Superb Laxmi❤ You are doing amazing work for the local enterprisers.... Also for the people who are away from the native... तुझे व्हिडियो बघताना कुठेही असलो तरी मळवणात असल्या सारखं वाटत... Keep sharing ❤
आम्ही भरपूर मासे खाते 99 % नदीचे !❤ कृष्णा वारणा नदीचा एकदम ताजा ,जिवंत चविष्ट मासा आणि स्वस्त रुह ,2शे ,मरळ3शे किलप, कानस,1शे60 ₹ ने मिळतो from सांगली
मराठी भाषेचे आपणच विरोधक आहोत एक फावडा ची किंमत विचारण्यात हिंदीचा वापर कशासाठी महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी भाषा आलीच पाहिजे आणि ते पण कोकणात . बाकी व्हिडिओ छान .
8.45 mins This ice manufacturers add formalin in ice while it's preparation in factory, as they are aware of its chemistry and what nominal percentage is required to be added for enhancing shelf life of fish, ,which requires transportation from one state to another. That's how it goes into body of fish consumers, poor people end up having deadly carcinogens in their body.
व्हिडिओ चांगला केला आहे, माहिती पण चांगली दिलेली आहे. परंतु उच्चार स्वच्छ आणि मोठ्याने येत नाहीत. त्यामुळे आवाज स्पष्ट आणि उच्चार व्यवस्थित केले तर; सगळ्यांना व्यवस्थित समजू शकेल...धन्यवाद..
मी स्वतः मालवण ला गेलो होतो दोन दिवस मुक्काम केला खूप सुंदर आहे बीच वर मासे पण खरेदी केली व बनवून घेतले 👌👌👌👌कोकण म्हणेज स्वर्ग
खूप सुंदर सुंदर माहिती सांगितली... धन्यवाद.
Thank you 🙏
Ek no, interesting vlog, mast
Thank you so much 😊
तुमच्या मुळे वेगवेगळे मास्याचे प्रकाराची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
Thank you 🙏
@@MalvaniLife😊
Superb Laxmi❤
You are doing amazing work for the local enterprisers....
Also for the people who are away from the native...
तुझे व्हिडियो बघताना कुठेही असलो तरी मळवणात असल्या सारखं वाटत...
Keep sharing ❤
मस्तच 👌🏼
खुप सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ दादा😍✨✨✨✨👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान 😊❤
Thank you 🙏
आजचा व्हीडीओ छान होता 💐💐
Super bhahu
Thank you 🙏
खुप छान विडिओ आहे.
ग्रेट विडिओ
Superb informative video Bro 🎉 keep it up ❤
जबरदस्त व्हिडिओ अगदी टाइमिंग वर इलो हा🎉 खूप दिवसांनी छान अश्या व्हिडिओचे दर्शन झालं ❤
वा भाई जबरदस्त विडिओ 👍
Amazing video brother , Many thanks 👍💐
Mast
Chan🎉🎉
खूप छान माहिती दिली दादा पण
ua-cam.com/video/E77_j9-IQ6E/v-deo.htmlsi=4s-SoRUDv-c7tJov
व्हिडीओ पाहिल्यावर प्रत्यक्ष मालवण मध्ये असल्याचंच फिलींग आलं..धन्यवाद दादा.👌👌🙏
पुण्याहून थेट मालवण..😊
Thank you 🙏
खूप छान !!!!
Nice information..lucky Da..
अप्रतिम!!❤❤❤❤❤
मालवणी लाईफ च्या माध्यमातून अतिशय छान विडियो दाखवला देव बरे करो जय महाराष्ट्र
Thank you 🙏
Thanks, Bro. Big thumbs up😊😅
1st me ♥️ 👍..
dada night sea fishing 🎣 video kar...parat
👍👍👍
छान माहिती
Mast vlog 👍🏻
Thank you 🙏
After a long time you have created a video.
Chan video
Mast
Dada parcel kar fish mumbai la 😀
As usual mast video ... Majja Ali bagayla
गणपती नंतर 😃😃😃 ११ दिवस काही नाही
बोयटा😍🤤😋😋
Nice
Thank you 🙏
आम्ही भरपूर मासे खाते 99 % नदीचे !❤ कृष्णा वारणा नदीचा एकदम ताजा ,जिवंत चविष्ट मासा आणि स्वस्त रुह ,2शे ,मरळ3शे किलप, कानस,1शे60 ₹ ने मिळतो from सांगली
😂 समुद्राच वेगळं असतंय
😂😂😂😂😂
@@odaak_shasta😅😅😅
😮
😮 समुद्र राजा आहे बाबा तो राजाचा आहे नदी त्याला जाऊन मिळते त्या मुळे समुद्रातले मासे हे त्याच्या महाग असणारच.
Chhan mahiti milali.j
Laki dada ek number Vijaydurga a
छान माहिती तुझा चांगले कन्टेन्ट असतात
खूप छान दादा
Thank you 🙏
❤ Ek number dada ❤❤🎉
Masta bhava
surmay baricha kami ha 700 mbanje
Fishing che. Video taak dada rod fishing 🎉😊
video baghun pot bharla ❤️
😀😀😀
Mast zala aahe video, fish तीथेच cooking karun miltat ka?
Very good video thenks bardar
Thank you 🙏
Lilav cha time kay ahe morning ani evening cha??
