Beed Journalist Reaction On Lok Sabha Election : बीडमध्ये सर्वाधिक मतदान,जनतेचा कौल कुणाला?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 тра 2024
  • #abpmajha #abpमाझा #beed #loksabha2024 #pankajamunde #abpmajha
    Beed Journalist Reaction On Lok Sabha Election : बीडमध्ये सर्वाधिक मतदान,जनतेचा कौल कुणाला?
    Lok Sabha Election 2024 Live Updates | लोकसभा निवडणूक 2024 | Pune Porsche Accident News | पुण्यात हिट अँड रन केस | Maharashtra Pre Monsoon | Maharashtra Rain Updates | राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates

КОМЕНТАРІ • 884

  • @kalyanpakhare2394
    @kalyanpakhare2394 27 днів тому +264

    बीड मध्ये विजय हा जनतेचा विजय आहे.

    • @nslpresents
      @nslpresents 26 днів тому +13

      KAY JANTECHA VIJAY AHE . KONI FIRKAT NAHI NANTAR JANTE KADE 😇😇😐

    • @bapu1035
      @bapu1035 25 днів тому +19

      धन्या महाराष्ट्राचा प्रजवल रेवंना आहे 😂

    • @tusharpatil2470
      @tusharpatil2470 20 днів тому +1

      P​@@nslpresents

  • @r.k978
    @r.k978 27 днів тому +471

    Only बजरंगबली की जय....❤🚩

    • @shivharinagargoje1425
      @shivharinagargoje1425 27 днів тому +12

      😂

    • @abhijitnagargoje3634
      @abhijitnagargoje3634 26 днів тому +10

      बहुरंगबली म्हणायच आहे का तुला?

    • @r.k978
      @r.k978 26 днів тому

      @@abhijitnagargoje3634 आला का माहेरची साडी घेऊन बीडचा इम्रान हाश्मी.....🤣🤣🤣

    • @Shivraj12325
      @Shivraj12325 26 днів тому

      इंग्रज आला का तू😂😂​@@abhijitnagargoje3634

    • @bapu1035
      @bapu1035 25 днів тому +11

      धन्या महाराष्ट्राचा प्रजवल रेवंना आहे 😂

  • @jalindarchavan4631
    @jalindarchavan4631 27 днів тому +299

    मला BJP चा कार्यकर्त्यांनी मतदानला बोलावलं पण मी माझं मतदान बजरंग सोनवणे यांनाच केल, असं ground लेवला घडलं आहे. BJP कार्यकर्ते हेच तुतारीला मतदान करायला सांगत होते. जय सेवालाल.

    • @subhashkudekar3511
      @subhashkudekar3511 25 днів тому

      तू तुझ्या बापाच्या पोटचा नाहीच आणि पत्रकार सुद्धा खोट बोलतात अरे २६ टक्के मराठे आहेत आणि ७४ टक्के इतर समाजाचे बांधव आहेत त्यातले १५ टक्के जरी तुटले तरी ५४ टक्के भाजप बरोबर आहेत आणि त्यात आम्ही मराठे ६ टक्के भाजप बरोबर आहेत म्हणून येणार तर पंकजा ताई म्हणून काळजी करू नका आणि हे पत्रकार लाचार आहे

    • @amollamture1734
      @amollamture1734 24 дні тому +4

    • @BapuraoGhule-lg4ux
      @BapuraoGhule-lg4ux 24 дні тому +3

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @Ravi_7121
      @Ravi_7121 24 дні тому +9

      Gp re tu zatya

    • @jalindarchavan4631
      @jalindarchavan4631 24 дні тому +9

      @@Ravi_7121 kare zatyacha fatya.

