आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे तुम्ही आमच्या गुरूच आहात... खुप छान मार्गदर्शन करून आमच्या ज्ञानात भर घालत असतात...अप्रतिम मार्गदर्शन मॅडम...आदरणीय गुरू अंजली धानोरकर मॅडम आपणास गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम...💐🙏🙏👌👍🌹
अप्रतीम गुरू पौर्णिमा व्याख्यान .ओघवत्या रसाळ, माधुर्य भाषेत. सुंदर दृष्टांत. गुरू कृपा आहे तुमच्या वर म्हणुन श्रवणीय, मननीय आणि चिंतनीय आहे. तुमची साधना प्रतीत होत होती. आपली प्रवचन ऐकायला आवडेल मॅडम. धन्यवाद.
अतिशय सुरेख असे मार्गदर्शन आपणा कडून लाभले आणि आपल्याला माणूस म्हणून घडण्यासाठी आपल्या गुरु शिष्य परंपरेचा किती मौलाचा वाटा आहे हे ही स्पष्ट होते. आपल्याला गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.😊🙏🏻💐
आदरणीय मॅडम खूपच सुंदर उदाहरणाद्वारे गुरु शिष्यां बद्दल दिलेली माहिती खूपच काळजाला भिडणारी खूप सुंदर रितीने समजून सांगितली तुम्हांला ही आजच्या दिवशी च्या खूप साऱ्या आभाळ भर शुभेच्छा🙏🙏🙏🙏
आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे तुम्ही आमच्या गुरुच आहात... खूप छान मार्गदर्शन करून आमच्या ज्ञानात नवनवीन भर घालत असतात 👌👍💐तुम्हाला मनापासून शुभेच्छा व धन्यवाद😊
Guru Pournima Speech was very nice❤🎉😊😊
आदरणीय अंजली धानोरकर मॅडम आपणांस गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा.खूपच प्रेरणादायी आणि ओघवतं मार्गदर्शन.🙏💐
आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे तुम्ही आमच्या गुरूच आहात... खुप छान मार्गदर्शन करून आमच्या ज्ञानात भर घालत असतात...अप्रतिम मार्गदर्शन मॅडम...आदरणीय गुरू अंजली धानोरकर मॅडम आपणास गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम...💐🙏🙏👌👍🌹
❤❤❤ll❤llllll ll❤❤ll😊 ll😊😊😊❤❤lll❤ll❤❤l❤
गुरू पौर्णिमा निमित्त आपणास मनापासून शिरसंस्तांग नमस्कार madamji Thanks a lot
खूपच सुंदर मॅडम आपलं मार्गदर्शन गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मॅडम 👍👌
अतिशय दुर्मिळ म्हणजेच धानोरकर म्याडम सारख्या व्यक्ती.. मनःपूर्वक सलाम 🙏🙏
अत्यंत सुंदर विचारा नी गुरू महिमा सांगितला आहे शिष्य कसा असावा ते खूप छान समजले खूप खूप धन्यवाद
उत्तम विचार.वक्तृत्व प्रभावी.
आदरणीय माननीय गुरू धानोरकर मॅडमजी... गुरू पौर्णिमानिमित्त खुप खूप शुभेच्छा.
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सौ. अंजली धानोरकर मॅडम 🎉🎉
अप्रतीम गुरू पौर्णिमा व्याख्यान .ओघवत्या रसाळ, माधुर्य भाषेत. सुंदर दृष्टांत. गुरू कृपा आहे तुमच्या वर म्हणुन श्रवणीय, मननीय आणि चिंतनीय आहे. तुमची साधना प्रतीत होत होती. आपली प्रवचन ऐकायला आवडेल मॅडम.
धन्यवाद.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ma'am 🙏
मी पूर्ण व्हिडिओ पहिला खूप छान माहिती सांगितली मॅडम तुम्ही thank you so much mala प्रेरणा मिळाली.
फारच छान माहिती आहे मॅडम 🎉
आदरणीय गुरू अंजली धानोरकर मैडम यांना गुरूपोर्णिमेच्या शुभेच्छा 💐💐💐
प्रभावी आणि ओघवते वक्तृत्व..खूप छान प्रेरणादायी विचार मांडले.
