Soyabean :सोयाबीनचे नवे वाण KDS- 992 च्या सरीवर लागवडीचा प्रयोग, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना नवी भेट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • #abpमाझा #rahulkulkarni #kds992 Soyabean226 #agriculture #712chyabatmya
    Soyabean :सोयाबीनचे नवे वाण KDS- 992 च्या सरीवर लागवडीचा प्रयोग, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना नवी भेट
    राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या असलेल्या कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेले केडीएस ९९२ वाण
    हा सोयाबीन वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्यात आला आहे.
    दक्षिण भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या पाच राज्यांत या वाणाच्या लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.
    राज्यात बहुतांश जिल्ह्यांत सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. त्या अनुषंगाने उत्पादनात वाढ व्हावी यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कसबे डिग्रज येथील कृषी संशोधन केंद्राने सोयाबीन वानावर संशोधन करून ‘केडीएस-९९२’ हा वाण विकसित केला आहे.
    साधारण आठ ते दहा वर्षे संशोधन करून ‘केडीएस-९९२’ हा सोयाबीन वाण विकसित केला आहे.
    केडीएस-९९२’ या सोयाबीन वाणाची उत्पादकता ६ क्विंटल अधिक आहे.
    हा वाण दक्षिण भारतात पाने खाणार्या अळीसाठी काही प्रमाणात सहनशील, तर तांबेरा रोगास कसबे डिग्रज येथे मध्यम प्रतिकारक्षम असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
    या वाणाचे दाणे मोठ्या आकाराचे असून, १०० ते १०५ दिवसांत हा वाण पक्व होतो.
    बदलत्या वातावरणावर काही अंशी मात करणारा हा वाण आहे.
    मल्टी पल्पर सीड (दाण्यावरील ठिपके) या रोगालाही काही प्रमाणात हा वाण प्रतिकार,करतो.
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    --------------------------------
    Gopinath Munde Smarak Inauguration Live Updates Nashik | Pankaja Munde Speech | Devendra Fadnavis Speech Nashik LIVE Teachers Nurses Protest For Old Pension Scheme | State Government Employee Protest | Farmers Protest Nashik To Mumbai | Maharashtra Kisan Morcha | Nashik Kisan Morcha Live Updates | IMD Rain Alert | Unseasonal Rain In Maharashtra | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Vidhan Sabha LIVE | Maharashtra Budget Session 2023 | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | महाराष्ट्र सत्तसंघर्ष | शिवसेना | महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन | अर्थसंकल्पीय अधिवेशन | शिंदे शिवसेना विरुद्ध ठाकरे गट | अजित पवार vs देवेंद्र फडणवीस | विधानसभा खडाजंगी | | महाराष्ट्र अवकाळी पाऊस | किसान महामोर्चा | नाशिक किसान मोर्चा अपडेट्स | नाशिक मुंबई शेतकरी महामोर्चा | महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी | शिवसेना पक्ष, चिन्ह यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी | जुनी पेन्शन योजना | महाराष्ट्रात आरोग्य कर्मचारी, शिक्षकांचं आंदोलन | राज्य कर्मचारी आंदोलन जुनी पेन्शन योजना | गोपीनाथ मुंडे स्मारक लोकार्पण | पंकजा मुंडे नाशिक

КОМЕНТАРІ • 156

  • @sagarwakdikar6133
    @sagarwakdikar6133 Рік тому +13

    Rahul Kulkarni....वेळोवेळी शेतकऱ्यांच्या फायद्याचे नवनवीन व्हीडिओ बनवत असतात....तुम्ही बनवलेला Agricultural ड्रोनचा व्हीडिओ मस्त होता..👌👌👌

  • @StockTechMarathi
    @StockTechMarathi Рік тому +31

    सोयाबीन एकरी खर्च - सोलापूर जिल्हा
    नांगरणी - 2000
    रोटर - 1500
    पेरणी - 1200
    बियाणे - 4000 (25 किलो )
    खत - 1500
    कोळपणी 2 /तन नाशक - 3000
    कीटकनाशक - 2000
    काढणी - 5000
    मशीन - 1500 (150*10 कट्टे )
    टोटल खर्च - 21700
    अॅवरेज टोटल एकरी कट्टे -10 (5/6 क्विंटल )
    बाजार भाव -4500/5000
    टोटल उत्पन्न - 22500/30000

    • @balushep6605
      @balushep6605 Рік тому +6

      कोळशाची दलाली हात काळे यालाच म्हणतात अशी आहे शेतकर्याची अवस्था.