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 24 дні тому +34

    बीडमध्ये बजरंग बाप्पा की जय हो 🙏🙏🙏

  • @rajendraban6593
    @rajendraban6593 27 днів тому +227

    ज्या उमेदवारांना अठरा पगड जात चालते तोच उमेदवार निवडून येतो

    • @bapu1035
      @bapu1035 25 днів тому +23

      धन्या महाराष्ट्राचा प्रजवल रेवंना आहे 😂

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 19 днів тому +1

      Ho bappa

    • @FreeThinker-vi9rd
      @FreeThinker-vi9rd 17 днів тому

      ​@@bapu1035 सुप्रिया सुळे
      टोचायला ब्राम्हण चालतो

  • @dattakharad5105
    @dattakharad5105 27 днів тому +89

    बजरंग बप्पा सोनवणे विजयी होणार

  • @balasahebthorat2162
    @balasahebthorat2162 27 днів тому +102

    ❤ बोल बजरंग बली की जय ❤

  • @Htre4327
    @Htre4327 27 днів тому +158

    ❤❤ बजरंग बप्पा❤❤

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 24 дні тому +43

    परळी बोगस मतदान तरीही बाप्पा मोरया रे

  • @swarajdeshkari4835
    @swarajdeshkari4835 21 день тому +6

    मराठा मुस्लिम दलित हे बजरंग सोनवणे यांना बहुतांश भेटले असेल पण असे अनेक लोकं आहेत की त्यांनी महागाई, बेरोजगारी आणी शेती मालाला भाव नसल्याने obc तील वंजारी सोडून बऱ्याच लोकांनी अप्पाला मतदान केले म्हणून तुतारी वाजेल. सर्व obc हे काही मुंडे घराण्याचे बांधील नाही.

  • @MoreSanjy
    @MoreSanjy 27 днів тому +65

    Bajrang bappa

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 26 днів тому +121

    मराठा आणि मुस्लिम समाजाचे मिळून 11 लाख मतदान आहे या दोन्ही समाजाचे मतदान वन साईट70%पैकी 98% बजरंग सोनवणे यांना झाले आहे तो आकडा येत आहे 7, लाख 50000 तसेच दलित मतदान अडीच लाख आहे अडीच लाखांपैकी फक्त 50000 मतदान गृहीत धरले तरी आठ लाख मतदान बजरंग सोनवणे यांना झाले आहे

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 24 дні тому +5

      Shevtachya tappat 5.30 nantar parali,asti yethe voting karun ghetale tyamule BJP che umedwar cha Vijay honar ahe.

    • @bhanudasmundhe1691
      @bhanudasmundhe1691 24 дні тому +6

      Only pm

    • @Rrrrrrkeeeee1994
      @Rrrrrrkeeeee1994 24 дні тому

      Dj book kra mg😅

    • @nanapatil6125
      @nanapatil6125 23 дні тому +5

      हेंच गणीत बरोबर आहे म्हणून बजरंग सोन व णेच निवडतील

    • @MA-kx8uv
      @MA-kx8uv 22 дні тому +4

      Bogas Jumbla Party- BJP
      Jai shevalal ❤
      Bass ata vanjari vanjari.... Ata baki obc na pan chance paheje kiti divas munde
      munde karayacha ami OBC

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 27 днів тому +73

    एकच पर्व ओबीसी सर्व

    • @r-sm5bu9
      @r-sm5bu9 20 днів тому

      Hindutva foot soldiers satranji uchle sarva

  • @maheshkakade6706
    @maheshkakade6706 27 днів тому +60

    बजरंग बप्पा सोनवणे

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 26 днів тому +52

    तुम्ही analysis ल kay झट कळत नाही ये.... बीड मध्ये परिवर्तनाची नांदी आहे. .. ओन्ली सोनवणे बप्पा निवडूण येणार आहेत❤❤❤

  • @stockmarketnews7988
    @stockmarketnews7988 27 днів тому +18

    कोणीही आले तरी आपल्याला काय भेटणार आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता शांतापूर्ण राहावं

  • @RajeevLahane-zp9zt
    @RajeevLahane-zp9zt 27 днів тому +82

    आपण सर्व एक असतांना विनाकारण जातीच नाव पुढे करून राजकारण्यानी भावा भावा फुट पाडली मराठा आणि वंजारी भाऊ असतांना राजकारण केल ताई आल्या काय आणि बजरंग भाऊ आले काय दोन्ही आपलेच आहेत हे सगल्यांनी समजून घ्यावे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे जय भगवान

