Nimbalkar vs Kakade प्रकरण होऊ वाटतं नसेल तर बैल व्यवहारात ही काळजी घ्या | Bailgada | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • Nimbalkar vs Kakade प्रकरण होऊ वाटतं नसेल तर बैल व्यवहारात ही काळजी घ्या | Bailgada | Vishaych Bhari
    मंडळी ऐकायला कितीही विचित्र वाटत असलं तरी पैसा हा एखाद्याशी होणाऱ्या मैत्रीला आणि दुश्मनीला या दोन्ही गोष्टींना कारणीभूत ठरतो असं म्हणतात ते उगाच नाही. पैसा जितका चांगला तितका वाईट असं देखील तुमचे आमचे वाढवडील म्हणतात ते उगाच नाय. कालपरवा बैलगाडा क्षेत्रात घडलेली हत्या हे त्याचंच द्योतक. पण मग हा पैशांचा व्यवहार एखाद्याचा जीव घेत असेल तर तो वाईटचं असं म्हणणारे अनेकजण मला भेटले. विचाराअंती मला एक गोष्ट समजली कि पैशांचा व्यवहार चुकीचा नाय तर तो व्यवहार करण्याची पद्धत चुकीचीय. म्हणजे निबाळकरांनी त्यांच्या सुंदर बैलाचा व्यवहार करताना एक चूक केली आणि ती त्यांच्या हत्येला कारणीभूत ठरली. मग आता ती चूक कोणती होती ? बैलगाडा क्षेत्रात बैलाचा व्यवहार करताना तुमची कशी फसवणूक होऊ शकते ? बैलाचा व्यवहार करताना होणार्या फसवणूकीच्या या पद्धती नेमक्या कोणत्या आहेत ? भविष्यात या हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून बैलगाडा मालकांनी बैलाचा व्यवहार करताना काय काळजी घेतली पाहिजे ? हे सगळंच आपण आजच्या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितेय आपला विषयच भारीय.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #ranjitnimbalkarsir
    #ranjitnimbalkar
    #ranjitnimbalkarnews
    #gautambhaiya
    #gautambhaiyakakde
    #marathinews
    #marathinewstoday
    #maharashtranews
    #latestnews
    #latestmarathinews
    #bailgadasharyat
    #bailgadasharyatlive
    #bailgada
    #bailgadapremi
    #bailgada_sharyat_official
    #bailgadashariyat
    #bakasur
    #bakasurvsmathur

КОМЕНТАРІ • 70

  • @DayanandWaghmode-c1v
    @DayanandWaghmode-c1v 3 місяці тому +84

    गोत्या काकडे तुला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @surendralokhande623
    @surendralokhande623 3 місяці тому +112

    ज्यांची बैल घेऊन पैसे द्यायची लायकी नाही त्यांनी बैल विकत घेऊ नये...

  • @DilipSalunke-qh2bf
    @DilipSalunke-qh2bf 3 місяці тому +50

    तुमचे लय फॅन होते निंबालकर सर विषयच भारी तुमचे लय नाव घेत होते ते बाईट मधी

  • @mayurbebale1318
    @mayurbebale1318 3 місяці тому +12

    वाटलं नव्हतं की गौतम काकडे येवढा निच असेल सरांचा किती विश्वास होता त्यानेच विश्वास घात केला

  • @HarshJadhav-l4w
    @HarshJadhav-l4w 3 місяці тому +31

    एकदम भारी गुण्यागोविंदाने बैल गाडा क्षेत्र चालू होत बिनजोड आणि मैदान पण जोरात चालू होती पण ह्या Gautya नी आई घातली आता याला म्हणा तो सुंदर तुझा आई बहीण बायको मुलगी याचा वर उडून घे

    • @RavindraSodaye-gw8td
      @RavindraSodaye-gw8td 3 місяці тому +5

      @@HarshJadhav-l4w सुंदर भेटणार सरांना परत त्याच्याकडे नाय राहणार राहुल भाई सारखा वाघ उभा आहे सरांच्या न्यायासाठी आणि पैलवान देशमुख साहेब आणि त्यांच्यासोबत अक्खी बैलगाडी संघटना त्या दिवशी विकास जगदाळे ने मुलाखत दिली सरांना न्याय मिळवून देणार आणि त्या छोटीला एवढे लोक सोबत असताना गौतम चा काय चालणार नाय एक बैलगाडी प्रेमी

  • @SP-mk8ss
    @SP-mk8ss 3 місяці тому +24

    काहीही म्हणा पण रणजित सर भारी व्यक्तीमत्व होते😢

  • @sachinnikam9299
    @sachinnikam9299 3 місяці тому +8

    तपास अधिकारी काम कसं करताहेत या वर लक्ष द्या.पुढे जाऊन कोर्टात पाठपुरावा केला पाहिजे तरचं निंबाळकर सर यांना खरी आदरांजली अर्पण होईल आता स्टेटस ठेऊन काही उपयोग नाही

