4574 9 днів тому

    ॲड.नार्वेकरसाहेब
    आपले आडनाव व घेतलेले निर्णय यामुळे आपले...... .
    आपली पक्षनिष्ठा ऐकुन आनंद वाटला.व कैलासवासी सर्वांना आनंद वाटेल.
    पक्षाचा निर्णय अंतिम राहील.
    इतरांना प्रश्न विचारावे. छान.
    काल मतदार म्हणून मतदान करताना मन खुप खिन्न झाले.
    परंतु लोकांना ऊस्तवात सहभागी होउन ऐका विषिष्ट विचारांच्या व्यक्तींसाठी लोकशाही ज्वलंत राहावी यासाठी ❤मतदान केले.

  • @sampatkadam1073
    @sampatkadam1073 8 днів тому +1

    हा दुखवलेला प्राणी आहे.हे हारलेच असते.आणि आता जो त्यांचा उमेदवार आहे तोही हारनार.

  • @user-qd8oq5dv6d
    @user-qd8oq5dv6d 7 днів тому +1

    आता कुठला पक्ष राहिला आहे तिकडे घेतात बघा

  • @dasharathpatil2308
    @dasharathpatil2308 10 днів тому +3

    इतरांवर असभ्य भाषेत टीका टिप्पणी करताना आपण किती पाण्यात आहोत याचंही आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.

    • @sureshbansude3263
      @sureshbansude3263 6 днів тому

      तुम्हाला खरोखरच कौतुकास्पद तुम्हचे प्रेम आपुलकी कुणावर आहे, हे तुम्ही सविस्तर सांगा की लाज वाटते का

  • @sharadkakade8646
    @sharadkakade8646 7 днів тому +1

    अरे, संख्या बळ सांगता, आत्ता ऊबाठा व राष्ट्रवादी शरद चंद्र पवार सोबत जे मतदार आहेत त्यांचे संख्याबळ विचारात घेतले का?ते ४ जुनं लाख समजेलच

  • @sharadchandradhurgude4403
    @sharadchandradhurgude4403 8 днів тому +1

    हलकट नेता, पांचट , कायदेतज्ज्ञ, हलकी वाला कायदे काय आहेत पेक्षा स्वतःचा स्वार्थ बघणारा अस्तास गेल्यात जमा उमद नेतृत्व.

  • @rahulasthana777
    @rahulasthana777 10 днів тому +1

    In the entire interview, Mr R narvekar did not reply why he was not chosen for Mp candidate

  • @Kawalku893
    @Kawalku893 8 днів тому

    प्रतिभा काकी म्हणणाऱ्या ज्ञानदा कदम ह्यांचा निषेध: ।। ज्ञानदा काकू काय पण बोलते😅

  • @RamdasThombre-sr8uo
    @RamdasThombre-sr8uo 9 днів тому +1

    आपण जास्त गुण दिलेत

  • @HemantReddy-on5fg
    @HemantReddy-on5fg 7 днів тому

    Sr you are the spikar take stret forward

  • @madhup3403
    @madhup3403 4 дні тому

    नार्वेकरणी आपल्या मतदार संघात काय दिवे लावले ते सांगावे. इतका तर्कदुष्ट माणूस कसे काय विधानसभेचा अध्यक्ष बनू शकतो ? महाराष्ट्राचे हे दुर्दैव आहे की असा माणूस महा विधानसभेचा अध्यक्ष बनू शकतो.

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z 8 днів тому +2

    नगरसेवक ला ऊभा रहा लाचार

  • @Kawalku893
    @Kawalku893 8 днів тому

    शेवटी ज्ञानदा आत्यानी कुटुंब हा शब्द वापरालाच😂😂😂

  • @ashokkurhe9734
    @ashokkurhe9734 10 днів тому

    तुमची विधान सभेत गरज आहे. न्याय देण्यात
    आपण तज्ञ आहात

  • @vijaykumargunjawate7642
    @vijaykumargunjawate7642 4 дні тому

    करामती काय कमी केल्यात काय ?

  • @user-lh4si1uf9w
    @user-lh4si1uf9w 10 днів тому +1

    तुमच्या बापाचा पैसा आहे काय मी केले नाही 15लाख काळा पैसा महागागी किती वाढली आहे का बोलत नाही

  • @narayanghadigaonkar672
    @narayanghadigaonkar672 8 днів тому +1

    नार्वेकर सरपंच पण नको जनतेला

  • @ImPERFECTO06
    @ImPERFECTO06 11 днів тому +2

    ABP माझा शी निगडित जे जे एकनिष्ठ पत्रकार होते आज बहुतांश सर्व यूट्यूब वर स्वतंत्र पत्रकारिता करत आहेत..
    खांडेकर सुधर जा जनता जाग चुकी है

  • @vinayakg4662
    @vinayakg4662 5 днів тому

    मुख्य कार्लाययात येऊन बघा विकासकामे अरविंदजीनि किति केलीत ते

  • @satishtamhane7760
    @satishtamhane7760 7 днів тому +1

    नार्वेकरचा भाजपा ने KLD केला 🤣😂 छान झाले.

