रणजित निंबाळकर यांच्या निधनानंतर...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2025

КОМЕНТАРІ • 341

  • @usharanjal23
    @usharanjal23 6 місяців тому +215

    अजून विश्वास बसत नाय राव😢😢😢😢पंढरी फडके नंतर बैलगाडी क्षेत्रातील बाप रणजित निंबाळकर सर miss you sar 😢😢😢😢याना परत

    • @anil.bhagatbhagat1608
      @anil.bhagatbhagat1608 6 місяців тому

      अकिता.निंबाळकर.ताईंनी.त्या.गवरव.काकडेला.त्या.नराधमाला.पोलिसाना. सागून पब्लिक.समोर.आणून.तिथच. त्याच्या.मुडदा.पडायला.पाहिजे.होता.कारण.तो.जेल.मध्ये.राहून.त्याला.काहीच.फरक.पडणार.नाही.

  • @karanpandere2046
    @karanpandere2046 6 місяців тому +172

    आज कोर्ट ओपण आहे म्हणून गौतम काकडे हजर झाले दोन दिवस कोर्ट बंद होता म्हणून ते फरार होते मित्रहो यावरून कळते कि ते पूर्णतः सेटिंग लावून हजर झाले आहेत. परंतु काहीही झालं तर दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे

    • @AbhiKapse-y6r
      @AbhiKapse-y6r 6 місяців тому +3

      Settlement kru de dev bagtoy karma Return

  • @shreedoke1001
    @shreedoke1001 6 місяців тому +134

    खूप क्रेझ केलती सरांनी.राहुल भाई आणि रणजित निंबाळकर सर यांची दोस्ती पण घट्ट झालेली.

    • @manvendrajadhav7923
      @manvendrajadhav7923 6 місяців тому +1

      ज्या बैलासाठी दुर्घटना झाला तो बैल त्यांच्या घरी जाऊन सरांच्या अर्धांगिनी ने परत जाऊन आणावा सर्व ग्रुप घेऊन ते पण सन्मानाने त्यांच्या काकडे यांच्या घरातील स्त्रीयांच्या हातून कासरा लाऊन बैल घेऊन यावा काकडेच्या घरातील स्त्रियांनी एवढे तरी करावे ! जेपुढे घडेल ते परमेश्वर करेल किंवा काकडे यांच्या घरातील स्त्रीयांनी बैल निंबाळकर सरांच्या दावणीला आणुन बांधावा बैलगाडा शैर्यत वाले तुमचे अभिनदन करतील

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 6 місяців тому +59

    ☺️☺️..Miss you सर.. ☺️☺️..दोस्ती दुनियेतील राजा माणूस.. कायम हसरा चेहरा.. कायम लक्षात राहील.. 🙏🙏💐💐

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 6 місяців тому +626

    बैलगाडी शर्यत संघटना प्रथम भुमीका घ्यावी काकडेला कायमचं बैलगाडी शर्यत शेत्रातून कायमच निरूत्त कराव. आणि दुसरी गोष्ट यांची बैल परत मैदानात पळून द्यायला नाही पाहिजे

    • @yogeshsajekar4391
      @yogeshsajekar4391 6 місяців тому

      Are tyachi gadi nahi tyala tyachya bapala bhavala 3 pan fashi zalya pahije

    • @Horror-l9k
      @Horror-l9k 6 місяців тому +47

      निवृत्त नाही हाकलून लावावं

    • @ajitshinde7125
      @ajitshinde7125 6 місяців тому +57

      कायदा सोडेल असं वाटतंय का तुम्हाला......... कायद्यातून वाचला तर पब्लिक सोडेल का दादा.....

