खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏 पण जे लोक शिफ्ट मध्ये काम करतात त्याच्या झोपेच्या वेळा प्रत्येक आठवड्यात शिफ्टच्या कामा मुळे वेगळ्या आहेत त्यांनी काय करावे
हा आधुनिक जीवनशैलीचा दुष्परिणाम आहे. पण आता तो टाळू शकत नाही. मग त्याचा परिणाम कमीत कमी होईल ते पाहावे. जसे की, त्या आठवड्यातील ठरलेल्या वेळेत झोपणे, ७-८ तास सलग झोपणे, प्राणायाम योग करावे, डाएट विषयी ५ भागांमध्ये सांगितले आहे तशी आहारयोजना करावी. जर एक अनैसर्गिक गोष्ट होत असेल तर त्यात इतर गोष्टींची भर न घालता इतर गोष्टी सुंदर कराव्यात. त्यामुळे सुद्धा तुम्ही सध्याच्या परिस्थिती नुसार इतरांपेक्षा चांगल्याच परिस्थितीत राहाल.
Nice information!
Glad you think so! I hope you will like the future videos in the series as well. I am posting it on every Saturday morning.
खूप छान माहिती आहे.👌🙏🏻
धन्यवाद कोकरे मॅडम
छान माहिती
धन्यवाद उज्वला ताई
छान माहिती 👌
धन्यवाद Karanjkar Madam
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏
पण जे लोक शिफ्ट मध्ये काम करतात त्याच्या झोपेच्या वेळा प्रत्येक आठवड्यात शिफ्टच्या कामा मुळे वेगळ्या आहेत त्यांनी काय करावे
हा आधुनिक जीवनशैलीचा दुष्परिणाम आहे. पण आता तो टाळू शकत नाही. मग त्याचा परिणाम कमीत कमी होईल ते पाहावे. जसे की, त्या आठवड्यातील ठरलेल्या वेळेत झोपणे, ७-८ तास सलग झोपणे, प्राणायाम योग करावे, डाएट विषयी ५ भागांमध्ये सांगितले आहे तशी आहारयोजना करावी.
जर एक अनैसर्गिक गोष्ट होत असेल तर त्यात इतर गोष्टींची भर न घालता इतर गोष्टी सुंदर कराव्यात. त्यामुळे सुद्धा तुम्ही सध्याच्या परिस्थिती नुसार इतरांपेक्षा चांगल्याच परिस्थितीत राहाल.