यंदाच्या Vidhansabha निवडणुकीत Dhannajay Munde यांना पराभूत करण्यासाठी Sharad Pawar यांचा डाव! |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024
  • #dhananjaymunde #sharadpawar #beed
    ज्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला त्यांनीच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्याचा फारसा प्रभाव पडला असं काही दिसलं नाही. हे सांगायचं कारण म्हणजे राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. पण ते घडण्यापूर्वी काही संकेत मिळत असतात हे देखीत तितकंच खरंय... तेच संकेत आता मिळायला लागले असून यंदा धनुभाऊंची अर्थात धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात आहे असा सवाल होत आहे. तो का आणि काय होवू शकतं पाहुयात व्हिडीओच्या माध्यामातून
    TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

    #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
    आजच Subscribe करा
    TODMarathi
    Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
    Telegram - t.me/TODMarathi

КОМЕНТАРІ • 408

  • @Banti-ft1eh
    @Banti-ft1eh 3 місяці тому +281

    बबन गिते सर्वसाधारण लोकांमध्ये जाता... त्यामुळे त्यांची लोकप्रियता भरपूर आहे

    • @systemARMY143
      @systemARMY143 3 місяці тому +3

      😅😅

    • @systemARMY143
      @systemARMY143 3 місяці тому +3

      Pahle bhai Tera fek ID band kar le

    • @SirLeveL.
      @SirLeveL. 3 місяці тому +3

      ​@@systemARMY143 tyacha phone number Bio madhi written aahe ..
      Fake tr tujhi Aae aahe

    • @amitghule11
      @amitghule11 3 місяці тому +2

      Ar zhaty feka id band kar

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 3 місяці тому

      शरद पवाराचा नाद भोवनार

  • @SubhashPundkar-lq3ov
    @SubhashPundkar-lq3ov 3 місяці тому +93

    धनु भाऊंचा सारा वेळ बायका मुले व अंगावरील कपडे सांभाळण्यात जातो. कृषि मंत्री म्हणून त्यांची काय कामगिरी आहे? किसान हैराण आहे. बियान्यांचा काळाबाजार सुरु आहे. मजुरी, खते, बियाणे यांचे भाव वाढले तर शेत मालाचे भाव पडले आहेत.

    • @Dms11122
      @Dms11122 3 місяці тому +9

      इम्रान हाश्मी ल खूप काही सांभाळायचं आहे .त्यामुळं खात संभाळण वेळ मिळत नाही

    • @raghunathkarale232
      @raghunathkarale232 3 місяці тому

      Absolutely correct

  • @rohanadhikari7810
    @rohanadhikari7810 3 місяці тому +238

    जिथे पवार साहेब तिथे काही होऊ शकतो त्यांनी भले भले घरी पाठवले

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 3 місяці тому +7

      त्या शिवाय त्यांचा दिवस जात नाही. त्यांना हे एकदा खूप महागात पडणार आहे. हुशारी दुसऱ्यांचे वाईट करण्यात घालवली तर एक दिवस त्यांच्या बाबतीत तसेच होणार आहे.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 3 місяці тому +1

      ​@@suchetadeshpande1805 kiti papi asel ha manus.

    • @PrashantPatil-h8i
      @PrashantPatil-h8i 3 місяці тому +3

      ​@@suchetadeshpande1805 jali na 😂😂😂😂😂😂

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 3 місяці тому

      ​@@suchetadeshpande1805आपण एवढे डोक्यावर ठेवलेले शाह मोदी यांना हिसका दाखवला महाराष्ट्रात आणि आता हुशार व्यक्तिमत्त्व जे आहेत नागपूर चे त्यांचा नंबर आहे पुढे.
      Wait and Watch.
      पवार वर हाथ टाकल्यावर काय होते ते अजून पाहायचे आहे तुम्हाला.
      ३ महिने थांबा विधानसभेत कळेल काय होईल ते.