खूप छान उपयुक्त माहिती आणि उदाहरणे दाखले तर उत्तमच...
आदरणीय गुरू अंजली धानोरकर मॅडम आपणास गुरू पौर्णिमाच्या खूप खूप शुभेच्छा ❤
🙏🙏🙏 thankyou
❤🎉
Gurupurnima chya hardik shubhecha madam. खूपच सुंदर भाषण दिलेत
खूप छान मार्गदर्शन मॅडम ,गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरु पौर्णिमा च्या आपणास हार्दिक शुभेच्छा मँम 🙏🏻🙏🏻💐☺
आजचा व्हिडिओ खुप सुंदर आहे. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन मॅडम आपणास गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Gurupornimechya khup khup shubhechha madam tumche sagle video inspired aahet ...........
आदरणीय मॅडम अप्रतिम अशी गुरू आणि शिष्य यांची उदाहरण देऊन सोप्या पद्धतीने समजेल अशी माहिती आपण दिलीत . मॅडम गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम.
*" गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः*
*गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः।।"*
माझ्या जीवनात मला मार्गदर्शन करणाऱ्या ज्ञात-अज्ञात, लहान-मोठया सर्व गुरुजनांना त्रिवार वंदन ।।🙏🙏🙏
*गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!*💐🙏💐
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम 🙏🙏💐💐
गुरू पौर्णिमा च्या हर्दिक शुभेच्छा मॅम ♥️
सुंदर ,ज्ञानपूर्ण व समयोचित असे भाषण आहे .ताईचे मनःपूर्वक अभिनंदन .
फारच ज्ञानमय मनोगत. गूरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. जय गुरूदेव
खूपच छान मार्गदर्शन होते आदरणीय मॅडम ना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा
आदरणीय मॅडम आपणास ही गुरुपौर्णिमे च्या शुभेच्छा 🙏🏻💐
गुरू पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम.💐💐🙏🙏
Madam tumhi khup chhan gyaan detat tumch chup abhinandan God bless you
नमस्कार मैडम छान माहिती गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
आदरणीय उपजिल्हाधिकारी मॅडमजी खूप छान मार्गदर्शन केलं तआपण गुरुपौर्णिमेच्या आपणास खूप खूप शुभेच्छा🎉
अतिशय सुरेख असे मार्गदर्शन आपणा कडून लाभले आणि आपल्याला माणूस म्हणून घडण्यासाठी आपल्या गुरु शिष्य परंपरेचा किती मौलाचा वाटा आहे हे ही स्पष्ट होते. आपल्याला गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.😊🙏🏻💐
आदरणीय मॅडम खूपच सुंदर उदाहरणाद्वारे गुरु शिष्यां बद्दल दिलेली माहिती खूपच काळजाला भिडणारी खूप सुंदर रितीने समजून सांगितली
तुम्हांला ही आजच्या दिवशी च्या खूप साऱ्या आभाळ भर शुभेच्छा🙏🙏🙏🙏
Happy Gurupoornima Mam🎉
तिसऱ्या शिक्ष ची कहाणी खूपच प्रेरणादायी
Khupchhh chan chan udharan deun tumi guru vishie sangitli hat's of madam
नमस्कार. फारच छान व्याख्यान
अतिशय सुंदर भाषन मॅडम ,आनंद व
समाधान मिळाले,आपनास शतशः वंदन..
Happy guru purnima mam💐
आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे तुम्ही आमच्या गुरुच आहात... खूप छान मार्गदर्शन करून आमच्या ज्ञानात नवनवीन भर घालत असतात 👌👍💐तुम्हाला मनापासून शुभेच्छा व धन्यवाद😊
अधिक प्रभावी, ज्ञान युक्त व्याख्यान
अतिशय प्रभावी व्याख्यान .
मॕडम अतिशय प्रभावी व्याख्यान .👌💐
विलक्षण सुंदर विचार मंडलेत गुरूनिषयी अप्रतिम धन्यवाद.