    • @user-jj5mr2ek9n
      @user-jj5mr2ek9n 27 днів тому

      सर्व पक्षीय मिटींग मध्ये मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण न देता वेगळे आरक्षण देण्यात यावे यावर एकमत झाले. मराठा समाजानी सर्व पक्षाला मतदान न करता वेगळे उमेदवार दिले असते तर सर्व समाजानी त्याना साथ दिली असती. पण आरक्षण च्या आडुन जरागे नी गावोगावी शपथ घ्यायला लावली कि आम्ही मतदान केवळ मराठा समाजाला करणार आणि तुतारी ला करणार. हर्षवर्धन जाधव, मगेश साबळे याना का पाठिंबा दिला नाही

    • @SK12390
      @SK12390 27 днів тому +6

      Nahi ata mla nhi watat he bhau hote he chhupe shtru ahet maratha samajane olkhal ahe...

    • @govinbharatigb8126
      @govinbharatigb8126 23 дні тому +2

      Jaticha Rajakaran karayla manya gela hota beed madhe .........Obc cha matadan pahije asa fakta boli nahi pankaja tai munde ........Adhi sarwa barobar chalu hota ........Jaticha rajkaran karayla gela ani hindu x hindu madhe bhandan lagli ......He ahet bhawa beed cha satya ......Tya karta he dogha kadhich bhau bahin hou shakat nahi ......Ani jarange tar masjid mdhe jaun kalma wachayla laglay .......Bagh jara 4 day chi history tyachi .....Maratha OBC bhandan laun dokyavar muslim basavtoy

    • @kshatriyakulavatans108
      @kshatriyakulavatans108 22 дні тому +1

      याला एकच विदूषक जबाबदार !

    • @kp_shadow
      @kp_shadow 22 дні тому

      तू विदेशी भिक्षुक भिकारी आहेस कारे हिंदू मुसलमान मजित मंदिर वर आलास, तुमच्या सारख्याने तर देशाचं वाटोळं केल धर्म जाती पती करून ​@@govinbharatigb8126

  • @Zragfawas7649
    @Zragfawas7649 27 днів тому +54

    बीड़ वंजारी जाती वादी collector दीपा मुंडे बोगस मतदान प्रकरणी बडतर्फ करा तात्काळ

  • @A_B_P_
    @A_B_P_ 27 днів тому +63

    जर जरगे ने जर बजरंग सोनवणे चा प्रचार नसता केला तर बाप्पा सहज निवडून आले असते

    • @MarathaWarrior-zm5xo
      @MarathaWarrior-zm5xo 26 днів тому

      Tujha cyber cell la screen shot takla ... Kr ankhi comment..

    • @THE-BOSS-1234
      @THE-BOSS-1234 25 днів тому

      तुला अक्कल आहे का धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, आणि 6 आमदार होते BJP सोबत कसा निवडून आला असता बजरंग बाप्पा

    • @THE-BOSS-1234
      @THE-BOSS-1234 25 днів тому +8

      जारांगे पाटील होते महाणून मुंडे परिवार झोपले नाहीत 😂😂

    • @csn826
      @csn826 23 дні тому

      खरं आहे... जरांग्याच्या प्रचारामुळे आणि फक्त 'मराठ्यांची लेकरं' 'मराठ्यांची लेकरं' ह्या रडगाण्यामुळं सगळा ओबीसी समाज एकत्र आला. आणि जरांगे हे शरद पवारांची तुतारी वाजवतयत... हे लोकांना पटवून देण्यात भाजपची मध्यवर्ती प्रचार यंत्रणा यशस्वी झाली. ज्या पवारांनी मराठा आरक्षणाला पहिल्यापासून 'खीळ' बसवली... उघड उघड विरोध केलेला नसला, तरी आरक्षणाला कधीच अनुकुलता दाखवली नाही; त्या पवारांच्या तुतारीचा जरांगे प्रचार करतायत, हे मराठा समाजाच्याही लक्षात आलं. त्यामुळे सदसदविवेकी मराठा समाजाने तुतारीला विरोधच केलेला आहे.