  • @sagarsagarttt4328
    @sagarsagarttt4328 3 місяці тому +5

    Bhai तुला भरपूर प्रतिसाद भेटला म्हणून तू भैलगडा वर येव्वढे व्हिडिओ बनवतो पण सर ना ना लास्ट परत सपोर्ट कर नहीं तर उद्या पासून तुझ्या व्हिडिओ बघान बंद करतील बैलगाडीतून लोक

  • @RavindraSodaye-gw8td
    @RavindraSodaye-gw8td 3 місяці тому +7

    हा you टूबर वाला होता कुठं याच्या आधी आता आला तो निंबाळकर सर गेल्यापासून त्याने त्यांच्यावर 10 तरी विडिओ बनवली आहेत आणि निंबाळकर जिवंत होता तेव्हा बैलगाडी मालक म्हणून कधी विडिओ बनवली नाय याने यो आज विव साठी बाहेर पडला आहे निंबाळकर च्या नावावर मेल्यावर सगळे च वाली असतात पण जिवंत असताना कोण नव्हता सरांसोबत फक्त एकच वाघ होता तो म्हणजे राहुल भाई पाटील आणि आता सर्व बैलगाडी वाले आहेत मुख्य म्हणजे पैलवान आहेत सरांना न्याय देण्यासाठी एक बैलगाडी प्रेमी

    • @AmitKare-w9v
      @AmitKare-w9v 3 місяці тому +2

      Views आणि like साठी😢😢

    • @Amolpatilap1122
      @Amolpatilap1122 3 місяці тому +2

      हा ना राव , घटना होण्याआधी एकही व्हिडीओ बनवला नाही ह्याने, आत्ता तर रोजच टाकतोय

  • @shrikantkakade1116
    @shrikantkakade1116 2 місяці тому +1

    पैसे घेऊन शब्दा ला न जगणारा माणूस .....एकदा व्यवहार झाल्यावर बैल परत मागणारा माणूस रणजित निंबाळकर भावपूर्ण श्रद्धांजली 🎉

  • @mahaveervhargar8726
    @mahaveervhargar8726 3 місяці тому +8

    गौत्याला भावपुर्ण श्रद्धांजली

  • @maheshwarudanshive7215
    @maheshwarudanshive7215 3 місяці тому +1

    बंद करा या शर्यती. मुक्या जनवरावर रक्तारंजित खेळ चालू आहे. LOC वर पाठवा.

  • @ashoknan1111
    @ashoknan1111 3 місяці тому +5

    मित्रांनो हा विडिओ एकच सांगतो की परत असा व्यवहार कुणाबरोबर होऊ नये.
    म्हणुन हा विडिओ आहे.

  • @brandlinks8377
    @brandlinks8377 3 місяці тому +1

    🙏Bhava ha topic content mnun nko gheu yarr sirranbddal ashi gosht drroj nko aikvu 😢 sir ajun pn aplyat ahet tu tyanchi gelyachi janiv nko krun deu sarkhi vaet vatta bhava 😢

  • @anilmohite5620
    @anilmohite5620 3 місяці тому +3

    बरोबर बोलले तुम्ही बैलाचा व्यवहार पूर्ण झाल्याशिवाय दावनीचा देऊ नये 💯

  • @NileshGamare-yq4ce
    @NileshGamare-yq4ce 3 місяці тому +2

    त्यांनी खूप जणांना फसवले आहे आस मला वाटतं

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 3 місяці тому +5

    काकडेला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @RavindraBedage
    @RavindraBedage 3 місяці тому +2

    निंबाळकरसर चांगले मणमिळावु त्यांचा स्वभाव हे गौतम काकडे ह्याला खटकले म्हणुन त्यांच जिवण संपवल

  • @AbhishekJagtap-wr3hi
    @AbhishekJagtap-wr3hi 3 місяці тому

    भावा हा व्यवहार कसा झाला होता ते पन बघून घे ऑन पेपर किम्मत वेगळी अणि खरी किम्मत वेगळी आधीचा व्यवहार पन असाच झाला होता हीच तर शाळा आहे पैसे कमवायाची एका बैला मागे 20-30 लाख प्रॉफिट. गाडा मालक कमी अणि व्यापारी जास्त आहेत.

  • @AbhishekJagtap-wr3hi
    @AbhishekJagtap-wr3hi 3 місяці тому

    भावा हा व्यवहार कसा झाला होता ते पन बघून घे ऑन पेपर किम्मत वेगळी अणि खरी किम्मत वेगळी आधीचा व्यवहार पन असाच झाला होता हीच तर शाळा आहे पैसे कमवायाची एका बैला मागे 20-30 लाख प्रॉफिट. गाडा मालक कमी अणि व्यापारी जास्त आहेत.

