सावित्रीबाई फुले यांची माहिती आणि कार्य | Savitribai Phule Information in Marathi | Savitribai Phule

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лют 2021
  • #प्रेरणादायी #stayinspiredmarathi
    ● क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची माहिती -
    सावित्रीबाई जोतीराव फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स. १८४० साली जोतीराव फुले यांचेशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतीरावांचे वय तेरा वर्षांचे होते.
    त्या शिकलेल्या नव्हत्या. ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई यांना शिक्षण दिले. १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. त्यांनी विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या. ही भारतातील पहिलीच मुलींची शाळा ठरली.
    जोतिरावांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या किंवा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.
    केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे.
    त्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. आपल्या नायगाव या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला.
    प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
    ● इतर प्रेरणादायी व्हिडीओ :
    🎯 संपूर्ण चाणक्य नीति मराठी | अध्याय 1 ते 17
    • संपूर्ण चाणक्य नीति मर...
    ___________________________________
    🎯 गौतम बुद्धांचे 50 प्रेरणादायी विचार मराठी | 50 Motivational Quotes of Gautam Buddha in Marathi
    • गौतम बुद्धांचे 50 प्रे...
    ___________________________________
    🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 60 प्रेरणादायी विचार | 60 Inspiring Thoughts of Dr. B. R. Ambedkar
    • डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
    ____________________________________
    🎯 डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Life Changing Quotes of Dr A P J Abdul Kalam
    • डॉ. ए पि जे अब्दुल कला...
    ____________________________________
    🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तथ्य आणि दुर्मिळ माहिती | डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Stay Inspired
    • डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
    ____________________________________
    🎯 गौतम बुद्धांचे दहा अमूल्य विचार | 10 Thoughts of Gautam Buddha
    • गौतम बुद्धांचे दहा अमू...
    ____________________________________
    🎯 अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे 50 प्रेरणादायी विचार | Motivational Quotes of Albert Einstein in Marathi
    • अल्बर्ट आइन्स्टाइन यां...
    ____________________________________
    🎯 स्वामी विवेकानंद यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Motivational Quotes of Swami Vivekanand in Marathi
    • स्वामी विवेकानंद यांचे...
    ____________________________________
    🎯 विश्वास नांगरे पाटील यांचे 50 प्रेरणादायी विचार | IPS Vishwas Nangare Patil Motivational Quotes
    • विश्वास नांगरे पाटील य...
    ____________________________________
    ● Music: Family Photo Album - SergePavkinMusic
    Music Link: • Free Music / Sentiment... ​​
    ● “All the videos, songs, images, and graphics used in the video belong to their respective owners and I or this channel does not claim any right over them."
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing."
    ● For Copyright Matter, please Email us - premtayade69@gmail.com

КОМЕНТАРІ • 86

  • @STAYINSPIREDMARATHI
    @STAYINSPIREDMARATHI  2 роки тому +10

    4:46 Correction :- 18 मार्च 1897 ला त्यांचे निधन झाले...
    1897 ऐवजी चुकून 1997 बोलल्या गेले आहे...

  • @shivrajswami3845
    @shivrajswami3845 5 місяців тому +2

    त्रिवार सलाम सावित्रीबाईंच्या कार्याला. या अशा थोर ,महान,हुतात्मे, शूरवीर, लढवय्या व्यक्तींच्या महाराष्ट्रा मध्ये आपला जन्म झाला आहे.आपण किती भाग्यवान आहोत.जय महाराष्ट्र .जय भारत.

  • @dipakkalpande9220
    @dipakkalpande9220 3 місяці тому +1

    Krantijyoti Savitribai Phule na koti koti pranam 💐🙏

  • @balukapre7521
    @balukapre7521 2 роки тому +6

    धन्य धन्य क्रांतीज्योती आद्य शिक्षिका सावित्रीबाई ज्योतिबा फुले त्रिवार मानाचा मुजरा

