या व्हिडीओ मध्ये रत्नागिरीतील गारवा अॅग्रो टुरिझम जवळ वर्षभरात जे काही पक्षी दिसतात ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पावसाळा आल्यानंतर दिसणारे ODKF किंवा नवरंग ( Indian Pitta) हेही दाखवले आहेत. हा व्हिडीओ तुम्हांला कसा वाटला ते comment करुन सांगायला विसरु नका.
आज माझे वय 70 वर्षे. मी नक्कीच गारवा येथे येण्याचा प्रयत्न करेनच. एवढा व्हिडीओ मला आवडला. धन्यवाद. कृपया श्री. कारेकरांचा संपर्क नंबर मिळाल्यास अति उत्तम.
सर, तुम्हाला सलाम आहे. कस काय राव तुम्ही ही कोकणातील सुंदर ठिकाण शोधून, दर्शन करता, खरंच आमच्यासाठी ही एक सुंदर मेजवानीच आहे. हा vdo बघितल्यावर कोकणातील हे सुंदर पक्षी बघितल्यावर विश्वास बसत नाही. कारण आपल्याला कोकणातील समुद्र किनारे दिसतात, पण हे जंगलातील सौंदर्य काही तरी amazing आहे. धन्यवाद आम्हाला ही सुंदर मेजवानी दिल्याबद्दल. पुढील vdo ची वाट बघतोय. धन्यवाद.
हो ना!, अगदी दुरदुर पर्यंतची अनोळखी ठिकाण माहीती उपलब्ध होऊन जाते या मंङळींमुळे. त्यात अशा प्रकारचं निवेदन कौशल्य असेल तर अजुन आकर्षण वाढत जावुन तिथे पोचण्याची ओढही वाढते.
सोमनाथजी, तुम्ही आजपर्यंत बनवलेल्या travel vlogs मधला मला अतिशय आवडलेला असा हा vlog. सगळ्या frames आणि script अप्रतिम. National geographic किंवा एखाद्या तत्सम pro team ने बनवलेली bird documentary वाटावी एवढ्या खुबीने तुम्ही सगळं पक्षीवैभव दाखवलंत. खुप खुप धन्यवाद. असेच सुंदर vlogs बनवत रहा.
खूप वाट पहयाला लावली विडिओ साठी, पण त्या नंतर खूप छान सुंदर माहिती देऊन दाखवले, विडिओ बघताना कधी मन प्रसन्न शांत झाले, हे 26 मिनिटे कधी संपले कळाले पण नाही, त्यात अचानक मन भरून आले अलगत डोळ्यातून पाणी आले , तुह्मी दाखवत राहा, आह्मी पाहत राहतो, शिकत राहतो, आनंद, मौजमजा घेत राहत, आणि खूप सारे शिकत राहतो, sir thanks for mind blowing awesome video
सोमनाथजी, अप्रतिम व्हिडीओ, एकापेक्षा एक सुंदर पक्षी खुपच मस्त 👌👌👌 ईथे डोंबिवलीत माझ्या घरासमोर मोहाचे झाड ,चिंच,पिंपळ,गुलमोहर इ.बरीच झाडे आहेत त्यावर हळद्या,खंड्या,बुलबुल,हरी मुनिया,पोपट,बार्बेट,कोतवाल,नाचण कोकणात त्याला बोचार्डी म्हणतात ,काळण इ. पक्षी बघितले की खुप छान वाटते,तुम्ही टिपलेले पक्षी वैभव पाहून आनंद द्विगुणीत झाला,विविध पक्ष्यांचे आवाज ऐकायला खुप गोड वाटतात.खुप खुप धन्यवाद 🙏
अप्रतीम, अनमोल असा नजराणा म्हणेन मी. सोमनाथ जी, तुमच्या पेशकारी ला सलाम. पक्षांचं असं अनोखं विश्व, त्यांच्या मनमोहक हालचाली, त्यांच्या वेगवेगळ्या शीळा, आणि हो आमच्या नजरेला जे दिसलं नसतं ते तुम्ही उत्तम रित्या पोहचवले आहे. धन्यवाद.
सोमनाथजी....🙏 आज तर खऱ्या अर्थाने डोळ्यांचे पारणे फिटले, अप्रतिम पक्षी सौंदर्य, अर्थातच कोणालाही वेड लावेल असे छायाचित्रण, उपयुक्त माहिती, वाह उस्ताद! व्हिडिओ अगदी संपूच नये असे वाटत होतं, आपणांस शतशः प्रणाम 🙏
राम राम दादा.. खरंच हे पक्षी पाहायला मिळणे म्हणजे खरोखरच भाग्य लागते.....आणि ते तुमच्या कॅमेऱ्याच्या नजरेतून पाहिले .... खूप छान वाटले.....अप्रतिम दादा...👍👍👍
आज आपण पक्ष्यांच्या पंढरीचे दर्शन घडविले धन्य झाहलो खरच अप्रतिम ठिकाण सोमनाथ सर आपण जगात भारी आहात आणि सचिन सरांनी पण आपली कोकणी संस्कृती खूप छान रीत्या जपली आहे
तुमचे व्हिडियो मी नित्य बघत असतोच . आजचा म्हणजे सर्वांवर कडी असाच आहे. पक्षी निरीक्षण हा विषय व त्यावर बरेच व्हिडियो मी बघत असतो पण ह्याची सर त्यांना नव्हती कारण तुम्ही जी माहिती सोबत देत होतात त्यामुळे विषयाची गोडी वाढत होती. ह्याची फोटोग्राफी अत्यंत अप्रतिम आहेच पण पक्षांच्या हालचाली टिपण्यात तुम्ही कमालीचे यशस्वी झाला आहात. हा व्हिडियो म्हणजे नयनसुख देण्यात उजवा ठरला आहे. शुभेच्छा ! !