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 3 місяці тому +3

      शरद पवार ची कन्या पुढच्या वेळेस पडणार आहे, या विधानसभा निवडणुकीत रोहित चा कार्यक्रम होईल

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 3 місяці тому +197

    धनुचा पराभव व्हायलाच पाहिजे

    • @lsakpathan5666
      @lsakpathan5666 3 місяці тому +3

      💯 correct

    • @TheAdityax-ff7xc
      @TheAdityax-ff7xc 3 місяці тому +1

      झाला असता अगर जातीवाद नसता केला तर आता पूर्ण ओबीसी समाज dm la mat देताय

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb 3 місяці тому +188

    वार फिरणार आहे यंदा फक्त तुतारी

    • @RajuShinde-s8l
      @RajuShinde-s8l 3 місяці тому

      तु काय अमर वरदान घेऊन आला काय जगायला गोळया चालू कर

    • @Joker_army_yt
      @Joker_army_yt 3 місяці тому +3

      पवार साहेब तुझ्या माईचा नवरा आहे

    • @govindborhade1605
      @govindborhade1605 3 місяці тому

      तुमचं वाटोळे व्हायला नको असेल तर तुतारीवाला माणसाला सलाम करा

    • @amitghule11
      @amitghule11 3 місяці тому

      @@govindborhade1605 तुझी तुतारी माणूस आणि तिघांना आम्ही आडवं करू येऊ दया विधानसभा मग बघू कोणाची किती ताकद आहे ते

    • @Dms11122
      @Dms11122 3 місяці тому

      @@amitghule11 तो पवार मरुदे. पण मराठे कायम जिरवणार जातीवाद्यांची.

  • @avinashsalunkhe5758
    @avinashsalunkhe5758 3 місяці тому +35

    कोणाचाही नाद करा पण पवार साहेब यांचा नाद करू नये.....ना. धनंजय मुंडे...😂😂😂😂

  • @naryankadam1253
    @naryankadam1253 3 місяці тому +117

    मराठा, मुस्लिम, व दलित हे तीन बंधु एकत्र आले तर ओबीसी च्या मताची गरज निवडून येण्यासाठी लागणार नाही.

    • @lsakpathan5666
      @lsakpathan5666 3 місяці тому +5

      You are right 👍

    • @cocclasher5709
      @cocclasher5709 3 місяці тому +8

      Bandhu😂😂 maratha samajani dalit umedvar deun nivdun aanun dakhva fakt matanpurta vapar nko

    • @royalnana7171
      @royalnana7171 3 місяці тому

      Ho ka dalit tarunana marun tumhi matdan magta ka tyanche

    • @pawangutte3837
      @pawangutte3837 3 місяці тому

      Hadapsar athva

    • @DTamerika
      @DTamerika 3 місяці тому

      ​@@cocclasher5709मग दया bjp LA मत 😂

  • @balasahebtaware2487
    @balasahebtaware2487 3 місяці тому +63

    म्हणजेच बिडी जनता यंदा जतीवदाला खतपाणीघालनारे आणि सत्तेच्या मस्तीत असनारांना पराभूत करतील.तर बीडकर जनतेचं मनःपूर्वक अभिनंदन 💐👍

    • @Dms11122
      @Dms11122 3 місяці тому

      बबन गीते परळी.१०१ टक्का

  • @PranavJadhav-ed4mk
    @PranavJadhav-ed4mk 3 місяці тому +107

    धन्या पडला पाहिजे😂

    • @prashantbade939
      @prashantbade939 3 місяці тому +3

      Aso gite pn vanjari chahe

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 3 місяці тому +5

      ​@@prashantbade939पण ते जातीयवादी नाहीत.
      माणसा माणसात फरक असतो.

