लोकसभा एक्झिट पोल | महाराष्ट्रात 48 जागांवर कोणाचा विजय कोणाचा पराभव | Loksabha 2024 Exit poll

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 тра 2024
  • #लोकसभा_एक्झिट_पोल
    #loksabhaelection2024
    #ajitpawar
    #Sharad_Pawar
    #devendrafadnavis
    #लोकसभा_निकाल
    #बीड_लोकसभा

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @bilalshaha1894
    @bilalshaha1894 21 день тому +31

    जस जस लोकसभा चा निकाल जवळ येतोय तस तस एक्जिट पोल वाले ची संख्या वाढली आहें यांच्यावर निवडणुक आयोगाने कारवाई करावी चुकिचा पोल सांगताय 😮

  • @nareshkanake6109
    @nareshkanake6109 21 день тому +34

    कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे हेच माहीती नाही आणि अंदाज सांगतोय😂

  • @Chandupatil8056
    @Chandupatil8056 21 день тому +107

    नंदुरबार भाजपा गट आहे शिवसेनेचे शिंदे गट नाही आणि चुकीचा सर्व काढलाय काँग्रेस येत आहे.

  • @asivinikashid2247
    @asivinikashid2247 21 день тому +16

    धाराशिव मधून ओमराजे फिक्स

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 21 день тому +45

    खोटी माहिती देऊन काय भेटणार

  • @SahyadriAcademypune
    @SahyadriAcademypune 21 день тому +28

    पूर्ण अंदाज चुकीचा आहे

  • @ahemadshaha1189
    @ahemadshaha1189 21 день тому +50

    डॉ कल्याण जी काळे साहेब खासदार जालना लोक सभा फिक्स अभिनंदन साहेब

  • @anmolraut8670
    @anmolraut8670 21 день тому +133

    रत्नागिरी मधुन नारायण राणे यांचा पराभव घोषित करण्यात आला आहे

  • @mahadeopol5570
    @mahadeopol5570 21 день тому +43

    सोलापूर मधून प्रणिती ताई फिक्स खासदार ✌️✌️

  • @user-yb5wo5pp9k
    @user-yb5wo5pp9k 14 днів тому +5

    परभणी

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 14 днів тому +5

    आपल्याला बऱ्याच ठिकाणचे उमेदवारच माहिती नाही उदा धाराशिव नंदुरबार असो. मविआ 35 जागा येणार.

  • @gautambhalerao586
    @gautambhalerao586 21 день тому +71

    निकाल लागला कि फक्त पाठिला हाळद लाउन ठेव आसा मार खाशिल कि जिवणात तू विसरणार नाहिस

  • @sandeeppatil9337
    @sandeeppatil9337 14 днів тому +5

    महाविकास आघाडी 48

  • @marutimhargude194
    @marutimhargude194 21 день тому +6

    सांगली लोकसभा तिरंगा होती... आणि आपण. दुरंगी दाखवली.. विजयी honara उमेदवार गायब केला तुम्ही

  • @user-vp2nv5zd1t
    @user-vp2nv5zd1t 21 день тому +33

    नाशिक मधून वाजे विजयी होतील

  • @papoint142
    @papoint142 21 день тому +35

    हेमंत गोडसे शक्य आहे का निवडून येणारं ते दारू पिऊन सत्वे केला का

  • @bhauk678
    @bhauk678 21 день тому +91

    नांदेड, लातूर कांग्रेस आहे रे बाबा,तुझा अंदाज चुकला आहे

  • @AniketJadhav-cq9qj
    @AniketJadhav-cq9qj 21 день тому +3

    सातारा जिल्हा फक्त आणि फक्त छत्रपती उदयनराजे महाराज साहेब भोसले हे विजय होणारच आहेत कोल्हापूर मध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या विजय होणार होणारच आहेत आम्ही फक्त आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वच वंश खूप खूप मानतात चंद्र सूर्य असे ते संपूर्ण जगाचे अस्मिता दैवत आहेत आम्ही कोणत्याही पक्षाला वरुन काही देणे घेणे नाही त्यावरुन फक्त आणि मान सन्मान फक्त छत्रपती चा घरांचे सर्व वंश मान सन्मान करणार आहोत बाकीचे सर्वच राजकीय नी आहेत आम्ही फक्त आणि छत्रपती चा दोन्ही राजे मानतात

  • @JavedShaikh-qy3mg
    @JavedShaikh-qy3mg 14 днів тому +1

    पोल फोल ठरनार आहे फक्त,ईन्डिया आगाडि हि सर्व ठिकानी फडकनार आहे

  • @SanjayPatil-fc2th
    @SanjayPatil-fc2th 21 день тому +32

    धैर्यशील माने 💯 पराभूत होऊन सत्यजित पाटील निवडून येणार