खूप दिवसांनी भारी सुंदर पाहायला आणि ऐकायला मिळाले.. मजा आली... भन्नाट फीलिंग आली... आणि कळले आपण खुप काहीतरी miss करतोय.. 👌👌👌👍असे मस्त विडिओ मराठीत पाहायला नाही मिळत... जाम भारी 👌
सोमनाथ मस्तच अगदी छानच ठिकाण आहे पक्षी वैभव तर अप्रतिम दाखवलं मजा आली आणि हो कुंभार्ली घाटामध्ये तो धबधबा नव्हे तर कोयनेच्या पाण्याच्या बोगद्याला लागलेली गळती आहे मागील महिन्यात मीही त्या रस्त्याने गेलो पुढच्या एपिसोड ची वाट बघतोय धन्यवाद असेच चालू राहू दे
आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी तुमच्या विडिओ मधून ते गाव अजूनच हिरवेगार दिसल आणि तुमची पक्षाबद्दल ची माहिती परीपूरण व सुंदर होती विडिओ ची क्लीअर टि व ड्रोन शॉट्स अप्रतिम एकूणच विडिओ खूपच सुंदर बनवला आहे धन्यवाद
कमाल अबलोली आणि vlog. गारवा टुरिझम फारच छान आणि तुमची वीडियोग्राफी. कोकणातील शाश्वत पर्यटनाला वीडियो च्या माध्यमातून लोकांसमोर आणता हे कौतुकास्पद. रटाळ ब्लॉग मध्ये अडकलेल्या बहुतांश कोकणी यूट्यूबरनी निश्चितच तुमच्याकडून शिकायला हव. शेवटी passion महत्त्वाच.
खूप सुंदर ,मी रत्नागिरीत असून सुद्धा मलाच काय कदाचित खुद्द गुहागरच्या लोकांना सुद्धा माहित नसलेले ठिकाण तुम्ही शोधून काढलात ,कडा जरूर जाऊन यावेसे वाटू लागले आहे .
You are really lucky that you able to spot night jar, hawk eagle. साधारण मी सचिन कडे 2013 पासून कमीतकमी 7/8 वेळा तरी नक्की गेलो. पण sadly मला हे दोन पक्षी दिसू शकले नाहीत. बाकी सचिन आणि गारवा ह्या बद्दल जास्त बोलण्या पेक्षा परत अनुभव घ्यायला मला जास्त आवडेल. बघू कधी वेळ जुळून येते.
अतिशय सुंदर आणि शब्द रचना तर अप्रतिम आम्हाला घर बसल्या कोकणातल्या विडीओ बघायला मिळतात...... आम्ही पुढच्या विडीओ ची वाट पाहत आहोत ..... आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐❤️
सोमनाथ दादा, अप्रतिम अप्रतिम व्हिडीओ. मला निसर्ग अनुभवायला खूप आवडतो. परंतु माझ्या कडे तुमच्या सारखे कँमेरे नाही. तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघताना अतिशय आनंद मिळतो. धन्यवाद
कमाल धमाल बेमीसाल सर आज तर खूप खूप आभार मानतो कारण पक्षी निरीक्षण हे सोपं नाही आणि तुम्ही तर त्यांचे आवाजही ऐकवण्यांची संधी उपलब्ध करून दिली.पक्षी निरीक्षणात संयम महत्त्वाचा तो आपणं छान राखलात आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आम्हाला दाखविल्या बद्दल धन्यवाद 🙏💐
सुंदर, वर्णन करण्यास शब्द्र संग्रह अपुरा पडेल, शहरी लोकांसाठी हि तर पर्वणीच खाद्य व दृष्य दोन्ही प्रकारच्या मेजवानीचा मेळ तर तुम्ही दर्शकांसाठी उत्तम साधलात. तुमचे व सचिन कारेकर ह्यांचे त्याबद्दल आभार
साहेब खरंच खूप सुंदर आणि मन प्रसन्न करणारा हा व्हिडिओ .. आत्ता पर्यंत सर्वात जास्त आवडलेला हा ब्लॉक आहे तुमचा .. आणि हो धन्यवाद तुमचे असे निरनिराळे कोकणातले ठिकाण दाखवण्यासाठी ..
