Prakash Ambedkar Tondi Pariksha : मोठा आरोप, राऊत-ठाकरेंची कोंडी! प्रकाश आंबेडकरांकडून गौप्यस्फोट
Вставка
- Опубліковано 15 тра 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #vanchit_bahujan_aaghadi #prakashambedkar #tondipariksha
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
❤आस वाटतय आदरणीय.बाळासाहेब आंबेडकर पत्रकाराची परीक्षा घेतात 🎉
अंधपणा म्हणतात याला .. तो पत्रकार घेतोय त्यांची 😂😂😂😂😂😂
@@dharmagawande353 अंधपण अंधभकत कोण आहे .ते.आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद
फक्त वंचित बहुजन आघाडी
आम्ही तुमचे चँनेल बिल्कुल बघत नाही. फक्त आंबेडकर होते म्हणून हा व्हिडीओ पाहिला.
Ad xw ply
Only prakash ambedkar saheb VBA support
दिलखुलास निर्भिड व्यक्तिमत्त्व ऍड बाळासाहेब आंबेडकर ❤
Great vba वंचित बहुजन आघाडी only बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो
रोखठोक आंबेडकर🔥💪
बाळासाहेब आंबेडकर❤🎉
सत्य परेशान होता हे पराजित नही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद ❤️❤️👌👍🏻💐💐
आदरणीय साहेब ❤❤
शेवटी ते परम पूज्य डॉ बाबा साहेब आंबेडकर यांचे नातू आहेत
Only VBA great leader balasahed ambedkar Jai bhim jai bharat ❤❤❤❤❤
रोखठोक व्यक्तिमत्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर
प्रकाश आंबेडकर साहेबांना आमचा मानाचा जय शिवराय जय भीम🙏🙏💐💐
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर सर्व जाती धर्म समाजाचे नेते, जय भवानी जय शिवाजी,
बाळासाहेब म्हणजे अभ्यासू व्यक्तिमत्व आतापर्यंत एबीपी माझा नि जेवढ्या नेत्यांची तोंडी परीक्षा मध्ये आशी उत्तर कोणी दिले नसेल फक्त बाळासाहेबांनी दिले शेवटी आंबेडकर ते आंबेडकरांच
जेवढे like मिळाले तेव्डच तुम्हाला वोट मिळणार जो पर्यत ते भाजपा बरोबर नाही येणार😂
वंचित बहुजन आघाडीचा विजया असो
Ayushat kadhi nahi....bjp B team
❤❤ Jay Vanchit bahujan Aaghadi ❤Ad, prakash Ambedkar powerful leadership of Maharashtra ❤❤❤
Saheb ❤🎉
सुंदर परीक्षा व सुंदर उत्तरे. बाळासाहेब आंबेडकर अगदी उच्च कोटीच परिपक्व सामाजिक तथा राजकीय व्यक्तिमत्त्व
आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर बहुजन समाजाचे कैवारी पॉलिटिकल किंंगमेकर
🙏🙏Only प्रकाश आंबेडकर साहेब 🙏🙏
प्रचंड अभ्यासक व्यक्ती ❤❤❤
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जय शिवराय जय भीम जय मीम जय संविधान जय भारत
प्रकाश आंबेडकर साहेबांचे विचार ऐकणे आणि तेही एबीपी माझा च्या प्लॅटफॉर्म वर ही सर्वांना पर्वणीच असते 🙏
कडक उत्तरे दिली❤ फक्त आणि फक्त वंचितच❤जबरदस्त नेतृत्व❤
🌅🌅 प्रकाश आंबेडकर जी 🌅🌅🇮🇳🇮🇳🌺🌺🌺🌺 वंचित बहुजन आघाडी 🌺🌺🌺🌺🏆🏆🌺🌺🏆🏆🌺🌺🏆🏆🌺🌺🎇🎇🌺🌺🎇🎇🌺🌺🎇🎇🌺🌺
जय भीम🎉
वंचित बहूजन आघाडीचा विजय असो ♥️
ग्रेट मुलाखत, श्री प्रकाश आंबेडकर हे दिलखुलास मुलाखत देतात, स्पस्ट बोलतात, ग्रेट नेता
वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो.
