Live : Supreme Court मधील Shiv Sena आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा अर्थ काय?| Rahul Narvekar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #SupremeCourt #RahulNarvekar #ShivSena
    CJI चंद्रचूड संतापले, नार्वेकरांवर ताशेरे, आजच्या सुनावणीचा अर्थ काय? कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्याकडून समजून घ्या
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 275

  • @purushottamparchake30
    @purushottamparchake30 11 місяців тому +40

    निकम साहेब जर आमदार अपात्रता प्रकरणी चर्चा मध्ये भाग घेवून कितीही भाजप च्या बाजूने मत व्यक्त केले तरी जनतेला कळून चुकले आहे . खर काय ते. त्यामुळे निकम साहेब यामध्ये न पडता बाहेर राहणे पसंत करावे नाही तर निकम साहेब विषयी लोकांच्या मनात अनादर निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.

    • @sethmanus2289
      @sethmanus2289 Місяць тому +3

      हा साहिल जोशी पण भाजप धार्जिणा आहे नाहीतर निकम ऐवजी निष्पक्ष असणाऱ्या दुसऱ्या एखाद्याला बोलवू शकला असता.

    • @patilsandip3762
      @patilsandip3762 Місяць тому

      आपण भाजपचे कार्यकर्त्यात सोबत

    • @patilsandip3762
      @patilsandip3762 Місяць тому

      हे भाजपचे कायदे तज्ञ आहेत

    • @jayawantsawant3895
      @jayawantsawant3895 Місяць тому

      निकम साहेब यांना खरतर यात घ्यायला नको होते कारण ते लोकसभेला उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत ते भाजपा कार्यकर्ता आहेत ते वकील म्हणून नको विचारायला नकोच

  • @bnawale5229
    @bnawale5229 11 місяців тому +45

    महाराष्ट्र ला इतका निर्लज्य आणि कोडागा अध्यक्ष मिळावा, हा पहिलीचा अभ्यास किती वर्ष अभ्यास करणार आणि पास कधी होणार.

  • @vinayakadsule9786
    @vinayakadsule9786 2 місяці тому +12

    सुप्रीम कोर्टाने बराच वेळा विधासभा अध्यक्ष नार्वेकर यांना दिला तरीही त्यांनी
    या प्रकणी वेळ काडू पना होता ही बाब
    गंभीर आहे सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी
    अध्यक्षांना लेखी समज दिली पाहिजे

    • @gujebawagh
      @gujebawagh Місяць тому

      😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊❤❤😊😊😊😊❤😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ChetanMore-iu3zx
    @ChetanMore-iu3zx 2 місяці тому +3

    जनतेचा सुद्धा हायकोर्टा कोर्टा वरून सुप्रीम कोर्टा वरून विश्वास उडाला आहे.

  • @bajiraopawar7441
    @bajiraopawar7441 11 місяців тому +35

    उज्वल निकम साहेबांची बाईट कशाला घेता, अहो निकम साहेबांना मत विचारणं व्यर्थ आहे, कारण निकम साहेब नेहमीच गुळमुळीत उत्तरं देतात. शिवसेना पक्ष फुटीनंतरची अनेक चर्चासत्र मी ऐकली आहेत, त्यांच्या स्पष्टीकरणातून कधीही स्पष्ट उत्तरं मिळत नाहीत

    • @avinashahire6532
      @avinashahire6532 11 місяців тому +1

      He is indirectly justifing speaker before speaker acts. What a joke he is making. Mockery of procedure and democratic procedure. Thses are real enemy of legal framework of country

    • @sanjayjapa7570
      @sanjayjapa7570 11 місяців тому +4

      निकम साहेब यांनी या प्रकरणात नाव गमावलं

    • @vinathavale
      @vinathavale 11 місяців тому

      Agdi barobar sahil LA kalat nahi

    • @AshokMagar-d4x
      @AshokMagar-d4x 11 місяців тому

      ​@@avinashahire6532by ki byf😮 36:54😂,

    • @VivekKharsamble
      @VivekKharsamble 8 місяців тому

      अगदी बरोबर "नरो वा कुंजरो वा:"

  • @sunilpranjale2132
    @sunilpranjale2132 11 місяців тому +19

    तुम्हाला मला एवढ म्हणयच आहे तुम्हाला श्री निकम साहेबाच्या पेश्रा दुसरे वकिल मिळत नाही का ? कारण निकम सहेबाना BJP खासदार चे तिकीट देणार आहे म्हणुन ते साहजीक ते BJP बाजु घेणार

    • @uttamgaikwad7617
      @uttamgaikwad7617 11 місяців тому +1

      निकम साहेब माहित आहे तुमचं न्यान खूप आहे. खऱ्याच खोटं करणार म्हणजे वकील.

