कोकण🌴गणपती उत्सवातलो तळेबाजार♥️एका रात्रीत मंदिर का बांधायचे🤔मूर्ती भिंतीत का?कातळशिल्प?न्हावनकोंड?🐠

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 25

  • @laksh2396
    @laksh2396 7 днів тому +2

    खूप छान आणि मजेशीर माणसं आहेत तळे बाजारातली 😊

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 Місяць тому +1

    तळे बाजार सुंदर बाजार , छान माहिती व व्हि . डी . ओ .धन्यवाद सर

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      राठोड साहेब मनःपूर्वक धन्यवाद ,🙏🙏

  • @rangapratimadlab764
    @rangapratimadlab764 Місяць тому +1

    जय शिवराय दादांनो
    🙏 गणेश चतुर्थीच्या तुमका हार्दिक शुभेच्छा🙏
    दादांनो आम्ही तुमचे खूप खूप आभारी असो. बसल्या जागी आमका तुमच्या चैनलमुळे कोकणातले बाजार बघूक मिळतात.

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @santoshdhumak1845
    @santoshdhumak1845 Місяць тому +1

    खूप सुंदर विडियो.

  • @jayantsuryawanshi7499
    @jayantsuryawanshi7499 Місяць тому +1

    Jay shivray...mast vlog

  • @anantanabhavane1210
    @anantanabhavane1210 Місяць тому +1

    Khup Chan❤❤❤

  • @laksh2396
    @laksh2396 Місяць тому +2

    मी पण इथेच जातो

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 Місяць тому +1

    nice imformative video

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @devendra_padwal
    @devendra_padwal Місяць тому +1

    तळे बाजार , , खूप छान ! 👌

  • @sharadgavande5871
    @sharadgavande5871 Місяць тому +2

    मित्रा शहाळी आणि केळी हरतालिके च्या उपवासाला बहिणीला घरी नेऊन देतात कोकणात

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому +1

      धन्यवाद 🙏 माहिती आणि अभिप्रायासाठी

  • @pbhave
    @pbhave Місяць тому +2

    पुढच्या वेळेस देवगड ला आलो कि तळेबाजार ला "हसतमुख" माणसाला भेटायला नक्की जाणार ! :)

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому +1

      होय भारी व्यक्तिमत्त्व आसा 🙏🙏

    • @pbhave
      @pbhave Місяць тому

      @@armarimaratha तुझा व्यक्तिमत्व पण कमी नसा !! :) Will definitely try to meet you and join you in some "aathavdi bajaar" when I come to Kokan !

  • @madhaviberde795
    @madhaviberde795 Місяць тому +1

    माझा पहिला नंबर

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      सुस्वागतम 🙏🙏