वंचित बहुजन आघाडी फक्त प्रकाश आंबेडकर साहेब
वंचित बहुजन आघाडी 💙💪
अत्यंत परखड आणी निर्भीड साहेब ✅😊
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो नांदेड जिल्हा वंचित चा किल्ला
❤बहुजनांचे हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर..आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी...❤
Love you saheb 💙👑
Powerful Leader powerful thoughts ..VBA✌️
आता फक्त वंचित बहुजन आघाडी
श्रधेय बाळासाहेब आंबेडकर हे रोख ठोक बोलणारे एकच नेते❤❤❤❤
देशातील ओरिजनल बुद्धीवंत आणि लोकशाहीवादी हे, ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्याच सोबत आहेत.👍🙏
दुरदृष्टी, निस्वार्थी, स्वाभिमानी, आभ्यासू नेतृत्व आद,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद
आंबेडकर हा ब्रँड आहे...
आणि राजकारणाचा महत्वाचा
भाग आहे..
आणि सत्तेचे विकेंद्रिकरण करतील या निवडणुकीत वंचितच्या साहाय्याने सत्ता परिवर्तन नक्की होईल...
Only VBA, only saheb❤
आदरनीय बालासाहेब आंबेडकरIना एकून बरे वाटते 40 वर्षI मी पण त्यांच स्वाभिमानी कार्यकर्ता आहे धन्य वाद ABP माझा आभार
अतिशय परखड आणि बुद्धीमान फक्त आणि फक्त आदरणीय श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर हेच आहेत बाकी कोणीही नाही 🙏🙏 रामकृष्ण हरी जय भिम जय शिवराय 🙏🙏
बरोबर बोललात..... जयभिम जय शिवराय ❤️रामकृष्ण हरी
तुम्ही मनापासुन वंचित ला पाठिंबा द्या & भरघोस मतं द्या. भाजप ची देखील तीच इच्छा आहे 😂❤
ठाकरे शरद पवार हे कोनासोबत ते साग
मोदींचा आशीर्वाद @@Thepunemh12
❤❤❤❤
स्वाभिमानी नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी ✌️
एवढा च स्वाभिमान होता की सगळ्या पक्षात भिक मागितली, कोणी भाव पण दिलं नाही😅😅😅
@@IDkIDK-qe7hu तुमच्यासारख्या घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक असे घाणेरडे विचार करणार. त्यामागचा मुख्य हेतूच तुला कळला नाही तर पुढे. तुझ्यासारख्या दगडावर डोके आपटून आपलाच कपाळमोक्ष होणार. तुमच्या डोक्यात घाण, पोटात घाण त्यामुळे तुम्ही घाण च ओकणार.
Tujya aiila vichar mg@@IDkIDK-qe7hu
Vba only ❤❤🔥🔥🔥
Saheb cha Vijay aso VAB❤
याला म्हणतात स्वाभिमानी नेता आणि ते म्हणजे "श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर"🙏
Fakta swartasathi tadajod nahi yala mahantat balasaheb Jay shivraya,jay bhim.
दूरदृष्टी असलेले भारतीय नेते ऍड.बाळासाहेब आंबेडकर हेच आता भारताचे पंतप्रधान हवेत.
पूर्ण बहुमत चे सरकार सत्तेवर आल्यास देशाचा विकास करण्यात सक्षम नेतृत्व ला अडचण येणार नाहीत
याला एवढी दृष्टी असति तर आघाडीत गेला असता 😂🤣😂
Maind your legnvej morkha
O koon your@@ashakatre795
खुप छान जयभीम अभिनंदन सर
VBA Only
वंचित बहुजन आघाडी जिदांबाद
Good
खूप छान वाटल असे व्हिडिओ पाहून.
मला नाही वाटलें....😂😂😂
Thank you abp mazha and ABP news to represent ambedkar politics
*मा.अॅड.प्रकाश आंबेडकर उर्फ बाळसाहेब सप्रेम जयभीम नमो:बुद्धाय.!!*
*आपण बाबासाहेबांचे व रमाईंचे नातू आहात त्यांचे रक्त आहात याचा आदर मनात कायम असेलच..*
*परंतू आपण नेहमी बदलत्या राजकिय भूमिका घेत असता , चित्र-विचित्र विधानं करता तसेच कायम समिश्र प्रतिक्रिया देता यातून आपल्या विषयी कायम एक संभ्रम निर्माण होत असतो..!!*
VBA ❤
खूप छान मुलाखत..रोखठोक उत्तरे...👌👍
बाळासाहेब आंबेडकर हे प्रकट क्लिअर नेतृत्व
Only Parkash ambedkar saheb 💙💪
बाळा साहेब आंबेडकर जे महत्वाचे मुद्दे मांडत आहेत त्या पैकी एका ही मुद्यावर महा.विकास आघाडीचे प्रमुख नेते तोंड उघडत नाहीत. याचा आर्थ सुज्ञ जनता समजून आहे. वंचित ची भूमिका पारदर्शी आहे यात शंका नाही. आम्ही वंचित सोबत आहोत.