    • @AnnajiYelekar-bd4xc
      @AnnajiYelekar-bd4xc 3 місяці тому

      ❤​@@uttamgaikwad7617h. Bbbbb Bbbbb. N😮

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 11 місяців тому +13

    निकम साहेब, आपण आमदार अपात्र विषयावर पहिल्यांदाच सुंदर व खरे विश्लेषण केले आहे, बीजेपीने आपणांस खासदारकी साठी दिलेला शब्द फिरवलाय काय? 😅😅😅

    • @absahebsalunkhe2254
      @absahebsalunkhe2254 10 місяців тому +2

      Shinde sarkane swatace rajeche has kele ahe

    • @absahebsalunkhe2254
      @absahebsalunkhe2254 10 місяців тому

      Shinde sangatat ami satarace ha Chatrapati Garanecha apaman ahe maze gavapasun psime. 10 k.m. dongarprynacha madala bhag ahe

    • @SuryakantShin
      @SuryakantShin 8 місяців тому

      ​@absahebsalunkhe22 पपई कचं😮54

  • @ganeshkaware9940
    @ganeshkaware9940 20 днів тому

    हे नियमबाह्य सरकार आतापर्यंत का ठेवले, आता कोर्टाची वाट न पाहता मतदारांनी हे सरकार व ही विचारधारा भारताच्या सेवेसाठी नामशेष करायला हवे

  • @kamleshnarkhede7387
    @kamleshnarkhede7387 11 місяців тому +14

    नार्वेकरचा मास्टरमाइंड मोदीशहा.

  • @bajiraopawar7441
    @bajiraopawar7441 11 місяців тому +9

    पुनश्च गुळमुळीत उत्तर...😊

  • @amolsonawane4777
    @amolsonawane4777 11 місяців тому +24

    निकम साहेब बिजेपिचे प्रवक्त्ते आहे त्यांना कशासाठी बोलवता .बोलवायचं असेल तर बापट साहेबांना बोलवा ..

  • @dattatrayparse3534
    @dattatrayparse3534 11 місяців тому +5

    हे सगळं ठरवून चाललेलं आहे असे वाटते त्यामुळे आमच्या सारख्या सामान्य माणसाचा कुणावरही विश्वास राहिलेला नाही.

  • @prabhuappakarpe4665
    @prabhuappakarpe4665 11 місяців тому +10

    निवडून न आलेला , कुठल्याही पक्षात नसलेला, एखादे वकिलांची नियुक्ती स्पीकर म्हणून व्हावी. तेंव्हा स्पीकर निःपक्ष काम करतील

  • @vitthaldinde-ny3pf
    @vitthaldinde-ny3pf 11 місяців тому +5

    साहेब तुम्ही म्हणताय ते 100% बरोबर आहे न्यायालय कीती प्रमाणीक आहेत हे जनतेला चांगले माहित आहे जनता आता साधन झाली आहे

  • @AnkushDad-z9j
    @AnkushDad-z9j 11 місяців тому +6

    त्यांच्या ईच्छा प्रमाणे काम झाले पाहिजे ❓नियमानुसार काम झाले पाहिजे❓

  • @marutinikam9200
    @marutinikam9200 8 місяців тому +3

    आपला निर्णय योग्य वाटतो आणि योग्यच आहे असा दिसतो कटू सत्य आहे

  • @manojparasnis4080
    @manojparasnis4080 11 місяців тому +13

    निकम साहेब भाजपाचे प्रवक्ते आहेत. ते अतीशय महत्वपूर्ण गोष्टी भाजपाच्याच बाजूने बोलतात. त्यांना कृपया बोलवत जाउ नका. 🙏

    • @sohonivinayak
      @sohonivinayak 11 місяців тому

      भडत बसाल तर घरी बसावे लागेल.पुन्हा निवडणुका होतील.