    • @shrikantthorat8658
      @shrikantthorat8658 6 місяців тому +20

      कायदा हा सत्याधराची कुलाम आहे

    • @Deshmukh-YT227
      @Deshmukh-YT227 6 місяців тому +12

      Tyachya baila chi kay chuk

  • @ishwarmane5307
    @ishwarmane5307 6 місяців тому +194

    या गाडीत सर कधीच दिसणार नाहीत miss you sir💐💐💐

    • @Ba...9090
      @Ba...9090 6 місяців тому

      Khillar cow, आणि निसर्गाची नाळ याच्या व्यतिरिक्त बाकीचे चॅनेल फक्त controversy करून view करून पैसे कमवायला आले आहेत, controversial बोलणाऱयाच्या मागे views साठी चाटत चाटत फिरतात, बैलगाडा संगठना ने यांच्यावर बंदन आणले पाहिजेत

  • @SagarJadhav-wf9jq
    @SagarJadhav-wf9jq 6 місяців тому +12

    सॅन्डी भाऊ खुप चांगले काम आहे आपले आम्हास अपेक्षा होती आपण पोहचावे सरांचे घरी व कुटुंबीयांचे सांत्वन करून त्याचे प्रतिक्रिया समोर आणाव्यात आपण असे संपर्कात रहा व अपडेट देत रहा सर्व बैलगाडी शर्यत प्रेमी आपले पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.सॅन्डी सर आपले आम्ही आभारी आहे.

  • @prashant__1997
    @prashant__1997 6 місяців тому +56

    बैलगाडा क्षेत्रात कमी कालावधीत खतरनाक क्रेझ केली होती सरांनी त्यात राहुल भाई शी शर्यत नंतर दोस्ती विषय काळजाचा होता मिस यू सर 💐🥺

  • @aabhi118b6
    @aabhi118b6 6 місяців тому +217

    Sandy भाऊ लक्षात ठेवा हीच वेळ आहे आयुष्यात येऊन खारीचा वाटा उचलून न्याय द्यायचा

    • @amarbhuvada.b1300
      @amarbhuvada.b1300 6 місяців тому +2

      🙏

    • @Inform.for.you.
      @Inform.for.you. 6 місяців тому +2

      🙏

    • @Inform.for.you.
      @Inform.for.you. 6 місяців тому +1

      🙏

    • @Chinay_vlogs
      @Chinay_vlogs 6 місяців тому

      🙏🙏🙏

    • @sachinpatil9176
      @sachinpatil9176 6 місяців тому

      Sarkar siranna ny nahi denar,paisa bolto aplya deshyat, गरिबांना न्याय भेटत नाही,म्हणून बैलगाडी मैदानात ह्या हरामखोरी ल उभ ठेवलं नाही पाहिजे

  • @santoshyamgar1010
    @santoshyamgar1010 6 місяців тому +35

    सॅडि दादा हिच वेळ आहे सर्व सामान्य बैलगाडी मालकाला न्याय मिळवून देण्याची आणि आपण तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा आणि लवकरच सुंदर सरांच्या दावणीला यावा हिच विनंती

  • @sandippawar4362
    @sandippawar4362 6 місяців тому +64

    सरांची इच्छा होती तसंच झालं पाहिजे सुंदर सरांच्या घरीच आला पाहिजे भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐

  • @jeevanpawar755
    @jeevanpawar755 6 місяців тому +19

    अतिशय दुःखद घटना आहे ही....पुन्हा होऊ नये....गुन्हेगारांना शिक्षा होईलच...पण ती व्यक्ती पुन्हा येईल?
    त्या माऊलीचे आणि बाळाचे आनंदाचे क्षण पुन्हा भेटतील का?
    सर्व काही पैशात मोजता येत नाही....माणूस म्हणून जगताना माणुसकी च नसेल तर जन्म काही उपयोगाचा नाही. .शून्य आहे सगळे...
    या कुटुंबाला दुःखातून सावरण्याची शक्ती
    विठू माऊली देवो....हि प्रार्थना...🙏🙏🙏🙏

  • @chetugaming9836
    @chetugaming9836 6 місяців тому +20

    असा गाडामालक पुन्हा होने नाही
    Miss you sir 🥺😭💐

  • @SagarJadhav-ox2kk
    @SagarJadhav-ox2kk 6 місяців тому +100

    फासी ची शिक्षा झाली पाहिजे

  • @vishalpatil1891
    @vishalpatil1891 6 місяців тому +244

    गौतम काकडे आणि गौरव काकडे आणि शहाजी काकडे या तिघांना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा झाली पाहिजे

    • @jaypalekar3165
      @jaypalekar3165 6 місяців тому +10

      झालीच पाहिजे नाहीतर हे पुन्हा पुन्हा चालू राहील.

