Baramati Nimbut Crime News : शर्यतीचा नाद, बैल खरेदी व्यवहारातून वाद, एकावर गोळीबार
Вставка
- Опубліковано 26 чер 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #sunetrapawar #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #sharadpawarlive #mahayuti #mva #vidhansabhaelection #maharashtranews #manojjarange #marathareservation #nileshlanke #gajamarne #ayodhyarammandir #bjp #t20worldcup
Manoj Jarange Hinger Strike | Maratha Reservation | Raj Thackeray | MNS Meeting | Heavy Rain LIVE Updates | Pune IMD Rain Alert | Mumbai Suburban Waterlogging | Mumbai Thane Palghar Rain Alert | PM Modi NDA Meet Live Updates | Sharad Pawar Baramati | NCP Meeting | Shiv Sena Meet Live Updates | मोदी मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्रात पावसाच्या सरी | Maharashtra Rain | शरद पवारांचा बारामती दाैैरा
निंबाळकर सर लवकर बरे होवोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आम्ही मथुर सर्जा प्रेमी 1001....
Gautam Kakde farar ahe ...to pn ranjit nibalkar boltat...sir
Sarv ghatna mahanew LA sangitli aahe
मृत्यू jhale nimbalkar
इसार घेऊन बैल देऊ नका... फक्त शब्दावर विश्वास ठेवुन बैल द्यायचा तो काळ संपला आपल्या दावणीला सर्व पैसे घेतल्याशिवाय आपला बैल देऊ नका.
@@DEVID7980.पैसे नव्हते दिले पूर्ण फक्तं advance दिलेला आणि पैसे मागितले कि गौतम व्यापारी ने त्याचे रंग दाखवले
@@DEVID7980.कोण बोल सगळे पैसे दिलेत
Tu hota tar sang bgu kiti la dila aahe sunder la Gautam bhaiya ka bail@@DEVID7980.
@@DEVID7980. तू कोणाकडून होता
@@DEVID7980.
Kay zal ahe mg nkki
व्यवहार काहीही झालेला असो, निंबाळकर सरांच्या बायकोसमोर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, ही गोष्ट गौत्याने चुकीची केली.... या गोष्टीचा जाहीर निषेध🏴, म्हणजे आता गरीब शेतकऱ्यांनी बैलं पळवायची का नाही🤦🏻😡😡
मैदान रिपोर्टर कुठे गेले आत्ता मुलाखत घ्या गौतमभैया ची
😂😂😂
मैदान रिपोर्टर च खूप प्रेम आहे त्याच्यावरती
हो नाही कुठे गेला
Aata gap bastil😂😂😂😂
दोघ पण लपले
बैलगाडी क्षेत्र बंद पाडतील हे लोक🥲
💯 या दोन्ही व्यक्तींना मैदानावर येणे बंद करावे... कितीही मोठी व्यक्ती असली तरी या क्षेत्रात असे घडणे चुकीचे आहे... काही व्यक्तींनी जीवाचे रान केले आहे बैलगाडा चालू करण्यासाठी... आता परत अशा वादाने बंद झाले तर चालू होणे काढीन आहे...
मूर्खासारखे कॉमेंट करू नका
बैलगाडी शर्यत बंद करा
त्याच्या नादी आपले दैवत नंदी महाराजांना अंडी मास खाऊ घालतात हे लोक
मारमाऱ्या भांडण वशिलेबाजी जुगार आणि कित्येक तरुण पिढी ह्याच्या नादात बेरोजगार राहतात
स्वतःचा बैल रोख पैशाने घेतला.दुसऱ्याचा बैल काय फुकट घेतो का गौतम भया..
Rokh paishane vyavhaar nahi zala to pn ..pn ek gost khari dhoghepn bekar mans ahet golibar parynt jat mhanje
50000. Hajar dile hote bajiche nanter dile pahise bahi. Mahiti ghe mg bol
नालायक माणूस दिसतोय राव काकडे
Vapari ahe to asach karnar to sadha manus ahe pakka vapari ahe
Tushar dhumala kut aaaj farar ahe nako teva divas bharat 3'4 vela aandala loni tup lavat hota kharedi divashi kakdecha aaaj kut sheput ghalun basla ahe
गौतम भाई हा या परिमाण पासून दोन नंबर धंदा करणारा माणूस
खोटी माहिती देऊन नको झवण्या
@@Jival747 Yad ...zav ahes ka tu !! Manus marayacha laysan dilay ka?
