Raosaheb Danve on Majha Katta : 4 वेळा खासदार, केंद्रात मंत्री, यंदा रावसाहेब दानवे यांचा पराभव कसा?
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- #abpमाझा #abpmajha #marathinews #raosahebdanve #bjp #jalna #kalyankale #manojjarange #marathareservation #loksabhaelections #pmnarendramodi #indiaalliance #nda
सिल्लोडचा पाकिस्तान होत चाललाय, असा गंभीर आरोप भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केलाय. अब्दुल सत्तार हे सिल्लाडचे आमदार आहेत, आणि सत्तार आणि दानवे यांच्यात अलीकडे वाद पेटलाय. त्या पार्श्वभूमीवर दानवेंचे आरोप महत्त्वाचे आहेत. खरं तर लोकसभा निवडणुकीत जालन्याचे महायुतीचे उमेदवार म्हणून रावसाहेब दानवेंना अब्दुल सत्तार यांच्याकडून सहकार्य अपेक्षित होतं. मात्र माझ्यामुळेच रावसाहेब दानवेंचा पराभव झाला असा सूर सत्तार आळवत असल्याचं जालन्याचे भाजपचे माझी खासदार म्हणताहेत. रावसाहेब दानवेंनी माझा कट्ट्यावर वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्या हटके शैलीत भाष्य केलं. मात्र सत्तारांविरोधात त्यांच्या मनातली खदखद बाहेर पडली. सिल्लोडमध्ये जमिनी हडपल्या जात असल्याचा आरोपही दानवेंनी केलाय. आता सत्तार दानवेंच्या आरोपांना काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
---------------------------------------------------------------------------------------
Facebook:
/ chitaledairy. .
Instagram:
....
Twitter:
da...
---------------------------------------------------------------------------------------------
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
अजूनही माज कमी झाला नाही.आता याच्या पोराचा नंबर आहे विधानसभेला.
हो
वस्तुस्थिती म्हणजे माज असेल तर... मग शिक्षणाची गरज आहे तुम्हाला 😊
पोराला घ्या आता रिंगणात... उतरवा माज...
Tevdhach baaki rahela ata 😂
धोतर सुटलं म्हणजे माज कमी होतो का रावसाहेब दानवे लुंगी घालुन माज करणार
डॉ कल्याण जी काळे साहेब खासदार झाले बस आमची मनोकामना पूर्ण झाली इतकच
बरं झालं म्हातारं घरी बसलं, केंद्रीय मंत्री असताना कोणता विकास केला होता???😂😂😂😂
आता शरद पवार करतील 😂😂😂😂😂😂😂
Vande bharat aanle..😅
Danvya ch Maaj utravla Delhi jauj ky anla Maharashtra sathi?
😂😂😂😂
रावसाहेबला सत्तेचा फारच माज चढला होता येथून पुढे रावसाहेब कधीही निवडून येणार नाही 🍉🍉
तू काय पण म्हण साल्या 😂....पण तूला फारच माज होता....वाकवायचा झूकवायचा व झोपवायचा पण 😂😂😂😂😂..रावसाहेब तू गांवसाहेब पण राहीला नाही मस्तीने.....😂😂कळलं ना तूला आता..जनता काय करते ते...
😅
😂 khatrnak cument 😂
तुमच्या घरात आया बहिणी आहेत ना, शब्द चांगले वापरा,
शी शी शी, काय रे तुझी भाषा
नया हैं वो.😊
@@AnkitWaghmare-mr8kdpppp101qqq
@@hanamantnyaynit4996हे शब्द रावसाहेब दानवे यांचे आहेत मीडियावर नवनीत रानाला स्पष्ट बोलला होता
घरात कोणालाच वाईट नाही वाटलं कारण त्यान्ला माहित होत पडणार आहे ...😂😂😂😂😂
तू हरणार माहीत होत , या फुढे तु जिंकणार नाही
कक क 1 त! नन न!;)कीईई!8इनीईइ88इ+ई8ईई8ई8ईज्ज्क्नीईइ8इ8न्8ईई8ई!ई8इ8ईइ8इ8इ8ईईईईइ8ईई8!88निन्8ईईई8इ!ई88ईइ!ई!ई8ई
He danave anapad ahet
😂😂😂
साला हरला
इथून पुढं कमळ मराठवाड्यात हद्दपार होणार...तुम्ही लयच अती केलंय
वॉशिंग मशीन मुळे पडले रावसाहेब
सत्तेचा माज आला होता... तोंडातून काही ओकायचं
हा माणूस लोकांना विकास चा चकवा देत होते
आणि मराठा समाजाच्या नांदी लागु नये
याला फार माज आला होता
म्हणुन पडला हा .
