Mahatma Jyotiba and Savitribai Phule | Apan Tyanchya Saman Vhave | Avinash Dharmadhikari (IAS)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • भारताच्या इतिहासाला आकार देणाऱ्या थोर व्यक्तींच्या जीवनावर आधारित 2006 मध्ये झालेली, श्री. अविनाश धर्माधिकारी सरांची "आपण त्यांच्या समान व्हावे" ही व्याख्यानमाला.
    या व्याख्यानमालेत श्री. धर्माधिकारी सरांनी थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या जीवनावर सादर केलेले व्याख्यान, आज 11 एप्रिल 2024 म्हणजे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आमच्या श्रोत्यांसाठी पुन्हा सादर करीत आहोत.
    #mahatmaphule #mahatmajyotibaphule #savitribaiphule
    For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
    चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyam...
    आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    chanakyamandalpariwar
    आमच्या UA-cam चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
    / @chanakyamandalpariwar
    आमच्याशी Whats app चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    whatsapp.com/c...
    फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    / chanakyamandalpariwar
    For further details contact us on chanakyamandal...
    For Online Courses, visit: lms.chanakyama...
    To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
    To get more study materials & important information, join our official telegram channel :
    t.me/chanakyam...
    Subscribe and follow us on UA-cam: / @chanakyamandalpariwar
    For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

КОМЕНТАРІ • 9

  • @vilastajne3572
    @vilastajne3572 5 місяців тому +2

    क्रांतीसुर्य महात्मा फुले, समाजात खास करून आपल्या हिंदू धर्मात बदल घडला पाहिजे त्याच्यासाठी जीवनभर संघर्ष केला, रूढी परंपरा च्या विरोधात उभे राहिले, देशाचा खरा हिंदू नेता फुले होते

  • @rajeshm8286
    @rajeshm8286 5 місяців тому +4

    आचार्य चाणक्य हे व्याख्यान पाहिजे

  • @narayanbansode4793
    @narayanbansode4793 2 місяці тому

    Dr.bansode.vaduj
    सर.तुमचे.अभिनंदन.

  • @ganeshunde1988
    @ganeshunde1988 Місяць тому

    फारच सुंदर अभ्यासू वक्तृत्व,👍

  • @tukaramraut455
    @tukaramraut455 5 місяців тому

    Jay joyti Jay karnti Jay bhim Jay maharashtra.....Jay hind

  • @vedicakarnadechannel2732
    @vedicakarnadechannel2732 5 місяців тому

    Lakh salute to you.

  • @sunilsonone8164
    @sunilsonone8164 5 місяців тому

  • @ip198
    @ip198 5 місяців тому

    👍👍👍

  • @vaibhavmali3929
    @vaibhavmali3929 5 місяців тому

    👏