  • @user-fv8gg1jb6e
    @user-fv8gg1jb6e 6 місяців тому +1

    खूप खूप खूप माहिती दिली आभारी आहे

  • @user-cx5hx9bz7m
    @user-cx5hx9bz7m 5 місяців тому +2

    छान आहे वेटर आहे

  • @snehalpanpatil311
    @snehalpanpatil311 6 місяців тому +1

    Khup chan👌

  • @altafshaikh7717
    @altafshaikh7717 6 місяців тому +1

    Jay maharashtra
    Pranam tumhala
    Satsaha,,,,,

  • @VamanMore-xg2oq
    @VamanMore-xg2oq Місяць тому +1

    धन्य धन्य माता 🙏🙏

  • @SahilChaudhari-cd9nz
    @SahilChaudhari-cd9nz 6 місяців тому +1

    Nice 👍

  • @prashik_1244
    @prashik_1244 Рік тому +1

    1 no. Bhai

  • @user-yp6ml5hs8t
    @user-yp6ml5hs8t 4 місяці тому +1

    Mst

  • @mandakinigaikwad1694
    @mandakinigaikwad1694 2 роки тому +2

    कोटी कोटी प्रणाम आमच्या सावित्री माई व महात्मा फुलेंना आम्ही त्यांचे आजीवन ऋणी आहोत

  • @tgdada9113
    @tgdada9113 9 місяців тому +3

    No words are in my heart that I can call for Savitri bai work they work for woman's that's why your life is strong and we give us a respect acceptance from the world. So girl make sure that Studied hard and make Savitri bai proud for it..... Really it's lots heads of you Savitri Aai phule

  • @mohanvaidya2417
    @mohanvaidya2417 2 роки тому +3

    कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @tusharkhatikade462
    @tusharkhatikade462 6 місяців тому +1

    ❤❤

  • @pinkydavid7761
    @pinkydavid7761 3 роки тому +5

    There sacrifice is priceless

  • @umakurwade2607
    @umakurwade2607 3 роки тому +7

    First like, First comment.
    Nice Video ☺️
    Stay Inspired...

  • @manjumeshram9220
    @manjumeshram9220 Рік тому +1

    खूब छान आहे हा वीडियो छान माहिती मिळाली 👌🙏

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 9 місяців тому +1

    राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले क्रांती सूर्य ☀️ महात्मा ज्योतीबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले जय ज्योती जय क्रांती

  • @utkarshanilamrangarkar7563
    @utkarshanilamrangarkar7563 3 роки тому +6

    Good video

  • @utkarshanilamrangarkar7563
    @utkarshanilamrangarkar7563 3 роки тому +5

    Amhala ha video Chha whatla

  • @adinathpatil538
    @adinathpatil538 3 роки тому +3

    Mast 👍

  • @YouTubeg-jp3mm
    @YouTubeg-jp3mm 6 місяців тому +1

    Savitribai fulencha vijay aso.🙏🙏🙏🌹🙏🙏🙏 khup ch chhan kary savitribai ne kele Aatachya baya Apman zalela sahn krit nahi.

  • @latakamble9752
    @latakamble9752 2 роки тому +1

    🙏🙏💐💐✍️ Savitribai Phule mahan Mata

  • @muskaanshaikh590
    @muskaanshaikh590 2 роки тому +1

    Thanks to Savitribai uniki wajahase aj ham girls education kar rahe he

  • @pradipmohite6926
    @pradipmohite6926 7 місяців тому +1

    खुपच छान.

  • @anilwaghmare1817
    @anilwaghmare1817 2 роки тому +6

    माणूस म्हणून जन्माला आलेल्या पण इथल्या सनातनी व्यवस्थेने पशुचे जीवन जगायला लावणाऱ्या या व्यवस्थेला लाथाडून खऱ्या अर्थाने मानवतावादी दृष्टिकोन निर्माण करणाऱ्या माझ्या माय मावलीस कोटी कोटी प्रणाम...

  • @sheelanagarkar3192
    @sheelanagarkar3192 Рік тому +1

    Kotikoti pranam

  • @drhakeshubhangi4899
    @drhakeshubhangi4899 2 роки тому +2

    Thank you sir

  • @manglkamble4525
    @manglkamble4525 2 роки тому +2

    Thanks

  • @mamtadadwe4874
    @mamtadadwe4874 Рік тому +1

    Dhanya dhanya Ti MAULI Shatshaha Tuj PRANAM

  • @keshavtelam1392
    @keshavtelam1392 3 роки тому +3

    Nice

  • @padmavatigaikwad6091
    @padmavatigaikwad6091 Рік тому +1

    खूपच छान👌👌👌

  • @nehadhadke5840
    @nehadhadke5840 Рік тому +1

    Mast mi shabd

  • @satyawansakhare5872
    @satyawansakhare5872 9 місяців тому +1

    Very nice G.