    • @shrikantdhakne2216
      @shrikantdhakne2216 3 місяці тому

      तु नको शहानपन मारू

    • @rahulbhoite1914
      @rahulbhoite1914 3 місяці тому

      ​@@prashantbade939 आम्हाला घराणेशाही सम्पवायची बस

    • @Porstuvw
      @Porstuvw 3 місяці тому

      आपला तो बाब्या दुसऱ्यांच तो कार्ट

  • @Dms11122
    @Dms11122 3 місяці тому +121

    बबन गीते लावा ताकद ❤❤जय भीम 💙💙

    • @amitghule11
      @amitghule11 3 місяці тому

      DM tumcha bappa ahe

    • @Venkatesh_karad
      @Venkatesh_karad 3 місяці тому +1

      ​@@amitghule11 परळीत बबन गित्ते चालतो.. तुझा बाप dm आहे वाटत 😂😂... चिक्की चोर कशी पडली😂

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb 3 місяці тому +132

    100% धनु पाडणार

  • @vishwarajdeshmukh4741
    @vishwarajdeshmukh4741 3 місяці тому +23

    ज्याचे कार्यकर्ते बदूकीची भाषा करतात त्याची लोकशाहीतील विश्वासाहर्ता काय?
    त्याला १०१% दिवाळी भेट देणार !!
    मराठे खडे तो सरकार से बडे 💪🏻🚩🚩💪🏻

  • @mohanshinde2164
    @mohanshinde2164 3 місяці тому +10

    बबनराव गित्ते साहेब भावी आमदार. जय महाराष्ट्र

  • @purushottamtotala2666
    @purushottamtotala2666 3 місяці тому +36

    धन्या खुप च जोरात आला होता, एक पराभव झाला तरी अजुन मस्ती आहे, याचा कार्यक्रम झाला म्हणा।

    • @SanjayMane-ge7rk
      @SanjayMane-ge7rk 3 місяці тому +1

      सेठ पराभव झाला तरी चालेल फक्त नरेंद्र मोदी आरएसएस बजरंग दल श्रीराम सेना

    • @prashantbade939
      @prashantbade939 3 місяці тому +1

      Aaicha dan atujga

    • @shrikantdhakne2216
      @shrikantdhakne2216 3 місяці тому

      नालायक जरा तोंड शब्द बोल

    • @amitghule11
      @amitghule11 3 місяці тому

      Tumchy sarkhe uptay theto amhi sopna bagh DM tumcha bappa ahe

    • @dr.prashantkaranjkar9141
      @dr.prashantkaranjkar9141 3 місяці тому

      तुझा असेल . DNA test कर तुझी व DM ची

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 3 місяці тому +92

    बबन गिते हे नक्की निवडून येणार.

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 3 місяці тому +78

    शरद पवार आहेत तें बदला घेणार धनूभाऊ पराभूत होणार

    • @dr.prashantkaranjkar9141
      @dr.prashantkaranjkar9141 3 місяці тому

      ​@@amitghule11तुला मसणात पोचवेपर्यंत .

  • @प्रभाकरखोंड-प7न
    @प्रभाकरखोंड-प7न 3 місяці тому +61

    बोगस वर लक्ष देन गरजेचे .

  • @ganpatade337
    @ganpatade337 3 місяці тому +33

    पण नादीच कशाला लागायचं बाप्पा

  • @krushanasule2505
    @krushanasule2505 3 місяці тому +97

    परळी भावी आमदार बबन

  • @Ag0373
    @Ag0373 3 місяці тому +4

    मुंडे घराण्याचा सुपडा साफ समाज बबन गिते सोबत 💯💯💯

  • @devendraahire4789
    @devendraahire4789 3 місяці тому +17

    Good news

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 3 місяці тому +9

    एखाद्या नेत्यांची मस्ती, माज जनताच उतरवते लोकसभेला आपण सर्वानी पाहिले आहे आत्ता विधानसभेला अजित दादा, Dhanabhau व फडणवीस यांचीही number आहे. जयंत patil पाटील यांनाही सांगलीकर धोका देवू शकतात. का याचे कारण त्यांना माहीत आहे सावधान