    • @user-rl9hb5yn9m
      @user-rl9hb5yn9m 22 дні тому +1

      Pankaja tai only

  • @abhikatkhade9998
    @abhikatkhade9998 27 днів тому +20

    Tai 💐

  • @shrikantmunde7993
    @shrikantmunde7993 27 днів тому +56

    फिक्स खासदार पंकजाताई

  • @vikasD
    @vikasD 27 днів тому +38

    Tai❤

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 26 днів тому +13

    फक्त पंकजा मुंडे खासदार होणार 100 टक्के

  • @ganeshsanap2077
    @ganeshsanap2077 27 днів тому +39

    Tai saheb

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 25 днів тому +7

    बजरंग सोनावणे कुणबी मराठा ओबीसी आहेत..... निवडणूक मराठा vs ओबीसी कशी 😂

  • @vikasghule8024
    @vikasghule8024 27 днів тому +49

    फिक्स खासदार पंकजाताई मुंढे ❤❤🎉🎉

  • @SunilKedar-tm5sr
    @SunilKedar-tm5sr 27 днів тому +24

    ताई साहेब

  • @Htre4327
    @Htre4327 27 днів тому +301

    अरे पत्रकारांनो, उन्हाळ्याच्या दिवसात बीडमध्ये एसी मध्ये बसून तुम्हाला संपूर्ण जिल्ह्याची हवा कशी कळणार राजांनो... त्यासाठी गावागावात आणि खेड्या खेड्यात हिंडावे लागते बाबांनो. बजरंग बप्पा निवडून येणार...

    • @shivharinagargoje1425
      @shivharinagargoje1425 27 днів тому +5

      😂

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl 27 днів тому

      बजरंगा बप्पा सोणवने विजयी होणार सगळे वंजाऱ्यांचे अधिकाऱ्यांची होणार हकालपट्टी

    • @annapawar1387
      @annapawar1387 27 днів тому +16

      पत्रकार बंधुंनो बुथ ताब्यात घेऊन बोगस मतदान पंकजाताई यांना मीळणार मग बंधुनो बीड मध्ये लोकशाही जीवंत आहे?

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 26 днів тому

      फक्त जरांगे टोळी जातिवादी ह्याच लोकांनी बीजेपीला मतदान केलं नाहि बाकीच्या सर्व समाजाने बीजेपीला मतदान केले 4 तारखेला नाकखूपसुन बसू नका कुठे तोंडाला काळे फासून😂😂😂😂😂

    • @Rk11770
      @Rk11770 26 днів тому

      जातीवाद करणारे कदीच निवडून येऊ शकत नाही

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 24 дні тому +16

    दलीत मुस्लिम मराठा ओबीसी बांधव सर्व एक आहेत ❤❤ जय बजरंग

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 27 днів тому +44

    फक्त ताई.

  • @kattarhidu2151
    @kattarhidu2151 20 днів тому +2

    अजितदादा गटातील कार्यकर्त्यांनी पण तुतारी मारली 😂

  • @prem-9637
    @prem-9637 27 днів тому +27

    ABP पैसा ने तूम्ही विकले ताई लीड ने येत आहे ❤

  • @gajanankaleyankar4349
    @gajanankaleyankar4349 27 днів тому +15

    फक्त आणि फक्त ताईसाहेबच🎉

  • @user-un8yw9hw6i
    @user-un8yw9hw6i 27 днів тому +15

    Only Tai saheb

  • @pp-th8nr
    @pp-th8nr 27 днів тому +20

    Tai

  • @arunkhedkar5395
    @arunkhedkar5395 27 днів тому +162

    गावठी मिथूनने उघड बप्पाचा प्रचार केला जातीच विष पेरल

    • @raml2423
      @raml2423 27 днів тому +95

      सनि लियोनीने काय केले

    • @dnyanesharpokale6914
      @dnyanesharpokale6914 27 днів тому +75

      बकुळा नामदेव घोटाळे 😂😂😂

    • @darphenandkumar3800
      @darphenandkumar3800 27 днів тому +81

      पाटील यांच्या विषयी बोलु नका आम्ही एक झालो तर जातीवाद आणि तुम्ही झाले तर एकत्र आले वा आजपर्यंत मराठा च मतदान करतो ते चाललं

    • @Drbramhadevmunde02
      @Drbramhadevmunde02 27 днів тому +15

      ​@@raml2423तुझ्या आई पा सनी लियोन म्हणले तर बरे वाटेल तुला पण. आपली आई बहीण असते तशी दुसऱ्याची आई बहीण असते. आपल्याला दुसऱ्याच्या आई बहिणीची इज्जत ठेवायची ही शिवरायांची शिकवण.