मराठी भाषेचे आपणच विरोधक आहोत एक फावडा ची किंमत विचारण्यात हिंदीचा वापर कशासाठी महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी भाषा आलीच पाहिजे आणि ते पण कोकणात . बाकी व्हिडिओ छान .
❤
❤️❤️❤️
सुल्याची कडीच बरी होते दादा😅
Sandhyakali kiti vajata asto lilav
4.30 pm
Ok
8.45 mins This ice manufacturers add formalin in ice while it's preparation in factory, as they are aware of its chemistry and what nominal percentage is required to be added for enhancing shelf life of fish, ,which requires transportation from one state to another. That's how it goes into body of fish consumers, poor people end up having deadly carcinogens in their body.
Mast video aahe! Thanks..
Fun fishing sathi contact share karu shakal ka?
Thanku
हा फक्त फॉलोअर्स वाढवण्यासाठी व पैसे कमावण्यासाठी गोड गोड बोलतो..
हो का ? फॉलोअर्स वाढवायचे असते आणि पैसे कमवायचेच असते तर लोकांसाठी माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो नसतो.
तीकडचे लोक सगळ्या मराठी लोकांना बाहेरचे समजतात. लिलावाची मच्छी घ्यायला गेलो तर देत नाही.
असं काही नाही खूप सारे पर्यटक मासे घेऊन जातात.
भुयारी नी रे भुवाटी भु वा टी लकीदा !🫣😜
प्रत्येक १०० किलोमीटरवर मास्याचे नाव बदलत जाते....
@@MalvaniLife दा गंमत रे ,BTW great efforts to show us such a detailed inside of fish market ,lots of thanks 🙏🙏🙏
little expensive compared to Goa. That what i feel.
Sundar video
Thank you 🙏
fish from malvan is sold in mapusa market. is this trawler fishing??
Mahag ahet madhe khup
Pori jiwant mashe khatat
Malwani ta ole bombil ka milat nahi?
Bombil aani mandeli mumbai pasun pudhchya samudrat miltat
दांडी वर cha माश्यांचा लिलाव ना ?एकदम घ्यायला बरे पडतात
👍👍👍
Dada sakali kiti vajta chalu hota he Ani kuthe miltat he
Jr samja amhala yaych asel tr ks yayla pahije dada
Amhi bhau chya dhakkya var 25 kg cha tar masa 1000 rupayla hanla hota
Place kuthe ahe hi
Chali mati dili bhau, chavila konta masa chagla ahe.
व्हिडिओ चांगला केला आहे, माहिती पण चांगली दिलेली आहे. परंतु उच्चार स्वच्छ आणि मोठ्याने येत नाहीत. त्यामुळे आवाज स्पष्ट आणि उच्चार व्यवस्थित केले तर; सगळ्यांना व्यवस्थित समजू शकेल...धन्यवाद..
दादा जरा शाकाहारी जेवणाचे व्हिडिओ बनवा
Konte mase kateri astat va eak kata aslele konte he pan sangitla asta video madhya Lucky dada dev bhale karo
Next time sure 👍
राजू तोंडवीळकर नाही दिसत आहें रेवनडीचे दादा तुम्हाला 🙏🙏🙏
Brother fish cha wholesale rate la ghevun retail madhe kiti margin ghevun vikta hi mahiti business karta havi aahe
माका सुळे होयेत !
Sanju machhi bech raha hai?
harne bandar la ahe kay
लकी दादा तुझ्या घरात wifi आहे का..
मालवण मध्ये broadband services आहेका..
हो आहे..... 👍👍👍
@@MalvaniLife ओके 👍
दादा तुमच्या बंदर ची पण मुंबई होणार 100%
ही वाईट गोष्ट आहे की चांगली???
Nko hoyala😢aaplya konknat kahich nkoy na konti company 😢Rojgar nsla tri chalel pan company nkoch😢purn vat lagel srv😢@@MalvaniLife
कोकणची मुंबई होऊ देऊ नका
नाही होणार1 आम्ही होऊ देणार नाही❤
Location cha nav kay sir
Mitra, take the interview of one of the agent to understand how this business work.
The man in blue who was auctioning the fish for 1050 is my Dad.
Yes definitely 👍.... thanks for watching Malvani life
यापेक्षा रत्नागिरी नाट्याचे मासे स्वस्त दरात मिळतात
जास्तीत जास्त मराठी चा वापर करा साहेब
फिश मार्केट मच्छी बाजार लिलाव किंमत नकवा असे बरेच सुंदर शब्द तुम्हाला वापरता येतील साहेब
कोकणात सुकी मच्छी साफ म्हणजेच डोकी काढून पॅकेज केलेली ,लेबल लावून. कुठे मिळेल.
Vinayak Sodekar vlogs ... he UA-cam channel bagha
लिलाव होताना कुठे दाखवलाय? फुकट चा वेळ घालवलाय...
Jya chy vishay toch sanga .. tumhi kuthe chalalay gheny denya nahi. Bhagatoy mhanun kahihi
बर .....😊
Br 🤣🤣
Hindi bolte to samuj aata
खान खाऊन सगळं समुद्र संपल्याने मासे खाऊन खाऊन
म्हणजे ???
I am in malvan and I want to meet u. Could you please share your number. # bigfan
Where exactly in malvan... Ping me on insta
Chali mati dili bhau, chavila konta masa chagla ahe.