,जय शिवराय 🚩🚩
शेतकरी विरोधामुळे पडला
मराठा समाजाला ओबीसी आरक्षण ला विरोध अन आंदोलन विरोधी भाष्य कारणीभूत
V ch ch
कंटाळा नाही वीट आला आहे आता मुलाचा नंबर आहे कार्यकर्ते पण संपले आहेत
janades mhnjech tumhi parat nay yenar retirement zal tumch ata
tumhi vargashi gadhari keli
barobar hot sanvviidharn badlto ka
Ata kas khar bolto
......
.. Ko mo mo
आवावावावावावावाअवावावावावावावावाअवावावावावावावावावावlवावावावावावावावावावावावावाअवा@@mahendragaikwad1194❤😂
45 वर्षात काहीचं केलं नहीं😢
तरीच म्हंटले अजून कशी एबीपी माझाच्या जावयाची मुलाखत अजून कशी घेतली नाही. पुढील वाटचालीस दोघांना शुभच्या.
हा एबीपी माझा नसुन भाजप माझा आहे म्हणून आम्ही याला ऐकत नाही हा खोके खाऊ चॅनल कट्टा आहे
दाणे साहेब तुम्हाला तुतारीचा वास येत होता आता कोणता वास येत आहे ते स्पष्ट करा
मुतारी चा वास येताय
जालना जिल्हा हा बीड पेक्षा मागास आणि दरिद्री आहे!
Aamcha ka kahi ratri 9,10 la nikal Lagat nahi 😐
V development ban jast aahe jalna mde
38:02 😊😊😅😊😊@@KARANGAMER96
ekhada TMT salai cha karkhana anun dakhva tumchakde...
THE CITY OF STEEL 🔱🔱
Jalna gdp is 5 times of beed😅
सर्वसामान्य मराठ्याचा नाद करायचा नाय.....
Gheto ka tondat ata mg
ते पण मराठा आहेत पुढच्या वेळेस येतील निवडून पुढच्या निवडणुकीपर्ंत वातावरण बदलेल असेल
तू शेवटी जातीवर गेलाच
@@rajeshgosavi2376आत्ता तर आम्ही जतीवरच जाणार आणि जेवढी ओबीसी उभे राहतील त्यांना पडणार.😂😂😂
@@rajeshgosavi2376 पीठमाग्यानी आम्हाला शिकवू नये, आरक्षणाला विरोध करताना लाज नाही वाटली का मग
असल्या गैबान्याला बोलवून माझा कट्टा ची पत ढासळवू नका.
आपला कट्टा आता आपला राहिला नाही.
😂
7 पीढ्या येत नाही
अहंकार झाला होता दानवे साहेब यांना.. देशाचे हित जोपासनारे यानुसार आहे
.. गडकरी साहेब.. गडकरी साहेब यांना सलाम .. बाकी असेच आहे.. उपड पराटि पेर गव्हु..
मी यांचे गाव बघितले.काहीच विकास नाही. जवळखेड . ता.भोकदन जी. जालना
Javkheda ...chotas gaav he 150 Ghar tith Kay railway station anayacha ata
@@aditya.1800 Are pakke road, pani Ani light tr pahije na??
Hya salyane sarv khaun swatache ghar bharale.
Dalindri lavli hoti Jalnyala la salyane
@@vasantsp aaila Kamal he hann evdhya confidently khot bolane pan kala he rao ..are yedya jevdha tyachya bajucha bhag he n sarv well developed he cement che raste het tyachya gavapsun aju bajula 😂😂😂 hadd he bhau tujhi khot bolaychi kadhi jaun ye jara tith amhi tyachya gaavcha daura karun aloy ....Manya he jalna nahi developed pan tyanch gaav pahun yeh ekda hadd he rao khet bolaychi
शेतकरी बांधवांना शिव्या देणारा नेता शैवटी शैतकर्यानी घरी बसवले
शेतकरी बांधवांनी याला ग्रामपंचायत चा शिपाई म्हणून पण निवडून देवू नये
ह्या सारख्या महाराष्ट्रातील माजुरड्या नेत्यांमुळे BJP महाराष्ट्रात ही दश झाली यांनी जर खरच शेतकरी व बेरोजगारी वर लक्ष केंद्रीत केले असते तर आज BJP महाराष्ट्रात हारली नसती
😂😂😅
भाषा चांगली नाही म्हणून मते नाहीत भाषा चांगली आणि गोड पाहिजे काम करायला पाहिजेत मग लोक मत झाडून देतात
सगळ्यात खुश हर्षवर्धन जाधव असतीलच 😂
😂😂
😂😂😂😂
😂☝
मराठा आरक्षण चा तोटा झाला नाही ना 42% चे 15%वर नक्की आणू
Congress for Islam
Islam is Congress ☪️
( educate yourself Gandhi family history supporter for Islam)
34:51 thats a point 👆👍 दानवे साहेब यांच्याकडून शिका बिडकर , अन जो बेकायदेशीर वक्तव्य करत असेल त्याच्यावर कारवाई करा उगा मोर्चे काढून आणखी द्वेष वाढवणे चुकीचे आहे त्याने आणखी हसू होते हार झाली ती जालनाकरांकडून पचवायला शिका खरंच शिका
दिलखुलास, सदाबहार, रावसाहेब दानवे पाटील.