    • @TanajiPowar-zk2ib
      @TanajiPowar-zk2ib 9 місяців тому

      B J P + Maharashtra state cha kutra

  • @laxmanborade5409
    @laxmanborade5409 11 місяців тому +5

    सर निकम सरा ऐवजी दुसरे घटना बाबत नॉलेज असलेले वकील साहेब बघा निकम सर क्रिमिनल केशर चालवतात

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 11 місяців тому +3

    ठाकरे गटाने नवीन कागदपत्रे देऊ नयेत. टाईमपास होणार नाही.

  • @suryakantgarude265
    @suryakantgarude265 11 місяців тому +8

    सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांच्या बद्दल निर्णय देण्यास सांगितले आहे,इतर आमदारांच्या बाबत नंतर निर्णय द्यायला काय हरकत आहे?

  • @tanajimohite7745
    @tanajimohite7745 11 місяців тому +8

    निकम साहेब कन्फ्युज बोलतात. आता काय त्यांचा सल्ला घ्यावा news वाल्यांनी

  • @ganeshkaware9940
    @ganeshkaware9940 20 днів тому

    निकामी साहेबांनी, स्वताचा लिलाव करून घेतला, त्यामुळे त्यांना बोलण्याची गरजच नाही, पात्रता नाही

  • @tanajimohite7745
    @tanajimohite7745 11 місяців тому +3

    निकम साहेब हे पूर्ण पणे कही पक्षांना झुकते माफ देतात. हे मात्र सत्य आहे

  • @charanhowale1875
    @charanhowale1875 11 місяців тому +12

    निकम साहेब या अगोदर सहा महीने झाले आहेत तुम्ही चूकीचा मतप्रदर्शन करीत आहात

  • @charanhowale1875
    @charanhowale1875 11 місяців тому +5

    महाराष्ट्राची बदनामी होत आहे पण महाराष्ट्रातील साहित्यिक विचारवंत बोलायलाच तयार नाहीत आणी निकम साहेब तुम्ही गोलमाल उत्तर देत नाहीत

  • @tanajimohite7745
    @tanajimohite7745 11 місяців тому +5

    ज्यावेळी सत्य असते त्यावेळी ते पळवाट शोधतात. मी त्यांना खुप खुप मानत होतो. आपण सत्य बोलू शकत नाहित, तर कशाला जावे news channel वर. मॅडम छान question. चांगले आहेत

  • @anikadao5583
    @anikadao5583 11 місяців тому +5

    Ujwal Nikam Bakwas

  • @Navnath-d2c
    @Navnath-d2c 4 місяці тому

    ताई न्याय मिळत नाही खरी वेदना बाळासाहेब यांची

  • @makarand7925
    @makarand7925 11 місяців тому +1

    एवढी वर्ष महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नात निकाल न देउ शकणार सुप्रिम कोर्ट महाराष्ट्र विधान सभा अध्यक्षाकडून विशीष्ट मुदतीत प्रकरण निकालो निघाव अशी अपेक्षा करत हे अतीच नाही का? विधान सभा अध्यक्षाना काहीच प्रगती नाही म्हणून ताशेरे ओढणारे सुप्रिम कोर्ट महाराष्ट्र कर्नाटक सिमा प्रश्नात एवढ्या वर्षात सुनावणीत काय प्रगती केली हे सांगेल का?

  • @sunilmhatre7214
    @sunilmhatre7214 3 місяці тому

    निकम साहेब भाजपाच्या बाजूनेच बोलणार. अशाप्रकारची चर्चा करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाची व्यक्ती असता कामा नये. गेल्या काही महिन्यांपासून मी निकम साहेबांबरोबरच्या खूप चर्चा बघितल्या. पण त्यांना सर्व चुकीचे निर्णय घेतलेले आहेत हे माहीत असून देखील ते कधीही त्या निर्णयांबद्दल स्पस्टपणे काहीच बोललेले दिसले नाहीत. वास्तविक माझी त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती. मी त्यांचा आदर करतो. पण माझा अपेक्षाभंग झाला.😔

  • @SatishWagh-x9n
    @SatishWagh-x9n 13 днів тому

    Narvekar tum ache rajkiya bhavitavya sampale ho

  • @bhaujiekare562
    @bhaujiekare562 11 місяців тому +4

    आता कोणावर विश्वास ठेवावा ते कळत नाही.निःपक्षपाती पणाने,खुल्या मनाने कोणी बोलत नाही.स्वतः ला विषया चे तज्ञ म्हणतात पण लोकांना पूर्ण माहिती द्यावी लागेल पण तसे होत नाही.