खूप सुंदर सर व्हिडीओ आहे सर आबलोली गाव हे माझ्या गावाच्या बाजूलाच आहे मला सुद्धा माहिती नव्हते की इतके पक्षी आमच्या गावी पाहायला मिळतात पूर्वी मी लहान असताना शेती तयार झाली की खूप सारे पक्षी घरा शेजारी सकाळी यायचे त्यांचा तो किलबिलाट ऐकून मन प्रसन्न व्हायचे तुमच्या या व्हिडीओ मधून पुन्हा ते आम्हाला आनुभवलेत आम्ही जे पक्षी या आधी सुद्धा पाहिले नाहीत त्यांचं तुम्ही दर्शन घडवलेत त्यासाठी मनापासून आभार सर गावी गेल्यावर मी सुद्धा पक्षी निरीक्षण करण्याचा प्रयत्न करेन ध्यानवाद 🙏🙏
sir, you have no idea what a VLOG you have posted .. i couldnt get my eyes off from screen . you saw Brown wood Owl and Indian Nightjar , which is really hard to spot. you and your team(family) are too good . keep posting and all the best 🙏
प्रिय दादा, मी तुमचा खुप मोठा फॉलोअर आहे. आज तुम्ही जे काही आपल्या व्हिडीओ मधे पक्षांविषयी माहिती दिली आहे. ती मनाला स्पर्श करुन गेली. अस वाटत होत की मी जणू स्वतः ते अनुभवतो आहे. आमच्या गावापासून आबलोली हे गाव ५ किलोमीटर वर आहे. पण तरीही हे ठिकाण मला माहिती न्हवत. ह्या गारवा टुरिझम विषयी आज मला तुमच्या माध्यमातुन माहिती मिळाली. खरच तुमचा आवाज म्हणजे डायरेक्ट ह्रदयात जावून भिडतो. खरच परत एकदा खूप मोठ थैंक यू. जर नशिबात असेल तर नक्कीच आपली कधी तरी भेट होईल. आपला चाहता, संदेश पाडावे (TRAVELS WITH HUMMINGBIRD)
सर मला तुमचे Vlogs खूप आवडतात .. मला हि अशी निसर्गारम्य ठीकाणे खूप आवडतात ... तुमच्या vlog च्या माध्यमातून मला हि ठिकाणे बघता येतात त्या बद्दल खूप धन्यवाद 🙏
वाह वाह...! अप्रतिम अशी फोटोग्राफी, तुमचे सगळे vlog हे खूपच छान असतात पण हा vlog म्हणजे एक वेगळाच आनंद देणारा आहे बघून खूपच भारी वाटले, धन्यवाद असे छान छान vlog बनवण्यासाठी.
खुप सुंदर व्हिडिओ आहे, बऱ्याच दिवसांचा कालावधी नंतर आलेला हा कोंकण मधील हा सुंदर व्हिडीओ खरचं डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे, खुप वेगवेगळे आणि खुप सुंदर पक्षी बघता आले व त्यांचे आवाज ऐकायला भेटले, असे वाटत होते डिस्कवरी वाहिनी वर एखादा पक्षांचा कार्यक्रम मराठी मधुन बघत आहे असेच भासत होते, खरचं खुप सुंदर आणि मनाला प्रसन्न करणारा व्हिडीओ आहे, धन्यवाद.
उत्कृष्ठ व्हिडिओग्राफी, संकलन आणि माहिती. कारेकरां कडे अनेक वेळा गेलो आहे आणि प्रत्येक वेळी तिथेच जाऊन कायमचे राहावे असेच वाटते. पुढच्या भागाची वाट बघत आहे.
या व्हिडीओ मध्ये रत्नागिरीतील गारवा अॅग्रो टुरिझम जवळ वर्षभरात जे काही पक्षी दिसतात ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पावसाळा आल्यानंतर दिसणारे ODKF किंवा नवरंग ( Indian Pitta) हेही दाखवले आहेत. हा व्हिडीओ तुम्हांला कसा वाटला ते comment करुन सांगायला विसरु नका.
आज माझे वय 70 वर्षे. मी नक्कीच गारवा येथे येण्याचा प्रयत्न करेनच. एवढा व्हिडीओ मला आवडला. धन्यवाद. कृपया श्री. कारेकरांचा संपर्क नंबर मिळाल्यास अति उत्तम.
धन्यवाद 🙏🏻 +91 94231 29796
गारवा ये थे येण्याचा उत्तम काळ / महिना कोणता ?
@@sudhathite1731पाऊस सोडून कधीही.
Beautiful video.. Your videos are well paced and narration also engages the audience. Congratulations and best wishes for your channel!
सर, तुम्हाला सलाम आहे. कस काय राव तुम्ही ही कोकणातील सुंदर ठिकाण शोधून, दर्शन करता, खरंच आमच्यासाठी ही एक सुंदर मेजवानीच आहे. हा vdo बघितल्यावर कोकणातील हे सुंदर पक्षी बघितल्यावर विश्वास बसत नाही. कारण आपल्याला कोकणातील समुद्र किनारे दिसतात, पण हे जंगलातील सौंदर्य काही तरी amazing आहे. धन्यवाद आम्हाला ही सुंदर मेजवानी दिल्याबद्दल. पुढील vdo ची वाट बघतोय. धन्यवाद.
धन्यवाद !!