लोकांनीच वाकवलं झुकवलं आणि झोपवलं पण याला. माज फक्त महाराष्ट्र त उतारावतात. आणि ठोकतात पण सांगा याला.
कुकोला
Copied text is stored in the clipboard for 192 hour.माझा ईमेल आहे …❤माझा ईमेल आहे ….क
😊
लोकं मूर्ख नाहीयेत , फक्त हेच लक्षात ठेवा
जालना गुजरात न्याय चा होता काय
आता लोकं हुशार झाली आहेत 😂😂 लोकांना समजू लागले आहे की अशी अशिक्षित आढाणी लोक केन्द्रात पाठवून काय उपयोग आहे
जिंकलेल्या लोकांना बोलवा पडलेल्यांना नाही
वाकले भी झुकले भी आणि दाजी तुम्ही तर घरात जाऊन आता झोपले भी 😆😆😆
दानवे साहेब अगदी मनमोकळे आणि खारवट विचाराचे आणि स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्व आहे. असे नेते केवळ भाजप मध्येच घडू शकतात.
हो बरोबर लोकाना कटाळा आलाय😂
आताही तेच झाले
बंद करा बापलेकाचे चाळे निवडून आले कल्याण काळे
माज आला होता तो जनतेनी काढला👍
हो लय होता
सगळ्यात आवडता शब्द ,,:
नमस्कार मी ज्ञानदा कदम 💞💞💞💞
25 वर्षं खासदार मंत्री असताना देखील माच्या गावात भेट दिली नाही
1पैसा देखील निधी दिला नाही
मग कसा निवडून येनार
ह्या साहेबांना स्वतः ची चूक काय हेच लक्ष्यात आले नाही...
दानवे साहेब यांनी चौकार मारला आसता पण त्यांची इतर लोकांवर बोलताना भाषा व्यवस्थित नव्हती तसेच अधिकाऱ्याना लई मोठा त्रास होता . म्हणून सगळ्यानी त्यांचा गेम केला . .
रावसाहेब दानवे तुम्ही काय काम केले 45 वर्ष हे दाखवा तुम्हाला पाडन जरूरी होत
रावसाहेब दानवे साहेब आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते आम्हाला ब्राह्मण नकोय आ.🚩हे जय महाराष्ट्र🚩🚩🚩
वॉशिंग पावटर हि गुजरात ची आहे का??
दानवे साहेब महाराष्ट्रातले सीनियर आणि अनुभवी नेते केंद्रीय मंत्री आहात तुमचे एक स्टेटमेंट माझ्याकडे रेकॉर्डिंग आता तुम्हाला कशाचा वास येतोय पराभव झाल्यावर निस्वार्थी नेतृत्व मनोज दादा पाटला बद्दल चुकीचे स्टेटमेंट करू नका शरद पवार ची गरज नाही आम्हाला भाजपची गरज नाही कुणाचीच फक्त जरांगे पॅटर्न चालणारे
आणि शरद पवारांचे. शिवाय जरांगेचे पानही हालत नाही,,, हे मात्र निश्चित झाला महाराष्ट्राने ओळखलेला आहे,,,,,, विधानसभेत दूध का दूध ,,,पानी का पानी,,, कलूनच जाणार आहे सर्वांना,,,,
दानवे खूप छान बोलतात .
रावत्या , उद्ध्वस्त सारखे नाही.