    • @sudarshankarad3050
      @sudarshankarad3050 Рік тому +1

      Sir mi Sadhya ha van ghetla aihe

    • @shahajinagawade9236
      @shahajinagawade9236 Рік тому

      वरील खर्च हा अगदी बरोबर आहे.व्हीडीओ मध्ये खर्च कमी का सान्गितला हे समजत नाही.शेती व्यवसायात सध्याच्या व्यवस्थेने फार नफा ठेवला नाही.शेतकरी सन्घटीत नसल्याने प्रक्रिया उद्योग उभारू शकत नाही.त्यामुळे शेतीतील पिकलेल्या कच्च्या मालाची पणन व्यवस्था कशीही लूट करीत आहे.हे नाकारता येत नाही.

    • @dyaneshwaringale934
      @dyaneshwaringale934 Рік тому +3

      तुम्हाला शेती परवडत नसेल तर तुम्ही बिंदास विकून टाका

    • @StockTechMarathi
      @StockTechMarathi Рік тому +3

      ​@@dyaneshwaringale934 तू वीक भाऊ .यामुळे तर शेतकरी मागे आहे .मी स्वतः पुरतेच पिकवतो आणी निवांत राहतो .माझी 12 एकर शेती आहे

  • @omprakashghawghawe3650
    @omprakashghawghawe3650 Рік тому +21

    राहुल कुलकर्णी 3 तासात जर machinane 2.5 एकर लागवड करणारा मजूर असेल तर त्याला रोख रक्कम बक्षीस देतो. मी तीन वर्षी पासून मशीन वापरतो 11 ते 5 काम केल्यानंतर दोन मशीन बैल लाऊन ओढल्याने जास्तीत जास्त 3 एकर लागवड होते. 70 शेंगा उत्पन्न 12 क्विंटल पण उन्हाळी मध्ये हा उतार येत नाही.

    • @amitbhau
      @amitbhau Рік тому +2

      बेड वर 2 एकर शक्य आहे

    • @shivnarayanraut6576
      @shivnarayanraut6576 Рік тому +2

      दिवसभरात 2 ऐकर मि टोकन केले.

    • @amitbhau
      @amitbhau Рік тому

      @@shivnarayanraut6576 बरोबर 👍🏻

  • @konmarearivind1427
    @konmarearivind1427 Рік тому +7

    खूप खूप अभिनंदन राहुल भाऊ खूपच नवीन नवीन माहिती हुडकून काढता खूप खूप धन्यवाद

  • @gopalchavan2630
    @gopalchavan2630 Рік тому +4

    Sir, सोयाबीन बियाणे माझ्याकडून तुम्हाला दिलेले आहे. युप छान व्हरायटी आहे.992

  • @World1family
    @World1family Рік тому +1

    Beej kese milega

  • @marotiwagh3013
    @marotiwagh3013 Рік тому +2

    खुप खुप धन्यवाद राहुलजी माहिती दिल्या बद्दल

  • @shrikantmane8344
    @shrikantmane8344 Рік тому +9

    Great information sirji for farmers 👍👍
    Rahulji proud of you

  • @anilrokde8500
    @anilrokde8500 Рік тому +5

    किती फूट सरीवर लागण केली हे आपण सांगितलं नाही बाकीची माहिती खूप छान आहे

  • @atishshirgire8422
    @atishshirgire8422 Рік тому +3

    खूप सुंदर माहिती धन्यवाद राहुल सर 🙏

  • @kamalkishormundada3107
    @kamalkishormundada3107 Рік тому

    Rahul sir khupch sunder mahiti deli shetkari wargala jene Karun te pan pudhe prayog karun uttpana wadvatil Ani kharch pan kami lagel asich mahiti pudhe pan det raha thanks sir

  • @shahajinagawade9236
    @shahajinagawade9236 Рік тому

    सरजी,फारच छान.ज्या शेतकर्याकडे सिन्चन सुविधा आहे.त्यांनी उन्हाळ्यात हे पीक घेण्यास काहीच हरकत नाही.