  • @baburaodatir1034
    @baburaodatir1034 11 місяців тому +2

    What about first issue as to whoes party SS.

  • @shabbirpendhari9298
    @shabbirpendhari9298 11 місяців тому +4

    Ujjawal nikam. Bjp cha manus ahe

  • @manojparasnis4080
    @manojparasnis4080 11 місяців тому +2

    स्पिकर पक्षपाती निर्णय घेणार...
    मोदी ची गॅरंटी आहे.

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 8 місяців тому

    नार्वेकर यांनी निकाल लावूच नये म्हणून प्रत्येक आमदाराची वेगवेगळी सुनावणी घेण्याची शिंदे यांची सूचना नार्वेकर यांनी विचारात घेतल्यामुळे नार्वेकर यांनी कोणत्याही आमदारास अपात्र ठरविले नसावे.

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 11 місяців тому +1

    साहेब, या निकम सोबत 54 मि 50 सेकंद फुकट घालवलीत.
    परत याला कधी बोलावू नका.

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 Місяць тому

    सत्यमेव जयते

  • @dadasopatil1361
    @dadasopatil1361 11 місяців тому +10

    निकम साहेब bjp चे आहेत

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 2 місяці тому

    निकम साहेब योग्य ती चर्चा करणार नाहीत.
    ते भाजपचे छूपे कार्यकर्ते आहेत.

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 9 місяців тому

    एक वर्ष लोटले असुन
    अजुन एक वर्ष पेक्षा जास्त
    वेळ अध्यक्ष लावणार आहेत
    व कोर्ट परत परत मुदत वाढ देत आहे
    यावरून कोर्टाची स्थिती कशी आहे
    हे लक्षात येईल.

  • @ramnathmuthe7639
    @ramnathmuthe7639 5 місяців тому

    यामुळे सुप्रीम कोर्टाची विश्वासार्हता नष्ट होत चालली आहे.

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 11 місяців тому

    Narvekar he Bekaydeshir aahe he Maharashtrat til Jantela mahit aahe.
    Jai Maharashtra.

  • @VivekKharsamble
    @VivekKharsamble 8 місяців тому

    मला 66 व्या वर्षी कळले, की नागरिकशास्त्रासाठी फक्त 20 मार्क का ठेवले!

  • @suryakantgarude265
    @suryakantgarude265 11 місяців тому +4

    निकम साहेबांनी नार्वेकरांना मार्गदर्शन केले तर अजून वेळ काढुपणा करता येईल?

  • @manojnimse3257
    @manojnimse3257 Місяць тому

    ED, Election Commission, नार्वेकर, उज्वल निकम एकदम निष्पक्ष. 😂

  • @avinashinvestmentacademy9228
    @avinashinvestmentacademy9228 11 місяців тому +2

    अध्यक्षाला काही ही कळत नाही है स्पष्ट झाले

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 9 місяців тому

    निकम साहेब यांनी
    अध्यक्ष यांच्याशी चर्चा
    करून विधान करावं.

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 11 місяців тому +1

    परब, राऊत यांची चरफड होणार 😂

  • @balasahebgaykar7209
    @balasahebgaykar7209 4 місяці тому

    Good morning my dear friends I am Otur Pune Maharashtra India by please like my home Thane Maharashtra India by very very nice day best

  • @KamalKumbhar-y6w
    @KamalKumbhar-y6w 3 місяці тому +1

    हे ठरवलंय हे सर्वच राजकीय पक्ष चाललंय काय जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेच साहेब जय महाराष्ट्र

  • @AnkushSurve-mv3ek
    @AnkushSurve-mv3ek 3 місяці тому

    Ok

  • @shivajisupanekar7087
    @shivajisupanekar7087 Місяць тому

    जनतेचा विश्वास सुप्रीम कोर्टावर पण राहिला नाही.

