Special Report | 'जायंट किलर' लंके 'किलर' मारणेच्या घरात, वादानंतर लंकेंनी मागितली माफी | Zee24Taas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 чер 2024
  • #specialreport #nileshlanke #gajamarne #zee24taas
    Special Report | 'जायंट किलर' लंके 'किलर' मारणेच्या घरात, वादानंतर लंकेंनी मागितली माफी | Zee24Taas
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 77

  • @MegaBhushan143
    @MegaBhushan143 11 днів тому +18

    बिनलाज्या सारख बोलतोय....माहीत नव्हत म्हणून...😂😂

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 11 днів тому +21

    घ्या खासदार पाहिजे लोकांना सर्वसामान्य 😂😂😂

  • @milindshriram1443
    @milindshriram1443 11 днів тому +11

    Lanke saheb यासाठी मतदान केले होते का .अह्मी .अहमला वाटले होते तुम्ही गुंडगिरी विरोधात उभे राहतात .तुम्ही तर वेगळे निघाला .आत्ता काय झाली चूक अहमची

  • @dharmakhade8286
    @dharmakhade8286 9 днів тому +5

    लंके आपणास हे शोभले नाही भविष्यात सुधारा नाहीतर संपाल

  • @sandipchaudhari7259
    @sandipchaudhari7259 11 днів тому +8

    लंके सुद्धा आपल्याला काहीतरी सपोर्ट मिळेल या हेतूनेच गेला असणार

  • @shrinivasy.2187
    @shrinivasy.2187 8 днів тому +10

    सामान्य माणसाला सुद्धा माहिती आहे कि मारणे कोण आहे त ते आणि खासदार साहेबाना माहिती नाही 😂😂😂😂

  • @mohanmorde557
    @mohanmorde557 11 днів тому +16

    आमदार राहिलेल्या व्यक्तीस माहिती नाही म्हणणे हे लोकांच्या दिशाभूल करण्यासाठी सांगत आहेत.

  • @hanumansapkal2881
    @hanumansapkal2881 11 днів тому +31

    मग आम्ही मतदान करून चुक केली काय म्हणायची आता 😂

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 11 днів тому +5

    दर्शनाचे आदेश असणार.
    लोक देव धर्माचा आशीर्वाद घेतात पण बघा यांना कुणाचे आशीर्वाद हवेत

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 9 днів тому +3

    आता माफी मागुन काय उपयोग घरी जाताना घर कोणाच आहे हे बघतो आपण आस कोणाच्या घरी नाही जात

  • @fitcoachajay
    @fitcoachajay 10 днів тому +5

    लाज वाटली पाहिजे.....

  • @MohanBhoye-sr8mg
    @MohanBhoye-sr8mg 7 днів тому +3

    आता बोबला वरात गेली पन नाचले नाही

  • @BadeRaju-mf5cq
    @BadeRaju-mf5cq 11 днів тому +6

    कि साहेब सध्या हवेत आहे

  • @vikaswani2202
    @vikaswani2202 11 днів тому +6

    2009 मध्ये अजित दादानी बाबा बोङके यांना पक्षात सामील केले होते, मागे वळून बघा.

  • @mhaluaher5501
    @mhaluaher5501 11 днів тому +17

    हाच गुड आहे

  • @snagve6977
    @snagve6977 9 днів тому +3

    शरद पवार याचे कार्य करैत आसेच आहे

  • @user-jq8jg2ft6u
    @user-jq8jg2ft6u 11 днів тому +6

    Gu khato ka?

  • @sheshraoborey3112
    @sheshraoborey3112 11 днів тому +14

    आता पवार चेले कुढं आहेत

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 8 днів тому +2

    Akhadya गरिबांच्या घरी जावा na.
    तुमी ही चूक जाणून बुजून केली असावी. तुमी पुन्हा येणार nahi

  • @user-fg9qs9fv3e
    @user-fg9qs9fv3e 7 днів тому +1

    लंके साहेबांच काय काम असेल बरं 🤔
    साहेब तुम्ही गेले म्हणजे जिल्याचा लोकप्रतिनिधी भेट घेण म्हणजे गुंडाना फूल्लसपोर्ट.
    करा गुणे ठोका लोकांना, घ्या खंडणी, तुम्ही आर्धे आम्ही आर्धे ,हिच महत्त्व पुर्ण चर्चा झाली असावी आदरणीय साहेबांची😂😂

  • @kailasbhagat5169
    @kailasbhagat5169 11 днів тому +3

    सोशल मीडिया आहे लंकेश साहेब शेंबडे मुलाला सुद्धा माहित आहे कोण कुठे राहते गुन्हेगार आहे की

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 10 днів тому

      तो मूर्ख ठरला, ह्याला मत देऊन चूक झाली

  • @dayashinde4743
    @dayashinde4743 9 днів тому +1

    Confused miss

  • @pramodkamble4703
    @pramodkamble4703 11 днів тому +4

    निवडून कोणी पण येऊ इथं जावच लागत कळत नकळत

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 11 днів тому +2

    आता दुसर काय दिसणार सरळ माणुस तो,कोविड मधील महत्व ओळखा,अपराधीअसेलतर जाईल होईल न्याय,उगाचच जनतेला त्रास देताय,