कोणी विचारलं का तुला??
तुम्ही मनापासुन वंचित ला पाठिंबा द्या & भरघोस मतं द्या. भाजप ची देखील तीच इच्छा आहे 😂❤
ठाकरे शरद हे कोनाची बी टीम साग
Ekch saheb babasaheb baki kontach saheb nahi.... Ok.
मवीआ बीजेपी सोबत जाणार नहीं असे ठामपने मवीआ वाले सांगू शकत नाही
VBA ❤🎉
हुशार विद्यार्थी निवडला एबीपी माझा ने.❤❤❤
😂🤣🤣🤣
एकमेव स्वाभिमानी नेतृत्व
" तब भी आंबेडकर और अब भी आंबेडकर "
H.
बाळासाहेब आंबेडकर,देशातील सर्वात आभ्यासु नेते,व असामान्य व्यक्तीमहत्व आहेत!
Vba.jindabad
अतिशय हुशार आणि दूरदृष्टी असणारे एकमेव नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर only vba
😅😅😊 अतिशय प्रगल्भ आणि दूरदृष्टी चे आमचे नेते प्रकाश आंबेडकर आहेत
सप्रेम जयभीम,
पुढील वाटचालीस मंगल कामना
Na khasdar na aamdar ambedkar navatch yevda dam ahe ki jith sarvch paksh hotat gar,jay shivray 🚩 jay bhim 🇪🇺 ad, balasaheb ambedkar 💯 right 👍
ऍड बाळासाहेब आंबेडकर पॉवरफुल man
राजकारनातिल दूरदृष्टी असलेले राजकीय नेते स्वाभिमानी नेत्रुत्व अभ्यासु व्याक्तिमत्व अँड बाळासाहेब आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पर्याय महाराष्ट्रा समोर आला आहे एवढं स्वच्छ स्पष्ट भूमिका अँड बाळासाहेब आंबेडकर साहेबांन शिवाय एका हि नेत्यांकडे नाही म्हणून माझं मतं फक्त परिवर्तनवादी पक्षाला म्हणजे वंचित बहुजन आघाडी ला कायम सोबत ❤❤
Great politician leader shraddhey Balasaheb aambedkar . Jay VBA .
बाबासाहेब यांचं रक्त आहे हे ❤
बाळासाहेब फारच संयमाने उत्तरे दिली आहे.
❤❤ साहेब
Right 👍▶️
Vba!
अहो खांडेकर आंबेडकरांना त्यांचं उत्तर पूर्ण करू द्या त्यांना लगेच दुसरं काय विचारता तुम्ही? तुम्हाला BJP चा एवढा पुळका कशासाठी?
Excellent exam.
Question and answer super.
Very strong leader Balasaheb ambedkar.
अभ्यासपूर्ण मदेसुद परखडपणे विचार मांडणारे बाळासाहेब
बाळासाहेब आंबेडकर 💙🌍🚨
VBA only ambedkar saheb ❤❤❤
Only VBA Jay mulnivashi Jay bhim jay savidhan Jay Bharat ❤❤❤
एक मेव अभ्यासुक नेता ❤❤❤
ज्या ओबीसी आणी गरीब मराठा यांच्यासाठी बाळासाहेब आंबेडकर लढत आहे त्या ओबीसींना आणी गरीब मराठा बांधवांना वंचित बहुजन आघाडी चे ध्यान सुद्धा नाही.. किती शोकांतिका आहे...
कोणता लढा उभा केला मराठा समाजासाठी ???
साहेबाची चूक झाली आहे. सेनेशी युती करायला हवी होती
Aurangzeb la aurangya mhatlyavar petun uthun mast ladha ubha kela gareeb marathyankarta
@@saurabhjoshi9411 भाऊ आपल्याला जायीच्या धर्माच्या पलीकडे जायला आवडत नाही मग तो हिंदू असो मुस्लिम असो बौद्ध, ओबीसी, कोणीही असो त्याला आर्थिक साक्षरता दिसत नाही त्याला भारतीय राजकारण हे आर्थिक भांडवल शाही कसे चालवत आहे हे दिसत नाही आपल्याला फक्त हिंदुमुस्लिम बौद्धमराठा मराठाओबीसी असे करण्यात मज्या येते. आणी कोणी याला छेद द्यायला निघाला का तो धर्म द्रोही देशद्रोही... असा लेबल लावायचा...
