Tondi Pariksha 3 : Vijay Shivtare यांनी का घेतली माघार ? शिवतारेंची तोंडी परीक्षा
Вставка
- Опубліковано 15 кві 2024
- #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #TondiPariksha #VijayShivtare #RajivKhandekar #LokSabha2024 #Baramati
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP माझा ने केवळ मुलाखत घेण्यासाठी निखील वागळे किंवा प्रभाकर सुर्यवंशी यांची नेमणूक करावी हि विनंती.
श्री निखील वागळे आलेकी एक सुधा चोर
येनार नाही स्टुडिओला
प्रभाकर सूर्यवंशी 😂😂😂
😮😮😮
Suryawanshi sakal ahe bjp cha to kai zhat vicjarnar
निखिल 🤣🤣🤣
लढणार लढणार हा काय लढणार हा तर रडणारा माणूस आहे... परत आमदार/खासदार होणे नाही.
हा भूकणारा निघाला धरणारा नाही शेपूट घालून पळाले यांच्यावर भरवसा ठेउ नये आता विधान सभेला याची जागा जनता दाखवील याशिवाय राहाणार नाही
विजय शिवतारे चे राजकीय भवितव्य संपले
मुलाखत घेणारा बदला .
over acting krto khandekar
Purandar च्या जनता आता पूर्ण ओळखून आहे त्यामुळे vidhan sabha सुद्धा पुन्हा पडणार आहात बापू
ज्याचा आदर्शच गद्दार त्याच्या कडून काय अपेक्षा करणार शेपूट घालून बसले खरा विचू विजय शिवतारे तूच आहेस
शिवतारेला गुजरात;गुवाहाटी ला नेल नाही.म्हणून जळफळाट झाला.आणी म्हणून ५०कोटी घेवून शांत झाले.
Dada ni dile 50 koti 70 hajar koti madhle
साहेब पण, पाट बंधारे मंत्री होते यांनी पण निरेच पाणी उचलण्या साठी प्रयत्न करायला पाहिजे होते.
ABP माझा तुमचा दर्जा सुधारा.. फालतू लोकांना कशाला बोलावता
दुष्मनी कर्रूण तुम्ही काय आसमान दाखवून दिले नाही
शिवतारे फडणवीस ला घाबरनारा। कोल्हापूर चा दोन्ही
जागा पडनार युतीच्या
हा माणूस खूप बोल बच्चन आहे. विश्वास ठेवण्यायोग्य नाही. खूप खोटे बोलतो.
स्वतःचा अभिमन गहान ठेवला.खोट बोलले. आणि लोकांना वेड्यात काढता आहेत😡
हे बापू ने केल जनतेला वेठीस धरून जनता हुशार आहे मतदार योग्य निर्णय घेईल अस वाटत
पवार साहेबांची कृपा म्हणून तुम्ही निवडून आलात.साहेब तेव्हा भाषणात सांगितले होते विजय आपलाच आहे म्हणून तुम्ही निवडून आला होता
मूळ प्रश्न मीडिया विचारत का नाही?
बापु तुम्हाला पाडुन मानहानी केली त्यांचा बोजा उचलताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही तुमच्या मुलाबाळांना बघताना तुम्हास हारलेला बाप दिसत नाही का
यांना केलेल्या त्यागाबद्दल नक्की यांना दुसरी चांगली संधी मिळणार.
शिंदे - ठाकरे खिशातले राजीनामे बाहेर काढू असे म्हंटले तेंव्हा आम्ही भाजपात जाऊ असे मेडीयाला शिवतरेंनी सांगितले होते.
किती खोके घेतले हे का नाही विचारले
अजित पवार उर्मट आहे अस म्हणणारे
अरे उद्धव ठाकरे वर काय आरोप करता तुम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर गेला आता तुम्ही हे सगळे अजित पवार तुमच्या उरावर येऊन बसला अर्थ.खात.घेवुन
ह्यांना कोणच मत देत नसते पैसे घेऊन गप्प बसला
जरा जड प्रश्न विचारा की😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
कुणाला पण बोलावलं तर कसा शो चालणार तुमचा काय ह्यांची विश्वासाहर्ता आहे का..
पडणार हे माहिती आसल्या मुळे माघार घेतली आहे
शिवतारे यांनी पक्ष शिस्त पाळून एक प्रामाणिक राजकारणी म्हणून लोकांना समोर गेले
दम नसल्याने माघार बाकी काही नाही.
सरडा
सभ्यपणे बोलणारी माणसे दुर्मिळ झाले आहे. शिवतारे यांची मुलाखत ऐकून बरे वाटले.
Verry good bapu
बापूंनी त्यांच्या कडचे साडेपाच लाख मत सुप्रिया ताई ना द्या असे आवाहन कार्यकर्त्यांना करावे व ताईंना व महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा
Vijay शिवतारे हे सुप्रिया सुळेना निवडून आणणार
हे जनतेच्या मनातील प्रश्न विचारले जात नाही. अशी मुलाखत असते का ?