खुप सुंदर 👌👌
गुरू पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम
Tathagatana jevha prapti jhali pach bramhanana dili to divas guru pornima hoy dhanyavad namobudhay🌹🌹🌹
उत्कृस्ट भाषण , अभिनंदन
खुप छान भाषण परत परत ऐकावसे वाटते
very inspiring. Thanks and best wishes.
खूप छान मॅडम भाषण केले, तुम्ही माझा मनाला भिडेल असं भाषण केलं.
खुपच छान मॅडम ! खुप च सुंदर आवाजात माहिती दिली .
खूप खूप मार्गदर्शनपर विचार 🎉🎉🎉🎉🎉
उपजिल्हाधिकारी आपणास गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा गुरु शिष्याबद्दल खूप छान सांगितले
Nice speech
छान, गुरुपौर्णिमेनिमित्त नमस्कार मॅडम .
आदरणीय मॅडम, अतिशय सुंदर भाषण.
सर्वांनी मनापासून विचार करावा.
Happy guru poornima dear madam ❤
तुमचं मार्गदर्शन खुप छान वाटत 🌹
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🙏🏻🙏🏻😇😇
गुरू पौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा मॅम🌺🚨💫
आदरणीय मॅडम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy guru purnima respected mam🌹🥰 .
गुरू पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.❤❤❤
अतिशय प्रभावी व्याख्यान .👌💐
आदरणीय उपजिल्हाधिकारी मॅडम आपणास गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम 💐💐🙏🙏
Happy gurupoornima mam🙏
गुरुपौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम 🌻💐💐💐💐
नमस्कार मॅडम मी आपले अनेक व्हीडिओ पाहिलेत.अगदी तासनतास ऐकावेसे वाटतात,असेच समाज प्रबोधन असेच समाज प्रबोधन कराल हिच अपेक्षा! धन्यवाद
गुरुपौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा मॅडम 🙏💐
खूपचागलेविचारसागितलेताईआपणधन्यवाद
असे आपल्या सारखे उच्च पदावर असतील तर देशात बदल होण्यासाठी वेळ लागणार नाही जय गुरुदेव
अतिशय सुरेख मॅडम तुम्ही ज्ञान दिले आम्हाला
सुंदर मार्गदर्शन केले, ताई, धन्यवाद, 🙏🙏
आदरणीय उपजिल्हाधिकारी म्यादम तुमचं वक्तृत्व म्हणजे अमृतवाणीच आहे❤
आदरणीय उपजिल्हाधिकारी मॅडम गुरुपॉरणिमाचया हार्दीक शुभेच्छा
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम
खुपच सुंदर व सहज 🙏
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम
Mam happy Gurupornima
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई...
आपले भाषण खूप प्रभावी आहे.❤❤❤
गुरु शिवाय ज्ञान नाही हे आपण उदाहरणं देऊन पटवून दिल. खूपच छान
खूप सुंदर..
Thanks a lot madam for the effective and fluent speech
Mam
Very nice speech and deeply moved with this . Great msg. Hats off to you. God bless you 🙏
मॅडम माझे शुभेच्छा तथा शुभाशीर्वाद ,यशस्वी व्हावे गुरुपौर्णिमा निमित हीच आमची सदिच्छा
अप्रतिम मार्गदर्शन मॅम ❤
नमस्कार 🙏🏼 खूपच सुंदर 🙏🏼
खूप छान माहिती दिली गुरुौर्णिमेनि मे च्या खूप शुभेच्छ
happy Gurupurnima madam
सुंदर व्याख्यान
Great speech about gurupornima 🎉🎉🎉🎉🎉
Gurupornima Hardik Shubhechha
खूपच छान गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम
आदरणीय मॅडम गुरुपौर्णिमेच्या खुप खूप शुभेच्छा!🎉🎉🎉
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
कालिदास व शारदा देवी यांचे अप्रतिम उदाहरण 🙏
गुरु पोणिर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मॅम
Hon.Madam..Namaskar...Your all videos are inspirational.I am very grateful to you..❤