    • @SantoshJadhav-mq5zu
      @SantoshJadhav-mq5zu 6 місяців тому +8

      Jhalich pahije 💯

    • @kalyanopentoday6495
      @kalyanopentoday6495 6 місяців тому

      फाशी नको रायगडावर आणा आणि कडेलोट करु लगेचच मी एक कोकणकर

    • @tdurgule
      @tdurgule 6 місяців тому +6

      desha cha kayda itka bhikar aahe ki khuni 3 varshatach baher yetayt. Kayda kadhich nyay karu shakat nahi

  • @Badshahman0571
    @Badshahman0571 6 місяців тому +9

    भावपूर्ण श्रद्धांजली रणजित निबाळकर सर तुमच्या आत्म्याला शांती लाभो 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @ajaydhaygude8893
    @ajaydhaygude8893 6 місяців тому +65

    Sandy sir तुम्ही ताईंची मुलाखत घेतली ते चांगले केलं😢

  • @rajdattapawar48
    @rajdattapawar48 6 місяців тому +10

    जे झालं ते अतिशय गंभीर आहे .......पण मीडिया मुलाखत घेणारे यांनी घडलेल्या प्रसंगावर जास्ती विचारू नये ......बोलण्यामध्ये थोडं फार कमी जास्ती झालं तर त्याचा फायदा आरोपींना होतो हे लक्षात घ्यावं ......कोणत्याही चांगल्या वकिलांचा सल्ला घ्यावा

  • @rushikeshravate1705
    @rushikeshravate1705 6 місяців тому +15

    आदरणीय पंढरीशेठ फडके यांच्या नंतर कोण असेल तर रणजीत निंबाळकर सर❤

  • @kunalshevale5721
    @kunalshevale5721 6 місяців тому

    तुमच्यासारखा माणूस होणे नाही 🙏 दोस्ती दुनियेतील राजा 👑 सलाम यांच्या कार्याला भाई

  • @sankukawale5288
    @sankukawale5288 6 місяців тому +10

    जोपर्यंत निंबाळकर सरांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सरकारने बैलगाडी शर्यत बंद करावी

  • @Ba-Ba-191
    @Ba-Ba-191 6 місяців тому +11

    बैल ताईला वापस द्यावा नाही तर लेखी द्यावी बैलांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो कारण जो मैत्री मध्ये कांड करू शकतो तो काही करू शकतो 😢 आपराधी गैतम काकडे याला भावपूर्ण श्रद्धांजली तु मैदानावर दिसला तर नक्की विषय होईल ❤ 1001%

  • @sulkashanmunde6627
    @sulkashanmunde6627 6 місяців тому +2

    सुंदर हा लवकर आणून दया वा हि पोलीस स्टेशनला विनंती🙏😊

  • @ajaypawar4347
    @ajaypawar4347 6 місяців тому

    सर तुम्ही चांगलं काम करत आहे रणजीत निंबाळकर सरांना न्याय मिळाला पाहिजे

  • @rastrawadiphuna
    @rastrawadiphuna 6 місяців тому +7

    सर्व सामान्यच एकच म्हणणं आहे.. आरोपींना शर्यंत शेत्रातून बैलगाडा संघटनेने हद्दपार करावे. मीडिया समोर याची घोषणा करावी

  • @pravinjagadale1364
    @pravinjagadale1364 6 місяців тому +7

    सरांना न्याय मिळाला पाहिजे भाऊ मुलगी च वाईट वाटत आहे

  • @amanshaikh1552
    @amanshaikh1552 6 місяців тому +32

    भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @abhidhale7080
    @abhidhale7080 6 місяців тому +5

    Ranjit nimbalkar saranch swapne purn hotil miss uh sir😢😢

  • @yuvrajkadukar6631
    @yuvrajkadukar6631 6 місяців тому +24

    काकडे च्या घराण्याला आजीवन शर्यत बंदी घातली पाहिजे...