@@Jival747 farar ka Zale bhau Gautam kakde bhau
@@Jival747 Tu gp bullys
@@Jival747व्यापारी आहे गौतम काकडे असे खूप शेतकऱ्यांना फसवले आहे
जाहीर निषध सर बरे व्हा लवकर
Are नक्की चुकी कोणाची आहे कारण काय आहे ते बघा चालले लगेच जज बनायला 😂😂
@@pranityadav2580चूक कोणाची पण आसो गोलिबर नाही करायला पाहिजे होता
अरे प्रकार काहीजरी असला तरी गोळीबार करायचा काय विषयच न्हवता तु नको शाना होऊ @@pranityadav2580
@@pranityadav2580barobar ahe pn golibar krn khup chukich ahe
@@pranityadav2580 Bhau tujhe jail tit comment ahe tya peksha tu yek video banav Ani sang na 😂😂😂 kashala comment kart Gautam bhaiya vyapari ahe tar ahech yat kay Shanka nay sundar pan gheun vikanar hote
गौतम भैय्या तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती तुम्ही कमिटी चे सदयस आहात अश्याने शर्यत क्षेत्र बंद होईल
शेतकरी असे करत नाही, धनदांडग्यांनी शर्यंतीचा व बैलांचा खेळखंडोबा केला आहे. ❤
मला एक समजत नाही प्रत्येक वेळी राहुल पाटील आणि त्यांच्या सहकार्या वर कशी गोळीबार होते...🤔🤔
बैल घेऊन गेले पैसे देयाला नाटके चालू hoti
कारण त्यांची लायकी मार खायचीच आहे 😄
@@aditaykalamkar6494 tula mahit aahe ka. Purn mahiti ghe mg bol
त्यानाच जास्त माज आहे ना
Tula nahi jamata tar nako.lihu na gappa bass na tumi lok tra bandan a lavata nalayak ahe tumi😂😂😂😂
दोषी ल कारवाई झाली पाहिजे कोणत्याच नेत्याने पाठीशी घालू नाही नाहीतर बैलगाडा संघटना कार्यरत होवून सगळ्यांचा कार्यक्रम लावून देईल
असे झाले नाही पाहिजे विक्रमी वेव्हाराच्या नावाखाली असले कामे करू नये
भैया फरार 😂😂😂
😂😂. तुला वाटल होत का.. भैया आसे निगतील.. 🤣🤣🤣🤣
@@mithunfadtare2199 😅😅😅😅😅bhaiya haaaa chi....naa.....l ahe😂😂😂😂😂😂😂😂😂😂
नाही राव लय इज्जत होती त्या दिवशी पेडगाव मैदानात बोलणार होतो भैया एक फोटो काढू म्हणुन बर झाल काढला नाहीं
सर आमच्या गावच आहेत जुनी मैत्री आहे ज्या दिवशी सुंदर विकला त्या दिवशी मला भेटल पण होत गावात@@mithunfadtare2199
जाहिर निषेध
Get well soon sir
Are नक्की चुकी कोणाची आहे कारण काय आहे ते बघा चालले लगेच जज बनायला 😂😂
@@pranityadav2580बईगत गोळी का चालवली हिजद्यानी
Ye bhaykanda yadav majla ky dangit golyq ghalu ka no de tuja tula dakhvto judge ks bntet
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
A bullya tujya aai chya puchit pay ghatla aai zhavadya tu samor bhet tujya aai la lshi zhavto bg ghari khaila nahi ani ith ky pn cmnt kartoy @@Mhatresaniya
आता बैलाची खरी किंमत माहीत होणार...
Link patva@@Vihaan.rao24
Bolo na 41 lakh la ghetlay
@@Vihaan.rao24 he lok tax vachvnya sathi cash madhe vyavhar kartat tya mule zalay contract banun check ne vyavhar karycha
@@BlackFace_0 100 % बरोबर. 👍👍
3699900 घेतले होते, बाकी शंभर रुपये राहिले होते
अर्रर्रर्र कसली आली संघटना... संघटनेत ला माणूस गौतम भैया...आणि हे करतोय.. कसं होयच.. कोणाची चूक आहे.. समजलं लवकरच कोन दोषी आहे
अरे बापरे ...परत शर्यत बंद पडणार बहुतेक ..?