  • @tanajidhoble1317
    @tanajidhoble1317 Місяць тому

    सरन्यायाधीश च bjp चा आहे त्यामुळे निकाल अपेक्षित नाही

  • @SSPatil-xr3ve
    @SSPatil-xr3ve 11 місяців тому +3

    इतका वेळ होऊन अजून दोन महिने कशा साठी.

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 11 місяців тому +3

    विधानसभा निवडणूकींच्या एक महिना आधी निर्णय येईल किंवा निर्णय आल्यावर एक महिन्यात निवडणुका लागतील.

  • @shaikilshaikh7853
    @shaikilshaikh7853 2 місяці тому

    Adv nikam india च्या बाबतीत त्यांचे मन दूषित आहे कारण ते बीजेपी चे प्रवक्ते म्हणून काम करतात अश्या वेक्तीला प्रोग्राम मधे वोलू नये इतर निकम पेक्षा चांगले advocate aahe

  • @bhaskar2296
    @bhaskar2296 11 місяців тому +1

    Nikam sahebanna customer bhetat nahi mhanun te waramwar Mumbai tak channel var yetat.😀😁🤣

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 11 місяців тому

    यापुढील काळात कायदेतज्ज्ञ असीम सरोदे साहेब व बापट साहेब योग्य विश्लेषण करून सांगतील ते पण कायदेशीर रित्या व निष्पक्ष पध्दतीने ते दोघेजण संपूर्ण चांगल्या प्रकारेच समजावून सांगतील कारण सर्वात महत्वाच म्हणजेच असीम सरोदे साहेब व बापट साहेब योग्य रितीने व लोकशाही जिवंत राहील असेच एकंदरीत सांगतात हे सर्व महाराष्ट्र राज्यातील सरकार सत्तेवर आहेत हेच मुळात बेकायदेशीर सरकार सत्तेवर आहेत हेच सुप्रीम कोर्टातून सिद्ध झालंय शिवाय त्यात अध्यक्ष राहुल नावॅकर ला खूप खूप झापले आहे ताशेरे ओढत राहुल नावॅकर ला झापले आहे

  • @kamleshnarkhede7387
    @kamleshnarkhede7387 11 місяців тому +4

    नार्वेकर ला हाकला नाहीतर हा पुन्हा उलटसुलट निर्णय देईल.

  • @maheshkadre2157
    @maheshkadre2157 11 місяців тому +1

    निकम काय बोलतात ते त्यांना तरी समजतेय का?

  • @maheshgaude5436
    @maheshgaude5436 10 місяців тому

    Vearygood

  • @pandurangraut876
    @pandurangraut876 3 місяці тому

    हा सगळा अध्यक्षाचा खेळ चाललेला आहे

  • @divakarghodake5354
    @divakarghodake5354 11 місяців тому +4

    Nikam Saheb Continue.... BJP Zindabad !!! Bola ..

  • @Komal-qq8uv
    @Komal-qq8uv 2 місяці тому

    चाेरांचे टाेळीत ला सपसेल पडका उमेदवार निकम चाेरांची बाजू खरी सांगनार

  • @revanathbhagyawant
    @revanathbhagyawant 11 місяців тому +2

    निकम साहेबाना कशाला बोलावताय तुम्ही? त्यांचं वकिलीचं आणि एकंदरीत कायद्याचं ज्ञान यथातथाच आहे.. कसबाच्या ठरलेल्या केसमध्ये त्यांना प्रसिद्धी मिळाली.. हल्ली ते काहीतरी निरर्थक बोलून वेळ घालवतात.. लोकांना माहिती असलेल्याच गोष्टी तज्ञ् असल्याचा आव आणून बोलत आहेत..

  • @ajaysonawane2753
    @ajaysonawane2753 4 місяці тому

    आजच्या ऐवढी टिका,टोमनी ,टवाळी ,खिल्ली,जुमले बाजी ची स्तुती कधी ही झाली नव्हती ।या वेळी ,तर त्यांच्या नावाचे रेकॉर्ड ब्रेक झाले .