@@eknathshelat7582अगदी बराबर बोललात भाऊ,हेच आंबेडकर साहेबा ची चुक झाली
👌
अबकी बार केवल और केवल वंचित बहुजन आघाड़ी जयभिम नमोबुध्दाय जयशिवराय जयसंविधान साथियों
अरे घोषणा तरी स्वतः निर्माण करा
अबकी बार ही मोदींची घोषणा आहे😅
Nice joke 🤣🤣🤣🤣🤣
साहेबांची मुलाखत आवर्जून पाहण्यासारखे असते खुप काही सध्य परिस्थिती कळते आणि नेत्यांच्या राजकिय भूमिकेबद्दल योग्य माहिती मिळते ONLY VBA❤
Comment वाच कोणी पहिली साहेबांची मुलाखत ते कळेल तुला 😂😂😂😂😂😂
वंचित आघाडी झिंदाबाद 🔥
किसी पिंजरे में कैद ना होगा
येतो खानदानी शेर है❤❤❤
Mag MIM sobat Kay hota
😂
Thanks for Mr. Ambedkar sab helping from Back door BJP 🕉
Jai Shri Ram
पिंजरे मे बंद होते होते बच गया.
@@KapilKamle-if1yi भाजप काश्मीर मध्ये मुफ्ती मेहबुबा सोबत होते.
स्वाभिमानी.... नेते माननीय श्री प्रकाश आंबेडकर साहेब❤
बाळासाहेब तुमच्या स्वभावा विषयी, कार्यप्रणाली विषयी अनेक गैरसमज होते आणि आहेत . तुम्हाला ऐकल्यावर काही दूर झाले. पण आता या पुढे कार्यकर्ते तयार करण्यापेक्षा नेते तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत.
वंचित कडे नेतृत्व नाही. जे उमेदवार उभे असतात त्यांची कोणतीही राजकीय आणि सामाजिक ओळख नसते.
सर्व दलीत, उपेक्षित, वंचित पक्ष एकत्र एका नेतृत्वाखाली आणावेत. वंचितांचा नेता सत्ताधारी असला पाहिजे.
यावेळी जर वंचित ने 70 ते 80 लक्ष मते घेतली तर महायुती व MVA ला पुढील काळ खूप अवघड आहे.
नक्कीच यापेक्षा जास्त मते VBA ला मिळतील 👍
Nivdun yasathi ubhe rahan eka vote amdar khasdar padte.. mahit nahi ka...
वंचित चा भाजपा ला सरळ सरळ फायदा
फायदा कुणाला मग???
Bhau aapla yenara kaal khup awghad aahe
18 पगड जातींच्या उद्धारासाठी एकच नेता,,,
प्रकाश आंबेडकर साहेब ❤VBA ❤️
तोंडी परीक्षा पास झाले बाळासाहेब आता लोकसभा सुद्धा पास होणार जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी जय भीम 💪💪🙏🙏
तोंडी परीक्षा पास झाले, आणि मुख्य परीक्षेला नापास😅😅😅😅
तुम्ही मनापासुन वंचित ला पाठिंबा द्या & भरघोस मतं द्या. भाजप ची देखील तीच इच्छा आहे 😂❤
बाऴासाहेब हे निस्वार्थ निर्भीड पणे रोकठोक बोलणारे व्यक्ति आहेत आणि सर्व स्तरावरी व्यापक विचार करणारे नेते आहेत जातिवादी मानसिकता आहे आज ही लोंकांना वंचित ला साथ दिल पाहिजे जय भीम 🙏
खांडेकर म्हणतात म्हणजे तुमच्या सीटा येणार नाहीत 😀😀
फक्त वंचित बहुजन आघाडी
आंबेडकर आणि आंबेडकरी विचारांचा काँग्रेसने नेहमी वापर केला पण त्या विचाराला न्याय दिला नाही. आंबेडकरांना जिवंत असताना नेहमी विरोध केला, नामोहरम केल
Balasaheb he A+ na.e pass hotil ...yamadhe tyancha kholvar abhyas ahe ...
Saheb aapan Great aahat
दूरदृष्टी असणारे,सर्व समाजा साठी नेहमी रस्त्यावर धावणारे,सर्व समाजाला योग्य तो न्याय देण्याचे काम करणारे ,रोख ठोक भूमिका मांडणारे एकमेव अभ्यासू स्वाभिमानी एकमेव नेते म्हणजे ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏💪💪✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️✌️
रोखठोक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब 🚩🚩♥️♥️🧡💚💙♥️👑🔥🙏💪
अभ्यासू नेता
🤡🤡🤡