हार जीत तर होत राहते जीवनात👍💪
दादा तुम्ही माझा एक फोन सुद्धा उचलला नाही कार्यकर्त्याचा मी एक निष्ठावान
Only manoj dada🎉🎉🎉
SAMPALI ATA 5 VARSH bass....Hirve Zhende gheun...
भलतंच आघाव आहे ते त्याचंच रेटवत ऐकतच नाही कोणाचं 😂😂😂😂
आष्टी पाशून बीड पर्यंत आणता आली नाही... मनुन पराभव झाला
Ka m nahinNnu6y6y😢😢66 y😢 ut yukmyj🎉nnn😢6nu.66🎉n6j.i yhh😢6n6 is🎉j😢uuj thiyjun🎉 y is to🎉n n tun y😢nn😢nn😢i khun6😢.Nnk tu unity y
सोयगाव तालुक्यात फक्त मतदान मागायला येत होता ..25 वर्षात सोयगाव तालुक्यात एक तरी काम दाखव तुझे
Kalyan Kale yeil ki aata😂
पराभाव फक्त गरीब मराठा कारण फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम 💙❤️
रावसाहेब दानवे ग्रेट 👍👍👍
सगेसोयरे अंमलबजावणी करा नाहितर विधानसभेला सुपडा साप
दानवे साहेब तुम्ही सुद्धा कोणतेही वडीलधाऱ्या माणसाचा आतापर्यंत मान ठेवला नाहि.आरेकारेच्या भाषेतच बोलले व तुमचे कार्यकर्ते सुद्धा तसेच होते
जे जे आता दानवे यांनी विकास केला नाही असं म्हणतात त्यांनी मला एकदा सांगावे की मग तुम्ही २५ वर्ष ह्यांना कसं निवडून देत होतात??? .... काहीपण फेका फेकी करू नका.... तुम्ही फक्त संविधान बदलणार या नरेटिव आणि भाजप द्वेषातून दानवे यांच्या विरोधात मतदान केले .... उगा आता विकास विकास करु नका
यांचा चेहरा बघुन मी विचार करायलोय याला पंचेचाळीस वर्ष निवडुन दिलंच कसं
भाषा मग्रुरी ची आहे
म्हणुन पडला
Love u daji❤
लोकांना कंटाळा आला होता. खुप छान विचार.
Super sirji
दानवे साहेब तुम्ही खूपच ग्रेट आहात,तुमचा बिंदास स्वभाव खूप मनाला भाऊक करून गेला तुम्ही नक्कीच 2029 ला नक्कीच परत दिल्लीत असणार ते पणं लोकसभेत एक उच्चस्थ मंत्री म्हणून
आता संपलं स्वप्न पाहू नका कारण नवीन आलेला खासदार हा दोन-तीन टर्म जागा सोडत नसतो😂😂😂
@@fakirasirsath9166असं असत तर अमेठी मध्ये विकास कामं करून सुद्धा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी हरली नसती. काळे साहेबाना लागलेली लॉटरी आहे, दर वेळेस मराठा नाराज नसणार.
अंतर वाली च नाव काढले बरोबर यांचा चेहरा पडला बघा
सरपंच होता ४५ वर्षात किती कमावलं मुलाचं लगणात हजारो कोटी रुपये खर्च केले
दानवे साहेब जे बोलताहेत ते 100 टक्के योग्य आहे.जे दर्शक पर्सनल होत अकारण शिव्यागाळ्या करताहेत ते बहुदा माझा कट्टाचेच सुनियोजित टीकाकार असल्याचे प्रकर्षाने लक्षात येत आहे. माझ्या कट्ट्यावरील प्रशिक्षित प्रश्नकर्त्याना तावातावाने दावाणव्याना अडचणीचे आणि तथाकथित ठेवणीतले प्रश्न विचारल्या नंतर मा. दानव्यानि दिलेल्या सणसणीत उत्तराने खजिल् होताना पाहून 😂 😅😊मनसोक्तपणे हसून हसून मजा आली.
घराणेशाहीचा माज जनतेने उतरवला
अप्रतिम भाषण
भाजपची आयटी सेल बोबलत होती.की संविधान बदलणार...😢😢
दानवेजी आपण लढावू आहात... आपले विचार वास्तविक आहेत.... तुम्ही आजपर्यंत जिंकलात ते तुमचे कर्तृत्व होते...
आता हरलात ती फडणवीस यांची विकृती होती...
तुम्हाला आम्हीच पाडले पण तुम्ही पडलात म्हणून आम्हाला आनंद झालेला नाही...
दानव्या ईतिहास सागत आहे पण चुकीचि ईतीहास सांगतो अहे!
