लक्ष्मण हाके हे स्टंट करत आहेत ! ओबीसी चे नेते आता जरांगे पाटील आहेत ! शिवशाही मराठी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024
  • लेटेस्ट बातम्या, माहिती आणि मनोरंजनासाठी सबस्क्राइब करा - लोकमान्य NEWS
    #Shivshahimarathi #शिवशाही मराठी #Shivshahinewsmarathi
    #manojjarange #manojjarangepatil #MangeshSable #मंगेशसाबळे #मनोजजरांगे
  • Розваги

КОМЕНТАРІ • 337

  • @NitinPawar-d3u
    @NitinPawar-d3u 3 місяці тому +71

    मनोज दादा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे लढेंग जितेंगे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @TRCsimplelearning
    @TRCsimplelearning 3 місяці тому +43

    सुंदर विचार मांडले.. धन्यवाद

  • @babasahebkudke896
    @babasahebkudke896 3 місяці тому +38

    एकदम बरोबर

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 3 місяці тому +31

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @nageshbende1399
    @nageshbende1399 3 місяці тому +86

    एक मराठा लाख मराठा आरक्षण जरांगे पाटील लवकर घेणार

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 3 місяці тому +18

    बरोबर सांगितले सर सारा मराठा जरांगे पाटील यांच्या सोबत आहे ऐक मराठा कोटी मराठा
    धन्यवाद प्रदीप सर 💐🎉

  • @dadiji51
    @dadiji51 3 місяці тому +36

    बरोबर आहे प्रदीप दादा 👍

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 3 місяці тому +33

    आता सर्व जाती धर्माच्या लोकांना जरांगे पाटील विधानसभेच्या निवडणुकीत २८८ विजयी करनार.म्हणून सर्व जाती धर्माचे लोक येऊ‌भेट आहेत ❤❤❤❤❤

  • @raghunathkasav1912
    @raghunathkasav1912 3 місяці тому +38

    एक मराठा लाख मराठा, एकच वादा जरांगे दादा.

  • @shrikishanshelke8325
    @shrikishanshelke8325 3 місяці тому +18

    बरोबर आहे दादा जय शिवराय जय शंभुराजे

  • @bhagwankadam2265
    @bhagwankadam2265 3 місяці тому +24

    खर आहे ते मिळणारच

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    आदरणीय धर्मवीर मनोजभाऊ जरांगेपाटील

  • @DattaChougule-tf5sk
    @DattaChougule-tf5sk 3 місяці тому +3

    ओबीसी एकजुटीचा विजय असो

  • @govardhanjadhav6627
    @govardhanjadhav6627 3 місяці тому +6

    सचिन हावळे पाटील आणि प्रदीप दादा सोळंके तुमचं नेतृत्व आणि तुमचे विचार मी बऱ्याच दिवसापासून ऐकतो आणि तुम्हाला ओळखतो आणि सरपंच पांडू दादा तारक तू माती गाना पण जय महाराष्ट्र एक मराठा कोटी मराठा आता कसं पाटील म्हणतील तसं

  • @vijayrananavare7709
    @vijayrananavare7709 3 місяці тому +16

    ओबीसी आरक्षण नमिळाल्यास जरांगे पाटिल विधानसभा लड़वनार जरांगे पाटिल म्हणतिल तस

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 3 місяці тому +14

    वंजारी आणि धनगर बांधवांनी राजकीय नेत्यांच ऐकून विनाकारण विरोध करू नये.
    वंजारी आणि धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रवर्ग वेगळा आहे. हे समजून सांगा त्यांना. त्यासाठी जनजागृती करा.

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 3 місяці тому +1

      आणि राजकीय आरक्षण चे काय...