हो ना!,
अगदी दुरदुर पर्यंतची अनोळखी ठिकाण माहीती उपलब्ध होऊन जाते या मंङळींमुळे.
त्यात अशा प्रकारचं निवेदन कौशल्य असेल तर अजुन आकर्षण वाढत जावुन तिथे पोचण्याची ओढही वाढते.
मला. कोकण फार आवडते आणि खाद्यपदार्थ. तेथील स्थानिक लोक खुप प्रेमाने बोलतात.
आपण ...आम्हाला खरच पक्शांच्या अनोख्या विश्वात घेऊन गेलात .खरच अप्रतिम माहिती आणि पक्शांच्या विश्वाताला गारवा खरच अनुभवला
धन्यवाद 🙏🏻
सोमनाथजी, तुम्ही आजपर्यंत बनवलेल्या travel vlogs मधला मला अतिशय आवडलेला असा हा vlog. सगळ्या frames आणि script अप्रतिम. National geographic किंवा एखाद्या तत्सम pro team ने बनवलेली bird documentary वाटावी एवढ्या खुबीने तुम्ही सगळं पक्षीवैभव दाखवलंत. खुप खुप धन्यवाद. असेच सुंदर vlogs बनवत रहा.
Thank you
गारवा किती सुंदर नाव आहे सचिन दादा खरंच आज गारवा नावाची प्रगती पाहून खूप आनंद होत आहे बेस्ट आहे 🙏
अप्रतिम आहे घर ,निसर्ग आणि पाहुणचार . . आता आम्हाला पण बघायची ओढ लागली . . तुम्ही तळकोकणात पण जा फिरायला . आमचा दोडामार्ग तालुका पण सुंदर आहे .
मस्त...सुंदर माहिती व फोटोशूट व निवेदन
खूप छान उपक्रम आहे, आम्हाला कोकण फार फार आवडते आम्ही वर्षातून दोनदा कोकणात पर्यटनाला जातो 👍👍👍👍👍
Konkanat gavala jaun suddha ase birds baghayla milale nahi te tumchamule pahayla milale.. khup chaan place ahe ani tumcha video suddha..👌👌👌👌👌👌
Thank you
सचिन दादा तुला आणि तुझ्या गारव्याला भेट देऊन खूप खूप बर वाटल. तुझ्या निर्मितीला, कल्पकतेला धन्यवाद. आणि अजित मोहिते सरांचे आभार. त्यानी भेट घेऊन आणली.
खुप खुप छान सर. आपले video मी नेहमी पाहतो.👌👌👌👌
तुमच्या निसर्ग सहली मुळं अफलातून विहंगम दृश्य पहायला मिळतात आभारी आहे ❤
धन्यवाद सोमनाथ नागवडे सर खुपचं छान ,,असे सर्व प्रकारचे मनोरंजक व्हिडिओ पाहण्यासाठी आपणं जे काम करत आहात ते उत्तम आहे निसर्ग सौंदर्य ... धन्यवाद
मनपुर्वक आभार
खूप छान video सोमनाथ सर आपल संवाद कौशल्य खूप प्रभावी आणि अप्रतिम आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा video पहावेसे वाटते
Kharach kay zabardast aahe sagla. Superb video. Konkan kiti Sundar aahe he navyanech ajun samjat aahe.
Wow, Beautiful video
डोळ्याचे पारणे फिटले ही पक्षी आणि निसर्ग संपदा बघून. परेश्वराकडे प्रार्थना हे सर्व असच राहु दे!! खुप धन्यवाद
खूप वाट पहयाला लावली विडिओ साठी, पण त्या नंतर खूप छान सुंदर माहिती देऊन दाखवले, विडिओ बघताना कधी मन प्रसन्न शांत झाले, हे 26 मिनिटे कधी संपले कळाले पण नाही, त्यात अचानक मन भरून आले अलगत डोळ्यातून पाणी आले , तुह्मी दाखवत राहा, आह्मी पाहत राहतो, शिकत राहतो, आनंद, मौजमजा घेत राहत, आणि खूप सारे शिकत राहतो, sir thanks for mind blowing awesome video
आपले मनापासून आभार
इथून पुढे १० किलोमीटर वर काजूर्ली माझ गाव आहे... आबलोली आमचं मार्केट... गणपतीपुळे पण जवळ आहे इथून.. ❤❤❤
सोमनाथजी, अप्रतिम व्हिडीओ, एकापेक्षा एक सुंदर पक्षी खुपच मस्त 👌👌👌 ईथे डोंबिवलीत माझ्या घरासमोर मोहाचे झाड ,चिंच,पिंपळ,गुलमोहर इ.बरीच झाडे आहेत त्यावर हळद्या,खंड्या,बुलबुल,हरी मुनिया,पोपट,बार्बेट,कोतवाल,नाचण कोकणात त्याला बोचार्डी म्हणतात ,काळण इ. पक्षी बघितले की खुप छान वाटते,तुम्ही टिपलेले पक्षी वैभव पाहून आनंद द्विगुणीत झाला,विविध पक्ष्यांचे आवाज ऐकायला खुप गोड वाटतात.खुप खुप धन्यवाद 🙏
आपल्या अशा कंमेंट्स नेहमी नवीन विडिओ बनवायला मला प्रेरीत करतात धन्यवाद !!
