चुलीवर कोंबड्याच झणझणीत कालवण झालं, अचानक पाहूणे येवून दोन घास खावून गेले | Gavathi Chicken Recipe
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- चुलीवर झणझणीत कोंबड्याच कालवण झालं, अचानक पाहूणं येवून दोन घास खावून गेले | Gavathi Chicken Recipe | | banaisrecipe| gavthi mutton | dhangari jivan | sidu hake | banai
Gavthi Chicken Recipe | dhangari jivan
sidu hake | banais recipe #gavthichicken #chickenrecipe #banaisrecipe
#mutton
#मटण
#धनगरीमटण
#muttonrecipe
#muttoncurry
#dhangar
#dhangarijivan
#dhangarrecipe
#धनगर
#balumama
#siduhakevlog
#siduhake
#धनगरीस्वयंपाक
#gavthichicken
#gavthi
#gavthikombda
#banaisrecipe
कुणा कुणाला दादांची आ म्हणायची पद्धत,त्यांच्या आईंची जुन्या पद्धतीने बसण्याची पद्धत ,, परत बानाई च गोड हसन आवडत ,सुला ताईंच लाजन आवडत❤
🙏
मला वर्णन केले आहे ते सर्व आवडते
मी ताई चे व्हिडीओ सर्व पाहतो, सर्व पहिले आहेत he सर्व व्हिडीओ पाहून माझ्या डोक्यात कल्पना आली कि आपण पण गावठी आणि घरगुती पद्धतीने भाज्या बनवाईच्या मी पूर्ण भाज्या ताईचे व्हिडीओ पाहून शिकलो आणि मी मी छोटा ढाबा टाकला आहे. खूप छान चालत आहे, माझ्या हॉटेल चे नाव साई ढाबा. धन्यवाद ताई जय मल्हार 🙏🙏🙏🙏
बांनाई च काम कसं निट नेटकं आहे एक च 1ंच नंबर आहे रेसिपी. मस्त पैकी.
बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहेत कोणताही पदार्थ त्या अप्रतिम बनवतात 👌👌
ताई प्रथम तर खूप छान वाटून घटून कोंबड्यांचा रसा बनवला....आणि खरंच मनापासून सांगते.तुमची जी पारंपरिक राहण्याची जी प्रथा आहे.म्हणजे की एकजुटीने सर्व कुटुंब एकत्र पाहून मनाला खूप आनंद देऊन जातं..असा एकत्रित पणा खूप कमी पाहायला मिळतो आजच्या पिढी मध्ये..खूप छान.मी एक फौजी पत्नी आहे... तुमच् वातावरण पाहून मला मझ्या घरची आठवण आली🤗😀
बानाई तुझे कौतुक करावे तेवढे कमीच.देवाने तुला देताना सर्व गुण भरभरून दिले आहेत खूप अभिमान वाटतो तुझा .आजचे जेवण तर नादखुळा.
घरच्या तिन्ही सुना एकदम साक्षात लक्ष्मी आहेत. सुलावाहिनी ,अर्चना ,बाणाई दिसतात गोड, हसतात गोड. देव तिघींना सुखात ,आनंदात ठेवो .आई आणि दादांना दीर्घ आयुष्य लाभो .त्यांच्याच पुण्याईने तुमचे घर सुखासमाधानात आहे. त्यांना माझा साष्टांग दंडवत.
संपूर्ण हाके कुटुंब अगदी आदर्श कुटुंब आहे आज काल एकत्र कुटुंब पद्धती त कोणी राहायला तयार नसते अगदी खेड्यात देखील पण तुम्हा सर्वांना सलाम बानाई तर विचारूच नका तिच्यावर लक्ष्मी सरस्वती cha वरद हस्त आहे ती शिकली की नाही माहिती नाही पण तिचे बोलणे वागणे सुसंस्कृत ज्ञान पूर्ण माहिती पूर्ण असते ❤❤❤😊😊😊😊
बानाई तुम्ही स्वयंपाकात खूपच हुशार आहात,मस्तच बनवता काय पण.