  • @niwrtilondhe6465
    @niwrtilondhe6465 Рік тому +1

    सावित्रीच्या रक्षणासाठी उभा राहिला लहुजी पाठी

  • @drhakeshubhangi4899
    @drhakeshubhangi4899 2 роки тому +1

    Thank you sir 🙏

  • @gangurdezr1677
    @gangurdezr1677 8 місяців тому +1

    👌👌chhan

  • @virajgaming0374
    @virajgaming0374 Рік тому +1

    म्हटले नाही जात ते खरोखर आहे समजलं .

  • @pinkydavid7761
    @pinkydavid7761 3 роки тому +2

    What a beautiful couple

  • @nehadhadke5840
    @nehadhadke5840 Рік тому +1

    मस्त नी शब्द

  • @ushasonawane7356
    @ushasonawane7356 2 роки тому +1

    Thank you sir very nice sir

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 2 роки тому +2

    🙏

  • @sureshkale1483
    @sureshkale1483 Рік тому +1

    Chan 👍👍

  • @pinkydavid7761
    @pinkydavid7761 3 роки тому +3

    How much struggle and pain Jyotirao and Savitribai have taken for us

  • @kunalkalyansanjayrathodsir6158
    @kunalkalyansanjayrathodsir6158 2 роки тому +1

    मस्त. ....1897......

  • @ashokwarpe919
    @ashokwarpe919 Рік тому +1

    Very good

  • @pinkydavid7761
    @pinkydavid7761 3 роки тому +1

    Revolutionary couple

  • @manohardudhkavare547
    @manohardudhkavare547 2 роки тому +1

    Nice👍👏😊

  • @ratnamalabhosaleskitchen8555
    @ratnamalabhosaleskitchen8555 Рік тому +1

    👌👌👍👍

  • @swati7230
    @swati7230 Рік тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sujitchendkapure7511
    @sujitchendkapure7511 7 місяців тому +1

    हा हिडिवो हि माहिती आम्हृला आवडली

  • @buddhistdhammasanskarparis4514
    @buddhistdhammasanskarparis4514 2 роки тому +1

    1997 nahi 1897
    विडिओ खूप छान आहे
    धन्यवाद

    • @STAYINSPIREDMARATHI
      @STAYINSPIREDMARATHI  2 роки тому +1

      चुकून 1997 बोलल्या गेले त्यासाठी क्षमा असावी... मी कॉमेंट पिन केलेली आहे...

  • @Its_shreyash_3907
    @Its_shreyash_3907 2 роки тому +4

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @omkaiwade6174
    @omkaiwade6174 2 роки тому +1

    🤔🤔🇮🇳🇮🇳

  • @jai_hindbharat7747
    @jai_hindbharat7747 2 роки тому +1

    Bharat Rattnn dya Mr Mrs

  • @vishwanathgaikwad5200
    @vishwanathgaikwad5200 2 роки тому +1

    वीडियों छान आहे. फक्त सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू दिनांक चुकीचा आहे. दुरुस्त करावा.

    • @STAYINSPIREDMARATHI
      @STAYINSPIREDMARATHI  2 роки тому +1

      चुकून 1997 बोलल्या गेले त्यासाठी क्षमा असावी... मी कॉमेंट पिन केलेली आहे...

  • @SanjayJadhav-dz2qb
    @SanjayJadhav-dz2qb 6 місяців тому +1

    10.मार्च 1897ला सावित्रीबाई चे निधन झाले होते

  • @sanketpokharkar1377
    @sanketpokharkar1377 2 роки тому +2

    4:46 10 मार्च 1897 ला निधन झाले .1997 ला नाही .

    • @STAYINSPIREDMARATHI
      @STAYINSPIREDMARATHI  2 роки тому +1

      चुकून 1997 बोलल्या गेले त्यासाठी क्षमा असावी... मी कॉमेंट पिन केलेली आहे...

  • @kalpitasankhe4055
    @kalpitasankhe4055 6 місяців тому +1

    मृत्यू 1897 असून 1997 असं आलेलं आहे

    • @STAYINSPIREDMARATHI
      @STAYINSPIREDMARATHI  6 місяців тому +1

      Yes ma'am... I apologise for that... Comment madhe mi correction dilele ahe...

  • @nileshkumre6549
    @nileshkumre6549 Рік тому +1

    1897 मनायच असेल तुम्हाला

  • @purushottamgaikawad7664
    @purushottamgaikawad7664 Рік тому +1

    हे भाषन तूम्ही लिहून पाटवा

  • @shraddhabhasarkar7551
    @shraddhabhasarkar7551 2 роки тому +1

    🙏🙏