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 3 місяці тому +3

    सर आपले आभारी आहोत आणि हावळे पाटील यांचे पण आभार ऐक मराठा कोटी मराठा

  • @GovindDeshmukh-g2m
    @GovindDeshmukh-g2m 3 місяці тому +7

    खरं आहे दादा तुमच

  • @uttambamane8236
    @uttambamane8236 3 місяці тому +17

    एकदम खरे बोलत आहात आता ओबीसी नेते फक्त जरंगे पाटील हेच आहेत

  • @rajeshjadhav-rt4tg
    @rajeshjadhav-rt4tg 3 місяці тому +26

    याला म्हणतात मराठ्यांचा आवाज एक मराठा लाख मराठा

  • @bhausahebrasal6062
    @bhausahebrasal6062 3 місяці тому +6

    हाके साहेब हेच खरे

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 3 місяці тому +7

    एकच,नबर, बोलले सर

  • @GanapatiJogdand
    @GanapatiJogdand 3 місяці тому +6

    बरोबर दादा

  • @milindgaikwad1583
    @milindgaikwad1583 3 місяці тому +36

    एक मराठा कोट मराठा 🚩💪🏻⚔️

  • @vitthalmane2941
    @vitthalmane2941 3 місяці тому +6

    खर आहे obc नेते जरांगे पाटीलच आहेत

  • @namdeosarkate7976
    @namdeosarkate7976 3 місяці тому +21

    एकच ध्यास मराठा आरक्षण एक मराठा कोटी मराठा

  • @AnkushKhade-qv5tb
    @AnkushKhade-qv5tb 3 місяці тому +2

    हाके साहेब

  • @yodha-
    @yodha- 3 місяці тому +1

    एक नंबर बोलला दादा...💯💪💪

  • @JayramDeshmukh-wn7ph
    @JayramDeshmukh-wn7ph 3 місяці тому +6

    अगदी बरोबर

  • @sureshgaikwad3432
    @sureshgaikwad3432 3 місяці тому +3

    ❤एक मराठा 6 कोटी मराठा,, गरजवंत मराठ्यांचे आधारस्तंभ संघर्ष योध्दा माननीय आदरणीय श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत

  • @PoojaGavhad-bq4vu
    @PoojaGavhad-bq4vu 3 місяці тому +7

    एक मराठा लाख मराठा एकच मिशन ओबिसीतुन मराठा आरक्षण लड़ेंगे और जीतेंगे हम सब जरांगें

  • @MadhavPawar-s2d
    @MadhavPawar-s2d 3 місяці тому +7

    मनोज जरागे पाटील आमचं दैवत आहे आमच्या दैवताचा जर कोणी अपमान केला तर याद राखा एक मराठा लाख मराठा

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 3 місяці тому +2

    मराठा योद्धा मराठा ओबीसी नेत्ता श्री मनोज दादा जरांगे पाटील जिंदा बाद, 1मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @madantaur883
    @madantaur883 3 місяці тому

    अगदी बरोबर बोललात ंप्रदिप दादा जय जिजाऊ जय शिवराय

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 3 місяці тому +1

    आगामी विधानसभेला दाखवून दिले पाहिजे एकच पर्व ओबीसी

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 3 місяці тому

    एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील दादा 🎉🎉🎉

  • @Onlyking6166
    @Onlyking6166 3 місяці тому +26

    ओबीसी चे नेते फक्त लक्ष्मणाचे साहेब 🙏🌷

    • @balukhengare6343
      @balukhengare6343 3 місяці тому +4

      ओबीसी नि मत का दीले नाही

    • @vishalwagh1674
      @vishalwagh1674 3 місяці тому +1

      *5 हजार मतं पडणारा ओबीसी नेता कसा काय झाला* 😂

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s 3 місяці тому

      1400000 peki 4000 vote😂😂😂

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 3 місяці тому +2

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय ओ बी सी कुणबी मराठाच जय मनोज दादा जरांगे पाटील साहेब

  • @Memaratha
    @Memaratha 3 місяці тому +5

    मस्त जय शिवराय

  • @empiresubhyt261
    @empiresubhyt261 3 місяці тому +6

    एक मराठा लाख मराठा
    संपूर्ण मराठवाड्यात
    मराठा समाज च कुणबी मध्ये समावेश करावा