खूप खूप छान व्हिडिओ व रेसिपी
तूमचे सर्वच व्हिडीओ आम्ही बघत असतो.तुम्ही आमच्या कुटुंबांचाच एक भाग आहात असे वाटते.खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम ❤
🙏🏻
अगदी बरोबर आहे 👍
तुमचा व्हिडिओ बघतांना जुना मराठी सिनेमा बघत आहे असेच वाटले. मराठमोळी संस्कृती, परंपरा सांभाळून आहात आपण सर्व. मनापासून सलाम स्त्रीशक्ती आणि घरातील जबाबदार पुरुष मंडळींना.🙏🙏🙏🙏
वहिनी मस्त पाट्यावर वाटून कोंबड्याच 🐓
झणझणीत मटण 👌👌👍
👌🏼👌🏼
लयच भारी बनवता रेसिपी बगा सिदु भाऊ न1
छान कुटुंब नियोजन लय भारी मस्त जेवण, मायाळू लोकं , बायकांचे शालीन वागने त्यांना माणसांची चांगली साथ मुलें ही मदतीला खूप छान वाटले
दोन तासात 30 हजार view तुमच्या गोड स्वभाव मुळे आणि प्रत्येक गोष्टी मध्ये समाधानी हेच तर धन आहे
तुमच्या सारखे एकत्र कुटुंब हल्ली बघायलाच मिळत नाही खूप छान वाटते तुम्हा सगळ्यां ना असे एकत्र बघुन❤❤❤
मी बंडा पाटील मला तुमचे जेवण करण्याची पद्धत मला आवडली 100% रस्सा छान होनर
पंगत लय भारी. Banai तुला नथ खूप शोभून दिसते. पूर्ण कुटुंब छान.
झणझणीत मटण छान रेसिपी
😊 कीती छान वाटते हयाचे विडिओ पाहुन ,मी नेहमी हयाचे विडिओ आवर्जुन पाहते ,अस वाटते की जेवायला आणि रहायला जाव ,1 नंबर असतात हयाचे विडिओ ,
मस्त कालवण
हाय दादा नमस्कार वहिनी बाबा खुप छान व्हिडिओ
एकचं नंबर मटन रस्सा भाकरी
मस्तच
फारच छान वाटले आहे व्हिडिओ दादा ❤❤❤
हाके फॅमिलीचे सर्व मेंबर सर्व कामात हूशार आहे. कुणीही मेंढ्या राखतो तर कुणीही शेती तसेच गाई बघतो.
आखाड पार्टी छान झाली.❤❤
Banai sugran aahe dada,mast video aahet tumache
बाणाई व्हेज असो की नॉनव्हेज एकच नंबर स्वयंपाक असतो मस्त 👌🏻👍
सागरला शाळेत पाठवत जा नायतर त्याला शाळेची सवय लागणार नाही एकदोन दिवस रडेल शाळेत जाताना मग गोडीने जाईल .
नैसर्गिक जीवन जगण्याचा आनंद , आनंद हा पैस्यानेच मिळतो असे नाहीं.
एकच नंबर दादा
Mastch
किती स्वच्छ सगळे काही 🎉🎉🎉🎉
सुरेख स्वयंपाक. सुरेख माणसे. कष्टाळू आणि प्रामाणिक. सुखी रहा.
मी पण बानाईसारखी कारळ वाटुन टाकते।पाटापण वापरायला सुरुवात केलीय।मस्तपकीच लागत अगदी कालवण।😅
मस्तच व्हिडिओ🎉🎉
Khupach Chan 1 no
Khup chhan
Jhanjhanit Chicken Curry. Yummy!
Simple village people. Very nice ❤
खूप छान चिकन❤आहे🎉🎉🎉
मस्तच नादखुळा आहे जेवण😊
Khup Shundar 👌👌😊😊
बाणाई ला नथीचा आकडा खुप च शोभून दिसतो बरबटाचा भारी बेत पाहूनच तोंडाला पाणी सुटले आहे वीडीओ खुप छान शुभेच्छा
Mastch vahini 1 number recipe.
