माझा 'अकरावा' व्लॉग | मी लावलेली शेतातील झाडे आणि बरच काही..😊 | My Village Life - Weekly Vlog No. 11
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- हा माझा सासरकडचा 'अकरावा' Vlog आहे... आज मी तुम्हाला मी लावलेली झाडे दाखवणार आहे... मोठी झालेत झाडे सर्व... भात शेती छान बहरलेली आहे... घरी दोन वासरांसोबत आणि अनन्या-आरोही सोबत माझा छान टाइमपास होतो... इतर शेतीची कामे सुरू आहेत... बाकी मला गावचं जिवन जगताना खूप आनंद होत आहे... अशा या माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.
काजू ऑर्डर करण्यासाठी 7021046861 या नंबरवर WhatsApp मेसेज करा.
#Rohi'sLife
#Kokan
#VillageVlog
मुंबई ल राहणारी मुलगी गावी जाऊन सर्व जबाबदारी घेऊन घराची आणि शेतातील काम करते...खूपच छान 😊
धन्यवाद 🙏😊
Khup Chan 👌
Khup chan vdo
तुझे व्हिडिओ बघायला मस्त वाटते.
खुप छान❤
Khup divsani vlog aala vahini
Sister शहरातली मुलगी खेड्यामध्ये राहून संसार आणि शेती चांगल्या पद्धतीने करू शकतेस चांगलं उदाहरण शेती काळाची गरज आहे🎉
धन्यवाद 🙏😊
शेती ची माहिती आहे खूप बर वाटले छान अशीची करत रहा
धन्यवाद 🙏😊
Wow nice video 🎉🎉
Kup chan video 👌🏿thanks👍🏿
ये रोहन आईला मदत कर रे शेतात .मस्त वाटेल.
Vahini Khup chan watl video bagun dada pn khush 😊😊😊
धन्यवाद 🙏😊
Hii
खूप छान
🌼🌼छानच की!🌼🌼
Very nice 👍
खूपच छान आदिती ❤
Khupch mast❤
तुच मस्त बेटा तर सगळेच मस्त झाडं मस्त होणार
धन्यवाद 🙏😊
Mast Taaii
आमच्या कडे झेडु ची फुल बोलते
. मस्तच ❤️😍
Mastch
Guni sun aahe ❤
😊🙏
Khup chan volg ane ashecha hasat rha
धन्यवाद 🙏😊
Nice 🎉🎉🎉
Nice video❤
Nice ❤
Aditi, good videos even at the beginning of vlogging. Keep it up. Regards
Thank you so much 🙏
Khup Chan video tai
धन्यवाद 🙏😊
❤❤❤❤❤ खुप छान
Mast 👌
मस्त
Nice video
7:30 funny 🤣🤣🤣
झेंडूची झाडे छान झाली आहेत पण त्यांना मातीची बुड बनव आणि जी मोठी झाडे झाली आहेत त्याची वरुन बोखा तोड म्हणजे अजून फाद्या येतील छान जमवून घेतल आहे गावी आवडला विडियो
धन्यवाद 🙏😊
आदिती व्हिडीओ खूप छान .आवडला.
धन्यवाद 🙏😊
मुंबईला राहत असताना सुद्धा शेतीची आवड आहे.मस्त माहिती पण छान सांगितली.रोशन दादा भारीच बोलला.व्हिडिओ मस्त होता.
धन्यवाद 🙏😊
👌👍
काय गं अदिती... अनुला एकदम ठमा बोललीस... खरंच आम्ही सगळे हसायला लागलो ....!
😅
लवकरच आमाला खुशखबर द्या
Lavkar takat ja video
काकडीच्या वर चिंबडाच्या वेलीना शेण खत घाल छान वाढतील व धरतीलसुधा
हो
पुष्कळ दिवस लावू नकोस तू ब्लॉग दाखवायला कारण तुमचं गाव छान आहे ❤❤
Ok
रोशन का एवढा बारीक झाला आहे त्याला सांग बस झाले daiet 👍
हो सांगते.😊
Ashich hasat raha Khush raha
धन्यवाद 🙏😊
आई एकट्याच शेतात काम करतात तर आईंना भीती नाही वाटत.
कुठे आहेस तु
Khup chan video. Sasu bai ektya sheti kartat. Sasre pan nokari kartat ka? Tu khup lavkar gavatil sagli kaame shikalis, sheti, chuliwar jewan aani especially bhakri. Chan choice lagna karun gavat rahane.
धन्यवाद 🙏😊
👌🌿👌🌹
शेती करणा म्हणजे खावची कामा नाय मस्त शब्द वापरलास😂😂😂
😅🙏
आरू आणि ठमा 😂😊
😅
👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍
Yes maharaja channel kadun Income kami Milayla lagla ka 😂
Khup chan vahini mst Ani pavsatun na lakd petat nahit tyana pn thandi lagte na 😂
Ho🤣
Vedio chi vaat pahat hoto taai
Battichya velela jevu naye
आई ला पण मदत कर. नुसती विडिओ कडीत बसू नको .. आई ला विडिओ काडूक सांग आणि तू शेती मधली कामे कर ..जे पिकवणार ते खवचा हा😅😅😅 पुढची विडिओ तू काम करताना आली पाहिजे👍👍👍😊😊
मचाण म्हणतात.
Ok
आदितीच नाव चांगल वाटंतय❤
Tai kiti bhari tula turicha jhad pn olkhta yaina 😁
😅
Hii tai
Hello
खुप छान ❤
खूप छान
Nice video ❤
Hi
Hello
खुप छान ❤❤