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu 27 днів тому +44

      सनी लियोन 😂

  • @satishshinde3415
    @satishshinde3415 27 днів тому +65

    पंकजा ताई

  • @sidheshwarkhandare862
    @sidheshwarkhandare862 27 днів тому +47

    Only Taisaheb fix khasdar 🎉🎉🎉

  • @user-jj5mr2ek9n
    @user-jj5mr2ek9n 27 днів тому +91

    बिगर मराठा समाजातील उमेदवार पाडण्यासाठी गावढी मिथुन गावोगावी फिरला

    • @honestindian5495
      @honestindian5495 27 днів тому

      मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍या नेत्याला पाडण्यासाठी

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 27 днів тому +22

      Tum ky sheth uptle ka mg

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 27 днів тому

      तुझी बेकडी बाजूला कुठं कुठ फिरली

    • @user-jj5mr2ek9n
      @user-jj5mr2ek9n 27 днів тому

      @@krishnamahalangikar9383 हिच तुमची लायकी आहे. निच भाषा वापरायची. माराची धमकी देणार. पण कायदेशीर काय आहे हे नाही बघणार. तु कोणाची शेठ उपटीत आहे ते तरी साग

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 27 днів тому +24

      इम्रान हाश्मी काय करुनी ची शेट उपटित होता की काय

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 26 днів тому +4

    पत्रकार साहेब , एक अपप्रचार थांबवा प्लीज , मराठा विरुद्ध ओबीसी नाही , तर फक्त मराठा विरुद्ध फक्त वंजारी होती , कारण मराठ्यांना वंजारा सोडून इतर ओबीसी मराठयांचयाविरुद्ध कधीच नाही हे लक्षात घ्या जयश्रीराम

  • @ajinkyagamerff8216
    @ajinkyagamerff8216 27 днів тому +22

    Only pankaja tai

  • @dnyaneshghuge3341
    @dnyaneshghuge3341 27 днів тому +31

    Amhi pankaja tai sathi 78 Jan Pune varu voting sathi gelo hoto % persentage vadelach ki mag ❤

    • @DINESH-yd4tx
      @DINESH-yd4tx 26 днів тому +9

      Ani Kahini punyat rahun pn bogas voting kele😂😂

    • @MA-kx8uv
      @MA-kx8uv 22 дні тому +3

      Bogas Jumbla Party- BJP
      Jai shevalal ❤
      Bass ata vanjari vanjari.... Ata baki obc na pan chance paheje kiti divas munde
      munde karayacha ami OBC

    • @swapd.5582
      @swapd.5582 20 днів тому

      Tu ghanta wajav be chomya

  • @mundheganeshclassic6652
    @mundheganeshclassic6652 27 днів тому +25

    पंकजाताई

  • @user-gg5ev6kf6g
    @user-gg5ev6kf6g 27 днів тому +27

    साडे पाच च्या नंतर झालेलं मतदान हे बोगस असतं 😂

    • @Movie-op1yd
      @Movie-op1yd 27 днів тому

      तुला झाट माहित नाही आणि रान मार्तोयस्😂

  • @AnkushJinturkar
    @AnkushJinturkar 27 днів тому +35

    पंकजा ताई मुंडे

  • @babasahebmahajan4799
    @babasahebmahajan4799 27 днів тому +40

    Only pankaja Tai Saheb

    • @kishandhulgunde4275
      @kishandhulgunde4275 27 днів тому +5

      मोदी शिवाय पर्याय नाही देशालाही गरज आहे

  • @balasahebbangar280
    @balasahebbangar280 27 днів тому +9

    शांतीत क्रांती झाली पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे येथील