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 Рік тому +5

    Rahul जी
    कमी. वेळेचं वाण म्हणजे
    कमी उत्पादन
    जास्त दिवस लागणाऱ्या वांनाच उत्पन्न जास्तच येतं
    असा माझा अनुभव आहे
    या पेक्षा 726 चा अनुभव चांगला.आहे
    उन्हाळी.उत्पन्न घेऊ नये
    कारण
    1 त्या रानात पावसाळी सोयाबीन येत नाही
    2 उन्हाळ्यात पाणी रोज चार चार तास पाणी दिल पाहिजे
    फक्त फायदा एकच् हे बियाणे म्हणून विकण्यास देऊन फायदा होतो

  • @vsdukre4409
    @vsdukre4409 Рік тому

    खूप छान मार्गदर्शन, यशस्वी प्रयोग

  • @dnyandeoraobochare3696
    @dnyandeoraobochare3696 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली आहे.
    मला बियाणे मीळेल काय?

  • @maheshbichewar6831
    @maheshbichewar6831 Рік тому

    काढणीला आल्यानंतर व्हिडिओ करावा कारण उन्हाळ्यातील वाढीव तापमानामुळे उत्पादन किती हे ठरवणे सोपे त्यामुळे आत्ताचा व्हिडिओ हा महत्त्वाचा नसून नंतर करावा त्यामुळे शेतकऱ्यांची हिरमोड होणार नाही व खरी माहिती

  • @padmakarpethkar6109
    @padmakarpethkar6109 4 місяці тому

    ABP माझा शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत गेलात धन्यवाद

  • @शेतकरीआणिदुकानदारी

    खूप छान माहिती दिलीत GM सोयाबीन बदल माहिती द्या आणि आपण का पिकवू शकत नाही आयात सोया पेंड करू शकतो GM पण पिकवू शकत नाही

  • @Ak08759
    @Ak08759 Рік тому +1

    सद्यस्थितीत सोयाबीनच्या उत्पादन खर्च खूपच वाढला आहे त्यामूळे आता हे पीक परवडत नाही... मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी काहितरी नविन पर्यायाकडे वळणे गरजेचे आहे...

  • @sopannimhan
    @sopannimhan Рік тому

    अप्रतिम 🙏

  • @AbhijitPatil-xl3zr
    @AbhijitPatil-xl3zr Рік тому +3

    2.5 acar 3 taasat shakya nahi 2 foot jari mhatala tar

  • @pune775
    @pune775 Рік тому

    I love the technique more than the

  • @dadaharisanap4253
    @dadaharisanap4253 Рік тому

    माजं फूले संगम के डी एस 726 आहे 3 जानेवरी आत्ता शेंगा चालु आहे.किती दिवस लागतील...

  • @sumitbhase1350
    @sumitbhase1350 Рік тому +2

    छान माहिति सर

  • @dnyaneshwarraut6022
    @dnyaneshwarraut6022 Рік тому +2

    Thanks sir for useful information

  • @arunchougule5037
    @arunchougule5037 Рік тому

    खूपच छान सर

  • @DhananjayDeshmukh-lq1bl
    @DhananjayDeshmukh-lq1bl Рік тому +5

    Good job Vaibhav. Keep it up. 👍

  • @santoshghuge2663
    @santoshghuge2663 Рік тому +1

    You are great sir

  • @shrigile.7017
    @shrigile.7017 Рік тому +1

    Fertilizer,fungicide, insecticide konte use kele te pn sangayla pahije

  • @vishnutupe1724
    @vishnutupe1724 Рік тому +1

    धन्यवाद सर

  • @rjthecompletechemistrysolu6158

    Kulkarni sir washi shahrat Shivaji kawade yanchya shetala bhet dya ek no. Soyabean

  • @ankushtehalein8910
    @ankushtehalein8910 9 місяців тому

    Token yantra kuthe milte ka?