    • @kushal21000
      @kushal21000 3 місяці тому

      कारण विशाल पाटील यांना ticket न देणे

  • @kalubaiflowerstall3831
    @kalubaiflowerstall3831 3 місяці тому +2

    धनु भाऊ तुम्हीच बोलले होते सगळ्यांचा नाद करा पण पवार साहेबांचा करू नका आता ही वेळ लवकरच येणार आहे लक्षात ठेवा 101% पडणार

  • @KuteNitin
    @KuteNitin 3 місяці тому +37

    बबन gite 👍🏻👍🏻

  • @ApparavPawar-np4ys
    @ApparavPawar-np4ys 3 місяці тому +24

    माज आला होता भाऊना दैवत मानतो गद्दारी करतो

  • @lsakpathan5666
    @lsakpathan5666 3 місяці тому +1

    You are right 👍

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 3 місяці тому +3

    धान्याला त्याची किंमत मोजावी लागणार

  • @rameshmunde4172
    @rameshmunde4172 3 місяці тому +3

    सर्वसामान्यांना सोबत घेऊन चालणारा नेता ओन्ली शरदचंद्र पवार साहेब गट बबन भाऊ गिते फिक्स आमदार ❤❤❤

  • @makranddamle3097
    @makranddamle3097 3 місяці тому +8

    जनतेला गृहीत धरू नये धनु भाऊ पडू शकतात

  • @sanjaydhakane3377
    @sanjaydhakane3377 3 місяці тому +10

    जातीत आणी ओबीसी भांडण लाऊन दिलेच, पहिले घरामध्ये लाऊले होते

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 3 місяці тому +2

    तरीही धनंजय मुंडे 50 हजार मतांनी परळी वैजनाथ विधानसभा जिंकतील

  • @मोहनसिंहराजपूत-र5ङ

    फक्त एक मार्क आहे ते महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार आहे हे लक्षात ठेवा महाराष्ट्र आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @rajebhaupandule3575
    @rajebhaupandule3575 3 місяці тому +3

    बबन गिते हेच आमदार होणार ही काळया दगडात कोरलेली पांढरी रेष आहे

  • @maheshkendre2080
    @maheshkendre2080 3 місяці тому +7

    😂कळेल लवकरच बिड वेगळ परळी वेगळी

    • @Crazy_5588
      @Crazy_5588 3 місяці тому +3

      Bogas Kara Ani trri pada😂

  • @ramchandrapatil311
    @ramchandrapatil311 3 місяці тому +6

    पवार साहेब हे झालेच पाहिजे

  • @ashokpalwade6823
    @ashokpalwade6823 3 місяці тому +2

    भावी आमदार बबन भाऊ गित्ते समर्थक

  • @parmeshwargarad1159
    @parmeshwargarad1159 3 місяці тому +3

    बबन गीते भावी आमदार 100%

  • @SubhashDeshmukh-x5g
    @SubhashDeshmukh-x5g 3 місяці тому +31

    धन्या तुझा कार्यक्रम झाला म्हणून समज.
    पंकजा ताईला तूच पाडलय

    • @Chandrakantkekane
      @Chandrakantkekane 3 місяці тому +1

      धनुभाऊच आम्ही ठरवु तु शरुला प्रधानमंत्री कर

    • @laxmanjadhav1688
      @laxmanjadhav1688 3 місяці тому +5

      ​@@Chandrakantkekane आला जातीवाद करायला लगेच

    • @spsirfanclub-x4v
      @spsirfanclub-x4v 3 місяці тому +9

      ​@@Chandrakantkekaneह्याच मस्ती मुळे ताई पराभूत झाल्या धनु ला पन तुम्ही पाडनार हे दिसतय