  • @pandurang2554
    @pandurang2554 27 днів тому +19

    Only Tai

  • @user-pb6sx8gz5t
    @user-pb6sx8gz5t 27 днів тому +30

    फक्त आणि फक्त पंकजा गोपीनाथ मुंडे

  • @satishshinde3415
    @satishshinde3415 27 днів тому +20

    बाप्पाचं विसर्जन फिक्स

  • @shriramgarje7384
    @shriramgarje7384 27 днів тому +48

    Only taisaheb 💐

  • @deepaksanap8999
    @deepaksanap8999 26 днів тому +4

    मराठा आणि बहुजन समाज एकत्रित राहात होता तो विस्कळीत कसा करावा हा डाव शरद पवारांनी जरागे ला पुढे करून साधला आहे
    हा वाद मिटावा हिच अपेक्षा आहे 🙏

  • @kirandeshpande-hv7lx
    @kirandeshpande-hv7lx 24 дні тому

    सुंदर विवेचन

  • @sidheshwarkhandare862
    @sidheshwarkhandare862 27 днів тому +17

    ताई साहेब सरकार लाखों कि लीड से ताई साहेब बीड से 🎉🎉🎉🎉

  • @GovindMunde-ko9pr
    @GovindMunde-ko9pr 27 днів тому +36

    पंकजाताई मुंडे

  • @Shyam1.774
    @Shyam1.774 27 днів тому +29

    अलका कुबल ला बीड जिल्हाचा सासरवास लागणार 4 जुन नंतर 😂😂😂

    • @madlyfacts3969
      @madlyfacts3969 24 дні тому +1

      तुही माय रविना डनढन

    • @ajaymorale2204
      @ajaymorale2204 24 дні тому

      तुझी आई सनी लिओनी
      लावड्या

  • @janardhankute3040
    @janardhankute3040 27 днів тому +74

    बीडने,जरांगे,फॅक्टर,वाफरला,आहे,त्यामुळे,बजरंग,बप्पा,मोठ्या,फरकाने,निवडून,येणार,आहे

  • @digambarPandit-es9jw
    @digambarPandit-es9jw 27 днів тому +2

    नमस्कार दिलीप ख्रिस्ती साहेब

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 25 днів тому

    निवडणूक आयोजाचे आभार 👍👍👍👍

  • @vishaltidke1836
    @vishaltidke1836 26 днів тому +4

    वाढलेला टक्का हा ओ बी सी चाआहे आणि तो पंकजा गोपीनाथ मुंडे साहेब यांना यांना लोकसभेत पाठवणार आहे.

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 24 дні тому +13

    पकंजा पाडण्यासाठी भाजपने सगळे प्रकार केले पकंजा देखील जात जात करत राहीली पक्षातील काहींनी मुद्दाम पकंजाला पाडण्यासाठी समज न देता प्रोत्साहन दिले त्यामुळे काय होईल सांगता येणार आहे

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 27 днів тому +5

    Pm fix खासदार ❤❤❤❤❤

  • @sheshnarayanwaghmare5928
    @sheshnarayanwaghmare5928 24 дні тому

    पत्रकार सुद्धा मोठे लोक होते .

  • @chandurandive2797
    @chandurandive2797 22 дні тому +1

    Only माहविकास आघाडी

  • @anandpotdar2525
    @anandpotdar2525 19 днів тому +1

    पंकजा मुंडे यांना बी,जे,पी च पाङण्यास कारण ठरेल ,

  • @vikasbondar8856
    @vikasbondar8856 26 днів тому +2

    Pankaja tai 🔥

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 26 днів тому +16

    गावठी मिथुन नी तेची ताकत किती आहे ती आजमावली कारण त्याला आमदारकी लढयची आहे पण sit काय आहे हे निवडणूक झाली की समजेल त्याला

    • @Shivraj12325
      @Shivraj12325 26 днів тому

      काय शेट उपटानार का पाटलांची तुम्ही.... तुझ्या fadya la सांग मराठा समाज तुमचा बाप आहे

    • @Researchwell814
      @Researchwell814 24 дні тому +2

      Sit , ED ,CBI , बूथ कॅप्चरिंग. या पद्धतीने भाजपने निवडणुका जिंकल्या

    • @GorakhSangle-qs2yh
      @GorakhSangle-qs2yh 23 дні тому

      @@Researchwell814 ठीक आहे जिंकल्या मग काय करायचं

    • @Researchwell814
      @Researchwell814 23 дні тому

      @@GorakhSangle-qs2yh काही नाही करायचा. कॉमन मॅन चा काय asat इलेक्शन झाल के कॉमन मॅन ला कोनी विचारात नाही

