मी सावित्री..!(एकपात्री)
Вставка
- Опубліковано 31 гру 2019
- लेखन व निर्मिती- राजेश शांताराम पवार
दिग्दर्शन- श्रीकांत पाटील सर
कलाकार- श्रेया शिवाजी जाधव
छायांकन व संकलन- हर्षल कृष्णा सावंत
निवेदक - विवेक वाडये
#मीसावित्री
Writer & Producer - Rajesh Shantaram Pawar
Director - Shrikant Patil sir
Actor - Shreya Shivaji jadhav
Editing & Cinematography - Harshal Krushna
Sawant
Vocals -Vivek wadaye
IN RATNAGIRI...MAHARASHTRA.... India
IMPORTANT NOTICE : These All Music And Songs Are Copyrighted. We Just Edited And Published To Audience For Entertainment Purpose Only.
"Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use"
All rights reserved to the respective Owners
Please... Do Like, Share, and Subscribe....
अतिशय सुंदर लेखन व सुंदर असे सादरीकरण ....मला अभिमान आहे की मी सावित्री ची लेक आहे . "एक होती ती सती सावित्री जिने पतीला जीवनदान दिले व एक आहे ही सावित्री जीने पतीच्या कार्याला जीवनदान दिले."
अशी महिला आपल्या महाराष्ट्रात जन्माला आल्या याचा अभिमान आहे
खूपच सुंदर आहे .
नमो ज्योतिबा नमो सावित्री काहीजण फक्त समाजासाठी जन्म घेतात आणि कार्य झाले की त्या कार्याने अमर होतात👌👌🙏🙏🙏
फार सुंदर 🤍🤍
अत्यंत खडतर आणि विलोभनीय असं जगणं होतं सावित्रीमाईच.
Khup mst abhinay
सावित्रीबाई एक दिव्य दिव्यतेज
व्वा खूप छान
धन्य झालो आई तुझ्या पोटी जन्म झाला पण माझ्या अज्ञानामुळे खरंतर आज तु मला समजली .जय ज्योती जय क्रांती 🙏
Khupach chhan 👍 expression ni purn maan bharun gela👍👍
Andhartun. Nighnyasathi each diva petla hota Dev rupi manus mhanje jotirav bhetla hota❤❤❤❤❤❤❤
सर्वात प्रथम खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Khup chhan acting
डोळ्यात पाणी आणणारे भाषण आहे श्रेयादीदी.
Khup chan lekhan ....ani acting hi ..music editing also
खुप छान
अप्रतिम!
😢 अतिशय सुंदर
ही आहेत खरी सावित्रीबाई अगदी शोभून दिसते ओअर फॅशन कसली ही नाही