Ek number..zanzanat
Aaj chulivarcha ghavtthi kombadya bet chhan vatala video khup chhan vatala baghyala maja aali
Banaie watun ghatun bhari zala akhad bet 👌👌😋😋👍pangat mast basali 😊vedeio👌👌👍👍
Waa mast 👍👌
खुप छान व्हिडिओ, अचानक पाहुणे आले , खुप छान🎉🎉
छानच
बाणाआई कि जय छान सोवयंपाक 👍👍🇮🇳
छान भाजी बनवली बाणाईने
खुप छान व्हिडिओ आहे आ खा ड पार्टी गावटी कोंबडा लय भारी ❤❤😊
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान गावरान कोंबड्याच झणझणीत कालवण गरमागरम बाजरीची भाकरी १नंबर मस्तपैकी खूप छान आखाड साजरा केला खूप छान व्हिडिओ दादा सासवड
याला म्हणतात असल गावरान मटन. 👌👌👌👌👌👌👌👌
तुमचे व्हीडिओ सव॔ बघतो 1 चं नबंर रेशीपी
खरचं खुप छान
आत्ता पर्यंत खूप व्हिडिओ बघितले असे गावा कडचे पण हा व्हिडिओ अप्रतिम. एकदम नॅचरल. ताई आहे गावाकडची पण तिचा जेवण करण्याचा लहेजा खूप भारी. खूप हुशार आहे ताई. गावठी कोंबडा खायला यायला हवे तूझ्या घरी. केवळ अप्रतिम . दादा खूप आभारी व्हिडिओ साठी. रेसिपी खूप मसस्त.
मटण रस्सा येकच नंबर🎉🎉
खूप छान व्हिडिओ बनवतात दादा तुम्ही
1no jhali amti mast 👌 😘 🌹 💐 👍 banai vahini weldan
V nice recipe 👌 😋 👍
खुपच chan ❤❤
वहिनी मस्त पाट्यावर वाटून कींबडयाच झणझणीत मटन 👌🏻👍
नेहमी चुल घर स्वच्छ सारवलेल्या जमिन मला सुद्धा खूप आवडतात हाके मंडळी 🎉🎉🎉या ❤❤❤❤❤❤❤
गावाकडील मटण रेसिपी ची वाटच पाहत होते छान ताई पाटयावर वाटुन केलेले मटण मस्त 👌👌🎉🌷🌷
Lay bhari. Ase vatate ki tumchya kade jevayala ale pahije. Kiti chhan parivar ahe. Tumhala shubhecha. Dev Tumhala sukhi ani anandi thevo❤❤
बाणाई खूप छान भाजी केली.
खुपच छान 👌
Banai cha taptip pana Khup chan yummy 😋😋
Khupach chhan bhaji banavli banai.Ekach number 👌👌👌👍
खूप छान विडिओ आहे नमस्कार
khup mast
खुप सुंदर ❤
अप्रतिम
गावरान चिकन आणि वडे.
लय भारी
Lai bhariiiiiii. 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌👌👌👌👌👌
Mast mast mast mast 👌👌
खूप छान..... अस्सल गांवरान बाजी..
1 नंबर भाजी
भांडी व चुल खुप छान वाटत आहे
खुप छान जेवण बनवले आहे बानाईने
बाणाई कि जय छान स्वयंपाक 🙏🙏🌹👌
अब तक का सबसे ज्यादा tasty खाना है, ❤❤❤, kash main bhi kha pati😊
गावठी कोंबड्याचे चुलीवरील कालवन एक नंबर झाले 😍😍😋😋 बाणाई 🎉
ताई आनंदाने सर्वांचे करतात
खूप छान 🙏🏻अप्रतिम दादा
Mast video
Chan video
एक नंबर जेवण बनवलं आईसाहेब
नमस्कार ताई 🙏
मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात काय भारी जेवण बनवता स्वच्छता नीटनेटकेपणा खूप छान
मी तुमचे व्हिडिओ कोकणातून नेरूर मधून पाहते खूप छान बनवता जेवण तूम्ही जवळ असला असता तर तुमच्याकडून जेवण बनवायला शिकले असते खूप भारी जेवण असत भाकऱ्या वैगरे भारीच 👌
Khup mast dada
मस्त बेत आहे आखाड स्पेशल 👌👌
चुलीवरच जेवण ...आणि तेही झणझणीत🔥🔥 चिकन🍗🐔 ...एक नं 😋😋😋
चुलीवरील रांगोळी डिझाईन भारीच दिसतीये 👌🏻
खुप छान बानाई वहिनीच्या हातचा स्वयंपाक एक च नंबर
Majjya keli !😆😀😄 Kalwanacha vas Adelaide paryant ala!😀👍👌 Mazi Ai ashich hoti. Tichya payat pan jodavi, masali, hirwya bangdya hotya. Very good video. Record all traditions, dagine etc. Thank you. Kalwan jara complicated watal.
खूप भारी आहेत तुम्ही बानाई ताई खूप knowledgeable आहात तुम्ही
Nice 👌👌👌👌