  • @ganeshshelke1680
    @ganeshshelke1680 Рік тому +1

    राहूल सर तुमच्या कामाचं खरच कौतुक

  • @nanasahebkolhe7238
    @nanasahebkolhe7238 Рік тому +2

    जमीन ओली असेल तर टोकन येत्र चालवायला अडचण येते का

  • @satappapatil4882
    @satappapatil4882 Рік тому

    Sar 992 chya biyanyach uutpann cha video taka

  • @pdsable3221
    @pdsable3221 Рік тому +1

    Nice sir ,biyane available dhy,kiva, Jalna konakade biyane available ahe

  • @tr.vishnumeghwal249
    @tr.vishnumeghwal249 Рік тому

    Kds992 में फूल कब निकलने लगते हैं

  • @omprakashghawghawe3650
    @omprakashghawghawe3650 Рік тому +5

    खरीप मध्ये 992 ज्यानी पेरणी केली त्यांना 13 च्या वर उतार आला नाही.

  • @computerknowledge9930
    @computerknowledge9930 Рік тому +7

    भूमंडलम कंपनी ची kds 992 लावा भावनो ओरिजनल बियाणे घेणे नसता दुसरीकडे नुसती लूट चालू आहे❤

  • @pritamkalmegh9198
    @pritamkalmegh9198 Рік тому +4

    धन्यवाद ABP माझा टोकन यंत्र वर अनुदान कसे मिळेल या वर माहिती द्यावी

    • @vasantkamdi8770
      @vasantkamdi8770 Рік тому

      यंत्र कुठे मिळेल सर

  • @ravimule780
    @ravimule780 Рік тому

    Nice Information Rahul ji

  • @dhirajmane1637
    @dhirajmane1637 Рік тому

    992 या वाणाची तुम्ही राहुरी विद्यापीठातून खरेदी केलेल्या बियाणाची आपणाकडे पावती आहे का असेल तर पण सांगितलेल्या किमतीपेक्षा दीड ते दोन पटीने मतदाराने घेऊ शकतो

  • @umeshkadam7539
    @umeshkadam7539 Рік тому +1

    SRT बद्दल काही माहिती द्याल काय?

  • @gajananwasnik4386
    @gajananwasnik4386 Рік тому +2

    टोकन यंत्र किती रुपयाला आणि कुठे भेटते सब्सिडि भेटते कार?

  • @vishalgadge-up2vf
    @vishalgadge-up2vf Рік тому

    सर बियाणे उपलब्ध होईल का

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 Рік тому +1

    सर कीती ईचावर लावगन केली

  • @bhailchandram8943
    @bhailchandram8943 Рік тому

    हे यंत्र कुठे मिळेल आणि याची किंमत काय आहे

  • @SagarPatil-ni1vj
    @SagarPatil-ni1vj Рік тому +5

    कुलकर्णी साहेब तुम्ही शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून द्या आणि कॉन्टॅक्ट नंबर share करा

  • @sadanandgawande3795
    @sadanandgawande3795 Рік тому +1

    कोणतेही वाण काढले,सोयाबीन ला भाव मिळणार नसेल तर काहीच फायदा नाही

  • @AkshayGaikwad-oc3xi
    @AkshayGaikwad-oc3xi Рік тому

    वैभव आमचा येथे दुकानांमध्ये EGAL नावाचे बियाणे मिळत आहे मी मागच्या वेळी ते पेरणी केली व त्यानंतर मी त्याला दोन औषधांची फवारणी केली. आणि पेरताना मी १०-२६-२६ खत वापरलेल पण मला अर्ध्या एकर ला दोन पोती झाले मला जास्त उत्पादन काढण्यासाठी थोडी मदत करा. आणि माझा जमिनी माळ रानावर आहे मुरमाड जमीन आहे.
    आपला आभारी.
    अक्षय गायकवाड

    • @SundiepMY
      @SundiepMY 4 місяці тому

      ख़त 20 20 0 13 वापरा या मध्ये sulfur असते जे सोयाबीन साठी खूप उपयुक्त असते आणि रुचि mds 1001 किंवा js335 हे वाण वापरून बघा दादा नक्कीच उत्पादन वाढेल

  • @ashishtone3101
    @ashishtone3101 Рік тому

    Yellow mozak rogas kitpat ha wan Bali padto plz sanga.
    Karn kds 726 khup yellow mozak rogas Bali padto aahe.