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi 6 місяців тому +6

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @SHREYASHKORDE-ek4mv
    @SHREYASHKORDE-ek4mv 6 місяців тому +4

    जगाला बोलत करणारा sandy भैय्या पण आज बोलता बोलता गप झाला आणि मुलाखत थांबवली 😢निशब्द 😢

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 6 місяців тому +27

    सुंदर पुन्हा सरांचा चा दावणीला द्यायला पाहिजे
    सरांना न्याय भेटलाच पाहिजे

  • @walmikdhangar5353
    @walmikdhangar5353 6 місяців тому +61

    सँडी भाई त्या गौत्याचा बैल कधीच आता महाराष्ट्रात पळू द्यायचे नाहीत

  • @mahaveervhargar8726
    @mahaveervhargar8726 6 місяців тому +4

    ईतका अन्याय कुणावर च झाला‌ नाही कि निबांळकर सरानवर झाला. गौत्याला जन्म ठेप व्हावी 😢😢😢

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 6 місяців тому +1

    रणजित सर राहुल भाई ही दोस्ती अजर अमर
    सर तुमची उणीव कायम भासत राहील

  • @omkarpawar6191
    @omkarpawar6191 6 місяців тому +15

    गौतम काकडे आणि त्याचा भाऊ या दोघांना सरांच्या मिसेस समोर गोळ्या घातल्या पाहिजेत

  • @deepakchougule6094
    @deepakchougule6094 5 місяців тому +1

    काय मिळालं एखाद्याच आयुष्य संपवून

  • @amitbhandalkar823
    @amitbhandalkar823 6 місяців тому +4

    सुंदर द्या त्यांचा ....निंबाळकर सर्वांच्या हातात

  • @AmrutaPawar-ql8vz
    @AmrutaPawar-ql8vz 6 місяців тому +1

    यामधे राजकारणाणी मधे येऊ नये आरोपीना शिक्षा झाली पाहीजे ताई आमही तुमचा पाठीशी आहे

  • @omkarlande_patil8968
    @omkarlande_patil8968 6 місяців тому +45

    युट्युबर्स ने खूप उचलून धरलं होत काकडे ला

    • @pranaywaghmare1270
      @pranaywaghmare1270 6 місяців тому +1

      Brober

    • @sumekkhalapurkar4331
      @sumekkhalapurkar4331 6 місяців тому +8

      Mg youtubers ni sangitlay ka tyancha khun kara mhanun

    • @pkdefault3761
      @pkdefault3761 6 місяців тому +3

      maidan reporter wala tr nusta bhaiya bhaiya karaycha

    • @ritwikthoratrb143gmail
      @ritwikthoratrb143gmail 6 місяців тому

      अहो कुणाला माहिती होत गौतम काकडे हा एवढा mc आहे म्हणून कुणालाच माहिती नव्हत

    • @RavindraSodaye-gw8td
      @RavindraSodaye-gw8td 6 місяців тому +3

      बरोबर बोललं तु आम्ही बोलायचं की एक मुलाखत एकाच मालकाची घ्या 10-10 वेळा घेतली ते एक बैलगाडी प्रेमी

  • @akashshindepatil
    @akashshindepatil 6 місяців тому

    आता सर आपल्यामधून गेले हे वस्तुस्थिती सर्वानी मान्य करणे गरजेचे आहे आपण फक्त भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून हे दुःख कमी होणार नाही आता हे सगळे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे जर त्या नराधमांना शिक्षा व्हावी असे वाटत असेल तर आता त्यासाठी हुशार,प्रामाणिक व अनुभवी वकील देणे गरजेचे आहे त्यामुळे ह्या संदर्भात आपण सर्वांनी एकत्र येऊन काहितरी निर्णय घेणे गरजेचे आहे....काही चुकीच बोलो असेल तर माफ करा पण त्या नराधमाला शिक्षा झाली पाहिजे यासाठी सर्व युट्युबर,रणजित सर प्रेमी यांनी एकत्र येऊन मदत करा