निंबाळकर सर यांना गौतम भैय्या ने फसवले आहे व बैल घेतला आहे
Ok
जाहीर निषेध...
निंबळकर सर,,, प्रामाणिक माणूस आहे.. ते लवकर मैदानात यावे.
चुकी सरांची असेल तर गौतम भैया ला पळून जायची काय गरज आहे काय पण बोलू नका
8वी नापास व्यक्ती सर झाला का तुमचा😂😂😂
@@Rajsonmale2859 ते काय पण होऊदे गौतम भैया ला पळून जायची गरज काय चुकी नाही तर
@@Rajsonmale2859 चहा वाला पंतप्रधान होतो तू नको शिकवू
@@Rajsonmale2859 चाई वला pm होतो.तू नको झवायला शिकू ऊ
गप पड की जरा@@Rajsonmale2859
भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर 💐💐💐
गुन्हेगारांवर कडक कारवाई झाली पाहिजे...
व्यापारी हाय सर लवकर बरे व्हा
gautam kakade la maj alai ka
Goutham bhaiya thithe navate
@@appaso_pawarm kuth hote
@@user-vy6xm7ce6j 😂😂😂🤣😅
@@user-vy6xm7ce6j चेस्ट मस्करी करू नका हे हेंचा असल्या कारस्ताना मूळ मैदान बंद पडतील
@@CHIKYA_GAMING tu hota ka bagayla tith news la t gautam frar ahe boltat
Sir लवकर बरे व्ह्या.
Sir lavkar bare ho😢❤❤
Gautam la maaj alay
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
आईघाल्यानी नाद सोडला होता तर कश्याला गोळीबार करायला आलाका हा आईझवाडा
एक अशी व्यक्ती आहे जी शर्यत क्षेत्रात गेली 30/35 वर्ष कार्यरत आहे आणि एक मागच्या काही महिन्यांपासून या क्षेत्रात आहे.नक्की काय झालय चूक कोणाची आहे.यापेक्षा शेतकऱ्यांनी स्वतःचा विरंगुळा म्हणून चालु केलेला खेळ आज एकमेकांचा जीव घेण्यावर आलाय. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने याची दखल घेतली पाहिजे..
पहिल्यापासून गौतम तसाच आहे गंगोली चा बैल पण 5 लाखाला नेला आणि अडीच लाख रुपये दिले परत दत्तगिरी केली त्यांनी
अवघड आहे
गौतम काकडे हा व्यापारी माणूस आहे
सर लवकर बरे व्हा❤❤
❤❤
जाहीर निषेध
रंजीत सर तुम्ही लवकर बरे व्हा हीच आई एकविरा चरणी प्रार्थना
सर लवकर बरं व्हावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो
Gautam bhaiya fara layki baga Gautam chi 😂😂😂😂 Deva sharanya lovekar bar kar❤
व्यापारी होता साला बैल घेऊन विकायची काम करायचा
@@GamerZone-xq6lnsundar pn to vikanarch hota kami kimatila gheun jast kimatila vikala asta 😂😂😂😂😂
@@Ganesh_12346 💯
पूर्ण पैसे दिल्याशिवाय बैल विकू नका .....जरी ओळख असली तरी व्यवहार पूर्ण झाल्याशिवाय बैल देऊ नका....
संघटना गप 😮😮😮😮 काकडे फरार 😮😮😮😮 व्यापारी 😂😂😂
30 तारखेचा फलटणचा मैदान कॅन्सल करण्यात आलेला आहे.
Get well soon 😢😢Sirr Justice ♎ fir sir ❤
भाऊ असावा तर असा
तबेत कशी आहे सरांची आता ते सांगा कोणी तरी
३० तरखेच बींजोड च मैदान कॅन्सल झालं या प्रकरणं मुले
न्यूज दाबण्याचा प्रयत्न करू नका फक्त का तर गरिबांना न्याय भेटला पाहिजे 🙏🏻
Konitri purn batmichi link patva
😢
बैलगाडी शेत्रात निंबाळकर सर आल्यापासून काही ना काही तरी चालू असते,कधी भांडण तर कधी वाद
100%
5 lakh esar dila hota an 27 June la urlele Paise denar hota Gautam kakde..Paise nstana Bailacha vayvhar kahsla krycha Gautam kakde ni !!