  • @arjunpatil2482
    @arjunpatil2482 Рік тому +2

    992 मराठी फुले कृषी विद्यापीठाची आहे भूमंडलम कंपनीची नाही

  • @nirmalmali9938
    @nirmalmali9938 Рік тому +5

    Bhumandalm कंपनीचे मला 24 क्विंटलपर्यंत उतारा आला

  • @vishalkshirsagar4495
    @vishalkshirsagar4495 Рік тому

    Jun sathi seeds milel ka

  • @samadhandhengale810
    @samadhandhengale810 Рік тому

    हीच खरी पत्र करिता

  • @devidaschaudhari4534
    @devidaschaudhari4534 Рік тому

    नवीन वानाला भाव चांगला मिळेल का❓

  • @sureshlabde7390
    @sureshlabde7390 Рік тому

    ❤छान आहे

  • @shivamkumar-zv9mh
    @shivamkumar-zv9mh Рік тому

    KDS चे नवीन वान असो, की जुने सोयबीन ला भाव तर 4000 हजार रुपये च राहणार।। मग घरच बी टाकलेलं बरं ।।करा विचार

  • @ashokharkal4371
    @ashokharkal4371 Рік тому +6

    नको दादा सोयाबीन व कापुस आता लावा गांजा

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 Рік тому

    Lay bhari sir

  • @kedarwarkary9517
    @kedarwarkary9517 Рік тому

    सर बियाणे साठी नंबर द्या

  • @radhesyamdesai83
    @radhesyamdesai83 Рік тому +1

    साहेब fact भूमंडलाम ची सोयाबीन लावा

  • @samadhanmhaske1908
    @samadhanmhaske1908 Рік тому +1

    Nice

  • @Mahi_K45
    @Mahi_K45 Рік тому +3

    Gm सोयापेंड आयात करायला चालते पण इथं पिकवयला नाही परवानगी
    अन म्हणे भरड धान्य पिकवा

    • @prafullakarade5649
      @prafullakarade5649 Рік тому

      जिम ला कीड लागली तर काय फवारा मारणार त्यापेक्षा हे बर आहे,
      तुला काही कळत नसेल तर चूप बस

    • @shamalborde7956
      @shamalborde7956 Рік тому

      बरो्बर

  • @bhagwanbiradar83
    @bhagwanbiradar83 Рік тому

    नांगर्णी चा खर्च पाली च khrch व इतर खर्च
    खुरपनी व दुण्ड च खर्च संगा ना

  • @vijaygadge2259
    @vijaygadge2259 Рік тому

    ya machine ne Cotton Seeds lau Shaktoka?🤔

  • @SangitaYelure-fc6sx
    @SangitaYelure-fc6sx Рік тому

    Dharashiv jilyache uttam patrakar

  • @adpatil8634
    @adpatil8634 Рік тому +2

    Gm soyabean pahije aata

  • @maonjjadhav7181
    @maonjjadhav7181 Рік тому

    Rahul bhauni sheti karavi mag tyana kiti utara milala te dakhavave

  • @dnyaneshwarhale5203
    @dnyaneshwarhale5203 Рік тому

    खूप छान आहे.

  • @ashishkshirsagar5597
    @ashishkshirsagar5597 Рік тому

    Biyane med el ka

  • @jivandolare4456
    @jivandolare4456 Рік тому

    अमर सेट

  • @organicfarming9019
    @organicfarming9019 Рік тому

    एकरी बियाणे 15 kg टोकण पद्धतीने 30 kg बियाणे 70 गुंठ्या मध्ये 16 क्विंटल उत्पण काढले.

  • @shrirammete7926
    @shrirammete7926 Рік тому

    Biyane vikrisathi theva sir .