  • @Rahulpatil-pk9yl
    @Rahulpatil-pk9yl Місяць тому +1

    💐🙏

  • @RiyaPatil-kc2gn
    @RiyaPatil-kc2gn 6 місяців тому +7

    Syandi dada sarana nyay milavnyasthi purn takat lava aaplya chyanal chya madhyamatun

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 6 місяців тому +1

    सँडी भाऊ पहिला सुंदर सरांच्या दावणीला परत आला पाहिजे आणि दुसर काकडे पितापुत्रांना कडक शिक्षा झाली पाहिजे कारण हे पुण्यातील पोर्षे कार सारखं प्रकरण दाबायला बघणार

  • @amanshaikh1552
    @amanshaikh1552 6 місяців тому +23

    Miss you sir 😭

  • @PrasadMogare-ok4xg
    @PrasadMogare-ok4xg 6 місяців тому +11

    Miss you sir

  • @PrashantsingRajput-qb3mz
    @PrashantsingRajput-qb3mz 6 місяців тому

    सुंदर तेवढा आणा परत प्लीज 😢😢 सुंदर माझ काळीज 😢😢

  • @sandeshgarateofficial
    @sandeshgarateofficial 6 місяців тому +3

    Miss u sir khup Aathavan yetey tumchi 😭😭

  • @sulkashanmunde6627
    @sulkashanmunde6627 6 місяців тому +1

    आम्हाला तुमच्या चैनलचा अभिमान आहे सैन्डि भाऊ❤

  • @vishva9191
    @vishva9191 6 місяців тому +1

    रंजीत निंबाळकर सर यांच्या नावाने एक हिंदकेसरी मैदान‌‌‌ अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात यावे.म्हणजे सरांचे नाव कायम राहील.

  • @ReshmaJadhav-x5f
    @ReshmaJadhav-x5f 6 місяців тому +3

    ही गोष्ट काय आहे मला माहित नाहीये पण ते एका लहान मुलीवर एका लहान मुलीवर आणि तिच्या आईवर अनि सरांच्या वडिलांवर खूप अन्याय झालाय तरी त्यांना न्याय द्यावा

  • @sushantshinde37406
    @sushantshinde37406 6 місяців тому +4

    बैलगाडी शर्यत बंदी साठी याचिका दाखल करणार आहे मी.

  • @maheshbhosale4151
    @maheshbhosale4151 6 місяців тому +8

    असं वाटतंय की सर आजून आमच्यातच आहेत 😭😭

  • @HanamantShelake-l9k
    @HanamantShelake-l9k 6 місяців тому

    शेवटी एवढीच इच्छा आहे कि अंकिता निंबाळकर व त्यांच्या मुलीला न्याय मिळवी

  • @RahulGaikar-sl3wn
    @RahulGaikar-sl3wn 6 місяців тому +3

    झोपत नाही तर व्यवहार करता कशाला अशी लोकांच्या मुलाबाळांचा विचार करा त्यांचे कुटुंब वाऱ्यावर पडतं

  • @accountsde3639
    @accountsde3639 6 місяців тому +2

    Sandy yaday खुप खुप धन्यवाद

  • @sudarshankalbhor3765
    @sudarshankalbhor3765 6 місяців тому +2

    Khup mast bhau tumhi tyanchi bhet ghetalit mhanun thanks 🙏🏻 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sumitshinde7334
    @sumitshinde7334 6 місяців тому +1

    कृपया करून मैदान चालू करू नका मैदान चालू झाल्यास या विषयावरून सर्वांचे दुर्लक्ष होईल म्हणून जोपर्यंत सरांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मैदाने भरवू नका हीच वेळ आहे बैलगाडा संघटनेची एकजुटता दाखवा