Thanks tumcha मुळे आम्हाला सुंदर पक्षी baghayla milale
खूप छान जागा दाखवली अस वाटतयं मी तिकडेच आहे. नक्की जाणार येथे.
अप्रतीम, अनमोल असा नजराणा म्हणेन मी. सोमनाथ जी, तुमच्या पेशकारी ला सलाम. पक्षांचं असं अनोखं विश्व, त्यांच्या मनमोहक हालचाली, त्यांच्या वेगवेगळ्या शीळा,
आणि हो आमच्या नजरेला जे दिसलं नसतं ते तुम्ही उत्तम रित्या पोहचवले आहे. धन्यवाद.
मी माझ्या या अगोदरच्या रिप्लाय मधे याबद्दल बोललोय, आपणही अचुक ओळलत यांचं निवेदन कौशल्य.
अप्रतिम ठिकाण अप्रतिम सादरीकरण नक्कीच सर्वाना भेट द्यावीसी वाटेल 👌👌
सोमनाथजी....🙏
आज तर खऱ्या अर्थाने डोळ्यांचे पारणे फिटले,
अप्रतिम पक्षी सौंदर्य, अर्थातच कोणालाही वेड लावेल असे छायाचित्रण, उपयुक्त माहिती,
वाह उस्ताद! व्हिडिओ अगदी संपूच नये असे वाटत होतं,
आपणांस शतशः प्रणाम 🙏
Mast video ahe . beautiful pictures.and good fotography.
Thank You ☺️
खूप सुंदर फोटोग्राफी अप्रतिम कारेकर यांचे अभिनंदन आमचा एक दैवज्ञ माणूस यांनी इतकं छान केले आहे हे निश्चित कौतुक आहे कारेकर याना खूप खूप शुभेच्छा
🙏🏻🙏🏻
Khup Chan video
राम राम दादा.. खरंच हे पक्षी पाहायला मिळणे म्हणजे खरोखरच भाग्य लागते.....आणि ते तुमच्या कॅमेऱ्याच्या नजरेतून पाहिले .... खूप छान वाटले.....अप्रतिम दादा...👍👍👍
Thank you
Simply amazing, wonderful video...... स्वर्गीय सुखाचा सोहळा.... दूर कोठेतरी परीलोकात.... वा. ... स्वप्नलोकात गेल्याचा आनंद!❤️.......वाह... somnath ji धन्य धन्य आम्ही... तुम्ही...
आपल्या अशा कंमेंट्स नेहमी नवीन विडिओ बनवायला मला प्रेरीत करतात धन्यवाद !!
शब्दा विना....
कोणत्या शब्दात व्यक्त होऊ असे झाले.
🌹🌹🌹
दादा अगदी अफलातून. तु जे दाखवलस त्याला शब्दात सांगताच येणार नाही.अप्रतिम फोटोग्राफी. खरच कोकण स्वर्गच आहे.धन्यवाद. जय गजानन.
आपल्या अशा कंमेंट्स नेहमी नवीन विडिओ बनवायला मला प्रेरीत करतात धन्यवाद !!
आज आपण पक्ष्यांच्या पंढरीचे दर्शन घडविले धन्य झाहलो खरच अप्रतिम ठिकाण
सोमनाथ सर आपण जगात भारी आहात
आणि सचिन सरांनी पण आपली कोकणी संस्कृती खूप छान रीत्या जपली आहे
Thank you
अदभुत! पक्षांचे विश्व फारच मोहक, शब्दांकन पण सुरेल.
Thank you 🙏🏻 very
तुमचे व्हिडियो मी नित्य बघत असतोच . आजचा म्हणजे सर्वांवर कडी असाच आहे. पक्षी निरीक्षण हा विषय व त्यावर बरेच व्हिडियो मी बघत असतो पण ह्याची सर त्यांना नव्हती कारण तुम्ही जी माहिती सोबत देत होतात त्यामुळे विषयाची गोडी वाढत होती. ह्याची फोटोग्राफी अत्यंत अप्रतिम आहेच पण पक्षांच्या हालचाली टिपण्यात तुम्ही कमालीचे यशस्वी झाला आहात. हा व्हिडियो म्हणजे नयनसुख देण्यात उजवा ठरला आहे. शुभेच्छा ! !
सर तुमच्या सारख्या कलाकाराच्या शाबासकीने धन्य पावलो. मनपुर्वक धन्यवाद 🙏🏻
एकच❤नंबर सोमनाथ दादा तुमचे व्हिडिओ म्हणजे एकदम मन प्रसन्न करण्यासाठी एक औषध आहे खुप खुप धन्यवाद
धन्यवाद 👍🏻
व्हिडीओ फार सुंदर आहे !
वा sir तुमचे कसे व किती आभार मानावे हेच कळत नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻तुमचे सर्व व्हिडीओ आणि त्यातील ठिकाण पाहत असतो खूप छान 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍खूप खूप धन्यवाद आपले
Thank you
खरचं खुपच छान निसर्ग रम्य परिसर आहे .. कधी कधी अस वाटत या भागात जावून कायच स्थायिक हवं
खूपच छान माहिती मिळाली... येवढे पक्षी पहिल्यांदा बघितले...