    • @MukundKakde-mf3dt
      @MukundKakde-mf3dt 3 місяці тому +6

      धन्या पडणार 💯

    • @Dms11122
      @Dms11122 3 місяці тому +3

      थोडे दिवस बाकी...धनाजी

  • @roopvatkumar2001
    @roopvatkumar2001 3 місяці тому +9

    चिक्की ताई 😂😂😂

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 3 місяці тому +3

    आता बारी धनु भाऊ यांची लोकांना बदल हवाय तेच जनता करतेय

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 3 місяці тому

      धनुभाऊ पडणारे नाहीत जिंकणारे आहेत

  • @vikaswakde688
    @vikaswakde688 3 місяці тому +3

    बबन भाऊ साहेब निवडून येतील 👉100%

  • @vijaywarade5979
    @vijaywarade5979 3 місяці тому +3

    निष्क्रिय कृषी मंत्री बियाणे खते यांचा काळा बाजार सुरू आहे मंत्री झोपला

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo 3 місяці тому +2

    Saheb 💯% game karnar aahet ✌️

  • @pramodkalmegh7987
    @pramodkalmegh7987 3 місяці тому +17

    Dhananjay.munde.sampnar

  • @dilavermulla4109
    @dilavermulla4109 3 місяці тому +9

    बबन गिते साहेब भावी आमदार

  • @sahebraodarade4954
    @sahebraodarade4954 3 місяці тому +1

    तुमच्याकडून एक गोष्ट शिकावी असे वाटते. जी तुम्हाला तुमच्या गुरूने शिकवली आणि ती गोष्ट म्हणजे " फोडा आणि राज्य करा." म्हंजे सत्तेसाठी जातीवाद त्या अगोदर घर फोडी अन आत्ता निवडून आल्यावर जनतेवर कुरघोडी.

  • @Gujuit34
    @Gujuit34 3 місяці тому +5

    Dhanayla पाडा मुंदेबैसारखे

  • @mahadeoshinde5383
    @mahadeoshinde5383 3 місяці тому +6

    धनु भाऊचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे 💯

  • @rushilomte109
    @rushilomte109 3 місяці тому +1

    मा.श्री.राजेसाहेब भाऊ देशमुख 👑🚨✌️
    #भावी_आमदार 💯✌️
    परळी विधानसभा मतदारसंघ २०२४

  • @siddharthmore7598
    @siddharthmore7598 3 місяці тому +1

    परिवर्तन होईल करा

  • @Spartanash
    @Spartanash 3 місяці тому +2

    धनु भाऊ ने शरद पवार बद्दल अस बोलायला नको पाहिजे होत..असो... घरी बसवतात साहेब आता😂

  • @sunilkharde8077
    @sunilkharde8077 3 місяці тому +2

    Only तुतारी येणार फक्त Sharad Pawar

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 3 місяці тому +2

    धनु भाव खूप थकलेत आता त्यांना विश्रातीची गरज आहे खूप त्यांना घश्याचा त्रास होतोय

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 3 місяці тому +1

    पडणार हे सुद्धा...

  • @vijaykumarmadke8958
    @vijaykumarmadke8958 3 місяці тому

    परळीतील मतदारांनी विधानसभा निवडणूकीत गितेंना संधी द्यावी.मुंढेना सक्तीच्या रजेवर पाठवा.👌👌🙏🙏🚩🚩🚩

  • @kailasdhole3116
    @kailasdhole3116 3 місяці тому +1

    बबन गिते यांना संधी देण्याची गरज आहे.

  • @dilippatil1877
    @dilippatil1877 3 місяці тому +7

    काकाना आता वर जाते वेळी तेवढंच काम राहील

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 3 місяці тому +2

    परळी मधून फक्त बबन गित्ते...