  • @AkshayB982
    @AkshayB982 6 місяців тому

    रणजीत निंबाळकर सर 😢😢 सर pls परत या आम्ही वाट बघतोय तुमची 😢😢

  • @avinashpingale6889
    @avinashpingale6889 6 місяців тому +4

    भावपूर्ण श्रद्धांजली sir❤

  • @prashantkamble2084
    @prashantkamble2084 6 місяців тому +1

    खरच न्याय मिळालाच पाहिजे वाद हा मरेपर्यंत जातो म्हंजे खुप चुकिच आहे

  • @TatyaTele-u7c
    @TatyaTele-u7c 6 місяців тому +5

    मोहील एक सांगणे आहे की बकासुर ला सरांच्या पाया पडायला घेऊन जा सरांचा आवडता बैल होता

  • @youtuberaj337
    @youtuberaj337 6 місяців тому +3

    छकडी बैल गाडी शर्यत बंद झाली पाहिजे तेव्हा सगळ्यांचा माज उतरेल

  • @Shourya-s9i
    @Shourya-s9i 6 місяців тому +1

    माझी एक विनंती आहे... सर्व youtubar ला की गौतम काकडे... खुनी माणसाचे youtube वरील सर्व मुलाखातीचे व्हिडिओ delet करावे... त्याने एक नाही पूर्ण कुटुंबंचा खून केला आहे.. 🙏 हीच सरांना श्रद्धांजली असेल

  • @somnathbhingardeve9500
    @somnathbhingardeve9500 6 місяців тому +3

    यादव सर जसं तुम्ही मुक्या जनावरांना न्याय मिळवून दिला आहे तर माझी ईच्छा आहे की आरोपी नहीं अंकिता ताईंच्या समोर हत्या केली आहे तर यादव सर न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करतो

  • @SandipPatil-ig4nb
    @SandipPatil-ig4nb 6 місяців тому +1

    बैल सोडून आणा कायदा फक्त मोठ्याना साथ देतो

  • @shrirampanse3974
    @shrirampanse3974 6 місяців тому +2

    ही टीव्हीवर बातमी का दाखवली जात नाही ???

  • @sangramMadane-q5n
    @sangramMadane-q5n 6 місяців тому +1

    प्रत्येकानी सरांना न्याय मिळत नाही तो पर्यंत लडायच.

  • @sachinnurguda5849
    @sachinnurguda5849 6 місяців тому

    आजूक विस्वास बसत नाय मित्रानो असा वाटतो सर आहेत 😢😢😢

  • @RahulpatilPatil-c5h
    @RahulpatilPatil-c5h 6 місяців тому

    Sandy sir tumhi khup chagal Kam kartay tumi manjhe dev manus,🥺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhushandeole837
    @bhushandeole837 6 місяців тому

    दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे. न्याय मिळाले पाहिजे.

  • @prashantsawant9492
    @prashantsawant9492 6 місяців тому +1

    यूट्यूबर्स ने जास्तच उचलून धरलं पाहिजे तरच न्याय मिळेल

  • @rajendradevkate
    @rajendradevkate 6 місяців тому

    आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू❤💪

  • @sagarghodake1506
    @sagarghodake1506 6 місяців тому +2

    सरांच्या भाऊ 1 च विंनाती आहे ताई लाआणि बाळा ची काळजी ह्या 😭🙏

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 6 місяців тому

    Lay bhari sir ❤❤❤❤

  • @Rahul17_patil
    @Rahul17_patil 6 місяців тому +2

    Sandya bhau vaibhv kdm ani vithal nana yanchi sobt mulkht ghya te tith hote sobt srv zal tevha

  • @akshaykhomane7869
    @akshaykhomane7869 6 місяців тому

    दिलदार. ❤माणूस. Sir

  • @gauravkotkar4196
    @gauravkotkar4196 6 місяців тому +9

    Sandy sir tumhi gautam bhaiyacha mater aahe mhun riskmghet nhi aahet... Pn ranjit sranna nyay milaylanpahije