  • @NileshGamare-yq4ce
    @NileshGamare-yq4ce 3 місяці тому +1

    सर एका ठिकाणी चुकले गौतम पैसे द्यायला नाकारत होता तेव्हा त्यांनी राहुल भाई पाटील यांना सांगायला पाहिजे होत

  • @VaibhavPachundkar-vf7jc
    @VaibhavPachundkar-vf7jc 3 місяці тому +2

    Yani ashi agoderpn garib bailawale lubadlet

  • @HarshJadhav-l4w
    @HarshJadhav-l4w 3 місяці тому +4

    Gautya लई वाईट केल राव तू 😢

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 3 місяці тому +1

    निंबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
    पण छोटे छोटे विषय घेऊन लाईव्ह येणारे youtubers यांची कीव येते. काहीही विषय टाकून भलतेच विषय मांडले जात आहेत. आणि त्याचे भांडवल केले जाते आहे. हे थांबवा.

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 3 місяці тому +4

    6:07 सरांन सोबत असच झाल 😔🥺

  • @GirishKhalate-lf7we
    @GirishKhalate-lf7we 3 місяці тому +2

    Gautya tu fakt kambleshwar la ye mg bagha

  • @DhanajiWaghmode-cf3wm
    @DhanajiWaghmode-cf3wm 3 місяці тому

    😮 चोराला शिक्षा झालीच पाहिजे

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 3 місяці тому

    आता असं पण बैलगाडा क्षेत्र बदनाम झालं आहे त्यामुळे यापुढे कोणीही बैलमालक पूर्ण रक्कम घेतल्याशिवाय व्यवहार करणारच नाही हे त्रिवार सत्य आहे.

  • @Neha4233
    @Neha4233 3 місяці тому +1

    Chhan dada tumhi pan kahi अपडेड देत रहा

  • @sachinnaik3535
    @sachinnaik3535 3 місяці тому

    राहुल भाई पाटील रणजीत निंबाळकर सर त्यांच्या कुटुंबाला न्याय देणार

  • @karanjadhav2312
    @karanjadhav2312 3 місяці тому

    अगदी बरोबर आहे भावा

  • @bhaveshJadhav-rf7mm
    @bhaveshJadhav-rf7mm 3 місяці тому +3

    पैसे नव्हते तर बैल काय भैया नी आई वर की बायको वर चढवायला घेतला

  • @bhushanmhatre5769
    @bhushanmhatre5769 3 місяці тому

    Mi faslo asto karjkhop kadun rohit kadun rohit shinde

  • @sayitlouder649
    @sayitlouder649 3 місяці тому

    Banda kara bailanchi sharyat vagaire..evdach maaz asel tar swata kusti kara

  • @bhushanmhatre5769
    @bhushanmhatre5769 3 місяці тому

    Mi alibag kar bhushan mhtre

  • @mahendragaikwad220
    @mahendragaikwad220 3 місяці тому

    Hich juni padhhat hoti aajvar....

  • @shambhuhajare4073
    @shambhuhajare4073 3 місяці тому +3

    Seen kay jhala hota
    Saranni jenva sarja ghetla hota tenva sarranni pan isar dila hota. Mhanun gautam kakdenni pan sundar ghetana isar dila ani urrvarit rakkkam don divsanni deto ass jhal hot hi tyancha bolana jhal hot. Pan gautam kakdenni urvarit paise n detach stamp var sahi kara aas mhanal he chukich ahe

  • @anilkadam9180
    @anilkadam9180 3 місяці тому +1

    अगदी बरोबर

  • @gsp2042
    @gsp2042 3 місяці тому

    Vakilachi madat ghaya!

  • @babupatil795
    @babupatil795 3 місяці тому

    तुला पैसे दिले असतील म्हणुन एवढं बोलतोय

  • @MaheshTaware-q7d
    @MaheshTaware-q7d 3 місяці тому

    😢

  • @Akash_patil2112
    @Akash_patil2112 3 місяці тому

    Ha gautam kasai ek family ma pork kel tuza. Kadhi chagl nahi honar😢

  • @ankushlomte6605
    @ankushlomte6605 3 місяці тому

    😂😂

  • @siddhantsatpute2066
    @siddhantsatpute2066 3 місяці тому +3

    First view

    • @dadamadame9637
      @dadamadame9637 3 місяці тому

      गोतलया फाशी दया

  • @vaibhavnalawade2508
    @vaibhavnalawade2508 3 місяці тому

    Vishayach bhari tuzha number send kar kiii.....

  • @vaibhavnalawade2508
    @vaibhavnalawade2508 3 місяці тому

    Vishayach bhari tuzha mobile 📱 number deeeee