तुझा पलकुटा गौतम पळून गेला लाब कुठ तरी
अरे नेमका वाद काय हे माहीत नाही.. तुम्ही जरा थांबा.. सत्य बाहेर येईल
@@Vihaan.rao24aree sirna paise dele hote kal saglee sir mhant hotee paise tumla part deto bail dyaa
@@parthkakade5529 आते ते तुम्ही APB Mazha च्या रिपोर्टर ला विचारा , त्याने अशी का बातमी दिली.
bail jaudya paise pnn jaudya.. एखाद्याचा जीव घेण्याचा उद्देशाने गोळीबार करणे किती योग्य आहे
@@trekkingthrills94 दादा तू सांग रात्रीचं तुझ्या घरी 50 लोक कोयता घेऊन आल्यावर तू काय करणार ते पण बैल नेण्यासाठी
@@parthkakade5529 50.लोक कोयता घेऊन 😅 त्या 50 लोकांनी मारला का गौतम भैया ला? की गोळीबार केला
विलास देशमुख सरांना एक विनंती - सर्व संघटनेचे एकमत करून सुंदर तेवढा बुध मध्ये विठ्ठल नानांकडे नेवून बांधा 🙏🙏
Teva tr khup sagat hote dhoghe pan aamche gharche samdh aahe as😂😂 ata khuthe gele kay rav par गोळीबार vr जाऊन पोचले लोक paish sathi khup khalcha पातडीवर जाता rav
मैदान रिपोर्टर कुठे आहे त्यांनी गौतम ची मुलाखत घ्या
एक मराठा कुणबी मराठा एक मराठा कुणबी मराठा एक मराठा मागास मराठा
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
गौतम भैय्या नि फसवले आहे निंबाळकर सरांना 😢😢
जाहीर निषेध लवकरच बरे होवोत निंबाळकर सर
सर तुमचा धड नाही आहे परत बैल अनायला गेला असेल😅
बैल परत आणायला च गेले होते. पण दिवसा जायचं होत ना
मग काय गोळीबार करायचा का..? जीव घ्याचा अधिकार आहे का
Bc kay boltos kalato ka chutya
बैलगाडा क्षेत्र पुन्हा बंद होण्याच्या मार्गावर आहे....बाकी काही नाय
गुन्हेगारास योग्य शिक्षा व्हावी हीच विनंती आहे
निंबाळकर सर बैल परत घ्यायला गेले होते.
He barobr nahi jhal..get wellnsoon ...khup laglay sirsna
गौतम भैय्या व्यापारी माणूस आहे त्यामुळे तो कमी पैशात बैल घेऊन जास्त पैशात विक्री करत आहे
सर लवकर बरे होतील
निंबाळकर सर बोलतात पण खंर बोलतात.
दुसऱ्यांना शहाणपणा शिकवणारा गोळीबार करतो स्वतःचा बैल रग पैसे देऊन घेतो आणि दुसऱ्यांचा उद्धार
माला मिळालेल्या माहितीनुसार शर्यतीतुन झालेल्या गोळीबारची सर्व माहिती प्राणिमित्र कोर्टात दाखल करून बंदी आणणार आहेत. काही गुन्हेगारी प्रवृती च्या लोकांमुळे शर्यतवर बंदीची टांगती तलवार आहे, अश्या लोकांवर मैदानात यायला बंदी घातली पाहिजे.
अगदी बरोबर आहे
व्यापारी काकडे
मी एक सर्जा सुंदर फॅन आहे
गौतम भैय्या व्यापारी माणूस आहे
Sir chi tabbet kashi ahe
डोक्याला गोळी लागली आहे.
बैल अपेक्षा एव्हढा धावला नसेल त्यातून असे झाले असावे
Media vale pn lagech bailgada cha vishay dhartat yanchyamule bailgada shetra band hoil
मैदान रिपोर्टर सुद्धा कुठे आहे
Tech na to bhi farar zala ki kay😂
काय झालंय कशावरून झालंय काही माहिती नाही तर मीडिया कडे पण उगाच काही कॉमेंट नका करू काही वाद होईल आधी सर्व माहिती घ्या आणि पहिलं तर त्या दोघांच्या मध्ये काय झालंय यावर आपण बोलणं चुकीचं हार जीत वेळी बोलणं वेगळं आणि आत्ता बोलणं वेगळं
पुण्यामध्ये कोणत्या हॉस्पिटल मध्ये आहे त्यांना बघायला जाण्याची इच्छा आहे
Ruby hall
@@balma8552kshi ahe tabbet ky update dya
Pune susun hospital roby
बसा घरीच
@@BlackFace_0 kshi ahe ata tabbet
हे तर होणारच होत
आता बैलगाडा कमिटी भैया वर बंदी आणणार का
नवरा आहे तो त्यांचा ...