    • @GorakhSangle-qs2yh
      @GorakhSangle-qs2yh 23 дні тому

      @@Researchwell814 प्रतेक निवडणूक ही बाहू बळ आणि पेसा याच्यावर जिंकली जाते ह्या गोष्टीचा वापर प्रतेक नेता करतो

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 26 днів тому +3

    Bajarang bali ki jay🚩❣️

  • @shriharimunde4612
    @shriharimunde4612 27 днів тому +8

    पंकजाताई फिक्स खासदार.

  • @user-xm3od6ex7e
    @user-xm3od6ex7e 27 днів тому +11

    मुंडे पॅटर्न

  • @dnyaneshwarsangle3559
    @dnyaneshwarsangle3559 27 днів тому +11

    पंकजा ताईच बीड च्या खासदार होनार

  • @user-lr3ck5sy7h
    @user-lr3ck5sy7h 27 днів тому +103

    ओन्ली पंकजाताई मुंडे

  • @user-nv8li3xx8c
    @user-nv8li3xx8c 27 днів тому +9

    ताई विजय

  • @sandeepkurpatwar747
    @sandeepkurpatwar747 27 днів тому +23

    पंकजाताई फिक्स

  • @ssg7685
    @ssg7685 27 днів тому +5

    जर सरकार मागण्या मान्य करत नसेल तर कोणीही सरकारच्या विरोधात मतदान करण्यास सांगेल हे सरळ आणि साध गणित आहे...

    • @Mandeshikatta
      @Mandeshikatta 27 днів тому +1

      हे 50 वर्षे पवार साहेब होते तेव्हा का नाय दिल आरक्षण त्यांनी हे पण बघा की.... आत्ता च्या सरकारने बऱ्याच मागण्या मान्य केल्यात....
      ठाकरे यांचा काळात कुठं हुता तुम्ही.....

    • @G_a2z.789
      @G_a2z.789 27 днів тому +1

      ​@@Mandeshikattaत्यांनी न्याय दिला नाही म्हणूनच 2014 सालापासून मराठा समाज भाजप च्या पाठीशी उभा राहिला होता परंतु भाजप ने मराठा समाजाला आरक्षण तर दिले नाही परंतु त्रास दिला एवढं स्पष्ट आहे.

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 24 дні тому

      जर उद्धव ठाकरे यांनीसोनिया गांधी शरद पवार च्या हात मिळवणी करून जरमतदारांशी गद्दारी केली नसती तर कधीच भाजपने त्यांना आरक्षण दिलं असतं नाहीतर कोर्टात तरी टिकवला असतं

  • @user-mh8ex2by1j
    @user-mh8ex2by1j 27 днів тому +6

    Only pm

  • @sandipdeokate1136
    @sandipdeokate1136 27 днів тому +9

    Only tai

  • @MangalGaikwad-wb7zf
    @MangalGaikwad-wb7zf 22 дні тому +1

    बजरग बली की जय ❤❤❤❤

  • @ganeshvarade5205
    @ganeshvarade5205 19 днів тому

    100%

  • @shashikantpawar7775
    @shashikantpawar7775 24 дні тому +2

    Bajrang dada❤

  • @annapawar1387
    @annapawar1387 27 днів тому +2

    गोल गोल फिरवत रहायची ही वेळ नाही

  • @rameshkharat2017
    @rameshkharat2017 23 дні тому +1

    मेलेल्या माणसांची बोगस मतदान केले हे खूप लज्जास्पद घडले बीड मध्ये यावेळेस.

  • @ShankarSolanke-rl9hf
    @ShankarSolanke-rl9hf 22 дні тому +2

    बीडमध्ये तुतारी वाजणार

  • @sanjaypandhare2759
    @sanjaypandhare2759 26 днів тому +16

    किती जरी जातीचा प्रचार केला तरी पंकजाताईच येणार एकमात्र होईल कि लिड जरा कमी होईल..