आता वाढीत बस लोक ख्याला च बसले आहेत 12भोकाचा पाना 😂😂😂😂
हुशार व्यक्तिमत्व असणारे आदरणीय दानवे साहेब सर्वसमावेशक विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणारे
Jalna number 1 district aahe Maharashtra madhe. Development cha bhagayla USA, ISRAEL, EUROPE che lok development bhagayla yetat danve saheb ne keleli
Ho ka kiti vikas aahe jalnyacha??
😂😂😂@@vkwagh2738
@vk😂😂wagh2738
माज कमी केला ह्याचा
मनोज दादा जरांगें पाटील
माज होता 😂 सत्तेचा
याची मस्ती जिरवलीय.बाकी काही नाही
दानवे यांनी सांगितलं ते एकदम सत्य आहे. वार्ताहर यांनीही नको ते बावटाकाचे भाडखाऊ भाषण प्रसिद्ध करू नये. हा एक चांगला व योग्य आहे. असे सांगणारा हा सत्य कार्यकर्ता आहे.
झूकले भी वाकले भी आणि हारले बी😂
आम्हाला खंत आहे की दानवे साहेबांनी यावेळी बंगल्यावर हळदीचा कार्यक्रम ठेवायला पाहिजे होता.
मराठा आरक्षण दीले तर वीधान सभेला बीजेपी पी चे आमदार नीवडुण ऐतील नसता मनोज जरागे पाटील राजकारणात ऐतील आणि सत्ता का बीज करतील
ते काहीही असो पण हा माणूस खूप प्रामाणिक आहे ❤
😂
हा खरंच खूप प्रामाणिक माणूस आहे 😂😂😂
माज आहे अजून
एकच वादा श्री मनोज जरांगे पाटील दादा
आता कमी जागा असलेला मुख्यमंत्री चालतो तुम्हाला पाच वर्षापर्यंत मी भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही😊 हेच मोठी शोकांतिका आहे
आज जगाच्या तुलना करतो यांच्या जुन्यात कुठेच नाही बाई मी आज खूप पर्यंत बनवलं जनता सावंत झाली
दानवे साहेब आजची परिस्थिती निर्माण होण्यास एबीपी माझा किती जबाबदार आहे हे त्यांना विचारा ना...
18:57 मग तुम्ही केले काय ??? सर्व माहीत असून सुध्दा काही केले नाही
सिलोड पाकिस्तान कसा झालं राव
Yache ch pille aahe te.
तिथून सत्तार साहेबांनी मतदान करायला लावलं नाही त्यामुळे झालं पाहिले मतदान भेटत होत
I found the reason when I read the comments. Very clear comments.
आयुष्य भर हेच सांगत रहा
70, कोटीचा घोटाळा करणारा महाराष्ट्राचा,उपमुख्यमंत्री काय
काय महाराष्ट्राच दुर्दैव
रावसाहेब पाटील पण मराठा मग ह्या मराठा पाटील ने काय बिघडलं मंत्रीपद भेटला असता जालना जिल्ह्याला फक्त कुठल्यातरी एका पक्षाच्या मागे लागू नका
एक नंबर साहेब
लाकडं पोचली नदीवर 😅😅😅
याला पद हवंय 😂
साहेब तुमचा चेहरा म्हशीच्या फोद्या सारखा दिसतो
😂
😂😂😂😂😂😂😂
😁😁😁😁😁😁😁😁
नाही हो..... गाढवाच्या फोद्या सारखं दिसतंय 😂😂😂😂😂😂😂😊
Achcha bolo nahin
2019 औरंगाबाद लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार खैरे ने दानवे वर ओवेसींच्या उमेदवार ला निवडुन आणल्याचा आरोप झाला होता
No 1 danve saheb me rashtravadi पक्षाचा कार्यकर्ता आहे पण चांगले विचार महत्वाचे आहे
२०२४ ला मराठा आरक्षणाला विरोध करणारे सगळे घरात बसले एक मराठा लाख मराठा
कल्याण काळे आवाज उठवणार आता..तुम्ही पाहा फक्त
खासदार नारायण राणे याने मराठा आरक्षणाला विरोध उघड केला होता मग नारायण राणे का पडले नाहीत हे सांगावे
Tikade maratha samaj kami aahe
Tuzi tai padli te bag
45 वर्ष फक्त खूप खाल भाऊ तू आता झोपा घरी
हो आता त्याचा पोराला पण झोपावन आहे विधान परिषद ला