Gautam bhaiyancha vyavhar nit nahi pahilya pasun
Kon tari bolat hote ki 61 lakha la viklay
गौतम काकडे एकदम कपटी आणि व्यवहारघान मानुस आहे गरिबांच्या कडुन advance devun बैल घेवून जातो आणि परत दमदाटी करून गरीबावर अन्याय करतो म्हणून त्याचा कोणताच व्यवहार clear नसतो. त्यामुळे मागल्या 3 वर्षात त्याने 8/10 बैल घेतली पण त्यातला एक पण व्यवहार clear nahi.
म्हणून ती लोक बैल मागे घेवून गेली
आता पण तेच झालं.
आरोपीला सजा दया
अमानुष घटना
तो सोमेश्वराचे भक्त आहे त्याला मला सोमेश्वराची शपथ घेऊन सांग खरे काय असेल ते
naradmuni la proper prasad bhetla 😂😂😂
सर,,, रोख ठोक व्यक्तीमात्व आहेत.. ते paiss साठी काही जेवघेणे बोलणार nahi... लवकर बरे व्हा.
लवकरच बंदी
Kare पळ
@@Rajneeshnigade9999 पळ काय रे.. मानसुकी राहिलीय का ह्या खेळत.. किती प्रकरणे आहेत समोर बैलगाडा वरून गोळी बार झाला.. किती जीव गेलेत.. कशासाठी..? बैलगाडा मनोरंजन राहिला नाही यात जीव जायला लागलेत.. एखाद्या जवळच्या व्यक्ती बदल घडेल तेव्हा समजेल... रणजित ची परस्थिती माहिती करून घे.. आधी... काय झालं य काय नाही ते हकनाक जीव जातेत
बंदी येणार लवकर शेमन्या 😂 @@Rajneeshnigade9999
@@Rajneeshnigade9999 शिंगाडे.. झालं निधन रणजित च.. बोल आत्ता.. का बंदी येऊ नाही..
@@shekharshinde8425 तुझ्या कडे आहेत गाई वासरे बैल खोंड
Sglyanche rewalwer licence cancel kele pahijet Ani rewalwer japt kele pahije.....nhi tr nakkich shryati bnd hotil Ani kon pn konla pn ks pn marel
Gautam kakde tumchi layki nhi
Lay marle ahe 😢😢😢😢😢😮
Sir tr jast hapaple hote kimat vadhvnyasathi
1.25 koti 🙄🙄 vikala 37 lakhala
ही माणसे शर्यत बंद कराय बसलेलीच आहेत
Sir lavkr bate va rahun dada patil ahet tum cha sobt ani amhi Mumbai kr
गौतम कॉल केला पाहिजे द्या
असं काही हे बैलगाडा क्षेत्रात शोभत नाही, यामुळे हे बदनाम करणारे व्यक्ती या श्रेत्रात यांचा काही उपयोग नाही, यांच्यावर बॅन आणा 🙏
Mela toh bichara 😢
Gautam bhaiyaa - Aika na , Sevagiri maharaja n cha ashirwad an Someshwara la smarun golibar kelay
सर का हे सर्व करताय? तुम्ही जर पहिल्यापासून चांगले वागला असता तर असं नसत झालं.. अजूनही संधी आहे तिचं सोनं करा..❤
बैलगाडा शर्यतीला वेगळं वळण लावयच काम होत आहे शर्यती परत बंद पडतील अश्याने 😢
बैल होता तो शर्ती च काय संबंध नाई तुम्ही त्याचनी नाव घ्या शर्ती च नाव का घेता
भैय्या तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती
निंबाळकर सरांचा नशीब चांगलं कि सोबत धर्म पत्नी व नातेवाईक घेऊन गेलेत एकटे गेले असते तर त्यांचा काहीच समजलं नसत
हे मात्र खरे आहे काहीं झालं तरी पत्नी eyevitnes आहे, नाहीतर लोकांनी विश्वास ठेवला नसता सर वर
Sair lahukhrr bhare waaa
Baramatichya ajit pawar rani jar ya gautam kakde la saja nay milbun dilan tar yetya nivadnukit yanana dakhvun deu