गाऊट वेदनांच्या सुटकेसाठी आहार आणि टिप्स : डॉ. व्यंकटेश मेतन सोलापूर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • भारतात गाऊट ह्या आजाराने जडलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ह्या गाऊटविषयी काही महत्वाचे मुद्दे विशेषतः गाऊट म्हणजे काय, हा आजार का जडतो, निदानासाठी तपासण्या, त्याच्यावर उपाय, त्यासाठी करावयाचे आहारवरील निर्बंध यावर आणि हा आजार होऊ नये यासाठी महत्वाचे टिप्स आणि आहार या विषयी माहिती देत आहोत.

КОМЕНТАРІ •