  • @balasahebnagargoje6083
    @balasahebnagargoje6083 27 днів тому +6

    आदोलना मुळे ओ बी सी सुधा एक्वटला हे पण लक्षात आसावे

  • @vidhyasamudre6720
    @vidhyasamudre6720 27 днів тому +14

    ज़ात वैगेरे जाऊ द्या 10 वर्षे काय काम केले ते सांगा.

  • @namdevpakhare7934
    @namdevpakhare7934 27 днів тому +2

    पंकजाताई मुंढे फिक्स लावा ताकत

    • @BapuBorude-in2yy
      @BapuBorude-in2yy 26 днів тому +1

      आता कशाला ताकद लावणार आहेस तू

  • @SuyogLandge-tm3be
    @SuyogLandge-tm3be 27 днів тому

    येणार तर फक्त वंचित बहुजन आघाडी ❤

  • @ashokhodshil5091
    @ashokhodshil5091 27 днів тому +41

    ओन्ली ओन पंकजाताई मुंडे तुम्ही काही म्हणा तुमचा पूर्ण अंदाज सपशेल खोटा ठरणार 4 जूनला केळेल ताई ताई ताईचा विजय पक्का

  • @eknathkale483
    @eknathkale483 27 днів тому +7

    Pm yenar

  • @machhindrabangar7379
    @machhindrabangar7379 26 днів тому +1

    गासुन नाही ठासुन only Tai

  • @amarkadam009
    @amarkadam009 27 днів тому +3

    जय बजरंग ✌️

  • @aksanpathan8490
    @aksanpathan8490 24 дні тому +2

    Bajrang bappa ✨

  • @VinaYak....87
    @VinaYak....87 27 днів тому +92

    ओबीसी पावर पाहा
    येणाऱ्या काळात.....
    दणक्यात.....
    गुलाल फक्त ओबीसी चाच आता...
    फक्त पंकजाताई...

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 27 днів тому +25

      केळ 😂😂

    • @VinaYak....87
      @VinaYak....87 27 днів тому +7

      @@Rdhealth234 तुला पाहिजे का केळं ?

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 27 днів тому +12

      बोगस मतदान 😂

    • @nazrya
      @nazrya 27 днів тому

      गावठी मिथुन दा विना पाण्याची पिणार 4जूनला चड्डीत मुथेपर्यंत 😂😂😂😂

    • @Boss66571
      @Boss66571 27 днів тому +1

      ​@@sandeepshinde9078तुला काय म्हणू काही सुचेना😂😂😂😂😂

  • @VinayakMahajan-xb2wv
    @VinayakMahajan-xb2wv 20 днів тому

    परळी,शिरूर येथे किती मतदान कुणाला लीड मिळेल,यावर बरेच अवलंबून आहे

  • @Democratic12346
    @Democratic12346 27 днів тому +35

    पहिली गोष्ट तर दोन्ही मुंडे बहीण भावांनी बोगस मतदान कस करायचे याचं प्रशिक्षण केंद्र सुरू करायला पाहिजे😂😂😂मेलेले माणसे सुद्धा मुंडे कुटुंबियाील मतदान करतात😂😂

    • @Boss66571
      @Boss66571 27 днів тому

      तसं असतं तर परळी च मतदान 90-95% झालं असतं न😂😂😂😂ते तर 71% आहे😅
      तुला आरक्षणाची गरज आहे राव खरच😂😂😂😂 किती अडाणी आहे तू, गावठी मिथुन सारखा

  • @ayurveda23
    @ayurveda23 27 днів тому +5

    चुकीचं विश्लेषण ह्या वेळेस लोकांनी निवडणूक हातात घेतली होती लोक स्वतः निवडणूक केंद्रा परियांत गेली

  • @parmeshwarsonawane8284
    @parmeshwarsonawane8284 27 днів тому +13

    बीड मध्ये विजय हा विकास कामांचा विजय आहे

  • @sohilshaikh7029
    @sohilshaikh7029 27 днів тому +17

    Bajrang Bappa Sonwane

  • @navnathwagh1237
    @navnathwagh1237 25 днів тому +1

    पंकजा मुंडे जिंकणार