रिटायर झाल्यावर माणूस गावच्या शेतीत जास्त लक्ष घालतो, संसदेतून रिटायर झाल्यावर गावी जाऊन इतरांप्रमाणे शेतीत लक्ष घालणार आणि तिथं फोफावलेले तण भांगलून काढणार हा संदेश बारामतीत पोहचला होता.
अरे पत्रकारानो तुमच्या हे लक्षात येत नाही पवार साहेबानी बारामती मध्ये नाही बोलले पण बाहेरच्या मतदार संघातून बारामतीकरण जे सांगायचं होत ते त्यांनी त्या भाषणातून सांगितलं आहे शरद पवार म्हणाले होते बारामतीची जनता हुशार आहे .
मुंबई तक वाल्यांना सांगितले होते की ऑफ कॅमेरा फिरा, नाव जाहीर न करायच्या अटीवर दबक्या आवाजात चर्चा करा, आणि नंतर सोलो शो करा.. अगदी युगेनदा सुद्धा म्हणायचा की रस्ता सोडून 10 मीटर आत जा,...
9:12 इतरत्र 10 - 20% वोटर सायलेंट असतात पण बारामतीत आतापर्यंत अनेक दशके 80% व्होकल असनारा वोटर या निवडणूकीत पुरता सायलेंट झाला हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे.
पहाटे 5 वाजता जनतेची कामे करणारा अजित दादांन सारखा पुत्र बारामतीच्या मातीत जन्माला आला हे भाग्य आहे बारामती करांच, दादा तुम्ही पुण्याचे पालक मंत्री आहात हे आम्हा पुणेकरांच भाग्य आहे.सत्ता कोणचीही येवो तूम्ही बहुमताने निवडून याव हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
कशाला उगाच चर्चा करता ताटात सांडल काय आणि वाटीत सांडल काय पैसा आणि पद एकाच घरात जातात म्हणजे काय केंद्रात ताई राज्यात दादा हीच परंपरा कायम आणी वहीनीतर आहेतच खासदार कार्यकरत्यांनी उचला दोघांच्या सतरंजा अरे एखाद्या वेळेस द्या की कार्यकरत्याला संधीसाहेब कीती ती घराणे शाही
या पत्रकारांना ग्रामीण भागाची अजिबात माहिती नाही. ग्रामीण भाग ७०% टक्के दादांन बरोबर आहे. शहरी भागाबरोबरच दादांनी ग्रामीण भागाचा विकास केला आहे. 90च्या आधी शरद पवारांनी काहीच केलेले नाही फक्त आश्वासने दिली. विकासाचा वादा अजितदादा
हारके जितनेवालेको बाजीगर कहते है ...युगेंद्र ❤
शरद पवार फक्त ❤
तुतारी जोरात💥🔥💪🎷
4:27
Yugendra pawar 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼❤❤❤❤❤
पंकजा मुंडे आणि वि खे पाटील ला विसरू नका लोकसभा निवडणुकीत कोणीच बोलत नव्हत हे हरतील😂😂
आमदार युगेंद्र श्रीनिवास पवार✌️माजी आमदार अजित अनंतराव पवार😂😂
😂
अजित पवार पराभूत होणार आहे.
Only saheb
पत्रकार घाबरत आहेत पण निकाल वेगळा असेल जनता पवार साहेब यांच्या सोबत आहे हेच पहायला मिळते
बोबडी वळती पत्रकारांची
वास्तविक, मुंबई तक ने, या मुलाखती घेण्यापुरवी पत्रकारांना मतदारसंघात सर्वत्र अंदाज घेण्यासाठी कीमान बारा तासाचा वेळ द्यायला हवा होता.
तुतारी
योगेंद्र
फक्त युंगेद्र पवारच
अब की बारी मविआ की बारी.
यूगेंद्र नविन आहे .... ते हारले तरी जिंकणारच आहे
Yugendra pawar win I am from karnataka
16:23 जबरदस्त...
Only MVA 🎉💐 BAAP tooo baapch asto.
.... shaydricha ekch waagh shardh Pawar saheb 🎉💐
छान झाला आहे हा कार्यक्रम..
रिटायर झाल्यावर माणूस गावच्या शेतीत जास्त लक्ष घालतो, संसदेतून रिटायर झाल्यावर गावी जाऊन इतरांप्रमाणे शेतीत लक्ष घालणार आणि तिथं फोफावलेले तण भांगलून काढणार हा संदेश बारामतीत पोहचला होता.
शरद पवार साहेब फक्त
Pawar saheb ahet tithe kahi hou shakato
युती नाही आली तर मुंबई तक चे दुकान बंद होईल. यांचे प्रतीनिधी मुलाखत घेण्याऐवजी युती च्या चुका काढत नसून मविआ च्याच चुका दाखवतात.
अरे पत्रकारानो तुमच्या हे लक्षात येत नाही पवार साहेबानी बारामती मध्ये नाही बोलले पण बाहेरच्या मतदार संघातून बारामतीकरण जे सांगायचं होत ते त्यांनी त्या भाषणातून सांगितलं आहे शरद पवार म्हणाले होते बारामतीची जनता हुशार आहे .
सूर्याजीचं नाव घेतलं नाही पण नात्यातल्या गणोजीचं घेतलं...
मुंबई तक वाल्यांना सांगितले होते की ऑफ कॅमेरा फिरा, नाव जाहीर न करायच्या अटीवर दबक्या आवाजात चर्चा करा, आणि नंतर सोलो शो करा.. अगदी युगेनदा सुद्धा म्हणायचा की रस्ता सोडून 10 मीटर आत जा,...