  • @VISHNUSHINDE-go6cc
    @VISHNUSHINDE-go6cc 3 місяці тому +1

    बबनराव गीते चांगल्या मतांनी निवडुन येतील

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 3 місяці тому +1

    कार्यक्रम च होणार

  • @BabasahebAdik-w3y
    @BabasahebAdik-w3y 3 місяці тому

    100% पडणार महाराष्ट्रातील जनता घराणेशाहीला पाडणार हे मात्रं नक्की आहे कारण जनता कोणाच्या बापाची दबलेली नाही जनता ही राजा आहे

  • @atbalttpl3536
    @atbalttpl3536 3 місяці тому +1

    शरदचंद्र पवारजी, EVM कडे लक्ष करा. मोदी शहा यांना महाराष्ट्र व UP बाबत खुप शाश्वती होती पण झालं उलटं. MP, AP व दिल्ली मधे EVM ने जरूर जरूर खेला केला असावा हे 100% नक्की.

  • @KGNKirana-rf1lp
    @KGNKirana-rf1lp 3 місяці тому +1

    शरद पवार साहेबांनी भाकरी फिरोली अता ओगड आहे

  • @baluahire-pn2zg
    @baluahire-pn2zg 3 місяці тому +2

    जनता दूध खुळी नाही नाद करा पण पवार साहेब यांचा नाही

  • @shindeprakash9443
    @shindeprakash9443 3 місяці тому

    लोकसभेला ज्यानाज्याना मतदान करू दिले नाही ते मतदार भाजप विरोधात विधानसभेला जरूर मतदान करायला जाणारच

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 3 місяці тому +1

    धनया तु तो गयो😂😢

  • @dr.dineshpatil4500
    @dr.dineshpatil4500 3 місяці тому +1

    💯 सरकार जमा

  • @Pathansir_physics
    @Pathansir_physics 3 місяці тому +2

    यंदा फक्त तुतारी... वाजणार

  • @MA-kx8uv
    @MA-kx8uv 3 місяці тому +2

    Lokanna nakot ata Munde.... #25+ varsha bass ata
    Dusra OBC 👑 leader dya BJP-NCP-SS 🙏🏼 amala pan chance hawa

  • @JagdishPatil-i5u
    @JagdishPatil-i5u 3 місяці тому

    ज्या घ्या जिवावर मोठा झाला आणि त्यांनाच धोका.
    याला मत देवु नका
    धन्याला आडवा करा.

  • @ramdaswagh6823
    @ramdaswagh6823 3 місяці тому +1

    पवार साहेब आठ खासदार वर हुरळुन गेले आहे कि काय लोकसभेनंतर आता मतदारांची मानसिकता बदलली आहे आता मुंढे साहेबांना हरवणे आता पवारांचे काम नाही त्यांनी आता नातु कसा निवडुन येईल तिकडे लक्ष द्यावे नाहीतर परळी कडे लक्ष देता देता रोहित पवांराची जागा हातुन निसटुन जाईल

    • @dr.prashantkaranjkar9141
      @dr.prashantkaranjkar9141 3 місяці тому

      पवारांची नका काळजी करू . तुमचं बघा

  • @saeedkazi3266
    @saeedkazi3266 3 місяці тому +1

    बोगस मतदान केले आहे लोकसभेला

  • @Unknown_shayar013
    @Unknown_shayar013 3 місяці тому

    धनु भाऊच एकदा म्हणला होता.,🤣🤣 सगळ्यांचा नाद करायचा पण शरद पवार साहेबांचा नाद नाय करायचा 😂😂

  • @sunilshinde4632
    @sunilshinde4632 3 місяці тому +1

    छनुभाऊला फक्त पवार साहेबच वाली😢😢😢😢

  • @pramodwanve4461
    @pramodwanve4461 3 місяці тому

    आता इथ कॉमेंट मध्ये आभाळ हेपले धनू भाऊ पडणार म्हणतेत ज्यांना परळी चा ‘प’ पण माहित नाही 😅

  • @pramodpatil6449
    @pramodpatil6449 3 місяці тому +1

    सध्या एम प्लस एम फॅक्टर जोरात चालू आहे म्हणून कोणाला निवडून देईल हे दोनच फॅक्टर ठरवणार आमदार कुणाचा