  • @ashokgaikwad2604
    @ashokgaikwad2604 3 місяці тому

    जय शिवराय

  • @janardhansane1429
    @janardhansane1429 3 місяці тому

    सुंदर विचार मांडले दादा 🙏🙏🙏

  • @VijayNarode-m8h
    @VijayNarode-m8h 3 місяці тому

    बरोबर आहे दादा ☝

  • @sachi8899
    @sachi8899 3 місяці тому

    No.1❤❤❤❤❤❤❤❤

  • @rajabhauingale2332
    @rajabhauingale2332 3 місяці тому +10

    Jarange पाटील ❤❤❤❤❤

  • @examlogic1309
    @examlogic1309 3 місяці тому +1

    जर महाविकास आघाडीला मराठा आंदोलनसाठी खरच काही करायचय असेल तर त्यांनी सगेसोयरे लागू करतील हे स्पष्टपणे महाविकास आघाडीच्या तीनही पक्ष प्रमुखांनी जाहीर करावे... शरद पवार यांची आजपर्यँतची आरक्षण भूमिका बघता आणि काँग्रेस वाल्यांची भामटी भूमिका बघता...मला तरी वाटत ते अस कधीच करणार नाही...त्यामुळे हे... नुसतं बोलून दाखवणे म्हणजे... "बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात.. " अशी आहे... म्हणून... विधानसभा वेळी जर आंदोलन निर्णय नाही झाला तर....एकतर जरांगे पाटील यांनी पक्ष काढून उमेदवार द्यावे अन्यथा इतरांच मला माहिती नाही पण मी मतदान महायुतीलाच करणार...कारण ज्याप्रमाणे 2019 ला महायुतीने दिलेलं 13% आरक्षण सत्तेतवर येताच महाविकास आघाडीणे खाल्लं.. तस आता या 10% आरक्षण होऊ द्यायचे नाही...👍🚩🙏

  • @machindrayevale1500
    @machindrayevale1500 3 місяці тому

    एकच वादा मनोज दादा

  • @KailasBhumbe
    @KailasBhumbe 3 місяці тому +1

    डुबलीकेट किती आहे त्याच्यामध्ये ते सांगावे

  • @Dur918
    @Dur918 3 місяці тому

    एकच नंबर

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 3 місяці тому +1

    मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा

  • @prashantpatil-yp5mw
    @prashantpatil-yp5mw 3 місяці тому +13

    ओबीसी चे एकच नेते मनोज दादा जारंगे पाटील विषय संपला...

  • @digambarbobade3015
    @digambarbobade3015 3 місяці тому +6

    संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩

  • @machindrayevale1500
    @machindrayevale1500 3 місяці тому

    एकदम बरोबर बोलतात दादा

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 2 місяці тому

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद जय ओबिसि जय भीम जय जोती फक्त ओबिसि जिदाबाद हाके साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे

  • @AshokGaikwadVlogs95
    @AshokGaikwadVlogs95 3 місяці тому +1

    फक्त लक्ष्मण हाके❤❤❤

  • @prakashpatil9772
    @prakashpatil9772 3 місяці тому +1

    Jay Shivray Ek Maratha Lakha Maratha

  • @ankushlanke4602
    @ankushlanke4602 3 місяці тому +1

    एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार

  • @dadasahebdhumal8168
    @dadasahebdhumal8168 3 місяці тому

    Great manoj dada

  • @freediamonds4999
    @freediamonds4999 3 місяці тому

    Maharashtra maratha rakshak manoj dada

  • @amolsirnike6743
    @amolsirnike6743 3 місяці тому

    Only. Manoj Dada jarahe❤

  • @santoshchandrawanshi5911
    @santoshchandrawanshi5911 3 місяці тому

    एक मराठा लाख मराठा 🎉🎉

  • @ashokgaikwad2604
    @ashokgaikwad2604 3 місяці тому

    आम्ही तुमच्या पाठीशी आहे

  • @rameshraonaikwade89
    @rameshraonaikwade89 3 місяці тому

    Atishay barobar आहे

  • @तुगणरायागणपती
    @तुगणरायागणपती 3 місяці тому +2

    मराठा लोकांनी आज पर्यंत कुठल्याही जातीचा धर्माचा विरोध केला नाही

  • @Ram-c5b1o
    @Ram-c5b1o 3 місяці тому +8

    एक मराठा लाख मराठा

  • @vaijinathpatil4368
    @vaijinathpatil4368 3 місяці тому +3

    जय.जरागे

  • @prashantshevale1293
    @prashantshevale1293 3 місяці тому +3

    एक मराठा कोटी मराठा

  • @NitinBiradar-s7j
    @NitinBiradar-s7j 3 місяці тому

    खूप छान मांडणी केली... एक मराठा लाख मराठा

  • @kadubakharat3830
    @kadubakharat3830 3 місяці тому +1

    आरमार शाही चालणार नाही जरांगे अडम आहे त्याचा शिक्षण काय याचा पुरावा द्या

  • @vaibhavgavhane8341
    @vaibhavgavhane8341 3 місяці тому +1

    वा क्या बात है भाई

  • @ganeshvetal5124
    @ganeshvetal5124 3 місяці тому +2

    Ek maratha lakh maratha

  • @gangadharpawar.shriramshri4387
    @gangadharpawar.shriramshri4387 3 місяці тому