  • @mahadushinde2804
    @mahadushinde2804 Рік тому

    छान माहिती दिली बर साहेब

  • @dattaraoingole4756
    @dattaraoingole4756 Рік тому

    726चा कालावधी 105 दिवस आहे

  • @ashishtone3101
    @ashishtone3101 Рік тому

    Aplya Kade biyane 992kds Mikel ka.

  • @satishbawane-dd2pp
    @satishbawane-dd2pp Рік тому

    बियाणे मिळेल का.

  • @KrushiKing77
    @KrushiKing77 Рік тому

    जालना कोठून घेतले

  • @omkarbiradar3383
    @omkarbiradar3383 Рік тому

    Rahul Bahu soyabean harvesting koreya chi small machines ahe,ti bagha Kashi aplyakade milel please 🙏🙏

  • @governmentschemes6210
    @governmentschemes6210 Рік тому +2

    भूमंडलम कंपनी ची आहे वाटते छान आहे प्लॉट

  • @akshay._762
    @akshay._762 Рік тому

    Te machine kitila yetya

  • @Farmer00
    @Farmer00 Рік тому

    यात नवीन काय आहे.पश्चिम महाराष्ट्र मध्ये पहिल्या पासून आहे.

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Рік тому

    नवे असो की जुने आम्ही तर सोयाबीन पिरणारच नाही याचा उत्पादन खर्च मुसळाचा व फायदा कुसळाचा

  • @jivandolare4456
    @jivandolare4456 Рік тому

    Mala pn 992 bi pahije

  • @titanoaaspro8143
    @titanoaaspro8143 Рік тому

    Dada chiya sheti badal mahiti parsarit kar apn mahiti sapat v sahtre sudha padtine vicharta,,,🎉🎉🙏🙏🙏🌾🌴

  • @sudarshankarad3050
    @sudarshankarad3050 Рік тому

    Sir mi Phule Durva 992 Perla aihe 2 month zale Ajun Phul lagle nahi. Ya variety la phul kadhi lagte

  • @adeniumcareadeniumsangopan8664

    तुम्ही जी सेंग धारणा दाखवता त्यामुळे लागवड दिनांक तुम्ही जनेवरी संगता ही पटत नाही मला वाटते ही डिसेंबरच्या महिन्यात असावी

  • @gajananingle4146
    @gajananingle4146 Рік тому

    छाण महिती दिली पण एकरी खर्च जमीन निट करणे सोयाबिन काढणे मळ्णी करणे घरीनेने खर्चे लावला नाही आपण

  • @rameshwarwaghmare8332
    @rameshwarwaghmare8332 Рік тому

    Ek n sir

  • @prathameshdeshmukh7643
    @prathameshdeshmukh7643 Рік тому

    नवे नाही हे जुने च वान आहे .कल्याणी कृषी सेवा केंद्र ,कराड

  • @gamingwithritesh3843
    @gamingwithritesh3843 Рік тому

    बियाणे मिळेल काय? नंबर शेअर करा

  • @प्रभाकरमजगे

    साहेब आम्हाला टोकण मशीन विकत घ्यायची आहे कुठं मिळेल

  • @kailashghuge2916
    @kailashghuge2916 Рік тому

    बियाणे मिळेल का 🙏🙏 नंबर द्या

  • @vikasrathod6267
    @vikasrathod6267 Рік тому

    शेग ला बिया 2न आहेत

  • @Aditya-gm8uf
    @Aditya-gm8uf Рік тому

    Dr. Deshmukh yanchi variety ahe.

  • @laxmaningle7704
    @laxmaningle7704 Рік тому

    Awastaw mahiti det ahe ekri 8 hajar kharcha, Ani 18 q. Utpanna kahutarich

  • @rohidaskad1528
    @rohidaskad1528 Рік тому +1

    काही करा पण बाजार भाव बद्दल माहिती नाही देऊ शकत हे मोठे दुख आहे हमी भाव 🤭

  • @anantsavant1219
    @anantsavant1219 Рік тому

    फवारणी किंदा करायची व कोळपणी कि

  • @munnashelake8282
    @munnashelake8282 Рік тому

    Mi dharasivcha ahe
    Atta kharrepla mala biyane pahije contact number dya sir