खूप दिवसांनी भारी सुंदर पाहायला आणि ऐकायला मिळाले.. मजा आली... भन्नाट फीलिंग आली... आणि कळले आपण खुप काहीतरी miss करतोय.. 👌👌👌👍असे मस्त विडिओ मराठीत पाहायला नाही मिळत... जाम भारी 👌
आपल्या अशा कंमेंट्स नेहमी नवीन विडिओ बनवायला मला प्रेरीत करतात धन्यवाद !!
Aaahaaaaa.....kitiii सुंदर ठिकाण शोधून काढलाय❤❤❤❤
सोमनाथ मस्तच अगदी छानच ठिकाण आहे पक्षी वैभव तर अप्रतिम दाखवलं मजा आली आणि हो कुंभार्ली घाटामध्ये तो धबधबा नव्हे तर कोयनेच्या पाण्याच्या बोगद्याला लागलेली गळती आहे मागील महिन्यात मीही त्या रस्त्याने गेलो पुढच्या एपिसोड ची वाट बघतोय धन्यवाद असेच चालू राहू दे
Thank you for information!!
अत्यंत, अत्यंत, अत्यंत, अत्यंत.... सुंदर फोटोग्राफी !
अत्यंत हा शब्द किती वेळा वापरू तेच कळत नाही.
आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी तुमच्या विडिओ मधून ते गाव अजूनच हिरवेगार दिसल आणि तुमची पक्षाबद्दल ची माहिती परीपूरण व सुंदर होती विडिओ ची क्लीअर टि व ड्रोन शॉट्स अप्रतिम एकूणच विडिओ खूपच सुंदर बनवला आहे धन्यवाद
धन्यवाद मनापासून आभार
कमाल अबलोली आणि vlog. गारवा टुरिझम फारच छान आणि तुमची वीडियोग्राफी. कोकणातील शाश्वत पर्यटनाला वीडियो च्या माध्यमातून लोकांसमोर आणता हे कौतुकास्पद. रटाळ ब्लॉग मध्ये अडकलेल्या बहुतांश कोकणी यूट्यूबरनी निश्चितच तुमच्याकडून शिकायला हव. शेवटी passion महत्त्वाच.
किती सुंदर वर्णन केले तुम्ही पक्षांचे सर्व दाखवलेत पण पण नाश्ता नाही दाखवला , बाकी खरच खूप सुंदर तूम्हाला खूप
खूपच धन्यावाद
खूप सुंदर ,मी रत्नागिरीत असून सुद्धा मलाच काय कदाचित खुद्द गुहागरच्या लोकांना सुद्धा माहित नसलेले ठिकाण तुम्ही शोधून काढलात ,कडा जरूर जाऊन यावेसे वाटू लागले आहे .
खूप सुंदर बघून आलो आहोत जेवण तर अप्रतिम आणि रात्रीच्या अंधारातील काजवे जंगलातील रानमेवा चाखायला मिळाला
इतका निसर्गरम्य विडीओ आम्ही डिस्कव्हरी चॅनेल नंतर तुमचाच पाहिला तुम्ही आणखी असेच सुंदर विडीओ आम्हाला दाखवत जा
आबलोली खरोखरच निसर्गरम्य आहे ❤❤❤
धन्यवाद
You are really lucky that you able to spot night jar, hawk eagle. साधारण मी सचिन कडे 2013 पासून कमीतकमी 7/8 वेळा तरी नक्की गेलो. पण sadly मला हे दोन पक्षी दिसू शकले नाहीत. बाकी सचिन आणि गारवा ह्या बद्दल जास्त बोलण्या पेक्षा परत अनुभव घ्यायला मला जास्त आवडेल. बघू कधी वेळ जुळून येते.
अतिशय सुंदर आणि शब्द रचना तर अप्रतिम आम्हाला घर बसल्या कोकणातल्या विडीओ बघायला मिळतात...... आम्ही पुढच्या विडीओ ची वाट पाहत आहोत ..... आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐❤️
सोमनाथ दादा, अप्रतिम अप्रतिम व्हिडीओ. मला निसर्ग अनुभवायला खूप आवडतो. परंतु माझ्या कडे तुमच्या सारखे कँमेरे नाही. तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघताना अतिशय आनंद मिळतो. धन्यवाद
Thank you
अप्रतिम विडियोग्राफि..सोबत पक्ष्यांचे मंजुळ आवाज... अद्भुत निसर्ग सौंदर्य. खूप खूप धन्यवाद या छान व्हिडिओ साठी..
अतिशय सुरेख व्हिडीओ पहावयास मिळाला . फोटोग्राफी सुंदर आहे . आपल्या ओघवत्या भाषेतील वर्णन ऐकावेसे वाटते . आपण छान व्हिडीओ बनविला या बद्दल आभार.