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 11 місяців тому +2

    निकम व्यवस्थित बोलत आहेत

  • @jayrajtrailokya8842
    @jayrajtrailokya8842 7 місяців тому

    या वर विधान सभ अध्यक्षांनी निर्णय द्यावा हे अपेक्षित आहे. निवडणूक आयुक्तान कडे हे प्रकरण नंतर गेले. असा घटना क्रम आहे.

  • @vishnuthakur7962
    @vishnuthakur7962 2 місяці тому

    सुप्रीम कोर्ट सुद्धा आता बीजेपीचीच एजन्सी आहे...हे सिद्ध झाला आहे.....

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 Місяць тому

    निकम यांना लोकांनीं नाकारले गेले आहे असा विचारवंत वकील कसे त्यांची भूमिका B J P बाजूने असणार नक्की

  • @balkrishnapawar3946
    @balkrishnapawar3946 11 місяців тому

    साहिल sir,kal apan ya babat सांगितले की ,sc ne नवीन time table द्या नाही तर आम्ही दोन महिने ची अट घालून देवू.मात्र आज आधक्ष सांगतात sc ने असे काही ऑर्डर मध्ये नाही,मी ऑर्डर ही वाचली त्यात तसे नाही.पण त्यांच्या वकिलाला निर्देश दिलेत,ते त्यांच्या वकिलांनी सांगितले नाही का? आणि मग आत्ता सोमवारी जर त्यांनी तसे टाइम टेबल दिले तर मग त्यांना स्वप्न पडले असे समजावे का?या बाबत त्यांनी तिने टेबल दिले तर आपण या बाबत लगेच एपिसोड करा,आणि adyakhala चर्चेत सामील करा,ही विनंती

  • @ashokmunot4220
    @ashokmunot4220 3 місяці тому

    न्यायालय कशाला घाबरतात हे समजत नाही
    आपन न्यायाधीश आहात
    समान न्य्याय मिळायला पाहिजेत
    एवढा टाईम कशामुळे

  • @sohonivinayak
    @sohonivinayak 11 місяців тому

    पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जावे लागेल आणि तोपर्यंत आहे तेच सरकार राज्याची काळजी घेईल. अन्य नेत्यांना अर्थात विरोधकांना घरी बसावे लागेल.

  • @kiranphadnis4971
    @kiranphadnis4971 2 місяці тому

    मुंबई Tak च्यांना विनंती आहे कृपया ह्यापुढे Adv. Nikam यांना तुमच्या चॅनेलवर बोलावू नका,कारण सदर व्यक्ती भाजप ची प्रवक्ती अथवा पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढली आहे. आणि ते भाजप व मित्रपक्षाची बाजू घेणार हा सर्वश्रुत आहे. इतर अनेक विष्णात ज्येष्ठ वकील आपल्या महाराष्ट्रात आहेत.

  • @sukhadeowaghole6044
    @sukhadeowaghole6044 Місяць тому

    निकम साहेब काय सांगणार ते भाजप पक्ष चे हितार्थ आहेत कोश्यार नार्वेकर आता निकम साहेबच

  • @madkekaveri2510
    @madkekaveri2510 9 місяців тому

    निर्णय. योग्य. न. लागल्यास. जनतेचा. न्याय. दैवते वरचा. विस्वसच. उडेल. जनतेत. कोर्ट. देखील. विकले. गेले. आहे. असाच. मेसेज जाईल. या वेळी. चंदरचुड साहेब. न्याय. करतील. असे. वाटते. त्याच्या. वडिलांचे. नाव त्यामुळे. उज्वल. होईल. आणि सविधाना चा. मान. राखला. जाईल आणि. ते. जिवंत. आहे. बाबा. आबेडकर. याच्या. आत्म्यास. श्यंती. लाभेल. जय. महाराष्ट्र. जय. शिवाजी जय. सविंधान

  • @nitinbarve5757
    @nitinbarve5757 2 місяці тому

    Udav सेना हि खरी आहे

  • @VenkyRedij-yk5go
    @VenkyRedij-yk5go 11 місяців тому

    भारतीय नागरिकांचे सरासरी आयुर्मान ७० वर्षे आहे. वरिष्ठ नागरिक ६० पेक्षा जास्त असते. अशा परिस्थितीत वरिष्ठ नागरिकांच्या कोर्टातल्या केसेस किती वर्षात निकाली काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने काय केले?