शेन खाणाऱ्या लोकांना पण इंटरव्ह्यू साठी बोलवता ये,*"#@₹_+-!__वे
मा.विजयराव शिवतारे आपण हे प्रसंगाबाबत बरोबर बोलत आहात धन्यवाद हे सत्य आहे
22:31 पुरंदरमधे प्यायला दोन दिवसाड प्यायला पाणी येते, 10-20 हजार इंजीनियर तिथे कामाला आले तर त्यांची टॉयलेट-बाथरूमची काय उघड्यावर ड्राय क्लीन ची सोय करणार का?
तुम्ही माघार घेतली म्हणजे आता सुप्रिया tai निवडून येणार. हे पक्क झालं. अजित दादांचा व्यवस्थित कार्यक्रम करणार. तुम्ही
चांगल्या लोकांना सपोर्ट करा. बेस्ट example बच्चू कडू.
Why ABP Maza were soft while taking Oral Exam of Sanjay Raut where very easy questions were asked and making him pass in distinction. Very Good Show.
13:35 MIDC एका मिनिटात करतो असे काही म्हणालेले नाहीत, MIDC चे उद्योग खातं शिवसेनेच्याच उदय सामंताकडे आहे.. तेंव्हा गेली अडिच वर्षे सामंत-शिवतरेंनी उतरौली MIDC चा काय पाठपुरावा केला असा टोला दादांनी शिवचरेंनी आयोजित केलेल्या सभेत मुख्यमंत्री महोदयांसमोरच हाणला आहे.
Abp माझाची सर्व टीम छान, मुलाखत फार छान घेतात
हसत खेळत मुलाखत.. राजीवजी अप्रतिम मुलाखत घेत आहात
कड़क प्रश्न विचारा
नालायकाची माणसाची मुलाखत ऐकून आम्ही आमचा अमुल्य वेळ का वाया घालवावा.
बापू एव्हढ अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे प्रस्थापितांच्या माथ्यावर घांम फोडायची ताकद आजही आहे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या कामावर विश्वास ठेवून सुनेत्रा ताईंच्या पाठीशी उभे राहिल्या बद्दल धन्यवाद 🚩🚩🚩🚩
22:10
हे कसले शिवतरे, हे तर थूकचाटे😂😂😂
खांडेकर साहेब लोक आता तुमच्यावर शंका घेत आहेत योग्य प्रश्न विचारा
शिवतारे शेण खायला गद्दारी केली आणि आता शेपूट घातलं
तुमचं राजकीय करियर संपलं....
आनंद बझार पत्रिका म्हणजेच एबीपी माझा हे कम्युनिस्ट पक्षाचे विचाराचे मुखपत्र आहे
तुमच्यावर अन्याय झाला होता तर आता माघार कशाला घेतली मी स्वतः तुमच्या पाठीशी होते
पुचकी मुलाखत
साताऱ्याचे पालकमंत्री असताना शेल्टी ते पवार वाडी जिहे कठापूर मधून योजना मंजूर झालेली त्याच के झालं देव जाणे
वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या अनुभवांमुळे वेगवेगळ्या व्यक्तींमुळे प्रभावित होणे हे परिपक्वतेचेच लक्षण आहे.
ABP माझा वर, बुध्दीवादी, तत्वनिष्ठ, समाज हितासाठी झटणाऱ्या प्रामाणिक लोकांना का, लोकांसमोर आणत नाही , राजीव सर
बोलायचे एक आणि वागायचे एक...
खूप छान विचार आणि देशाचा विकास बापू डोळ्यासमोर ठेवून हा चांगला पर्याय आहे आसे मला वाटते
काम बोलतं बाप्पुच.....खरच ग्रेट माणूस आहे आम्ही अनुभवत आहोत पुरंदर वासी
ठरवुन मुलाखत. अजित पवारांनी किती बिदागी दिली.
*YA MAHARASHTRACHE BRAND AHET FAKTA AN FAKTA ADARNIYA UDHAV BALASAHEB THAKRE* 👑👑👑💪💪💪💯💯💯
गावातील गटर किव्हा काही अडचण आली की मोदी च येणार असेल तर जिंकून आलेले खासदार काय उपटणार
Love u devendra sir and love u vija bhau.. jay shivray :)
परीक्षा कसली घेता सत्व परीक्षा देण्याची वेळ आली आहे 😂
शिवतारे दिवसाचं चंद्र तारे बघुन घ्या आता ..😂😂😂😂🎉🎉🎉
आता मा.उध्दव ठाकरे साहेब यांच्या शिवसेनेतले नेते लोक प्रसंग येणार पण नाही उपयोगी पडणार नाही हा अनुभव सर्व शिवसैनिकाना आहे
ABP माझा ने प्रेशकाचा time पास करु नये abp maza डोळे झाकुन ऐका
सर्वच राजकीय पक्षाचे लोक अर्थात पुढारी कोट्याधीश कसे होतात याचं गमक विचारून घ्या
बागड बापू 😂😂
Abp majha हे सुद्धा manage झालेले आहेत शिवतारेंसारखे
शिवतारेंनी ज्या वेळेस माघार घेतली त्याच दिवशी लोकांना कळाले आहे की हा माणूस स्वार्थासाठी कुणाचे पण पाय चाटू शकतो
विजय शिवतारे आता कुठे गेला विंचू
Only Bappu 🙏🙏🙏🙏
मग सांगा लढायला, कसे होतेय टे बघा
शिवतारेंची माघार फारच झोंबलेली दिसतेय. उपाय तुम्ही लवकरात लवकर शोधा हो.