  • @mr.h2019
    @mr.h2019 11 днів тому +1

    NO TRP

  • @vishaldhotre8212
    @vishaldhotre8212 10 днів тому +1

    Ha tar dala ahe

  • @vishaldhotre8212
    @vishaldhotre8212 10 днів тому +1

    Ha tar naki padla asta karan ha dala ahe

  • @girdharilalverma6452
    @girdharilalverma6452 6 днів тому

    नार्वेकर साहब भाग्यशाली हैं,की उनको पार्टी ने लोकसभा के चुनाव में नही उतारा।वरना कचरा होने की पूरी संभावना थी।अब विधानसभा की तैयारी शुरू करो,और नही तो नगरसेवक सही।

  • @harigavade2459
    @harigavade2459 5 днів тому

    नार्वेकर अडचणीत येईल असे प्रश्न विचारा.
    गुळगुळीत उत्तरे देतोय

  • @anilmendhe7556
    @anilmendhe7556 7 днів тому

    नार्वेकर,निकम महाराष्ट्र राज्याला रसा - तड़ाला घेऊन जानारे दोन सक्खे भाऊ.

  • @GPloyal
    @GPloyal 6 днів тому

    खोटे कसे आत्मविश्वासाने बोलता येते हे शिकलो. आणि खोटे बोलायचे असेल तर इंग्रजीत बोलले पाहिजे म्हणजे लोकांना ते एक तर कळत नाही आणि ज्यांना थोडफार इंग्रजी कळत त्यांना ते खरे वाटू लागतं

  • @ramphalke5775
    @ramphalke5775 8 днів тому +1

    Unconstitutional Adhyaksha

  • @vinayakg4662
    @vinayakg4662 5 днів тому

    आपटणार माहित होत म्हणुन रीस्क घेतली नाहि पक्शाने

  • @kumarpatil5509
    @kumarpatil5509 7 днів тому

    बरं झालं नार्वेकर साहेबांना तिकीट नाही मिळालं, नाहीतर deposite जप्त झालं असत, bjp ची इज्जत घालवली असती.....

  • @rajendrachavan49
    @rajendrachavan49 8 днів тому +1

    हा एवढ्या मोठ्या परिक्षेला बसण्यास लायक आहे का?

  • @dadasopatil4275
    @dadasopatil4275 10 днів тому +1

    Kalank lavla ravlayn adhaksh padacha

  • @sureshbansude3263
    @sureshbansude3263 6 днів тому

    उज्वल निकम या नामांकित वकील साहेब यांनी उमेदवारी स्विकारली, म्हणजे तुम्ही कुठल्या कोटीत अडकला आहे का,अस आम्हच्या सारख्या सामान्य मतदार बंधु भगिनींनीचे मत आहे, तुम्हाला या विषयी काय वाटतय,तुम्ही हा निर्णय कसा काय केला?

  • @user-ye1kj8yk6x
    @user-ye1kj8yk6x 7 днів тому

    राहुल नार्वेकर हा गुळाचा गणपती आहे सगळी कामे देवेंद्र फडणवीस जी करतात राहिलेले काम राज्यपाल निपटा

  • @rajendrachavan49
    @rajendrachavan49 8 днів тому

    ह्याने नगरसेवक म्हणून पण निवडून येउन दाखवाव😢

  • @sahebraosonawane4052
    @sahebraosonawane4052 8 днів тому +2

    1 नम्बर labad मानुस

  • @dsy786
    @dsy786 12 днів тому +4

    Channel close

  • @madhukarjadhav6053
    @madhukarjadhav6053 5 днів тому

    ह्या अनैतिकला कोन निवडुन देणार?हे भाजप ला माहित आहेत, कढीपत्ता झालात, भाजप ने केला, अनैतिक माणुस रेटून बोलणार हा अध्यक्ष आहेत, याला आता घरीच बसावे लागणार

  • @nandkumartipnis1432
    @nandkumartipnis1432 10 днів тому +1

    Khotya Manasacha Nailaj hota ( R...Narvekar )

  • @vitthalkirwe4978
    @vitthalkirwe4978 5 днів тому

    नार्वेकर महाशय विधानसभा विधिमंडलाची वाट लावली आता दिल्लिला जाऊन राज्यसभेत जाऊन देशाची अंत्ययात्रा काढण्याचा विचार होता की काय नको रे बाबा तुम्हाला बिजेपीने महाराष्ट्रात राहून बिजेपीची ऊष्टी खरकटी फडणविसांसह भांडी साफ करण्यात धन्यता मानावे जय जय महाराष्ट्र.