तूतारी
Best discussion
शरद पवार साहेब
योगेंद्र
अजित पवार येतील मी शरद पवार यांना मानणारा आहे
तुतारीच वाजणार
बारामतीत फक्त पवार साहेब योगेंद्र दादा
ह्यांची ED प्रकरणे उघडायची वेळ आली की हे दुसऱ्या पक्षात पळाले.
Ajit pavar padanar
नाही सांगू शकत ( म्हणजे युगेंद पवार येतील ) बीजेपी आणि अजित पवारच्या दादागिरीला घाबरून डायरेक्ट बोलायचं टाळतायत
9:12 इतरत्र 10 - 20% वोटर सायलेंट असतात पण बारामतीत आतापर्यंत अनेक दशके 80% व्होकल असनारा वोटर या निवडणूकीत पुरता सायलेंट झाला हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे.
अजित पवार हे जन्मता सर्व शिकून आले होते काय.
एकच वादा अजितदादा 😊
Ajit p padnar
ग्रामीण भागातील मतदार स्पष्ट बोलतात पण बारामती शहरातील मतदार बोलतात अजीत दादा पण मत देतात साहेब म्हणतील त्याला कारण दबावाखाली असतात.
MAHAVIKAS AGHADI
Don divas time pas
बारामतीत मराठा आरक्षण किंवा संघर्ष हा मुद्दा जनतेच्या मनात नाही फक्त साहेब आणि दादा व राजकारण
हे पत्रकार स्प्लेंडर वर फिरतात.. ह्याला काही कळत नाही..बरेचसे बाहेरचे आहेत..
Dada.Ajit pawar.
Ajit pawar padnar ahe karan chupa pathimba haa yugendra hota baramaticha
सगळे पत्रकार दबावात दिसतात
8:25 Denominator काहीही असुद्यात Divider सेमच आहेकी.
पत्रकार मित्र हे अजीत पवार यांच्या दादागिरी ला घाबरून
स्पष्ट बोलत नाही च
ह्यांना काय माहित नसते...😂
Ajit dada 🎉🎉🎉🎉
तुम्ही तुमच्या बायकांचा एकता एका बायका तुमच्या ऐकतात तेवढे सांगा नंतर मग बारामतीच्या महिलांचा विचार करा
कोणता दादा पडणार ते सांगा
तुतारी
तुम्ही मतदार नाही म्हणून तुम्ही काहीही अंधाज काढू नका
😊
अजितदादा डायरेक्ट विकास करूनच आले होते का तुमच्याकडे 91 साली मते मागायला तेवढे सांगा
ह्यांना बारामती म्हणजे अख्खा महाराष्ट्र वाटतो.😂😂😂
सत्ताकेंद्रय बारामती हे नक्की😊
तुतारी निवडून येणार
अरे भाऊ जनतेचा कौल बघा अजित पवार पडणार
Tutati
तु पत्रकार वाटत नाही.
😊
Ajit Pawar harnar 👍🌹👍👏🌹🌹
साहिल जोशींआणी गॅंग चा एकही विडीओ बघणार नाही ही शपथ आहे , आता तुमचा बघतो , बघू या
अरे भाई ..... महिला 3000/- रू साठी मतदान केले आहे ..... 2100 आणि 3000 मधील फरक महिलांना कळतो.....
Lokanchi kahi kamach nahi tar kashala lok mat detil purn Maharashtra Chi VAT lavli 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
पहाटे 5 वाजता जनतेची कामे करणारा अजित दादांन सारखा पुत्र बारामतीच्या मातीत जन्माला आला हे भाग्य आहे बारामती करांच, दादा तुम्ही पुण्याचे पालक मंत्री आहात हे आम्हा पुणेकरांच भाग्य आहे.सत्ता कोणचीही येवो तूम्ही बहुमताने निवडून याव हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
ह्या भामटे काय सांगतायेत पूर्ण वेळ वाया घालवला... मी सांगतो 1 लाख प्लस आहे अजित दादा
Bogus sarve🎉🎉
Kuni ka jikanna ,jinknar tar pawar ch
हे बीजेपी चे रिपोर्टर वाटत आहे कारण फील्ड वरची जनता चे विचार वेगले वाटत आहे
Aaunda dada kamit kami 1 lakh lid ne padla aahe
1 minute,hich bhasya ajit la gheun dubnare tynchach mutarit.Gramin bhagatle lokana dhamki deun maat magtat.tech lok ya veil chakra phiravnar
चुकीचा अंदाज 😂😂😂
अकलेचे तारे तोडू नका ..... अजितदादा निवडून येत आहे.💯
कशाला उगाच चर्चा करता ताटात सांडल काय आणि वाटीत सांडल काय पैसा आणि पद एकाच घरात जातात म्हणजे काय केंद्रात ताई राज्यात दादा हीच परंपरा कायम आणी वहीनीतर आहेतच खासदार कार्यकरत्यांनी उचला दोघांच्या सतरंजा अरे एखाद्या वेळेस द्या की कार्यकरत्याला संधीसाहेब कीती ती घराणे शाही
या पत्रकारांना ग्रामीण भागाची अजिबात माहिती नाही.
ग्रामीण भाग ७०% टक्के दादांन बरोबर आहे. शहरी भागाबरोबरच दादांनी ग्रामीण भागाचा विकास केला आहे.
90च्या आधी शरद पवारांनी काहीच केलेले नाही फक्त आश्वासने दिली.
विकासाचा वादा अजितदादा
😂 थोडे थांबा kalel
तुतारी