कोकण 🌴मालवण समुद्रकिनारी भरणारो मासळी लिलावाचो पहिलो हंगाम पापलेटांचो🐟चांदया ते बांदया ची गर्दी?🐬🐠🦈🦐

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 39

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 3 місяці тому +1

    व्हिडिओ खूप छान 👍

  • @pramodghadigaonkar4626
    @pramodghadigaonkar4626 3 місяці тому +2

    व्हिडिओ लय भारी तुमच्या मुळे खुप प्रकारचे माशे बघुक गावले

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 місяці тому +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @DeepaliKoyande
    @DeepaliKoyande 3 місяці тому +1

    Nehmi pramane sunder video 👌👌

  • @sunilsawant7158
    @sunilsawant7158 3 місяці тому +1

    छान माहिती पूर्ण व्हिडिओ!

  • @digamderyeragi-wf6xb
    @digamderyeragi-wf6xb 3 місяці тому +2

    छान व्हिडिओ.... मालवणचा दर्शन झाला😊

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 місяці тому

      मालवण आणि मासे 🙏

  • @sheetalbandekar8760
    @sheetalbandekar8760 3 місяці тому +1

    खूप छान मंस्त 👌👍❤️😋

  • @DevendraGhadiga
    @DevendraGhadiga 3 місяці тому +1

    👌👌👌💥

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 місяці тому +1

    सुंदर बाजार . धन्यवाद

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 місяці тому +1

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @divyarawool1932
    @divyarawool1932 3 місяці тому +1

    👌👌👍

  • @avaniskitchen
    @avaniskitchen 3 місяці тому +1

    तुमचा मुळे दादा मालवण या दर्शन झाला दादा देवतुमका बरे करू

  • @satyajittoraskar463
    @satyajittoraskar463 3 місяці тому +2

    तळाशील ला आम्ही दुपारी 3 ला पोहचहलो तर दुपारी किती वाजता लिलाव असतो....किंवा आणखी कुठे मासे लिलाव असतो संध्याकाळी...मार्गदर्शन करा...

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 місяці тому

      मालवण दांडी बीचवर सकाळी 6 ते 9 व संध्याकाळी 4 ते 6 असतो

    • @satyajittoraskar463
      @satyajittoraskar463 3 місяці тому

      ओके दादा खुप धन्यवाद...🙏🏻🙏🏻काही अडचण आली तर कॉल करेन....आपला नंबर दया...किंवा व्हाट्सअप ग्रुप असेल तर link पाठवा....

  • @rajashreewarang6732
    @rajashreewarang6732 3 місяці тому +1

    Tumchya mule amka sagli gav distat Dhaywad Dada🙏

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 місяці тому

      अभिप्रायाबद्द्ल धन्यवाद 🙏🙏

  • @vijayrane9417
    @vijayrane9417 3 місяці тому +1

    परवाच मालवणला मासळी बाजारात तुमचा व्हिडिओ बघून बघून मुंबईवरून गावी आलो, तुमची आठवण आली, मासळी बाजारात मासे फार स्वस्त मिळाले,अनायसे तुमचे दर्शन होइल अशी अपेक्षा होती, धन्यवाद ❤गाव मसुरे😊

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 місяці тому +1

      राणे साहेब आपण व्हिडीओ पाहून नियमित अभिप्राय देता आपणा सारख्या मायबाप रसिकांच्या प्रतिसादा मुळे ऊर्जा मिळते आपली भेट व्हावी ही माझीही इच्छा आहे🙏🙏

  • @tanmayadkonkar6771
    @tanmayadkonkar6771 3 місяці тому +1

    Same problem in Goa...

  • @kishorsurjushe5706
    @kishorsurjushe5706 3 місяці тому +2

    नमस्कार 🌹🙏
    सर, श्रीवर्धन किंवा दिवेआगर या ठिकाणी तीन चार गुंठे जागा राहण्यासाठी हवी होती.आपल्या ओळखीचा कोणी असेल तर सांगा.

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 місяці тому

      नाही दादा कोणी तसं तेथील ओळखीचे नाही 🙏

    • @kishorsurjushe5706
      @kishorsurjushe5706 3 місяці тому

      खुप खुप आभार...
      आमच्या प्रश्नाचे उत्तर जराही वेळ न दवडता दिले.आपल्या मनाचा मोठेपणा आम्हाला आनंदच देवून गेला.
      उत्तरोत्तर प्रगतीसाठी आपल्याला खुप खुप शुभेच्छा 🌹🌹

  • @vishwanathdhuri1556
    @vishwanathdhuri1556 3 місяці тому +1

    तियानाचे मासे म्हणजे काय? कृपया त्याची जरा सविस्तर माहिती द्यावी.

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 місяці тому

      सकाळची मासेमारी जी मध्यम आकाराच्या मासे मारीची जाळी असतात त्यांना तियाने म्हणतात

  • @rajashreewarang6732
    @rajashreewarang6732 3 місяці тому +1

    Kimat barober kalali nahi taje mase

  • @subhashpadwal5428
    @subhashpadwal5428 3 місяці тому +1

    आरमार भंडारी होता छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आरमार होता तोही भंडारी होता माझं संमत आहे अजय गोव्याच्या मच्छीमार आपल्याकडे येतात त्याने गोव्यामध्ये मासेमारी करावे कारण आपल्या महाराष्ट्रात मासेमारी करायला मग महाराष्ट्रातल्या लोकांनी कुठे जायचं गोवा काय आपल्या गोव्याचे मुख्यमंत्री वेगळा आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वेगळं हा मग आपले मासेमारी वाले गोव्यामध्ये मासेमारी जातात काय . तेव्हा त्याने तिकडे त्यांच्या राज्यात मासे मारावे आमचे मासेमारी वाले आमच्या राज्यात मारतील सरकारने विचार करायला पाहिजे मासेमारीसाठी कोणालाही कुठल्या देशात जाण्यासाठी बंदी घातलीच पाहिजे त्याचा जनतेने विचार केला पाहिजे जय जनता जनार्दन

    • @armarimaratha
      @armarimaratha  3 місяці тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