    गरीब मराठा समाज यांना आरक्षण मिळायला लागलं व नोंदी सापडल्या ते या नेत्यांना सावत नाही म्हणून यांचं पोट दुखतं संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @pitamberbhosale1608
    @pitamberbhosale1608 3 місяці тому +1

    मनोज दादा जरांगे पाटील ❤

  • @dnyaneshwarkale3181
    @dnyaneshwarkale3181 3 місяці тому +2

    Nice ❤

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 3 місяці тому +9

    Jay obc only hake sheab

  • @DhananjayEkhande-s8i
    @DhananjayEkhande-s8i 3 місяці тому +3

    पाटिल❤❤❤

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 3 місяці тому

    चरागे पाटील ओबीसी,, सर्वच मराठा ओबीसी,,,

  • @SHUBHAMBHOSLE-bk2uf
    @SHUBHAMBHOSLE-bk2uf 3 місяці тому

    खरे ओबीसी चे नेते मनोज जरांगे पाटील च आहे 🙏🤘💪

  • @ramdasraut709
    @ramdasraut709 2 місяці тому

    आमचा परीट समाज कर्नाटक राज्यामध्ये एसी मध्ये आहे तसेच जरांगे पाटलाच्या माध्यमातनं महाराष्ट्रात पण आणावा असा वाटतंय कारण हे फक्त जरांगे पाटीलच करू शकतात

  • @ghuleramling4277
    @ghuleramling4277 3 місяці тому

    वेगळा भादे

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 3 місяці тому

    ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 3 місяці тому +1

    लक्शा हा स्टडं करत आहे... पाकीट घेऊन ऊपषोन करत आहे

  • @harshaldeshmukh4276
    @harshaldeshmukh4276 3 місяці тому

    Only Jarange patil ❤

  • @RajambarGadhekar
    @RajambarGadhekar 3 місяці тому +5

    जरांगे शेरद पवार चा आहे

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 3 місяці тому

    Yes

  • @ParwatiChavan-g5o
    @ParwatiChavan-g5o 3 місяці тому

    👍👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩

  • @Djkingisback
    @Djkingisback 3 місяці тому +10

    जय ओबीसी only हाके सर ❤

  • @Guruenglish7516
    @Guruenglish7516 3 місяці тому

    Only manojdada

  • @antramkadam4547
    @antramkadam4547 3 місяці тому +4

    धन्य तुकोबा समर्थ धन्य जरांगे पाटील समर्थ एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @ganpatmali6543
    @ganpatmali6543 3 місяці тому

    आमचा नेता आम्ही ठरवू

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 3 місяці тому

    जय मनोज दादा एक मराठा लाख मराठा

  • @Maratha-y9z
    @Maratha-y9z 3 місяці тому +10

    ओबीसी नेते मनोज दादा

  • @dattatrayakohak9958
    @dattatrayakohak9958 3 місяці тому

    🌹🌹 जय हो 🌹🌹

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 3 місяці тому +3

    आमचे हृदयसम्राट फक्त श्री मनोज दादा पाटील साहेब ❤❤❤❤❤❤❤❤

  • @GorakhChormale
    @GorakhChormale 3 місяці тому +1

    हाके नाही करत स्टाट. हा. मीडियावर. बोलनरा करतोय

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 3 місяці тому +3

    खुप छान.... सोळंके साहेब....❤❤❤एक मराठा लाख मराठा

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 3 місяці тому

    ❤ एक मराठा कोटी मराठा ❤

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc 3 місяці тому +2

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @vicky-gd8cz
    @vicky-gd8cz 3 місяці тому

    💐💯🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nayanjerande9478
    @nayanjerande9478 3 місяці тому

    उत्तम