शिवतारे बापू बोलतात की महाराष्ट्राचं हितासाठी मी निर्णय घेतला आणि सगळी कामं ही फक्त पुरंदर ची च सांगितली त्यांनी ......महाराष्ट्रातल्या बाकीच्या मतदार संघाची काम त्याच काय .....आता बाप्पू सारखाच मी ही आमच्या पुरत बोलतो 😅 माढा मतदार संघातील काम त्याच्या पाण्याचे प्रश्न त्यातील रस्त्यांचे प्रश्न ......त्यांचं काय
बापू शिवतारे पुन्हा आमदार होणार.... दोस्त असावा तर बापू सारखा
अजितदादा आणि माफी मागितली आणि बापूने माफ केलं काय तारा अजितदादांची
अभिनंदन
तुमचं राजकीय आयुष्य संपलं साहेब तुम्ही माघार ग्यायला नव्हती होती
आता मोदींमुळे परिवारवाद,व जनतेसाठी काम न करणारे लोक याबाबत लोक विचार करू लागले.पंतप्रधानपदासाठी गांधी ,बारामतीसाठी फक्त पवार अशाच विचारापासून लोक बाजूला जातच नव्हते. निदान आता लोक विचार करतील.
आम्हाला गोदी मिडिया पाहायचा च नाहि. जे फक्त सरकारी जाहिरातीच्या पॅकेजमुळे केवळ मोठ्या साहेबांची आरती ओवाळतात. ते आम्हा जनतेला आवडत नाही.
हा शिवतारे सुद्धा नागपूरचा पोपट आहे.
एबीपी माझा ने किती वाकडी तिकडे. गोंधळून टाकणारे खोचक प्रश्न विचारले तरीही विजय बापू शिवतारे हे योग्यच उत्तर देतात..यातून एबीपीला काही मसाला मिळणार नाही....
खरंच नवीन पिढीला राजकारणात संधी मिळावी., हे रास्त आहे.
Thakrevar bola chi layki nahi
Bapu ! Whatever Damage was to be done , it is done ! Of Ajit Pawar ! NDA 😃😃😃😃
शिवतारे, लोकांना मूर्ख समजू नका.
शिवतारेनी समजूत दार पणा दाखून मोठेपण दाखविले तसेच सुनेत्रा ताईंना निवडून आना हें मोठेपण दाखवाच
साहेब तीन वर्षे कोरनात गेले हे विसरला वाटते
किती ही आटापिटा केला तरी पवार घरात खासदार होणार हे निश्चित आहे
पुरंदर हवेलीच्या विकासाचे शिल्पकार विजय बापू शिवतारेच
त्याने पवार खाली आई निजवली आणी शिल्पकार म्हणतोय
Mag maghar ka
डोंगर पोखरून उंदीर निघाला
कोन आहे मोदी😂😂
बापू तुमची लबाडी ऊघडी झाली अजित दादा बरोबर किती कोटी ला सौदा केला लाज वाटत नाही का
महाराष्ट्राचे पलटुराम😁 मेहरबानी कस्न🙏 याना आत्ता बापु ची ऊपादी देऊ नये🙏 जनता सब जानती है तुझ्यावर आत्ता विश्वास राहिला नाही😂😂
परत् परत बोलू नको एकदाच काय ते बोलून सांग पनवेल जना है😂😂😂
शिवतारेंऐवजी तुमची झोप उडालेली दिसतेय.
याच्या म्हसतात गेल्या गौरया ह्या गददराच कायमच राजकरण संपलं आता बस करीत राम कृष्णा हरी
हे बंड बंडलाच वजन वाढले कार्यकर्ते हिंडा आता
शिवतारे पलटू राम आहे...abp माझा भिकरचोट आहे,...चांगले नेते सापडले नाहीत....गोदी मीडिया चा अग्रणी माझा..हा प्रमुख एंकर आहे स्वतःला खूपच हुशार समजतो..प्रश्न खुप लांब आणि पाँचट असतात..
विजय शिवतारे 100टक्के पडणार
एबीपी माझा तुम्ही एक नंबर मुख्यमंत्र्यांची कायम कायम मुलाखत घत जा म्हणजे टोमणे आणि टोमणे आणि खोके बाप पळवला हे पळाले ते नाही आडीच दिवसाचे घर कोंबडे
ढुंगणात शेपूट घातली शेवटी.
रणछोडदास, माघार वीर , शिवतारे बापू
जरी आता तडजोड केली असली नमती बाजू घेतली असली तरी पण भविष्यात विधानसभेला रडारवर असणार आणि करेक्ट कार्यक्रम होणार..