या व्हिडीओ मधून खास अनेक प्रजातीचे पक्षी पाहायला मिळाले, अप्रतिम फोटोग्राफी , एक आनंद आणि समाधान लाभले,आपले खुप खुप आभार 🙏🙏🙏
Thank you
सर , तुमचं मराठी भाषेवरच प्रभुत्व खुप छान आहे आणि तुमचे videos तर खूप सुंदर असतात
Thank you
वाः छान माहिती सांगितली आहे .....विनायक जोशी
अप्रतिम फोटो नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी केलेली चित्रणही सुंदर आहे
Thank you
तुमच्या video मधून साक्षात स्वर्ग पहायला मिळतो! खरच खूप सुंदर
नवीन नवीन पक्ष्याची सफारी करवली.मजा आली
कमाल धमाल बेमीसाल सर आज तर खूप खूप आभार मानतो कारण पक्षी निरीक्षण हे सोपं नाही आणि तुम्ही तर त्यांचे आवाजही ऐकवण्यांची संधी उपलब्ध करून दिली.पक्षी निरीक्षणात संयम महत्त्वाचा तो आपणं छान राखलात आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आम्हाला दाखविल्या बद्दल धन्यवाद 🙏💐
आपले मनापासून आभार !!
@@SomnathNagawade सर पुणे meet-up कधी करणार.
अप्रतिम एवढाच शब्द, सुरेख फोटोग्राफी .
सुंदर, वर्णन करण्यास शब्द्र संग्रह अपुरा पडेल, शहरी लोकांसाठी हि तर पर्वणीच खाद्य व दृष्य दोन्ही प्रकारच्या मेजवानीचा मेळ तर तुम्ही दर्शकांसाठी उत्तम साधलात.
तुमचे व सचिन कारेकर ह्यांचे त्याबद्दल आभार
अतिशय रंजक अशी विविध पक्षांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिली. आपले खूप आभार 🙏🏼
Apratim chitrikaran...Manapasun aavadlela video....Hats off to u...going to share to all my dear friends
Thanks a lot 🙏🏻
जबरदस्त व्हिडिओ. कितीतरी सुंदर सुंदर पक्षी. अतिशय सुंदर आणि आनंददायी
Thank you
खरोखर अप्रतिम व्हिडीओ शूटिंग , अनेक धन्यवाद व शुभेच्छा
साहेब खरंच खूप सुंदर आणि मन प्रसन्न करणारा हा व्हिडिओ .. आत्ता पर्यंत सर्वात जास्त आवडलेला हा ब्लॉक आहे तुमचा .. आणि हो धन्यवाद तुमचे असे निरनिराळे कोकणातले ठिकाण दाखवण्यासाठी ..
अशा सुंदर कंमेंट साठी आपले सर्वांचे आभार ,आपल्या अशा कंमेंट्स नेहमी नवीन विडिओ बनवायला मला प्रेरीत करतात
खूप सुंदर सर व्हिडीओ आहे सर आबलोली गाव हे माझ्या गावाच्या बाजूलाच आहे मला सुद्धा माहिती नव्हते की इतके पक्षी आमच्या गावी पाहायला मिळतात पूर्वी मी लहान असताना शेती तयार झाली की खूप सारे पक्षी घरा शेजारी सकाळी यायचे त्यांचा तो किलबिलाट ऐकून मन प्रसन्न व्हायचे तुमच्या या व्हिडीओ मधून पुन्हा ते आम्हाला आनुभवलेत आम्ही जे पक्षी या आधी सुद्धा पाहिले नाहीत त्यांचं तुम्ही दर्शन घडवलेत त्यासाठी मनापासून आभार सर गावी गेल्यावर मी सुद्धा पक्षी निरीक्षण करण्याचा प्रयत्न करेन ध्यानवाद 🙏🙏
आपल्या अशा कंमेंट्स नेहमी नवीन विडिओ बनवायला मला प्रेरीत करतात धन्यवाद !!
नमस्कार , मेजवानी नुसती पोटाची नाही तर डोळ्यांना पोटभर मिळालेली मेजवानी, अप्रतिम 🙏
सुंदर निसर्ग, छान विविध पक्षी दर्शन, माफक राहण्या- जेवण्या ची व्यवस्था, मोजकीच कॉमेंटरी.....एकंदरीत
Vdo आवडला! 👌👌
धन्यवाद मनापासून आभार
sir, you have no idea what a VLOG you have posted .. i couldnt get my eyes off from screen . you saw Brown wood Owl and Indian Nightjar , which is really hard to spot. you and your team(family) are too good . keep posting and all the best 🙏
So nice of you
अतिशय सुंदर जागा आणि केवढे ते विविध पक्षी....वाह कमालच आहे.
हेच तर खरं समृद्ध कोकण जपायला पाहिजे.
थँक्स सोमनाथजी आणि सचिनजी ह्या सुंदर व्हिडिओसाठी !
धन्यवाद मनापासून आभार
प्रिय दादा,
मी तुमचा खुप मोठा फॉलोअर आहे. आज तुम्ही जे काही आपल्या व्हिडीओ मधे पक्षांविषयी माहिती दिली आहे. ती मनाला स्पर्श करुन गेली. अस वाटत होत की मी जणू स्वतः ते अनुभवतो आहे. आमच्या गावापासून आबलोली हे गाव ५ किलोमीटर वर आहे. पण तरीही हे ठिकाण मला माहिती न्हवत. ह्या गारवा टुरिझम विषयी आज मला तुमच्या माध्यमातुन माहिती मिळाली. खरच तुमचा आवाज म्हणजे डायरेक्ट ह्रदयात जावून भिडतो. खरच परत एकदा खूप मोठ थैंक यू.