  • @DipaliDalvi-fm3hg
    @DipaliDalvi-fm3hg 3 місяці тому

    माणसाच्या न्यायालयात रेटून खोटं bola pan parmeshwar बघतोय खरं काय खोटं काय, परमेश्वराच्या गुप्त फटाक्यांचा आवाज नसतो , म्हणून देवाला स्मरून खरा निर्णय द्या

  • @prakashkadam5634
    @prakashkadam5634 11 місяців тому

    शिवसेना,रा,काॅ,पक्ष व चि बाद करा,आणि सर्व आमदार,खा ,सहा वर्ष बाद करा,परत अशा घटना घडणार नाही,नविन पक्ष व आमदार बनवा

  • @dinkaraher6983
    @dinkaraher6983 11 місяців тому

    निकम साहेब तुम्ही अध्यक्षांना मार्गदर्शन करा जास्त वेळ मागून घेण्यासाठी म्हणजे निकाल लांबणीवर पडण्यासाठी म्हणजे भाजपा कडून तूम्हाला सहाणूभूती मिळेल.😢😢

  • @shivajipanchange6291
    @shivajipanchange6291 8 місяців тому

    अध्यक्ष अकार्यक्षम असतिल तर.,उच्छ न्यायालयानि तडका फडकि निर्णय द्यावा

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 11 місяців тому +1

    खेडवळने दोन दिवसांची मुदत देऊन चूक केली. 😊

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 3 місяці тому

    निकम तुमही या मधये पडु नका तुमही मारामारीचे केसेस चालवा हजार दोन हजार मिळतील

  • @maheshkadre2157
    @maheshkadre2157 11 місяців тому

    निकमच राजकारण करताना दिसताय?

  • @rhemawordofgod4638
    @rhemawordofgod4638 Місяць тому

    Mumbai tak channel ujwal neekam Yana bolvat aahe tya varun aapli wolak patli

  • @gdeore3994
    @gdeore3994 11 місяців тому +2

    please do respect to CJI.................

  • @nandkishorbhonde20
    @nandkishorbhonde20 2 місяці тому

    वकील निकम साहेब हे 💯%भाजपचेच, आहे

  • @vidyasagarsakhare1566
    @vidyasagarsakhare1566 4 місяці тому

    15 mla will remain minister till next 6 month is fact of the case

  • @ravajijadhav996
    @ravajijadhav996 2 місяці тому

    निकाल शिवसेना ( उद्धव ठाकरे ) ह्यांच्या बाजूने लागल्यास उज्वला बाई ठाकरेंकडे येणार काय?

  • @roshanbhambare5053
    @roshanbhambare5053 11 місяців тому

    या साहेबांचं म्हणजे,गिरे तो भी टांग उपर असल्यासारखं आहे

  • @avinashinvestmentacademy9228
    @avinashinvestmentacademy9228 11 місяців тому +3

    याकरिता स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी लागेल

  • @KiranKamble-qd6bm
    @KiranKamble-qd6bm 8 місяців тому

    सर मला सांग टाकरे मुख्य नाहीत तर मग त्याची फॉम बरताना त्याची सही कशी घेती

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 9 місяців тому

    लोकांचा वेळ घेऊन टाईम पास करू नका

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 9 місяців тому

    मिली भगत वाटते.

  • @rupchandpawar8054
    @rupchandpawar8054 11 місяців тому

    नार्वेकर हे महाराष्ट्राला उल्लू बनवित आहेत

  • @vidyasagarsakhare1566
    @vidyasagarsakhare1566 4 місяці тому

    Supreme Court Judge will time pass till next assembly election declare

  • @prakashwalunj9646
    @prakashwalunj9646 11 місяців тому

    यामध्ये मोठी जबाबदारी press mediya व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांची आहे.
    पूर्वी न्यायालयाने निकाल किंवा शेरेबाजी केली की माध्यमांचे संपादक त्याबाबत आवाज उठवत होते…
    महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री अंतुले असोत की शिवाजीराव निलंगेकर प्रकरणात माध्यमांनी केलेल्या टीकेवर संबंधितांना राजीनामे द्यावे लागले होते ..

  • @vidyasagarsakhare1566
    @vidyasagarsakhare1566 4 місяці тому

    Speaker will not decide unless sssembly election declare in Oct 2024