  • @Warrier5538
    @Warrier5538 3 місяці тому +1

    धन्या पडणारच

  • @ysgaming6550
    @ysgaming6550 3 місяці тому

    100% धन्या पडणार । जय महाराष्ट्र ।

  • @vijaykale4943
    @vijaykale4943 3 місяці тому +10

    धन्या आलाच होता मराठा मतामुळ

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 3 місяці тому +1

    धनुभाऊ शेतीसाठी लागनार खते मिळत नाही 10/26 खत सध्या शक्यतो भेटत नाही

  • @shriramrghadge7272
    @shriramrghadge7272 3 місяці тому +2

    बबन गीत लावा ताकद आमदार

  • @kautikraothale4549
    @kautikraothale4549 3 місяці тому +1

    धनंजयला गिते हरवतील,कारण शरद पवारांचा उमेदवार.

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 3 місяці тому +1

    भावी आमदार बबनराव गित्ते

  • @vaibhavkawade6778
    @vaibhavkawade6778 2 місяці тому

    Yes we are with saheb

  • @Ag0373
    @Ag0373 3 місяці тому +2

    चिक्की ताईला लोक सभेला टाळ लावलं मुंडे ला विधानसभा ला राजकारणला टाळ लागणार भुजबळ ची पुढच्या पिढीला राजकारनाला टाळ लागणार वाट पाहत आहे मराठा, मुस्लिम, वंचित 😅💯

  • @YogeshThube-p2z
    @YogeshThube-p2z 3 місяці тому +1

    धंनू भाऊ एक लाख मतांनी निवडून येतील

  • @shankargurjar6475
    @shankargurjar6475 3 місяці тому

    घराणेशाही.. किती दिवस चालणार? काय दिवे लावले..,.? आता पर्यन्त मी. माझे कुटुंब माझी जबाबदारी.. एवढेच.....नवीन चेहरे पाहिजेत ल. परिवर्तन काळाची गरज.

  • @VaibhavPawar-xf8xh
    @VaibhavPawar-xf8xh 3 місяці тому +2

    भावी आमदार बबन गीते

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 3 місяці тому

    पंकजा उभारणार आहे धण्यजय मुंडे हे तरी पहिला हे तर सिद होऊ द्या

  • @nareshpedhvi2184
    @nareshpedhvi2184 3 місяці тому +1

    धनु भाऊ ला रामराम

  • @AbdulhamidKureshi-gd5hl
    @AbdulhamidKureshi-gd5hl 3 місяці тому +2

    बबन गिते नक्कीच निवडून येतील.

  • @gauri_patil_001
    @gauri_patil_001 3 місяці тому +2

    बबन गित्ते fix aamadar 💥👑

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 3 місяці тому +1

    वंजारी जातीयवाद ला सडेतोड उत्तर दया जसे आता झाले तसे

    • @Yogesh-zw7dt
      @Yogesh-zw7dt 3 місяці тому

      तुमचा गांडित दम नाही 😅😅😅

  • @pramoddongre8064
    @pramoddongre8064 3 місяці тому +2

    धनु हारतील१००%

  • @devdattpuri539
    @devdattpuri539 3 місяці тому

    कधी काळी शरद पवारां चे गाडी चे चालक बरेच वेळा धनंजय मुंढेना पहिले आहे.

  • @rajendraghorpade388
    @rajendraghorpade388 3 місяці тому +1

    धनु पडायलाच पाहीजे लय शहाणपण करतोय

  • @Porstuvw
    @Porstuvw 3 місяці тому +2

    बबन गित्ते त्यांच्या गावातून तुतारीला 100 मतदान पडले.....परळीत फक्त धनंजय मुंडेच.

  • @satishbhauraochavan9234
    @satishbhauraochavan9234 3 місяці тому +1

    गीते साहेब येणार

  • @tukaramrajmane9459
    @tukaramrajmane9459 3 місяці тому

    मुंडे कठीणच वाटते

  • @sandipr1417
    @sandipr1417 3 місяці тому +1

    धनु ला जगू दया.😂😂😂