1000 शेळ्यांचे शेळीपालन शेड, नियोजन, माहिती: goat farming:
Вставка
- Опубліковано 18 сер 2021
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उस्मानाबादी शेळीपालनातील बारकावे,नियोजन,ही संपुर्ण माहिती घेणार आहोत.
शेतकरी- भजनदास जमाले मो. नं-9561689647
पत्ता- मु.पो. कसबे तडवळे ता. जि उस्मानाबाद
#osmanabadi_sheli #goat_farming #उस्मानाबादी_शेळी #kisan_agrotech - Наука та технологія
एकदम छान आहे जबरदस्त मानलं तुम्हाला 👌👌👌💯💯
प्रश्न विचारण्याचा व्यवस्थित sequence ठेवा. कसे पण उलट- सुलट प्रश्न विचारू नका. यातून तुमचं ज्ञान थोटक आहे ; अस लक्षात येत. लक्षात येईल तेंव्हा कसेही प्रश्न विचारू नका. ज्यांची मुलाखत घेत आहात त्यांच्या कडे बघून बोला. कॅमेरा कडे बघून बोलायची गरज नाही.
खुपच छान माहिती स्वप्नील भाऊ आपण पशुपालका कडून जी योग्य आणि मुद्दे सुद प्रश्न विचारून जी माहिती काढतात ते तुमचे कसब एकच नं . असते अस वाटत की आमच्या मनातले प्रश्नच तुम्ही एकापाठोपाठ विचारत आहात त्यामुळे याचा खुपच फायदा तरुण पशुपालकांना , शेतकऱ्यांना होत आहे आपले मनापासून धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏
Mast mahiti
Superb very nice
खुप छान माहिती दिली धन्यवाद भाऊ
धन्यवाद सर
खुप छान भाऊ ❤❤
Video khup chan zala aahe sir 👍👍
धन्यवाद सर 🙏🙏
निसत्या शेळ्या पाहयला 200 रुपये घेतय हे बेन....
😂
छान माहिती दिलीत सर
धन्यवाद सर
Khoop Chan Mahite Deele. Bhau
धन्यवाद सर
छान विडिओ
धन्यवाद सर
प्रश्न मस्त विचारता साहेब 👌👌👌🙏
धन्यवाद सर 🙏🙏
Nice
Khup chan
धन्यवाद सर
VA
Good 👌
Thanks
Mast 👌👌😊
🙏🙏
Chan Mahiti
धन्यवाद सर
Sir sheli la 2 Mahiny nantar ch bhrvave na
Dada je heyani kape kadle aahe te kasha sathi sagali sheli sang ka keli nahi ?
खुपच छान माहिती दिली. उस्मानाबादी शेळीचा काय रेट आहे
दिलेल्या नं वरती कॉल करा सर
1 view
Thanks 😊
किंमत सांगा सर
दिलेल्या नं वरती कॉल करा सर
सर वर्षाला किती प्रो फिट आहे तुमचं
फायदा तोटा विचारायचे राहीले
सर किती एकरा मधे आहे शेड
Sir profit vichrya nahisa
सर शेळी पालनाच्या शेडमध्ये गच्ची चालते का मुरूम
मी तुळजापूर चा आहे की मला तुमच्याकडून शेळ्या घायच्या आहेत
दादा आम्हाला सुका चारा कुठे भेटेल आणि त्याची किंमत असेल याची हि माहिती द्यावी
दिलेल्या नं वरती कॉल करा
हिरवा चारा कोणता अन किती वेळा देतात हे
30 शेळ्या पासून 1000 शेळ्या 4.. 5 वर्षात 😳
Shed cost kiti zaale sanga Swapnil bhai
42 lakh sir
बंदिस्त आहेत का?
Ho
बोर जातीच्या शेळी किंमत काय आहे
Sir aacharya deri farm pune la bhet dya
ठीक आहे सर लवकरच तो विडिओ येईल 🙏😊
Ok sir 🙏🥰
असे अर्धवट माहिती देणारे बनवू नका. व्हिडिओ चे २ भाग करा.
ठीक आहे सर
Bhav kas kilo aahe sar
दिलेल्या नं वरती कॉल करा सर
Rate kay aahe
वजनं काय दराने देता
दिलेल्या नं वरती कॉल करा सर
विक्री कशी काय करताय वजन कि नगावर करताय
Kg
@@prashantjamale4366 chara kiti acre madhe aahe
नफा कीती मीळतो
Rate per kg ???
सर त्यांचा रेट एकदम योग्य रेट आहे. विशेष म्हणजे सर्व शेळ्यांचे लसीकरण ते वेळेवर करतात. दिलेल्या नं वरती कॉल करून विचारा सर.
Osmanabadi sheli 500rs/kg
Cross boar + osmanabadi sheli 600rs/kg
Pure boar 1500rs/kg
30 पासुन 1000झाले चार वर्षात विकले काहीच नाही काय
घेतच राहीले !
50 गाई काढूण शेळ्या वाढवल्यात !
Ate bhau 5 years
जमाले सर तुमचा व्हाट्स अप नंबर सेंड करा
+917057589647
Jamale goat farm cheating karat ahe. Osmanabadi gaban boer la cross keli wiqtu ani pillu sagde osmanabdi janle. Tyachasi kharidu karu naka
30 शेळ्या पासून 5 वर्षात 1000 झाल्या का??
Ho
@@prashantjamale4366 sir chara kiti acre madhe aahe..
@@gamersbecome1260 kiman 15 acers
He sagle khotarde aahe
Nice
धन्यवाद सर