  • @ShrutikDhavare
    @ShrutikDhavare 6 місяців тому

    तुमच्या चैनल ला मानली भाऊ तू रिपोर्ट करतो ना सलाम तुला

  • @janardanjadhav921
    @janardanjadhav921 6 місяців тому +1

    Miss you sir💐😔

  • @pranilk8576
    @pranilk8576 6 місяців тому

    या पुढे कोणतेही बैल खरेदी विक्री व्यवहार हे बैल गाडा संघटना च्या अधीन राहून केले पाहिजेत ज्याची संघटनेला पूर्ण माहिती असावी जेणेकरून असे निष्पाप लोकांचा बळी जाणार नाही

  • @SantoshJadhav-mq5zu
    @SantoshJadhav-mq5zu 6 місяців тому

    Dushmani karana shatru asava pan
    Sobat rahun ghat karnara mitra nasava.
    Bhavpurna shraddhanjali nanjit imbalkar sir
    Miss you sir
    Aparadhyana janmthep tepan vina parrol

  • @RajabhauJadhav-vx3sf
    @RajabhauJadhav-vx3sf 6 місяців тому

    अंकिता ताई निंबाळकर यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे

  • @omkarpadya4847
    @omkarpadya4847 6 місяців тому

    रणजित निंबाळकर यांना बैल गाडा क्षेत्रा मधून काढून टाका नाय तर आम्हीं बैल गाडा बंद करणार 😢😢😊

  • @rushikeshnaikwade634
    @rushikeshnaikwade634 6 місяців тому

    Sandy bhau me Latur un aahe me sirancha mota fan aahe gautam kakade la phashi zali faejay प्रयत्न kara sandy bhau 😢😢

  • @DilipDesai-o5n
    @DilipDesai-o5n 6 місяців тому +1

    नक्की च या पुढे ही महाराष्ट्र प्रेतेक बैल गाडा मालक व बैल गाडा शोकीन हा निंबाळकर सराच्या कुटुंबा सोबत आसेल आणी राहील

  • @RahulGaikar-sl3wn
    @RahulGaikar-sl3wn 6 місяців тому +1

    सरांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dhananjayadhananjaya8492
    @dhananjayadhananjaya8492 6 місяців тому +2

    😭😭😭 miss you sir😭😭😭😭 Rip

  • @बैलगाडा_शर्यत_प्रेमी

    अंकुरण ला भाऊ आहे का?

  • @sangrampatil5544
    @sangrampatil5544 6 місяців тому

    भावपूर्ण श्रद्धांजली सर 😥😥😥

  • @dhananjayadhananjaya8492
    @dhananjayadhananjaya8492 6 місяців тому +5

    Miss u sir

  • @bankingpoint7852
    @bankingpoint7852 6 місяців тому +1

    बैलगाडा शर्यत band झाली पाहीजे.

  • @kailasbhore8775
    @kailasbhore8775 6 місяців тому +1

    मॅडम जिद्दीनं उभा रहा

  • @mushtaqmukadam4174
    @mushtaqmukadam4174 6 місяців тому +3

    Bhava 1 sangin pahile mahiti ghet ja plz ani mgch interview ghet ja aj 1 mansach jiv gela yr tya gutam kakde yachya mule

  • @abhijitgaikwad5921
    @abhijitgaikwad5921 6 місяців тому

    Miss u sir💐💐💐😭😭😭

  • @abhidhale7080
    @abhidhale7080 6 місяців тому +1

    Pudhcha paul sundar ani sarja rahul bhai kd ale pahije

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 6 місяців тому

    न्याय मिळावा हीच प्रार्थना

  • @rajendradevkate
    @rajendradevkate 6 місяців тому

    मिस यू सर😢😢😢

  • @amanshaikh1552
    @amanshaikh1552 6 місяців тому +6

    Hi

  • @rajpatil1063
    @rajpatil1063 6 місяців тому

    प्राण्यांपासून माणसाला धोका नाही माणसापासून धोका आहे