हाडे मजबुत बळकट करण्याचे ९ सोपे मार्ग आणि टिप्स डॉ व्यंकटेश मेतन सोलापूर Dr Vyankatesh Metan Solapur
Вставка
- Опубліковано 15 чер 2020
- अस्थिरोगतज्ञ म्हणून माझ्या मागील २७ वर्ष्यांच्या अनुभवाने मी आपणास कॅल्शिअमने हाडे मजबुत बळकट करण्याचे ९ सोपे मार्ग आणि टिप्स देणार आहे. प्रत्येक माणसाला अनेकवेळा हाडे म्हणजे कॅल्शियम असा एक समज आहे. पण कॅल्शियम व्यतिरिक्त अनेक गोष्टीने आपली हाडे मजबूत / बळकट होतात. हाडे मजबूत / बळकट करण्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या कधीही आणि जास्त प्रमाणात घेऊ नयेत. यासाठीच मी हा व्हिडिओ बनविलेला आहे. मला नक्की खात्री आहे कि हा व्हिडिओ पाहून त्याचे तंतोतंत पालन केल्यास तुमची हाडे मजबूत / बळकट होण्यासाठी मदत होईल.
आपले ध्वनिचित्र अत्यंत उपयुक्त आहे. सोप्या आणि शुद्ध मराठी भाषेत उत्कृष्ट माहिती हे एक आदर्श उदाहरण आहे. धन्यवाद!
डॉ, साहेब तुम्ही खूप खूप चं मस्त माहिती दिली आहे त्या बद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि आभार धन्यवाद नमस्कार
अगदी सोप्या भाषेत आणि अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार!!
खुपचं छान व उपयुक्त माहिती.
निश्चितच लाभदायक जाणकारी.
धन्यवाद माऊली खूप छान माहिती दिली 🙏👌
खूप सोप्या पद्धतीने हाडांची काळजी घेण्याची माहिती आपण दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद.
खुप छान माहिती दिली आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🌷
अप्रतिम माहिती, धन्यवाद डाॅक्टर साहेब
खुप छान माहिती दिली धन्यवाद
खूपच सोप्या पद्धतीने छान समजावून सांगितले धन्यवाद❤❤🎉🎉
Thanks 🙏
@@sanjaysatao1012what you are
Ji😂
olx
फारच उपयुक्त माहिती.धन्यवाद डॉक्टर 👌👍🙏
खुप उपयोगी माहिती दिलीत सर . धन्यवाद
डॉक्टर साहेब धन्यवाद आपण खूपच चांगले माहिती दिल्याबद्दल अभिनंदन जय महाराष्ट्र
खूपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद 🙏🏻
खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद डॉकटर
मस्त व उपयुक्त माहिती दिल्या बद्धल मनःपूर्वक धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद डॉक्टर.
अत्यंत महत्वपुर्ण माहिती खुप खुप धन्यवाद
खूप छान मार्गदर्शन डॉ. साहेब 🌹👍🙏
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल 🎉 थॅन्क्स 🎉
खूप छान माहिती दिली आभारी धन्यवाद सर
छान माहिती मिळाली आहे धन्यवाद
🙏 Bahut badiya sat. Khup Chan mahiti dili
खुपच उपयुक्त माहिती धन्यवाद सर 🙏
सर जी आपण माहिती सांगितली ती खूपच छान सगितली व तुमचा आवाज देखील स्पश्ट आहे
Khup chan ani upukta mahiti.thanks for sharing sir.
Khup chan Mahiti ,,
👌👌☝️☝️🙏🙏
Thank you very much doctor.
छान आणि उपयुक्त माहिती
खुपच महत्व पुर्ण माहीती दिली साधी आणि सोपी पद्धत. धन्यवाद डाॅ.
Sundar mahiti aahe...
Tumache marg aamuchi jababdari
आभारी आहे डॉ मेतन तूम्ही खुप चांगली माहिती सांगीतली मी तूमचे टेटमट घेतले आहे यू आर ईश्वर
Kuthe he yanche clinic
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आपले सर 🌹🙏🌹
Thank you so much sir
खूप सुंदर ,आवश्यक अशी माहिती आहे .
Khup khup धन्यवाद
Dr given by the Speach to me I am Inspired by the Speach of yours and I will never forget that the whole thing is with me that I am drinking &&smoking myself have to give up I have fixed my mind to CONTROL MY HABITS OF DRINK AND SMOKE AND GIVE UP SOON AS POSSIBLE I PROMISE YOU PRAY FOR ME VINCENT VAZ VASAI GOD BLESS YOU AND YOUR FAMILY
धन्यवाद खुप ऊपयुक्त माहीती सांगीतली
Atishay sunder advice
खूप छान माहिती दिली सर🙏 धन्यवाद
Best guidence sir👍
Dhanyawad dr . khupach chaan sangitla.
खूप छान माहिती
छानच माहिती दिली धन्यवाद
उत्तम माहिती
Thank dr khup mahtwachi mahiti dili😊
खूपच छान! धन्यवाद!! 🙏🙏💪💪
Khupch chhan mahiti sir
Dr you given instructions properly Thankyou sir
Thank you sir khop chhan sangitl
Nice one mahiti sangitli Dr saheb
चांगली माहिती दिली डाक्टर धन्यवाद
सर आपले खुप खुप धन्यवाद
Dr tumhi. Khup. Chan mahiti dhili. Calceam kase milvave many many. Thanks dr. Saheb🙏🙏🙏🙏💐💐
खूप छान माहिती सर 🙏🙏
Very useful information sir 👌🙏
खुप सुंदर माहीती.
खूपच छान, सर
खुप छान माहिती दिली सर
❤❤❤खुफ छान सुंदर माहिती दिली🌹🌹 ओओओ
धन्यवाद सर!🙏🙏💐💐
सर आपण खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले अभिनंदन
KP
Thanks dr very nice information
Sir,
खुप छान सांगितले तुम्ही त्या बद्दल धन्यवाद!
खुप छान,
खूप छान माहिती सांगितली डॉक्टर
Very nice speaking sir ❤❤🎉🎉
खूप खूप धन्यवाद
जास्त running करत असेल तर calcium टॅबलेट खाली तर चालते का
Sundar sangitle dhnywad duparche un chalteka
Chan mahiti apan gret aahat
Chan mahiti dili 🙏🙏
खूप छान माहिती दिलीत
Mast thanks guruji
छान माहीती दिलीत सर
आभारी आहोत
खूपच छान सांगितले
Very good useful instructions
Thank you so much sir 🙏🙏
Kup sunder sagitel aahe🙏🙏
Best guide
Very important. information .
धनेवादसरखुपछानउपायसांगीतले
🙏 khup dhanyawad mahiti dilit
मला अलीकडे कंबर व पाठ खूप दुखते हाडे पण त्यामुळे खूप छान वाटत y माहिती दिलीत त्याबद्दल 😊
Thank You dr for information 🙏🏻🙏🏻
Very nice information sir
Khaup chan mahiti sangitali
Khup Chan mahiti dili
Very good sir
छान माहिती दिली
Sir khup chan explain kele thanks 🙏
धन्यवाद, छान माहिती सांगितले
😘
Thanks sir
धन्यवाद सर।
धन्यवाद डॉक्टर
धन्यवाद सर
Nice information Thank you sir
खूपच छान
धन्यवाद 🙏 डॉक्टर साहेब खुप छान माहिती दिलीत
Sir, chan mahit dilit
धन्यवाद साहेब
Thanku very much