जर नशिबात असेल तर नक्कीच आपली कधी तरी भेट होईल.
आपला चाहता,
संदेश पाडावे
(TRAVELS WITH HUMMINGBIRD)
सर मला तुमचे Vlogs खूप आवडतात .. मला हि अशी निसर्गारम्य ठीकाणे खूप आवडतात ... तुमच्या vlog च्या माध्यमातून मला हि ठिकाणे बघता येतात त्या बद्दल खूप धन्यवाद 🙏
धन्यवाद मनापासून आभार
खूप छान व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी तसेच रेकॉर्डिंग अप्रतिम आहे, keep it up.
Thank you
फारच छान आहे आमचं कोकण
swarupa vaini and jevan.. wow ekdam swarg. Must visit place
ऊत्कृष्ट छायाचित्रण व माहिती, अप्रतिम
धन्यवाद
वाह वाह...! अप्रतिम अशी फोटोग्राफी, तुमचे सगळे vlog हे खूपच छान असतात पण हा vlog म्हणजे एक वेगळाच आनंद देणारा आहे बघून खूपच भारी वाटले, धन्यवाद असे छान छान vlog बनवण्यासाठी.
Thank you
Apratim vlog..
Sunder sukh sukun स्वर्गीय आनंद
धन्यवाद
श्री सोमनाथ जी प्रथम आपले आभार 🌹धन्यवाद.सर तुमच्या मुळे भरपूर पक्षी पाहण्याचा योग आला छान माहिती सांगितली धन्यवाद..🌹❤🍫
Thank you
खुप सुंदर व्हिडिओ आहे, बऱ्याच दिवसांचा कालावधी नंतर आलेला हा कोंकण मधील हा सुंदर व्हिडीओ खरचं डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे, खुप वेगवेगळे आणि खुप सुंदर पक्षी बघता आले व त्यांचे आवाज ऐकायला भेटले, असे वाटत होते डिस्कवरी वाहिनी वर एखादा पक्षांचा कार्यक्रम मराठी मधुन बघत आहे असेच भासत होते, खरचं खुप सुंदर आणि मनाला प्रसन्न करणारा व्हिडीओ आहे, धन्यवाद.
आपले मनापासून आभार !!
अप्रतिम सर
उत्कृष्ठ व्हिडिओग्राफी, संकलन आणि माहिती.
कारेकरां कडे अनेक वेळा गेलो आहे आणि प्रत्येक वेळी तिथेच जाऊन कायमचे राहावे असेच वाटते.
पुढच्या भागाची वाट बघत आहे.
Thank you
खूपच छान लोकेशन. आपल्या फोटोग्राफी आणि निवेदनाने मजा आणली.
Thank you
खूपचं सुंदर..अप्रतिम.
Sir,tumhi nakkich kavi aahat,gadhya kavi mi mahnel tumhala,Marathi volge madheye tumhi no-1aahat,hat off to you sir,jay maharastra.
आपल्या अशा कंमेंट्स नेहमी नवीन विडिओ बनवायला मला प्रेरीत करतात धन्यवाद !!
काेकण म्हणजे ,भारत देशाच नंदनवनच.....
सर्वच अप्रतिम....आहे..
अतिशय सुंदर ट्रॅव्हल vlog
Thank You !!
शब्दांकन आणि पक्षांचे बनवलेले व्हिडिओ फार छान आहेत
Thank you
प्रचंड छान, जबरदस्त, अफलातून
तुमचे फोटोशूट 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thank you
तुमचा हा निसर्गरम्य व्हिडिओ बघूनच आमच्या मनाला गारवा मिळाला.. धन्य वाद सर 🙏
धन्यवाद !
खूप खूप धन्यवाद...खरंच गारवा अनुभवला..पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे....आणि खरंच गारवा येथे जावून तिथला अनुभव घ्यावा असेच वाटत आहे...
Yes Thank you
खूपच मस्त व्हिडिओ, माझ्यासारखा पक्षिनिरिक्षक तर हा व्हिडिओ बघून खरंच हरखून गेला
अशा सुंदर कंमेंट साठी आपले सर्वांचे आभार ,आपल्या अशा कंमेंट्स नेहमी नवीन विडिओ बनवायला मला प्रेरीत करतात
निसर्गा तील पक्षांची अनोखी सफर. व्हीडिओ संपूनये अस वाटते खूप आनंददायी रम्य वातावरण 👌👍
आपल्या अशा कंमेंट्स नेहमी नवीन विडिओ बनवायला मला प्रेरीत करतात धन्यवाद !!
Excellent video... very natural. Thanks for sharing. Opportunity for bird lovers.
मसनमोहक
अति सुंदर
गा: गावातील
र: रम्य
वा: वातावरण
कमाल.................
Thank you