  • @badrinathaher1945
    @badrinathaher1945 11 днів тому +2

    माफी मागितली आहे आता किती काही करा चला

  • @user-yd9xp8fj7n
    @user-yd9xp8fj7n 9 днів тому +2

    रोहित पवारला लाज वाठते का चुक झाली म्हणजे

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 8 днів тому +2

    Ashyamule स्वताची इज्जत kami karun घेणार. Varun balish सारखे वक्तव्य karun सांगतात. चुकीचे आहे, yache पडसाद विधानसभा निवडणुकीत दिसणार

  • @sandipsangare5203
    @sandipsangare5203 6 днів тому +1

    तो माणूस आहे

  • @vilaskanthale2628
    @vilaskanthale2628 6 днів тому

    तुझ्या आजोबाचा सगळ्यांना माहिती आहे आणि लंके साहेबाला माहीत नाही असं होणार नाही तू माफी मागून थोडस लोकाला समजणार साध्या साध्या माणसाला माहिती मारणे कोण आहे

  • @AmjadManer
    @AmjadManer 10 днів тому

    👌👌👌👌👌

  • @rajendrajawali639
    @rajendrajawali639 8 днів тому

    वाटोळे रे लंका दहन केले म्हणून आपण जिंकू शकतो असा इशारा देण्यात आलाय 😂😂😂😂😂

  • @gkale5443
    @gkale5443 11 днів тому +3

    Lanke ni rajinama daya...ugach koht bolu naka...

  • @akshaydoke876
    @akshaydoke876 11 днів тому +1

    चूक झाली

  • @dinkarnakhate2980
    @dinkarnakhate2980 11 днів тому +14

    शोधून बघा बरेच जन या अगोदर जाऊन आले असेल. लंकेचंच का डोक्यवर घेऊन नाचता.

  • @parmeshwarsomwanshi8926
    @parmeshwarsomwanshi8926 11 днів тому +6

    अबे असं कुठे पन जाता का वर लाजा कसा वाटला नाही थोबाड करून माफी मागताना शरद पवारचा खानदान गुड आहे

  • @abhijaysurve3810
    @abhijaysurve3810 11 днів тому +1

    म्हणजे हो याच्या आईचा आहे का नाही हे तरी सांगा आम्हाला माहित नाही मंत्री म्हणून

  • @bansinavthar9403
    @bansinavthar9403 11 днів тому +1

    Ghunadaghiri. 1:26

  • @vilaskanthale2628
    @vilaskanthale2628 6 днів тому

    उभ्या महाराष्ट्राला माहिती आणि तुम्हाला माहीत नाही का

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 9 днів тому +1

    शरद पवार लंकेला शिकवा

  • @Rakesh67674
    @Rakesh67674 11 днів тому +5

    साहेब आता घ्या वेळ मारून .... नंतर आपण आपल्या झोपडीत बैठक घेत जाऊ .. हे मिडीया वाले काय आपलं गरीबाच पोट भरू देणार नाहीत .....
    एक नोटा दाबलेला मतदार ✌🏻

  • @jotiramchorage2438
    @jotiramchorage2438 7 днів тому

    सर्व माहीत होतं बाबा तुला वेड्याच सोंग घेणे

  • @sandipchaudhari7259
    @sandipchaudhari7259 11 днів тому +1

    kahi hot nahhi

  • @rohitbansode5918
    @rohitbansode5918 11 днів тому +1

    Gammat Jhali 😂

  • @BadeRaju-mf5cq
    @BadeRaju-mf5cq 11 днів тому +2

    आता हेच राहिला आहे

  • @user-ng1ub4lb6g
    @user-ng1ub4lb6g 11 днів тому +1

    🤣🤣

  • @user-ro5fn7mo2c
    @user-ro5fn7mo2c 10 днів тому

    Follow krtaty mg ratri jaych

  • @shrirangpatil5079
    @shrirangpatil5079 11 днів тому

    Mala tar mahitich nahi 😂

  • @VinayakMaske-dz7su
    @VinayakMaske-dz7su 11 днів тому +4

    😂😂😂😂 hindu jago

  • @sagarahire9157
    @sagarahire9157 11 днів тому

    Lanke lay manto tumhala he as wagu naka

  • @abidshaikh9476
    @abidshaikh9476 11 днів тому

    Lanke SARVASAMANYA cha ghari java

  • @NishantdadaPrashant007
    @NishantdadaPrashant007 11 днів тому

    Bolyani dhudh pitata

  • @arunkamble6251
    @arunkamble6251 11 днів тому

    सरळ असणारी माणसं सरळ विचार करतात . माहिती असते. तर लंके साहेबनी. तो सत्कार घेतलाच नसता.लके साहेबांनी खुलासा पण केला आहे.तरी सुद्धा बातमी का.चालवतात. लोकांन साठी मदत करणारी झटणारी नेते पुढे येणारच नाहीत.

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 10 днів тому

      भाऊ, लंकेचं समाजकार्य व्यापक आहे, तो दररोज पेपर वाचत असेल बातम्या बघत असेल... मग सर्वांची थोबाड़े त्याने पाहिलेलीच असणार.. तो एवढं खोटं बोलतोय आणि तुम्ही बचाव का करता?
      जागरूक व्हा, हे rss वाले तुम्हाला आम्हाला गिळायला बसलेत