  • @NirmlaGhate-wo8if
    @NirmlaGhate-wo8if 7 днів тому

    नार्वेकर. महायुतीच्या मध्ये चोर खुफ छान आहे प्रामाणिक खरे लोकाना आपण नाव ठेवत आहे

  • @vijayshinde5893
    @vijayshinde5893 4 дні тому

    नार्वेकर ला एखाद्या ठिकाणी उभे करा मग कळल ते किती कायदे तज्ञ आहेत

  • @charuhasmudvedkar5554
    @charuhasmudvedkar5554 9 днів тому

    Bhau torsekarsahebana bolva tumchya channel var

  • @harigavade2459
    @harigavade2459 5 днів тому

    दक्षिण मध्ये याला तिकीट दिलं असतं तर जोरात आपटला असता.

  • @shashikalakasewar2778
    @shashikalakasewar2778 7 днів тому +1

    Narwekar chiting kRun pass hotil

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 7 днів тому

    Kilit tomaiyya chya *VC* var hach hota.....
    😂😂😂😂

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 7 днів тому

    Narvekar tula mishi ka nahi????
    😂😂😂

  • @suryakanttejam5149
    @suryakanttejam5149 9 днів тому +1

    Tumchi आता जरुरी संपली.

  • @pranitbhosale9402
    @pranitbhosale9402 7 днів тому

    ह्याला काय प्रश्न काय विचारताय हा त्या लकीचा नहीं

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 7 днів тому

    दोन्ही पक्ष पात्र घटना अपात्र😊😊

  • @GPloyal
    @GPloyal 6 днів тому

    संपूर्ण महाराष्ट्रात बदनाम

  • @maheshkokate1188
    @maheshkokate1188 7 днів тому

    ABP majha safed bhangar channel aahe narvekar Bhargav

  • @bapusahebkadam7018
    @bapusahebkadam7018 6 днів тому

    Norveker. Apen jo nikal dila to
    Maharastrat ase kadihi zale nahi . Chukicha nikal
    Yachi kimat mojavi lagel he janata visarnar nahi .

  • @harigavade2459
    @harigavade2459 5 днів тому

    दक्षिण मध्ये तुम्ही आमदार होता.
    काय उपटत होता काय ??

  • @swapnilgawande9256
    @swapnilgawande9256 12 днів тому +4

    Mast..... Narvekar tu fakt gol gol gostich firav.... Tuzi layki nahi vidhansabha adhyaksh padavr basaychi

  • @shivajiyadav5646
    @shivajiyadav5646 7 днів тому +1

    खोटे बोलणे पण रेटून बोलणे

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 7 днів тому

    पक्षपाती, लाचर नार्वेकर पराभूत होणार हे पक्षाला व नार्वेकरासह सर्वांना माहित होते. म्हणून निवडणूक ीत उभा केले नाही.

  • @narayanpawade385
    @narayanpawade385 8 днів тому

    Ha Gadar Students Ahe

  • @bapusahebkadam7018
    @bapusahebkadam7018 10 днів тому +1

    Norveker ata. Kayamche sample ,yala janata feknar .

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 9 днів тому

    ABP Majha chi pakit ghenya sathi tayyari far purvi pasun hoti, pan ata ashi savay tyanchya janu kahi angavalni padli aahe.

  • @harishmahadik2458
    @harishmahadik2458 6 днів тому

    नार्वेकर घरी गेल्यावर आई विचार खरा बाप घरचा कि शेजारी राहाणारा......?

  • @dinkaraher478
    @dinkaraher478 9 днів тому

    लोकंंंंंंंंंशाही. खव्यापासून साक्षरता.

  • @anilgade2471
    @anilgade2471 5 днів тому

    आता राहुलजी नगरसेवक होऊ शकत नाही

  • @user-hc6se2cv5n
    @user-hc6se2cv5n 7 днів тому

    देवेंद्र जीचा चांगला गुन पक्ष फोडायचा

  • @ravimandrekar2403
    @ravimandrekar2403 8 днів тому

    नार्वेकर तुम्ही
    मलबारी टाकीच्या 1400 कोटी घोटाळा रुपयांचा घोटाळा काही ॲक्शन न घेता तसाच सुरू ठेवला खोटी आश्वासनं दिली आणि स्वतःच्या प्रचारा करता गेलात आता खोटं का बोलतात पक्षाच्या प्रचाराला गेलो म्हणून